सायंदेव दत्त मंदिर कडगंची । श्री गुरुचरित्र लेखन स्थान। kadaganchi gulbarga | sayandev datt mandir|

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 40

  • @ShriprasadPatil-yy3sd
    @ShriprasadPatil-yy3sd 19 วันที่ผ่านมา +1

    Shree guru dev Datt

    • @Sakhisunayana
      @Sakhisunayana  19 วันที่ผ่านมา

      @@ShriprasadPatil-yy3sd ।।श्री गुरूदेव दत्त।।🙏🌹☺️

  • @Lawanysong_20
    @Lawanysong_20 29 วันที่ผ่านมา +1

    श्री गुरुदेव दत्त

    • @Sakhisunayana
      @Sakhisunayana  28 วันที่ผ่านมา

      ।।श्री गुरुदेव दत्त।।🙏🌹

  • @smitamankame9689
    @smitamankame9689 14 วันที่ผ่านมา +2

    खूप छान वाटले मनाला, आनंद झाला, गाणगापूर येऊनही कडगंजी योग नाही आला, खूप तळमळ आहे महाराजांनी कडगांजीला बोलवावे वाट पाहत आहे.

    • @Sakhisunayana
      @Sakhisunayana  13 วันที่ผ่านมา

      लवकरच महाराज असा योग जुळवून आणतील.. कधी कधी आपल्या मनात येण्या अगोदरच महाराज सर्व काही जुळवून आणतात आपल्याला दिव्य अनुभव देतात🙏🌹☺️ श्री गुरूदेव दत्त

  • @prasaddasharath1333
    @prasaddasharath1333 27 วันที่ผ่านมา +1

    खूप छान माहिती. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त!! 🙏🙏🚩🚩

    • @Sakhisunayana
      @Sakhisunayana  27 วันที่ผ่านมา

      अजूनही कडगंची विषयक माहिती अनेक जणांना नाही त्यामुळे ह्या वलोग द्वारा महाराजांची छोटीशी सेवा रुजू करीत आहे.. सर्वपर्यंत माहिती पोहोचली पाहिजे... जमल्यास व्हिडीओ शेअर करावा..आपल्या प्रतिक्रियांबद्दल अनेक आभार☺️ ।।श्री गुरुदेव दत्त।।🙏🌹😊

  • @geetaparmar1175
    @geetaparmar1175 2 หลายเดือนก่อน +1

    Shree Gurudev Data 🙏🙏

    • @Sakhisunayana
      @Sakhisunayana  2 หลายเดือนก่อน

      ।।श्री गुरुदेव दत्त।।🙏🌹

  • @surendrayande6237
    @surendrayande6237 27 วันที่ผ่านมา +1

    अतिशय भाव भक्ती पूर्ण सुंदर video बघण्या लायक खुप सुंदर.. खुप सुंदर 🙏

    • @Sakhisunayana
      @Sakhisunayana  27 วันที่ผ่านมา

      अजूनही कडगंची विषयक माहिती अनेक जणांना नाही त्यामुळे ह्या वलोग द्वारा महाराजांची छोटीशी सेवा रुजू करीत आहे.. सर्वपर्यंत माहिती पोहोचली पाहिजे... जमल्यास व्हिडीओ शेअर करावा..आपल्या प्रतिक्रियांबद्दल अनेक आभार☺️ ।।श्री गुरुदेव दत्त।।🙏🌹😊

  • @sayabannaghodke1906
    @sayabannaghodke1906 23 วันที่ผ่านมา +1

    खूपचं छान मंदिर आहे. प्रसन्न वाटते.

    • @Sakhisunayana
      @Sakhisunayana  23 วันที่ผ่านมา

      अगदी.. इथून निघू नये असेच वाटते.. 😊
      ।।श्री गुरूदेव दत्त।।🙏🌹

  • @nilimapitre1834
    @nilimapitre1834 5 หลายเดือนก่อน +1

    श्री गुरुदेव दत्त.

