फारच छान जुन्या आठवणीना उजाळा मिळाला... गीतरामायण जुनी मराठी गाणी मनात रूंजी घालू लागली... एक कालपटच समोरुन गेला... परवा सोलापूर ला जाताना वाट वाकडी करुन माडगुळ्यातला बामणाचा पत्रा पाहून आलो.... माणदेशी मातीचा गोडवा काहि औरच... आपण तो जुना काळ समोर उभा केलात धन्यवाद
😢गदिमा,बाबुजींविषयी ऐकताना मन आपोआप च लहानपणी च्या सर्व गीतांच्या आठवणी मनात रुंजी घालत होत्या.फारच छान स्मरण रंजन साखळी!!!! अजूनही प्रवास करताना ""पंचवटी "" जवळ आल्यावर हात सहजपणे जोडले जातात,. खूपच सुरेख मुलाखत!!!🙏🙏🙏🙏🙏🌹🌹👌👌👌👌
श्रीराम -ग.दी.मा. आणि बाबूजी ह्या युगातील राम आणि लक्ष्मणाची जोडीच. आणि पुढच्या पिढीतील आंनद दादा आणि श्रीधर दादा लव कुशच. खूप खूप भाग्यवान माणसे. आणि या भारत देशात. अभिमान वाटतो.
ग. दि. मा. बाबुजी या द्वयांनी मराठी माणसाना ज्या समृद्धीच्या शिखरावर नेऊन ठेवलय त्याला तोड नाही. आम्ही भाग्यवंत की त्यांना पाहिलं आणखी काय हवं? काही ऋणात राहणं हेही भाग्यच असते...
फारच छान जुन्या आठवणीना उजाळा मिळाला... गीतरामायण जुनी मराठी गाणी मनात रूंजी घालू लागली... एक कालपटच समोरुन गेला... परवा सोलापूर ला जाताना वाट वाकडी करुन माडगुळ्यातला बामणाचा पत्रा पाहून आलो.... माणदेशी मातीचा गोडवा काहि औरच... आपण तो जुना काळ समोर उभा केलात धन्यवाद
😢गदिमा,बाबुजींविषयी ऐकताना मन आपोआप च लहानपणी च्या सर्व गीतांच्या आठवणी मनात रुंजी घालत होत्या.फारच छान स्मरण रंजन साखळी!!!!
अजूनही प्रवास करताना ""पंचवटी "" जवळ आल्यावर हात सहजपणे जोडले जातात,. खूपच सुरेख मुलाखत!!!🙏🙏🙏🙏🙏🌹🌹👌👌👌👌
शब्द अपुरे आहेत। ही मुलाखत सुंदर झाली आहे। नमोनमः आणि धन्यवादाः। ः
खुप छान मुलाखत.ग. दि.मा. यांच्या आठवणी अप्रतिम. अभिनंदन
श्रीराम -ग.दी.मा. आणि बाबूजी ह्या युगातील राम आणि लक्ष्मणाची जोडीच. आणि पुढच्या पिढीतील आंनद दादा आणि श्रीधर दादा लव कुशच. खूप खूप भाग्यवान माणसे. आणि या भारत देशात. अभिमान वाटतो.
खूपच अप्रतिम खूप छान मुलाखत एकत राहावं वाटलं.
सर्व अगदी दैवी. मुलाखतीच्या शेवटाला किती सुरेख वाटले पाया पडून नमस्कार केला आम्हा सर्वांच्या वतीने. ही कल्पनाच किती सुरेख आहे. धन्यवाद प्रथमेश. 🎉
हरि : ॐ अप्रतिम गप्पा झाल्या आणि शेवट सुध्दा दासभक्ती तून झाला .किर्तन ,प्रवचन म्हणजेत आध्यात्म नव्हे इतक्यासहजपणे गप्पा झाल्या .❤
Geetramayanacha anubhav aikayla khup samruddha vatla 🙏🏻🙏🏻🙏🏻 aksharshah angavar shahara ala 🙏🏻🙏🏻
अप्रतिम,असे वडील,असे पुत्र,समसमां , खिळवून ठेवणारी मुलाखत बाप तसा,सवाई कसा म्हणावा?पण बेटाच
अप्रतिम मुलाखत 😊
महाकवि श्रद्धेय गदिमा म्हणजे कल्पवृक्ष कवी ही उपमाच खूप सुन्दर 👌👍👍💐💐💐💐💐💐💐💐💐💐
अप्रतिम भावपूर्ण व्यक्त होणे.
Kaliyugicha ऋषि वाल्मिकी ,प्रातः स्मरणीय व्यक्ती.महाराष्ट्र धन्य झाला अशा विभुती मुळे.अनेक दंडवत
ग. दि. मा. बाबुजी या द्वयांनी मराठी माणसाना ज्या समृद्धीच्या शिखरावर नेऊन ठेवलय त्याला तोड नाही. आम्ही भाग्यवंत की त्यांना पाहिलं आणखी काय हवं? काही ऋणात राहणं हेही भाग्यच असते...
नमस्कार
अलौकिक व्यक्तिमत्त्व... ग.दि.मा.
त्रिवार वंदन..
मला ग.दि. मा. च्या कविता खूप खूप आवडतात मी भाग्यवान आहे त्याच्या घरात ला व्यक्ती बघायला मिळाले
Wha ! Sundar mulaakhat ! Aanandji, ga.di. ma.yaanchya baddal bharbharun bolat hote, tyanchya vyakimatvaache anek nave pailu aikaayala milaale. Mast.
Very very nice....
असे वाटते मुलाखत ऐकतच राहवी
Khupch sunder g d m baddal che mahite iekayla melali🙏
दैवी देणे जपत रहाणेही प्रार्थना,
Khupchhan
गदिमा आणि बाबूजी खरंच राम-लक्ष्मणाची जोडी.
Apratim Ananadji Shridharji sudha Mahanach
Son Anand Madhulkar
Apratim
मुलाखत ऐकताना ग दी मा दिसत होते , ते एक दैवत होते
Sundar ektat rahav vatata