रेश्मा धनगरी जीवन युट्युब बघ. रानात सुध्दा बाणाईनै घर एका पलगावर छान ठेवले, ती बाणाई स्वंयपाक करताना बघ किती नीटनेटका पणाव स्वच्छाता बघ.तुला एकटी ला खूप काम पडते मुलाना कामाची सवय ठेव.
रानात जेवन करायला आवडतय पन कधि भेटतय काय माहित रविदादा रेल्वेच्या डब्यात ऐक मानुस साफसपाई करत होता तेला दहा रुपये देयाला पन म्हनत होते दहा रुपये काढलेत देन्यासाठि पन देवु का नको वाटतय बापु आसते तर लगेचच दिले आसते रविदादा लय कंजुस पना करतात
आई आणि बापु म्हणजे नं. 1 च
Nice 🙂
Good evening tai 😮
Mast 😢
मला तुमचे विडीओ खुप आवडतात.
शेतात जेवण करणे एकदम मस्त, आम्हाला पण आवडत, रेशमा छान दिसत आहे, बापु ला दाखवत जा आम्हाला, आईला बापुस नमस्कार ज्योती पाटील नागपूर
Nice
मस्त रानात जेवणं करायला वेगळीच मजा असते कच्ची मेथीची भाजी खायला खुप छान लागते 🙏👌👌👍
00:59👆😔
रेश्मा धनगरी जीवन युट्युब बघ. रानात सुध्दा बाणाईनै घर एका पलगावर छान ठेवले, ती बाणाई स्वंयपाक करताना बघ किती नीटनेटका पणाव स्वच्छाता बघ.तुला एकटी ला खूप काम पडते मुलाना कामाची सवय ठेव.
भाजीध्यायला चमचाआणायचाना😅
मसत् आई मूलीच नात वाटत दोघींच 👌
Shetat jewan swargsookh. Usat kothimbiri. Bapu zople. Nice video🎥
कांद्याची पात लावा कांद्याची पात पण खूप महाग विकत आहे चुका सेपू आमच्याकडे खूप महाग आहे मराठवाड्यामध्ये
इकडे द्राक्ष बाग खूप आहे ते तासगांव
रानात जेवन करायला आवडतय पन कधि भेटतय काय माहित रविदादा रेल्वेच्या डब्यात ऐक मानुस साफसपाई करत होता तेला दहा रुपये देयाला पन म्हनत होते दहा रुपये काढलेत देन्यासाठि पन देवु का नको वाटतय बापु आसते तर लगेचच दिले आसते रविदादा लय कंजुस पना करतात
खूप छान कुतंबीर बघायला लयं भारी पत कष्ट खूप घेतायं तिघपण
❤❤
❤❤
Tumhala kiti akkar saiti ahe
रानात हातावर भाकरी त्यावर टाकून भाजी/झुणका/ठेचा जे असेल ते खायला मला पण आवडते
Mast
छान
रेश्मा माऊली काय सांगू तुला शेतातील जेवण म्हणजे स्वर्ग सुख ठाणे
बापू एक नंबर बोलतात
Good afternoon
शुभ प्रभात वहिनीसाहेब ❤❤
रेश्मा साडी खुप छान आहे
लोकांना खूप त्रास होतो बहिणी बहिणी एकत्र दिसल्यावर ते फक्त रेश्मा ताईच्या विडियोत आश्वीनी ताईला बघितलं की लय त्रास होतो
एवढं मोठे बटाटे आणुनकात्यालाचवनसते निबारचवीलानसतात आणण्याचे खुप लाड करू नका
राजू काकी आहे देव फेकून मारण्या सारखी बापू नेहमी पाण्यात बघतात तुम्हाला सासू सुना खरं बोलल की राग येतो त्यांना लगेच व्हिडिओ बंद करतात
Good morning
Resma bappu aai👌🏻👌🏻👌🏻👌🏻
कशी बोलते तु बापूंना अपमान केलयासारख वाटत रेश्मा
शेतात जायला बहीण नाहीं का
अश्विनी ला कशाला काहीपण बोलता बहीणी आहेत दोघी त्याच ते बघून घेतील तूम्हाला काय गरज वाईट बोलायची
कायमणतीबाये
जर्सीला येवडेमोटेवासरुपयालकशाला सोडती खुराक ठेवूनही.धारकाडायचीसवयलाव.
Good morning
Good morning
Lokana kay karache aahe bahini aahet tya
बरोबर आहे ताई
दोन तीन जणांनाच प्रोब्लेम आहे😅@@sujatakaranjikar7629
आली चहा पिया ला BKi fukti सकाळी उठली ती इकडच काही तरी न्यायला दूध अजून काही ने याच असेल
बहिणीचे जीवावर मजा करते बकुलां
Good morning tai🌄
Good morning Tai ⚡️💕
रेश्मा किती हालवते. केमेरा. बापू ला बोलु दे
छान छान ताई❤❤❤
छान छान गावाकडचे व्हिडिओ छान वाटतात बघायला , रेश्मा ताई छान दिसतात तुम्ही ❤❤❤
ताई नमस्ते
बाकि नुसती पोळ्या भाजायला आली अन् आयता सण केला साजरा सासू अन् रेश्मा chya इथे. निदान स्वयंपाक आणि भांडी ल मदत करायची ना
Very nice video 👌👌