🙏👌, खूपच श्रवणीय झाले आहे,श्री. रेणुका देवी चा गोंधळ, अतिसुंदर गीतरचना, श्रवणीय गायन व शुश्रव्य संगीत ऐकून मन खूपच भारावित झाले. असेच लिखाण सुभाष दादा कडून होत जावे ही श्री. देविचरणी नम्र प्रार्थना. श्री. गिरीष गोसावी यांचा खणखणीत आवाज, व श्रवणीय संगीत यामुळे गोंधळ अतिसुंदर झाला.
चिरंजीव सुभाष जयपुर चा देवीचा तू लिहिलेला जोगवा आणि गिरीश गोसावी च्या खणखणीत आवाजात अतिशय चांगला वाटतो वातावरण भारून टाकल्यासारखे वाटते साक्षात देवी समोर आहे असे वाटते गोपाळ भाऊजींना आणि मला फार आवडला तुझा अभिमान वाटला आजोबा आणि वडिलांचे नाव तू सार्थ केले आहेस सौ ताई आणि भाऊजी
खूप छान, जैनपूर सिध्दीदायीचा उदो उदो उदो
खुप छान शब्दात देवीचे गुणगान आणि भक्तांची सेवा लिहिली आहे. देवीचा आशीर्वाद आहे त्यामुळे गोंधळ छान झालाय 🙏🏼🙏🏼🙏🏼🌸🌺🌹
🙏👌, खूपच श्रवणीय झाले आहे,श्री. रेणुका देवी चा गोंधळ, अतिसुंदर गीतरचना, श्रवणीय गायन व शुश्रव्य संगीत ऐकून मन खूपच भारावित झाले. असेच लिखाण सुभाष दादा कडून होत जावे ही श्री. देविचरणी नम्र प्रार्थना. श्री. गिरीष गोसावी यांचा खणखणीत आवाज, व श्रवणीय संगीत यामुळे गोंधळ अतिसुंदर झाला.
चिरंजीव सुभाष जयपुर चा देवीचा तू लिहिलेला जोगवा आणि गिरीश गोसावी च्या खणखणीत आवाजात अतिशय चांगला वाटतो वातावरण भारून टाकल्यासारखे वाटते साक्षात देवी समोर आहे असे वाटते गोपाळ भाऊजींना आणि मला फार आवडला तुझा अभिमान वाटला आजोबा आणि वडिलांचे नाव तू सार्थ केले आहेस सौ ताई आणि भाऊजी
Beautiful and meaningful best of luck for future
दादा देवी चरनी gondhal अर्पण केल्या बद्दल आपले आभार व अभिनंदन 🙏🙏🙏🙏🙏
. Khup chhan
खूप दिवसा नंतर Authentic आणि मन प्रसन्न करणारा गोंधळ ऐकायला मिळाला. आईचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी असो !! जय भवानी !! 🙏🙏
खुपचछान
उदो!उदो!उदो!
अंबेचा उदो!
जैनपूर सिध्दीदायीचे दर्शन घेऊन आल्यासारखे
वाटले.
खूप छान👌
आठवणींना उजाळा मिळाला.
जय जगदंब🙏🌸
खूप छान जमलंय आणि म्हटलाय पण खूप छान
Wah.. 🙏🏻💐💐💐
🙏🏼
aplya jainpurchya devicha gondhal chhan!! thoda itihas pan aikayla milala ! :)