चायना खुडूक कोंबडी बसवली अंड्यावर कोंबडी दररोज अंडी देणारी आहे! चार कोंबड्या पासून 80 पिल्ले तयार!

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 ก.พ. 2025

ความคิดเห็น • 21

  • @_akash_moule
    @_akash_moule 10 หลายเดือนก่อน +4

    दादा उन्हाळ्यात कशी काळजी घ्यावी याबद्दल माहिती द्या 🌡️

  • @manojchavan1817
    @manojchavan1817 10 หลายเดือนก่อน +1

    मस्त आयडिया

  • @suhaaskondurkar0001
    @suhaaskondurkar0001 10 หลายเดือนก่อน +4

    तुमच्या सारखी साधी भोळी माणसं बघून बर वाटल सर

    • @pandurangdubale7279
      @pandurangdubale7279  10 หลายเดือนก่อน

      खूप खूप धन्यवाद🚩🙏

  • @dnyaneshwarlavate5472
    @dnyaneshwarlavate5472 10 หลายเดือนก่อน +2

    तुमचा मुलगा खूप सुंदर आहे

  • @शाममोरे-ठ8ग
    @शाममोरे-ठ8ग 10 หลายเดือนก่อน +1

    खुप छान भाऊ ❤❤

    • @pandurangdubale7279
      @pandurangdubale7279  10 หลายเดือนก่อน +2

      हमारे बहुत प्यारे भाई हो आप🤝🙏🥰

    • @शाममोरे-ठ8ग
      @शाममोरे-ठ8ग 10 หลายเดือนก่อน

      @@pandurangdubale7279 खुप खुप धन्यवाद भाऊ

  • @marotipandav3166
    @marotipandav3166 10 หลายเดือนก่อน +2

    दादा माझा पीलांची टॉयलेट चि जागा बंद होऊन मरत आहेत काय कराव लागेल

    • @pandurangdubale7279
      @pandurangdubale7279  10 หลายเดือนก่อน +2

      उन्हापासून संरक्षण करा पिल्लांच पिल्लांना बाजरी व गहू टाकू नका उन्हामध्ये पिल्लू सोडू नका पिल्लांना फक्त भात शिजवून टाका सध्या मेडिकलमध्ये जाऊन थोडेसे औषध आणा🤝🙏

    • @marotipandav3166
      @marotipandav3166 10 หลายเดือนก่อน +1

      दादा कोनते औषध पाजावे

    • @pandurangdubale7279
      @pandurangdubale7279  10 หลายเดือนก่อน +1

      @@marotipandav3166 जुलाब होतात म्हणाव मेडिकलवाल्याला कुठले पण औषध चालेल

  • @MahendraKumbhar-y8e
    @MahendraKumbhar-y8e 29 วันที่ผ่านมา

    Hello

  • @sachinpokale3505
    @sachinpokale3505 7 หลายเดือนก่อน +1

    खुदुक कोंबडी ल होपा ज्यास्त होतात त्याला काय उपाय करतात

    • @pandurangdubale7279
      @pandurangdubale7279  7 หลายเดือนก่อน +1

      कोंबडीला पिसा झाल्यास मेडिकलमध्ये क्लीनर औषध भेटते 5ml 10 लिटर पाण्यात टाकावे आणि कोंबडीचे तोंड नबुडवता खालील शरीर बुडवावे एक मिनिट बुडवावे आणि बाहेर सोडून द्यावी कोंबडी फिरण्यासाठी

    • @sachinpokale3505
      @sachinpokale3505 7 หลายเดือนก่อน

      @@pandurangdubale7279 तुमचा फार्म श्रीरामपूर ल कुठे आहे

  • @thevoiceofkamlesh9351
    @thevoiceofkamlesh9351 10 หลายเดือนก่อน +2

    दादा कोंबड्यांना लसीकरण गरजेचे आहे का,तुम्ही लसीकरण करता का😊

    • @pandurangdubale7279
      @pandurangdubale7279  10 หลายเดือนก่อน +2

      फक्त लासोटा ग बोरा इतर काहीच नाही