जुनी पेन्शन योजना मंजूर तर या शिक्षकांना मिळणार पेन्शन जाणून घ्या
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 22 ธ.ค. 2024
- जुनी पेन्शन योजना मंजूर तर या शिक्षकांना मिळणार पेन्शन जाणून घ्या सविस्तर माहिती.
नमस्कार
मित्रांनो पुन्हा एकदा आपले मनःपूर्वक हार्दिक स्वागत.
आत्ताच्या आनंदाची महत्त्वपूर्ण बातमी.
आता उपशिक्षकांना मिळणार पेन्शन.
शालेय शिक्षण विभागाचे आदेश.
सर्व जिल्हा परिषद यांना लागू.
सर्व जिल्हा परिषद उपशिक्षकांची माहिती जमा करणे सुरू.
पेन्शनबाबत आले मोठे अपडेट.
चला तर पाहूया जुनी पेन्शन योजना संदर्भातील महत्त्वपूर्ण बातमीचे स्पष्टीकरण