बापू तुमचे विचार पटतच आम्हाला ❤ताई, जळणार्या लोकांची पार राख झाली पाहिजे जळून जळून, ईतके प्रगती करायची कष्ट करून ❤तुम्ही खूप समाधानी, हसत मुख आहात, आई, बापू चि साक्षात विठ्ठल रुक्मिणी सारखी खंबीर साथ आहे ❤ रवी दादा चा पाठींबा आहे.तुम्हाला कधीच काही कमी पडणार नाही. ❤❤❤❤
बापू रानात काम करतात मंजे कपडे मळणारच बापू खुप खूप मेहेनत करतात. नमस्कार बापू 🙏🙏 माझे वडील पण असच मेहेत करायचे तुम्हाला बघून माझ्या वडिलांची नेहेमी आठवण होते.🙏
बापू तुमचे विचार पटतच आम्हाला ❤ताई, जळणार्या लोकांची पार राख झाली पाहिजे जळून जळून, ईतके प्रगती करायची कष्ट करून ❤तुम्ही खूप समाधानी, हसत मुख आहात, आई, बापू चि साक्षात विठ्ठल रुक्मिणी सारखी खंबीर साथ आहे ❤ रवी दादा चा पाठींबा आहे.तुम्हाला कधीच काही कमी पडणार नाही. ❤❤❤❤
बापु एक नबरं माणूस आहे❤
04:26 बापुना आईने दिली गोड समज.. बापु हि तिरक बोलतात..तिला नेहमी 🤣🤣 बापूंना सुनाचं खूप कौतुक 👍🤗
बापू खूपच छान बोलतात
एक नंबर बोललात बापू 👍👍👍👍👍👍😊....शुभ रात्री 😊
एकदम मस्त बापू
जेष्ठ माणसं घरात असल्याशिवाय घराला शोभा नसते.
..,. रेश्मा बापूला नमस्कार सांग 🙏
❤❤❤
बापू लय भारी बापू पुण्याला ₹10 ला गड्डी आहे कोथिंबिरीची
बापू शेती खूप छान पद्धति ने करतात
रेश्मा वहिनी विचारी खूप दमते कष्ट खूप करते👍👍👍👍
बापु खुप मस्त आहेत
समजदार व्यक्ती बापु
🙏Bapu 😊 kiti chan disat hirav gaar mast😊shubh ratri 😴
बापू रानात काम करतात मंजे कपडे मळणारच बापू खुप खूप मेहेनत करतात. नमस्कार बापू 🙏🙏
माझे वडील पण असच मेहेत करायचे तुम्हाला बघून माझ्या वडिलांची नेहेमी आठवण होते.🙏
बापूचं आणि रवी दादा चा आम्हाला पटत बोललं
बापु 🙏🏻 , शुभरात्री
Bapu 1number manus chan shatkri
ऊस खुप भारी आहे
Bapu 1 number ❤
मेथी खुप आवडते
रेश्मा आमच्याकडे पुण्याला 15 रुपयाला गड्डी मेथीची
मस्त
Bapunche vichaar changale hae
Evdhya sagalya jaminiche faqt bapuach ekte malai ahet
बापु रेश्मा आई
Bapu bharich ahet
Bapu lay bhari
Good night
बापु नं 1
Chan ❤
बापू च नंबर
Lay mast babu😊
Karan te ekate shetat rabtat
बापु आणि मावशी नं 1
बापू च पटतय आम्हाला 🥰🙏 आजी लय सासरवास करती बापूंना , तोडून बोलती आजी आमच्या बापू बरं 😅❤
First view 🎉
Nantar usala foot hoel. Kothimbiri. Kadaval. Chhaanch video🎥. Good night.
Bapu Chan boltat
Bapu chan boltat
Malak
रेश्मा तु किती हासते कमी हसत जा
रेश्मा लय हासती
❤
ऊस पातळ झाला वाटत
खी खी खी खी
Good night