पहिला पक्षि जरा, घाबरतच आला.. आणि अंघोळ करून पसार झाला.. नंतर दोन बुलबुल येऊन न घाबरता यथेच्छ पाणी प्याले.. आणि खारुताई ने ही पणी पिले... भाऊ छान केले.. पक्षी प्राण्यांसाठी. त्यांना पाण्या साठी वन वन भटकावे लागते.. दिवस भर चारा खाऊन, येथून पाणी.. पिउन जातील.. खूपच भारी काम भाऊ...
खूपच पुण्याचं काम आहे रोहिदास भाऊ
धन्यवाद भाऊ
❤ धन्यवाद भाऊ, जय आदिवासी, जय जोहार❤
जय आदिवासी भाऊ जय जहोर
निसर्ग खुप सुंदर आहे
त्याच रक्षण प्रत्येक नागरी काने केल पाहिजे ❤❤🎉🎉
हो खरं आहे तुमचं
आजकालच्या या युगामध्ये कोण एवढं करायला बसले पक्ष्यांसाठी माणसांसाठी नाही करत तर तुमचे व्हिडिओ मी रोज पाहते पुण्यावरून बोलते कोथरूड वरून
धन्यवाद ताई
खुप छान माऊली❤❤❤
धन्यवाद सर
पक्षी व प्राणी मित्र मुक्या जनावरांना पाणी पाजून पूण्यांचे काम करतो दादा तू
धन्यवाद
mast 1no
धन्यवाद
तुझे काम एकच नंबर आहे
धन्यवाद भाऊ
मस्त
धन्यवाद
दादा तू जरी वीडियो साठी करत असेल पण तुझ्यासारखं कोणीच करू शकत नाही दादा खूप छान दादा ❤❤❤
धन्यवाद भाऊ
Wa khup mast kaam keles , dev aaple bhal karel
धन्यवाद
पहिला पक्षि जरा, घाबरतच आला.. आणि अंघोळ करून पसार झाला.. नंतर दोन बुलबुल येऊन न घाबरता यथेच्छ पाणी प्याले.. आणि खारुताई ने ही पणी पिले... भाऊ छान केले.. पक्षी प्राण्यांसाठी. त्यांना पाण्या साठी वन वन भटकावे लागते.. दिवस भर चारा खाऊन, येथून पाणी.. पिउन जातील.. खूपच भारी काम भाऊ...
धन्यवाद भाऊ
भाऊ तू माणूस च भारी आहेस प्राणी पक्षीच काय तू तर निर्जीव वस्तू मधे पण जीव टाकू शकतो ❤
धन्यवाद भाऊ
खूप चांगलं पुण्याचं काम करतोय दादा तो
खुप खुप धन्यवाद ताई
शिंपी , बुलबुल पक्षी आले .
खूप छान दादा .👌👌
धन्यवाद ताई
दादा तुमच मनापासुन आभार
धन्यवाद भाऊ
खुप छान.. रोहिदासराव 👌🥰
धन्यवाद
खारू ताई शेवट रे दादा एक नंबर❤❤❤❤
धन्यवाद भाऊ
भावा तुला पुढच्या जन्मी अंबानी सारखे श्रीमंत कुटुंब भेटेल. कारण तुझे पुण्य या राक्षसांमध्ये खूप अधिक आहे.
धन्यवाद 🙏🙏
भाऊ हे कुटुंब नको आहे एवढं पैसा असून काय मतलब नाय ते लोक सुखाची झोप पण नाय घेऊ शकत आपलं हे सर्व सामान्य जीवन खूप भारी आहे
रोहिदास खुप पुण्याचं काम आहे हे
धन्यवाद सर
पक्षांना लागला तुझा लळा,
हे पाहून भरला माझा गळा.
खुप खुप धन्यवाद एक नंबर म्हण तयार केली
दादा एक दिवस मासे पकडण्याची परत एक व्हिडिओ टाका
हो चालेल नक्की च धन्यवाद