मी पण पक्ष्यांना घराच्या खिडकीत पाणी आणी खायला ठेवते . रोज बुलबुल ,मैना , चिमण्या येतात . इथे पनवेल मध्ये पोपट ,मैना , कोकिळा , बुलबुल , शिंपी असे पक्षी शहरात आहेत . खारी आहेत .
खूप छान कार्य ❤ शक्य असल्यास विहिरी जवळच खड्डा करून त्यात प्लास्टिक टाकून पाणी जमा करा, तुमचा त्रास वाचेल सावली असल्यास पाणी पण जास्त काळ टिकून राहील..
Dada chhote chhote aju bajula dagad lava ani plastic taklas na tithe pan chhote dagad tak mg pani jast Thand rahil ny tar plastic madhe pani garam rahil
मधोमध एक मोठा दगड ठेवावा कारण इतर इतर प्राणी तो पाणी कमी झाल्यानंतर नखाने खरवडत आणि त्यामुळे प्लास्टिक फाटू शकतो आणि एवढी मेहनत घेतलेली फुकट जाऊ शकते त्याकरता आपण त्याच्या मधोमध एक दगड ठेवावा आणि सतत पाणी आहे की नाही हे बघायला जावं
सुंदर❤
धन्यवाद
तुमचे आभार मानले भावा खूप मेहनत घेतली मुक्या जनावरांना पाणी पुरवठा
धन्यवाद भाऊ
आणि ही कल्पना एक नंबर आहे
धन्यवाद
हा एक प्रकारे तसा त्रासच आहे परंतु जे कार्य चालू आहे ते अतिशय अप्रतिम असल्यामुळे सगळ्यांचा तुम्हाला प्राणी पक्ष्यांचा आशीर्वाद मिळू शकतो
धन्यवाद
मी पण पक्ष्यांना घराच्या खिडकीत पाणी आणी खायला ठेवते . रोज बुलबुल ,मैना , चिमण्या येतात . इथे पनवेल मध्ये पोपट ,मैना , कोकिळा , बुलबुल , शिंपी असे पक्षी शहरात आहेत . खारी आहेत .
आरे वा मस्त
रोहिदास भाऊ, तुमच्या कार्याला
लाख-लाख सलाम! खरोखर खूप चांगल काम करत आहात.मुक्या पक्षी, प्राण्यांना पाण्या अभावी जीव गमवावा लागतो.या कार्याबद्दल त्या मुक्या जीवांचा तुम्हाला दुवा लागेल.
👍👍👍👍👍
धन्यवाद भाऊ
धन्यवाद मित्रा, खूप छान केलस निसर्ग मित्रांसाठी.
धन्यवाद
❤ लयभारी राहीत भाऊ❤
धन्यवाद भाऊ
Chhan Kam kel bhau. Mukya pranyana panyachi soy keli. Abhinandan bhau🌹💐👌👍🙏
धन्यवाद सर
एकच नंबर रोहिदास भाऊ
धन्यवाद भाऊ
अप्रतिम मेहनत
धन्यवाद
चांगल काम करत आहात . सावलीत पाणी ठेवा . नाहीतर लवकर वाळून जाईल .
हो खरं आहे
खुप छान व्हिडिओ भाऊ तुझ्यासारखा विचार सर्वांनी केला तर कधी मुक्या जनावराची शिकार नाय होणार 🙏
दादा त्या विहिरीजवळच खडा मारलास आणि पाण्यासाठी हे केलंस तर तुझी मेहनत वाचेल पटलं तर विचार कर.
धन्यवाद भाऊ
विहीर छानच आहे .
खरच खूप मेहनत घेतली मुकक्य जीवा साठी ❤❤❤
धन्यवाद भाऊ
लय मोठ पुण्य आहे रोहिदास
धन्यवाद
खूप छान .
धन्यवाद
खूप छान कार्य ❤
शक्य असल्यास विहिरी जवळच खड्डा करून त्यात प्लास्टिक टाकून पाणी जमा करा, तुमचा त्रास वाचेल सावली असल्यास पाणी पण जास्त काळ टिकून राहील..
हो भाऊ
Good work ...
Thanks
Great work 👍 mama ❤
Thanks
धन्यवाद भावा
धन्यवाद
खुपचं छान, मस्त, भाऊ.
धन्यवाद
Too good thanks
🙏🙏
Chaan
धन्यवाद
😊
ताडपत्री आणि प्लास्टिकच्या बाजूनी छोटी छोटी दगड लावून गोलाकार ठेवायला पाहिजे होती
हो
Far karmach kam karta bhau 🙏🙏🙏🙏🙏❤️👌🖕👍💐
धन्यवाद
Dada chhote chhote aju bajula dagad lava ani plastic taklas na tithe pan chhote dagad tak mg pani jast Thand rahil ny tar plastic madhe pani garam rahil
हो भाऊ
थोडी झाडांची सावली बघून खड्डा करून मग त्यात पाणी ठेवा म्हणजे उन्हाने आतून जाणार नाही लवकर .
हो
मधोमध एक मोठा दगड ठेवावा कारण इतर इतर प्राणी तो पाणी कमी झाल्यानंतर नखाने खरवडत आणि त्यामुळे प्लास्टिक फाटू शकतो आणि एवढी मेहनत घेतलेली फुकट जाऊ शकते त्याकरता आपण त्याच्या मधोमध एक दगड ठेवावा आणि सतत पाणी आहे की नाही हे बघायला जावं
हो धन्यवाद
He fakt adivasi cha karu saktat
धन्यवाद पाटील साहेब जय आदिवासी जय शिवराय
दादा तुझा no दे प्लिज
8767086493
मस्त
धन्यवाद
👍🙏