    • @Sakhisunayana
      @Sakhisunayana  5 หลายเดือนก่อน

      ।।श्री गुरुदेव दत्त।।🙏🌹🥰

  • @nitinjadhav326
    @nitinjadhav326 9 หลายเดือนก่อน +2

    श्री गुरूदेव दत्त🙏🙏❣️❣️

    • @Sakhisunayana
      @Sakhisunayana  9 หลายเดือนก่อน

      ।।श्री गुरुदेव दत्त।।🙏🌹☺️🥰

  • @ujwalawarune1667
    @ujwalawarune1667 3 หลายเดือนก่อน +1

    Shree guru dev dutta 🙏🙏🙏

    • @Sakhisunayana
      @Sakhisunayana  3 หลายเดือนก่อน

      @@ujwalawarune1667 ।।श्री गुरुदेव दत्त।।🙏🌹

  • @mindit3
    @mindit3 3 หลายเดือนก่อน +1

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🌷🙏

    • @Sakhisunayana
      @Sakhisunayana  3 หลายเดือนก่อน

      ।।श्री गुरुदेव दत्त।।🙏🌹

  • @NotTaggerYT
    @NotTaggerYT 9 หลายเดือนก่อน +1

    श्री गुरुदेव दत्त🙏

    • @Sakhisunayana
      @Sakhisunayana  9 หลายเดือนก่อน

      ।।श्री गुरुदेव दत्त।।
      ।।श्री स्वामी समर्थ।।

  • @nikhilarjunwadkar8378
    @nikhilarjunwadkar8378 3 หลายเดือนก่อน +1

    🕉 Shri Gurudev Datta 🌷☘️🙏

    • @Sakhisunayana
      @Sakhisunayana  3 หลายเดือนก่อน

      ।।श्री गुरुदेव दत्त।।🌹🙏😊

  • @maheshwarudanshive7215
    @maheshwarudanshive7215 4 วันที่ผ่านมา +1

    नमस्कार 🌹🌹

    • @Sakhisunayana
      @Sakhisunayana  4 วันที่ผ่านมา

      श्री गुरूदेव दत्त🙏🌹☺️

  • @pritiyande7123
    @pritiyande7123 9 หลายเดือนก่อน +1

    🙏

  • @स्क्रीम_शहा
    @स्क्रीम_शहा หลายเดือนก่อน +1

    आपला दुसरा व्हिडिओ पण पाहिला त्या जोशी काकांचे मुलाखत,
    यावरून मला हे समझत नाही की जर मूळ प्रत काढलीच नाही बाहेर तर ती कोणती प्रत होती जिच्या अनेक आवृत्ती आज जगभर उपलब्ध आहेत ?????
    त्या व्हिडिओ मध्ये आपण त्या कुलकर्णी बद्दल नक्की काय प्रश्न विचारले ज्यावर जोशी काका कागदाबद्दल वगैरे बोलले??
    आज जो फोटो कडगंची मूळ प्रत म्हणून इंटरनेट वर दिसतो तो फोटो नक्की कोणत्या प्रतीचा आहे मग कारण मूळ प्रत बाहेर काढली गेली नाही??
    कृपया या तिन्ही प्रश्नांची उत्तरे द्यावीत या दत्त भक्ताला 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @Sakhisunayana
      @Sakhisunayana  หลายเดือนก่อน +2

