आभारी आहे.भालोद हे दिव्य क्षेत्र आहे.तेथील तीन मंदिरे महत्वाची आहेत त्या पैकी मोक्ष्य नाथ मंदिर जेथे यम नचिकेत संवाद कठोपनिषद सांगितले.तसेच गौतमीश्वर शिव मंदिर गौतम ऋषींनी स्थापले ,तिसरे रामनाथ शिव मंदिर जे रामप्रभूनी स्थापले.येथे अश्वथामा येऊन जातो.खूप मोठ्ठी साधक भूमी आहे ही..नर्मदे हर
🙏🙏
🙏🙏
गरूडेशवर दर्शन अती सुंदर व
भावपूर्ण निवेदन... छान सादरीकरण
खूप खूप आभार🥰🥰🙏 धन्यवाद
खुप छान ❤
@@annapurna3755 आभारी आहे☺️🙏
नमस्कार मी भालोद ला सप्टेंबर मदे 5 दिवस राहिलो होतो.श्री महाराजांच्या सहवास व दत्त महाराजांचा सहवास खूप आनंदी व प्रेरणादायी होता.नर्मदे हर
वाह.. दैवी आनंदमय अश्या भालोद येथे आपल्याला राहण्याचा योग आला पाहून आनंद झाला.. ही भक्तिमय वाटचाल अखंड चालत राहो.. नर्मदे हर🙏🌹☺️
आभारी आहे.भालोद हे दिव्य क्षेत्र आहे.तेथील तीन मंदिरे महत्वाची आहेत त्या पैकी मोक्ष्य नाथ मंदिर जेथे यम नचिकेत संवाद कठोपनिषद सांगितले.तसेच गौतमीश्वर शिव मंदिर गौतम ऋषींनी स्थापले ,तिसरे रामनाथ शिव मंदिर जे रामप्रभूनी स्थापले.येथे अश्वथामा येऊन जातो.खूप मोठ्ठी साधक भूमी आहे ही..नर्मदे हर
गरुडेश्वर त्ये तिलकवाडा अंतर किती आहे
@@MadhuPatil-uv9xi गुरुडेश्वर ते तिलकवाडा ऑटो ने 22 ते 25 मिनिट लागतात ,सुमारे 18 ते 19 किलोमीटर अंतर आहे