दादा ह्या सर्प मित्र ओव्हर कॉन्फिडन्स दाखवतो ट्रेनिंग ची गरज आहे छोट्याशा चुकीमुळे जिवावर बेतू शकतं नाग, घोणस, हे कधी जंप घेऊन बाइट करतात चुकीच्या हताळनिने दुर्घटना घडू शकते
@@pandurangdubale7279 दादा हो सर्प पकडताना घाई गडबड नको जशी सापाची जिंदगी पर्यावरणासाठी गरजेचे आहे तशीच सर्प मित्राची त्यांच्या फॅमिली साठी सावधानी बाळगा हिचं विनंती मी पण सर्पमित्र बप्पीदा चे आणि आपले महाराष्ट्रातील पण व्हिडिओ बघतो
ढगाळ वातावरणामुळे कोंबडी खालील अंडे खराब होणे यावर उपाय यावर एक व्हिडिओ बनवा
दादा कोंबडी ने काढलेल्या पिल्लांचा video टाका ❤❤
दादा ह्या सर्प मित्र ओव्हर कॉन्फिडन्स दाखवतो ट्रेनिंग ची गरज आहे
छोट्याशा चुकीमुळे जिवावर बेतू शकतं
नाग, घोणस, हे कधी जंप घेऊन बाइट करतात चुकीच्या हताळनिने दुर्घटना घडू शकते
ते गडबडी मध्ये झाले त्यादिवशी नाही तर असं नाही होत खूप प्रेमळ आहे दादा सर्पमित्र छान आहेत आपण नक्की त्यांचे बहुतांश व्हिडिओ टाकत जाऊ🚩🚩🙏
@@pandurangdubale7279 दादा हो सर्प पकडताना घाई गडबड नको
जशी सापाची जिंदगी पर्यावरणासाठी गरजेचे आहे तशीच सर्प मित्राची त्यांच्या फॅमिली साठी
सावधानी बाळगा हिचं विनंती
मी पण सर्पमित्र बप्पीदा चे आणि आपले महाराष्ट्रातील पण व्हिडिओ बघतो