      ।।श्री गुरुदेव दत्त।। सत्य जाणून घेण्याची उत्कनठा पाहून आनंद झाला.. मला देखील हीच ओढ होती.. आपण सारे दत्तभक्त आहोत..श्री दत्त महाराजांनी मी गाणगापूरला गेले असतांना माझ्या मनांत कडगंची विषयक ओढ जागृत केली आणि प्लॅन मध्ये नसतांनाही कडगंची येथे दर्शनाला आपोआप येणे झाले आणि पारायणाला आलेल्या श्री विजय जोशी काकांसोबत माझी भेट झाली आणि मला मिळालेला माहितीसंग्रह मी आपल्यापुढे सादर करीत आहे..
      श्री सायंदेव दत्त मंदिरच्या मागील बाजूस एक घर आहे तिथे मूळ प्रत ठेवली असल्याचा दावा करीत आहे.. परंतु ती मूळ प्रत नाही हे मला पुढे असलेल्या श्री सायनदेवांच्या मंदिरातील मूळ वास्तूत आल्यावर समजले.. पूर्वीच्या काळी पेपरचा शोध लागला नव्हता .. भूर्जपत्रावर झाडाच्या सालीवर लिहिले जायचे..श्री सायंदेवांनी लिहिलेले मूळ प्रत जेव्हा त्या काळी इतर दत्तास्थानावर असलेल्या दत्तभक्तांना समजत गेली तेव्हा त्यांतील काही भक्तांनी कडगंची येथे येऊन सायंदेवांची आज्ञा घेऊन मूळ प्रत वरून कॉपी केले ..श्री गुरुचरित्रात असा उल्लेख आहे की गुरुचरित्र लिखाण पुन्हा जर (कॉपी करीत) लिहून काढले तर सिद्धी प्राप्त होते वेगवेगळे लाभ होतात असे असल्याने त्यामुळे लोक पुन्हा लिहून काढीत..
      सविस्तर माहिती काकांनी दिलेली आपल्या शंकांचे निरसन ह्या व्हिडीओ मध्ये शेवटपर्यंत आहे.. तरीही मी पुन्हा सांगू इच्छिते की,
      प्रश्न पहिला आणि तिसरा बद्दल :-
      हैदराबादच्या यवन राजाने जेव्हा मंदिर तोडायला सुरुवात केली तेव्हा मूळ प्रत ह्या कडगंची वास्तूमध्ये भूमिगत लपवून ठेवली गेली जेणेकरून ती सुरक्षित राहो.. आणि कालांतराने जेव्हा खोदत होते त्यावेळेस सुगन्ध दरवळला तेव्हा दादा महाराज जोशीबुवांना ध्यानात अंतर्ज्ञान झाले की ह्या जागेत खोलवर तांब्याच्या पेटीमध्ये श्री गुरुचरित्राची मूळ प्रत आणि श्री सायंदेवांना मिळालेले ४थे पुष्प लाल कापडमध्ये गुंडाळून ठेवलेले आहे..
      त्यांनी ते तसेच ठेवले कारण मूळ प्रत आता आणखीन डोळे दिपून जातील इतकी तेजस्वी असल्याने आपण पाहू शकत नाही.. त्यामुळे आपण जे फोटोज पाहतो आहेत त्या मूळ प्रत वरून हस्तलिखिते केलेली कॉपीज आहेत..
      दुसरा प्रश्न असा की,साखरे कुंटुंबियाच्या पाच पिढ्या आहेत त्यांनतर श्री सायंदेवांच्या पाचव्या पिढीला वंशज नसल्याने मंदिराच्या मागील घराणे पिढी कुणाची.. त्यावर ते हे सांगत होते..कृपया 23:41 वेळेपासून व्हिडीओ पुन्हा पहावा..
      अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ🙏🌹😊

    • @sayabannaghodke1906
      @sayabannaghodke1906 23 วันที่ผ่านมา +1

      सविस्तर विश्लेषण केले आहे. धन्यवाद

    • @Sakhisunayana
      @Sakhisunayana  23 วันที่ผ่านมา

      @@sayabannaghodke1906 प्रयत्न आहे..दत्तगुरूंची इच्छा🙏🌹।।श्री गुरूदेव दत्त।।

    • @स्क्रीम_शहा
      @स्क्रीम_शहा 16 วันที่ผ่านมา

      माफ करा , अत्यंत क्षमस्व आहे पण युट्यूब ने मला अजिबात आपल्या रिप्लाय च notification दिले नाही, मी असच आज आपला व्हिडिओ मुद्दाम play केला तेंव्हा समजले की आपला रिप्लाय आला आहे, खुप खुप धन्यवाद, खुप सुंदर प्रकारे आपण उत्तर दिले या भेडसावणाऱ्या प्रश्नाला खुप खुप आभारी, सगळी दत्त प्रभूंची लीलाच आहे श्री गुरूदेव दत्त श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराज की जय

  • @ramnathjagtap5788
    @ramnathjagtap5788 5 หลายเดือนก่อน +1

    विजय काका दर महिन्याला केव्हा जातात

    • @Sakhisunayana
      @Sakhisunayana  5 หลายเดือนก่อน

      @@ramnathjagtap5788 पौर्णिमा दरम्यान

    • @Sakhisunayana
      @Sakhisunayana  5 หลายเดือนก่อน

      @@ramnathjagtap5788 ।।श्री गुरुदेव दत्त।।

  • @SahilBhosale-d7n
    @SahilBhosale-d7n 26 วันที่ผ่านมา +1

    श्री गुरुदेव दत्त

    • @Sakhisunayana
      @Sakhisunayana  26 วันที่ผ่านมา

      @@SahilBhosale-d7n ।।श्री गुरुदेव दत्त।।🙏🌹