मागेल त्याला सौर कृषी पंप, अर्जासाठी नवीन पोर्टल || MTSKPY 2024

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 ก.ย. 2024

ความคิดเห็น • 300

  • @gajananchaudhari3810
    @gajananchaudhari3810 4 วันที่ผ่านมา +100

    सरकारच अभिनंदन.दर वर्षी अर्ज करा .देणार कुणालाच नाही

    • @sandipdani709
      @sandipdani709 4 วันที่ผ่านมา +16

      तुम्ही विरोधक आहात का माझ्या गावात मी स्वतः 20 अर्ज भरले होते व सर्वांना मिळाले आहेत

    • @kunalgujar-z9x
      @kunalgujar-z9x 4 วันที่ผ่านมา +3

      ​@@sandipdani709 mi 1 year zhale form bhrayala hota 5 hp ajun nhi bhetla. Majya nanter form bhrla hota tyanche ale. Ky karan

    • @hanumanshinde2366
      @hanumanshinde2366 4 วันที่ผ่านมา +9

      भाऊ आमच्या गावात एकही शेतकरी असा नाही की त्याच्याकडे सोलार नाही.परभणी.ता.पुर्णा.खडाळा

    • @imranshaikh1942
      @imranshaikh1942 4 วันที่ผ่านมา

      Mi form bharla hota 3jun 2023 la 7.50 hp ajhun pement options aale nahi hoil ka nahi kahi samjena form pan bad jhala nahi aajhun Kay karave suchena?

    • @dhiraj1835
      @dhiraj1835 4 วันที่ผ่านมา +5

      तस नाही सर्वांनाच भेटतात पण थोडा उशीर लागेल.

  • @hanmantjadhav3524
    @hanmantjadhav3524 9 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    आपल्या अचुक व अमुल्य मार्गदर्शनामुळे लाखो शेतकरी बांधवांना सोलर पंप मिळण्यास मदत झाली आपले मणापासुन आभार sir mahiti pustika pawa

  • @anandkokade3303
    @anandkokade3303 4 วันที่ผ่านมา +22

    आपल्या अचुक व अमुल्य मार्गदर्शनामुळे लाखो शेतकरी बांधवांना सोलर पंप मिळण्यास मदत झाली आपले मणापासुन आभार

  • @ajayshejul7377
    @ajayshejul7377 4 วันที่ผ่านมา +14

    प्रभुदेवा gr म्हणजे... विश्वासार्हता आणि अभ्यासपूर्ण माहिती 👍🏻
    सर्व शेतकऱ्यांकडून तुमचे मनःपूर्वक धन्यवाद 👏🏻
    माझा पंप फिट झाला एक महिन्यापूर्वी

    • @VinodInglepatil
      @VinodInglepatil 4 วันที่ผ่านมา

      @@ajayshejul7377 किती दिवसात येतों अर्ज मजूर झाल्यावर

    • @mostviralvideos3512
      @mostviralvideos3512 3 วันที่ผ่านมา

      कोणत्या कंपनीचा पंप घेतला ,पाणी चांगले मारतो का...?

  • @सुभाषखिल्लारीगोरेगाव
    @सुभाषखिल्लारीगोरेगाव 4 วันที่ผ่านมา +14

    नमस्कार सर कृषी अधिकारी शेतकऱ्याचे म्हनणे आहे की महाडिबिटी शेततळे लॉटरी लावली जात नाही कारण सरकारजवळ पैसाच नाही लाडक्या बहीण योजनेमुळे खरं काय आहे 😭😭😭

    • @yogeshkanse9035
      @yogeshkanse9035 4 วันที่ผ่านมา +3

      बातमीत तथ्य आहे.लाॕटरी तर सोडा ज्यांनी शेततळे केले त्यांनाही अजून अनुदान नाही😢

    • @milindkamble9454
      @milindkamble9454 4 วันที่ผ่านมา

      महा डीबीटी वर विहीर दुरुस्ती साठी मंजुरी होवुन कागदपत्रे आपलोड केले दोन वर्ष झाले तरी डेस््क पुडे जातनाही

