रेश्मा धनगरी जीवन युट्युब बघ. रानात सुध्दा बाणाईनै घर एका पलगावर छान ठेवले, ती बाणाई स्वंयपाक करताना बघ किती नीटनेटका पणाव स्वच्छाता बघ.तुला एकटी ला खूप काम पडते मुलाना कामाची सवय ठेव.
रानात जेवन करायला आवडतय पन कधि भेटतय काय माहित रविदादा रेल्वेच्या डब्यात ऐक मानुस साफसपाई करत होता तेला दहा रुपये देयाला पन म्हनत होते दहा रुपये काढलेत देन्यासाठि पन देवु का नको वाटतय बापु आसते तर लगेचच दिले आसते रविदादा लय कंजुस पना करतात
मस्त रानात जेवणं करायला वेगळीच मजा असते कच्ची मेथीची भाजी खायला खुप छान लागते 🙏👌👌👍
असे रानात बसून निवांत जेवण हाॅटेल पेक्षा ही छानच
रेश्मा माऊली काय सांगू तुला शेतातील जेवण म्हणजे स्वर्ग सुख ठाणे
रानात हातावर भाकरी त्यावर टाकून भाजी/झुणका/ठेचा जे असेल ते खायला मला पण आवडते
Shetat jewan swargsookh. Usat kothimbiri. Bapu zople. Nice video🎥
मला तुमचे विडीओ खुप आवडतात.
खूप छान कुतंबीर बघायला लयं भारी पत कष्ट खूप घेतायं तिघपण
मसत् आई मूलीच नात वाटत दोघींच 👌
रेश्मा धनगरी जीवन युट्युब बघ. रानात सुध्दा बाणाईनै घर एका पलगावर छान ठेवले, ती बाणाई स्वंयपाक करताना बघ किती नीटनेटका पणाव स्वच्छाता बघ.तुला एकटी ला खूप काम पडते मुलाना कामाची सवय ठेव.
रानात जेवन करायला आवडतय पन कधि भेटतय काय माहित रविदादा रेल्वेच्या डब्यात ऐक मानुस साफसपाई करत होता तेला दहा रुपये देयाला पन म्हनत होते दहा रुपये काढलेत देन्यासाठि पन देवु का नको वाटतय बापु आसते तर लगेचच दिले आसते रविदादा लय कंजुस पना करतात
कांद्याची पात लावा कांद्याची पात पण खूप महाग विकत आहे चुका सेपू आमच्याकडे खूप महाग आहे मराठवाड्यामध्ये
शेतात जेवण करणे एकदम मस्त, आम्हाला पण आवडत, रेशमा छान दिसत आहे, बापु ला दाखवत जा आम्हाला, आईला बापुस नमस्कार ज्योती पाटील नागपूर
आई आणि बापु म्हणजे नं. 1 च
Nice 🙂
Mast 😢
भाजीध्यायला चमचाआणायचाना😅
❤❤
छान
Mast
Tumhala kiti akkar saiti ahe
इकडे द्राक्ष बाग खूप आहे ते तासगांव
Nice
❤❤