ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
अंगाई गीत खुपच सुंदर 👌👌👌😍🤗
अप्रतिम....संगीतकार अशोक पत्की यांचे संगीत खूप श्रवणीय
एक नवा कसदार आवाज या निमित्ताने संगीत क्षेत्रात झेपावतो आहे नव नविन क्षितिजे पार करण्यासाठी...... अभिनंदन आणि शुभेच्छा.... 👏🏻👏🏻👏🏻💐💐💐
सुंदर अंगाई गीत ... उत्तम गायन आणि संगीत
आज पुन्हा एकदा.. ऐकून..आनंद घेतला
अप्रतिमच अंगाई गीत...
मस्तच 👌👌
अतिशय सुंदर संगीत आणि नेहाने छान गायलंय फार सुंदर झालंय अंगाईगीत
जगभरातल्या अंगायांचे वैशिष्ट्य मला जे वाटते ते असे कीआईच्या पोटात असताना आईच्या हृदयाच्या तालावर त्या बांधलेल्या असतात.हीही तशीच.आणि तिचा आवाज वार, गर्भाशय आणि गर्भजल यांच्या विविध थरातून झिरपत येतो.तसाच इथे तुझाही आवाज.क्या बात
सुंदर अंगाई
सर्व प्रेमळ आईबाबांसाठी भेट
अंगाई यशोदा झाली ....... खूपच सुंदर झाले. शब्द, संगीत, गायन सर्वच छान ------ हार्दिक अभिनंदन
अप्रतिम, दुसरा शब्द नाही... 🙏
अप्रतिम रचना, संगीत व गायन👌👍 अभिनंदन 💐
🎉🎉
बर्याच दिवसांनी कसदार अंगाई ऐकून बरे वाटले,सुश्राव्य गायन, आणि संगीत
मधुर श्रवणीय संगीत आणि वात्सल्याने भिजलेले शब्द.... हे अंगाई गीत नक्कीच घराघरात पोहचेल.... खुप शुभेच्छा 💐💐
अतिशय सुरेख गीत, अप्रतिम संगीत , नेहाच्या गोड गळ्यातून आलेले मधुर स्वर, उत्तम चित्रीकरण ह्यामुळे व्हिडिओ सर्वांगसुंदर झाला आहे.
अप्रतीम! मनात कायम राहील...:)
माझ्या मते अंगाईचे तिसरे कडवे अंगाईचा कळस झाला आहे.आशयगर्भ शब्द----आणि अशोक दादांचे संगीत त्याला साज नेहाच्या आवाजाचा ,हार्दिक अभिनंदन -----
अंगाई गीत खुपच सुंदर 👌👌👌😍🤗
अप्रतिम..
..
संगीतकार अशोक पत्की यांचे संगीत खूप श्रवणीय
एक नवा कसदार आवाज या निमित्ताने संगीत क्षेत्रात झेपावतो आहे नव नविन क्षितिजे पार करण्यासाठी...... अभिनंदन आणि शुभेच्छा.... 👏🏻👏🏻👏🏻💐💐💐
सुंदर अंगाई गीत ... उत्तम गायन आणि संगीत
आज पुन्हा एकदा.. ऐकून
..आनंद घेतला
अप्रतिमच अंगाई गीत...
मस्तच 👌👌
अतिशय सुंदर संगीत आणि नेहाने छान गायलंय फार सुंदर झालंय अंगाईगीत
जगभरातल्या अंगायांचे वैशिष्ट्य मला जे वाटते ते असे की
आईच्या पोटात असताना आईच्या हृदयाच्या तालावर त्या बांधलेल्या असतात.
हीही तशीच.
आणि तिचा आवाज वार, गर्भाशय आणि गर्भजल यांच्या विविध थरातून झिरपत येतो.
तसाच इथे तुझाही आवाज.
क्या बात
सुंदर अंगाई
सर्व प्रेमळ आईबाबांसाठी भेट
अंगाई यशोदा झाली ....... खूपच सुंदर झाले. शब्द, संगीत, गायन सर्वच छान ------ हार्दिक अभिनंदन
अप्रतिम, दुसरा शब्द नाही... 🙏
अप्रतिम रचना, संगीत व गायन👌👍 अभिनंदन 💐
🎉🎉
बर्याच दिवसांनी कसदार अंगाई ऐकून बरे वाटले,सुश्राव्य गायन, आणि संगीत
मधुर श्रवणीय संगीत आणि वात्सल्याने भिजलेले शब्द.... हे अंगाई गीत नक्कीच घराघरात पोहचेल.... खुप शुभेच्छा 💐💐
अतिशय सुरेख गीत, अप्रतिम संगीत , नेहाच्या गोड गळ्यातून आलेले मधुर स्वर, उत्तम चित्रीकरण ह्यामुळे व्हिडिओ सर्वांगसुंदर झाला आहे.
अप्रतीम! मनात कायम राहील...:)
माझ्या मते अंगाईचे तिसरे कडवे अंगाईचा कळस झाला आहे.आशयगर्भ शब्द----आणि अशोक दादांचे संगीत त्याला साज नेहाच्या आवाजाचा ,
हार्दिक अभिनंदन -----