    • @anilsuralkar
      @anilsuralkar 4 วันที่ผ่านมา

      ठिबक साठी चे पैसे 2 वर्ष झाले तरी नाही आले
      निधी नाही असे सांगतात

    • @SadanandChandane-tq1jp
      @SadanandChandane-tq1jp 2 วันที่ผ่านมา

      या खात्या येवढे कोणतेच खाते शेतकरी ला खाणारे नाही यातूनच याचे पोट भरत आहेत.कृषी अधिकारी यांच्या संपती ची माहिती काढा आणि सांगा की त्याच्या पगार पेक्ष्या 50पट पैसे त्यांच्याकडे कसा काय आला ते जमिना घेता आहेत मोठ्या मोठ्या शहरांमध्ये प्लॉट घेऊन ठेवत आहेत ते फक्त आपल्या शेतकरी चे अनुदान पास करण्यासाठी घेतलेल्या पैस्याने ने हे सगळे असेच चालू राहणार
      3वर्ष झाले meda मधे सोलर अर्ज भरून अजून नंबर नाही

  • @royal_shetkari_556
    @royal_shetkari_556 4 วันที่ผ่านมา +13

    Sir कुसुम सोलर पंप मध्ये अर्ज भरलेला आहे तर अगोदर कोणत्या योजनेत पंप मिळेल

  • @lakhankashid2108
    @lakhankashid2108 3 วันที่ผ่านมา +3

    प्रिय लाभार्थी,
    आपण सौर कृषिपंपासाठी लाभार्थी हिस्सा रक्कम भरून व सौरपंप पुरवठादाराची निवड केलेली आहे. आपला सौर कृषिपंप लवकरच आस्थापित करण्यात येईल. आपले अभिनंदन…उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री, देवेंद्र फडणवीस. सर असा मॅसेज आला आहे काय करावं पुढे

    • @BaliramPangole
      @BaliramPangole 3 วันที่ผ่านมา

      तुमचा सोलर लवकरच फिट होणार

  • @jaijavanjaikisan3996
    @jaijavanjaikisan3996 4 วันที่ผ่านมา +8

    अभिनंदन दरवर्षी नवीन पोरटल दरवर्षी नवीन अर्ज भेटणार कुणालाच नाही सोलर पंप शेतकरी उडणार सोलर भोपळयावर

  • @jitendramane4138
    @jitendramane4138 4 วันที่ผ่านมา +6

    सर खूप चांगली माहिती देता 👌🏻

  • @गणेशबोराडेपाटील
    @गणेशबोराडेपाटील 3 วันที่ผ่านมา +1

    खूप छान माहिती देता साहेब आपण मी रोज संध्याकाळी यू ट्यूब फक्त तुमचा काहीं मेसेज असेल म्हणून बघतो

  • @sandipkadam2344
    @sandipkadam2344 4 วันที่ผ่านมา +12

    नवीन अर्ज कधी चालू होणार आहे सर

  • @chandrashekharkhade3313
    @chandrashekharkhade3313 4 วันที่ผ่านมา +15

    फक्त निवडणूक फोकस योजना आहे बाकी काही नाही

    • @laxmanjavale183
      @laxmanjavale183 4 วันที่ผ่านมา +1

      खरं भाऊ

    • @Vaibhav_Jadhav07
      @Vaibhav_Jadhav07 3 วันที่ผ่านมา +2

      Tas nhi ahe tumhala uddhav kivha sharad deil nivdun alyav form bharu nka

    • @Mahesh-tv3ee
      @Mahesh-tv3ee 2 วันที่ผ่านมา

      Hoooo

  • @Santoshadhavpatil
    @Santoshadhavpatil 2 วันที่ผ่านมา

    सर आज माझे दोन्ही बसवुन झाले हे तुमच्यामुळे, मी फोन वर दोन्ही अर्ज भरले आणी फिट पण झाले माझ्या गावात 1500 रु फॉर्म भरण्यासाठी घेत होते मी तुमचा विडिओ बघीतला आणी फॉर्म भरला . धन्यवाद सर

  • @royal_shetkari_556
    @royal_shetkari_556 4 วันที่ผ่านมา +7

    Sir लाईन चे कोटेशन भरून पुन्हा अर्ज करावा का ? अगोदर कोणत्या योजनेत पंप मिळेल ?

    • @dandade1205
      @dandade1205 4 วันที่ผ่านมา

      हे महत्त्वाचे आहे

  • @royal_shetkari_556
    @royal_shetkari_556 4 วันที่ผ่านมา +5

    कुसुम सोलर पंप मध्ये अर्ज भरलेला आहे तर अगोदर कोणत्या योजनेत पंप मिळेल?

