किती सुंदर आणि वेगळी मुलाखत आहे ही... प्रत्येक गोष्टीचा प्रवास ऐकायला खूप आवडले .. लेखक म्हणून कशी जडण घडण झाली, ते समजले. मराठी ठार मारी याच्या पलिकडे जाऊन मिलिंद शिंत्रे हे व्यक्ती म्हणून किती प्रगल्भ, अभ्यासू, चिकाटीने काम करणारे, आणि 3 वर्ल्ड रेकॉर्ड नावावर असूनही अत्यंत निगर्वी आणि विनम्र आहेत हे समजले...
अप्रतिम मिलिंदजी, मुलाखत ऐकून थक्क झालो.तुमच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा!तसेच छत्रपती शिवाजी महाराजावरचा प्रकल्प लवकर प्रकाशित होवो,ही सदिच्छा!🎉
किती सुंदर आणि वेगळी मुलाखत आहे ही... प्रत्येक गोष्टीचा प्रवास ऐकायला खूप आवडले .. लेखक म्हणून कशी जडण घडण झाली, ते समजले. मराठी ठार मारी याच्या पलिकडे जाऊन मिलिंद शिंत्रे हे व्यक्ती म्हणून किती प्रगल्भ, अभ्यासू, चिकाटीने काम करणारे, आणि 3 वर्ल्ड रेकॉर्ड नावावर असूनही अत्यंत निगर्वी आणि विनम्र आहेत हे समजले...
नव्याने होऊ घातलेल्या होतकरू लेखकांना प्रोत्साहित करणारी मुलाखत. खुप छान.
खूप छान मुलाखत. शिंत्रे सर, त्रिवार वंदन 🙏🙏🙏
खूप छान....मराठी मनाला विचार करायला लावणारी...विचारांना चालना देणारी मुलाखत....
आयोजन..नियोजन उत्तम..धन्यवाद...
पुढील योजनांना शुभेच्छा ❤
शुध्द भाषा सहज बोलणारे फार कमी. त्यातलं महत्त्वाचं नांव मिलींद शिंत्रे. अभिमानास्पद कामगिरी आहे. 💐💐
अप्रतिम...प्रेरणादायी
अप्रतिम 👌👌🙏🏻
अद्भुत व प्रेरणादायी प्रवास 👏👏👌💐
Masta
Khulali ahe mulakhat! 😊
अतिशय सुंदर मुलाखत मिलिंदा, अप्रतिम 👌👌🙏🙏
वाह 😀
Superb
सुरेख मुलाखत
असं जगायला आत्मबळ लागतंय....
श्रवणीय
अफाट