अहो ताई अजून किती दिवस चुली वर स्वयंपाक करणार रवी शेठ ला सांगून किचन ओटा बनवून घ्या नेहमीं गॅस वर स्वयंपाक बनवत जा सासू बाई ना जरा आराम देत जा दोन दोन सूना आहेत तरी त्यांना स्वयंपाक करावा लागतो रोज रोज हे काही बरोबर वाटत नाही किचन मध्ये ट्रॉली पणं बनवून घ्या
❤❤❤......रवि आता कंभ मेळयात प्रयागला जाणार व आता तो साधू होणार ...मग हिमालयात जाणार .....तू बस घरी विडीओ काढत .....तूला चल तरी म्हटला का......❤......जय हरी ❤❤......
रेश्मा ताई आपणास कायमचं स्ररदी आहे आहे चांगल्या डॉक्टर कडे जा आणि चांगले निदान करून घ्या आणि आजारांपासून दूर रहा
शुभ प्रभात वहिनीसाहेब ❤❤
चुलीवर स्वयंपाक, मस्तच, रेशमा, छान भाकरी भाजी,आई शेतातील कामे करत आहेत,बापु आईस नमस्कार ज्योती पाटील नागपूर ❤❤❤❤
Good morning ❤❤🎉🎉
❤❤👌🏻
अहो ताई अजून किती दिवस चुली वर स्वयंपाक करणार
रवी शेठ ला सांगून किचन ओटा बनवून घ्या
नेहमीं गॅस वर स्वयंपाक बनवत जा
सासू बाई ना जरा आराम देत जा
दोन दोन सूना आहेत तरी त्यांना स्वयंपाक करावा लागतो रोज रोज
हे काही बरोबर वाटत नाही
किचन मध्ये ट्रॉली पणं बनवून घ्या
,Good morning Reshma
Good morning 🌄
❤❤❤......रवि आता कंभ मेळयात प्रयागला जाणार व आता तो साधू होणार ...मग हिमालयात जाणार .....तू बस घरी विडीओ काढत .....तूला चल तरी म्हटला का......❤......जय हरी ❤❤......
खेगांट हा शब्द कसा तरी वाटतो भोगीचे कालवण म्हणतात
Good morning
Shubh duphar
चहा जास्त पितात त्यामुळे सर्दी होते
शुभ दुपार रेश्मा
रेशमा सर्दी झाले लय दिवस झाले बापु कुटायत बापुच काम कस पद्धतशीर असत
Changli bhakri kar
बरे नाहीतर गोळ्या घे swathachi काळजी घे रेश्मा
रेश्मा ताई काळजी घ्या
ताई तुम्ही रोज केस का धुता
Good morning