विश्ववंदना आयोजित स.भ.मकरंदबुवा(सुमंत)रामदासी यांची श्रीरामकथा@नारायणीधाम लोणावळा दि ८ वा समारोप.
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 11 ธ.ค. 2024
- @Vidya Date
विश्ववंदना आयोजित
स.भ.मकरंदबुवा(सुमंत)रामदासी यांची श्रीरामकथा
दि. ९/१०/२०२२ ते १६/१०/१०२२
आगामी आकर्षण
श्री शिवमहापुराण कथा
कथाकार स.भ.मकरंदबुवा(सुमंत)रामदासी
स्थळ
नारायणीधाम,लोणावळा
दि. २०/१०/२०२४ ते २७/१०/२०२४
आयोजक
विद्या दाते
९८९२३ ८०८८७
क्षमा जोगळेकर
९०८२६ ५८३६८
बुवा... आपणास अखंड आणि शिर साष्टांग दंडवत...या कलियुगात आपण आम्हाला सर्वांना रामराज्यात घेऊन गेलात... आपल्यावर साक्षात समर्थांचा वरदहस्त आहे...आमचे भाग्य थोर त्यामुळे आपल्या कडून रामकथा ऐकायला मिळाली... श्रीराम जय राम जय जय राम
मकरंद बुवा आपणास साष्टांग नमस्कार 🙏🌹🙏
रामकथा खूपच सुंदर ऐकायला मिळाली अप्रतिम 👏👏👏👏👏👏
आपणांस खूप खूप धन्यवाद 😊
श्री राम जय राम जय जय राम!
मकरंद बुवांना साष्टांग नमस्कार. अप्रतिम रामकथा ऐकायला मिळाली. आयोजकांना धन्यवाद.
धन्यवाद
श्रीरामकथा कितीही ऐकली तरी मन भरत नाही.
मकरंद बुवा अतिशय सुंदर सांगतात. साधक असणाऱ्यांच सांगणं वेगळंच असतं. फारच छान!
खरंय! तुमच्या अभिप्रायासाठी मनःपूर्वक धन्यवाद 🙏
श्रीरामसीता श्रीराम रामभक्त हनुमान की जय श्रीसद्गुरुसमर्थ श्रीमकरंदबुवांना नमस्कार
कथेचे बुवा बदललेले आम्हाला ही म्हणजे युट्यूबवर पाहणाऱ्या , ऐकणाऱ्यांना ही नाही चालणार 😊🙏🙏🙏
श्री राम जय राम जय जय राम🙏🙏🌹🌹
श्री राम कथेचा खूपचसुंदर सोहळा पाहायला आणि ऐकायला मिळाला.. आयोजकांचे किती आभार मानावे ते कळत नाही..🙏🙏🙏🌹🌹🌹
मनःपूर्वक धन्यवाद ! 🙏
20/10/24 ते 27/10/24 स. भ. मकरंदबुवा (सुमंत)) रामदासी यांची श्री शिवमहापुराण कथा नारायणीधाम, लोणावळा येथे आयोजित करत आहोत. Booking साठी संपर्क
विद्या दाते
98923 80887
क्षमा जोगळेकर
90826 58268
Ok.. thank you 😊 😊
श्री राम जय राम जय जय राम 🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
अतिशय सुंदर श्री राम कथा ऐकून कान तृप्त झाले.नमस्कार 🙏
श्री राम जय राम जय जय राम 👏🌸🏵️🪷
Aadarniya Makarandbuva,aapnas sashtang namaskar.samasta samarth bhakta,Shriram v Hanuman bhaktana snehapurvak namaskar.Kathechya anushangane anek changalya goshti samajatat.khup sunder.
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
आदरणीय मकरंद बुवा आपणास साष्टांग नमस्कार बुवा सर्व भाग अतिशय उत्कृष्ट सादर करण्यात आली
मी ते पुन्हा पुन्हा ऐक ते व सर्वाचा आनंद घेत राहतो जय जय रघुवीर समर्थ
धन्यवाद 🙏
आयोजकांना मनापासून धन्यवाद... जय जय रघुवीर समर्थ
श्रीराम जय राम जय जय राम वंदे रघु नंदन
Buva apnas sashtang namaskar. Nastikani adhyattm katha Aiken tyana khilun thevnyachi Takata apnat ahe .khup dhnywad aple .
श्री राम जय राम जय जय राम
राम कथा छान झाली मन प्रसन्न होऊन आनंद झालाय नमस्कार
धन्यवाद
श्रीराम जयराम जयजयराम
जय श्री राम कृष्ण हरी
Shriram jai Ram Jai Jai Ram
"JÀY SHREE RAM JAY SHREE RAM JAY SHREE RAM JAY SHREE RAM JAY SHREE RAM
राम कृष्ण हरी
Shri Ram Jay Ram Jay Jay Ram
Buva apnas sashtang namskar.
Aadarniy buva, khoop khoop krutajnata, khoop manobhave bhakti ni ram katha sangitelet, aikun trupt Zale, asech Mala katha aikayla milude hich ram charani magani aahe. Buva kharach ajun ekda krutajnata.
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
आपण मराठी मातृभाषा असलेले आहोत तेव्हा एक विनंती....कृपया शुद्ध मराठी अक्षर लिहावीत.....राग, गैरसमज नसावा.....असं लिहीलेले वाचकांना त्रासदायक असतं 🙏🏻🚩 जय श्रीराम समर्थ 🚩🙏🏻
🙏🙏🙏🌹🌹🌹
विद्या ताई तुम्ही खूप छान कार्यक्रम आयोजित करता आणि ते you tube वर टाकल्यामुळे आम्हाला घर बसल्या त्याचा आनंद घेता येतो.
एक विनंती आहे ,आपण playlist बनवा प्रत्येक कार्यक्रमाची म्हणजे सगळे व्हिडिओ एकत्र असेल की कोणता भाग बघून झाला आहे आणि कोणता राहिला आहे हे समजते.
आणि पुडचा व्हिडियो लगेच सापडेल
Pl चॅनल वरील सगळ्या कार्यक्रमांची playlist बनवली तर बरे
It's very nice
3:55:07
🎉😂😅😊