  • @kalekailas170
    @kalekailas170 4 วันที่ผ่านมา +4

    धन्यवाद सर 🙏

  • @umeshthorat2202
    @umeshthorat2202 4 วันที่ผ่านมา +3

    गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया

  • @rameshwarmogal5777
    @rameshwarmogal5777 3 วันที่ผ่านมา +1

    आपले आभार मानतो

  • @Ravidaada
    @Ravidaada 2 วันที่ผ่านมา

    Passbook upload नाही म्हणून अर्ज फेटाळला आहे. नाविन अर्ज करता येत नाही. Mahadbt पोर्टल वर अर्ज करायची पद्धत हवी होती. अर्जात त्रुटी असेल तर शेतकऱ्याला लॉगिन ला दुरुस्ती संधी द्यायला हवी होती. नाहीतर अर्ज पूर्ण बाद असेल तर नवीन अर्ज करायला संधी हवी.
    योजना फक्त ऑनलाइन फॉर्म भरणारे , kyc वाले, आणि youtube वाल्यासाठी आहेत. शेतकरी नुसते हात हलवत बसतात

  • @jagnnathkadam4288
    @jagnnathkadam4288 4 วันที่ผ่านมา +6

    2021.22.23.राहिलेल्या सोलार पंपा च काय

  • @dhanajikendre9928
    @dhanajikendre9928 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    सौर ऊर्जा पेक्षा ,पवन ऊर्जा चांगली आहे त्या साठी आम्ही शेतकरी 1 लाख देऊन घेऊ , त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत शासनाने

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  9 ชั่วโมงที่ผ่านมา

      कोटी लागतात लाख नाही

    • @dhanajikendre9928
      @dhanajikendre9928 8 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@GrShetiYojna आम्ही 100 शेतकरी मिळून कोटी देऊ , शासनाने पवन ऊर्जाच शेतकरी यांना देण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत , सौर ऊर्जा project ज्यांना घेतला त्यांना विचारले तर बरे होईल

  • @ronniekotwal8843
    @ronniekotwal8843 2 วันที่ผ่านมา

    या मधे चांगले पंप मिळणार का.... भ्रष्टाचार होईल अस वाटू राहिले

  • @LakhanKalndar
    @LakhanKalndar 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    Sarkar se Abhinandan Fateh

  • @laxmansawant7349
    @laxmansawant7349 3 วันที่ผ่านมา

    सर आपल्या माहितीमुळे मी अगोदर चार शोलर घेतले आणि पुन्हा आता तीन मला भेटले आहेत

  • @devrampatil5163
    @devrampatil5163 4 วันที่ผ่านมา +3

    सर चार महिने झाले पैसे भरून जाॅईड सर्वे झाले आहे.अजुन पंप मिळाले नाही

  • @LovelyEyeglasses-ox5vj
    @LovelyEyeglasses-ox5vj 4 วันที่ผ่านมา +3

    लाईनमन सर्वे करण्यासाठी 20000 रुपये मागतात यावर दुसरा पर्याय कोणता

    • @shrikantkarhale4273
      @shrikantkarhale4273 3 วันที่ผ่านมา

      जिल्हाधिकारी कार्यालय मधे जाऊन तक्रार करा

    • @janardanshinde4276
      @janardanshinde4276 3 วันที่ผ่านมา

      हो म्हणायचं आणि पकडुन द्यायचं

    • @Santoshadhavpatil
      @Santoshadhavpatil 2 วันที่ผ่านมา

      माझ्याकडून ही 4000 रु घेतले.

  • @DilipPatil-zu3es
    @DilipPatil-zu3es 3 วันที่ผ่านมา

    मागच्या लोकांना पंप मिळाले ज्यांनी अगोदर अर्जं केले त्यांना अजून पर्यंत सोलर पंप मिळाले नाही कंप्लेंट कुठे करावी ते पण सगावे

  • @VIKASPAWAR-uh6iv
    @VIKASPAWAR-uh6iv 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    अर्ज करता येत नाही आहे..वेबसाईट वरून

  • @tatyaba191
    @tatyaba191 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    दिड वर्षापासून अर्ज भरला आहे अजून काहीच कार्यवाही नाही .

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  9 ชั่วโมงที่ผ่านมา

      वेटींग असेल किंव्हा चुकीचा अर्ज

  • @yogeshjadhav1129
    @yogeshjadhav1129 4 วันที่ผ่านมา +2

    दोन दिवसापूर्वी वायरमन सर्वे करून गेला त्याच्या सोबत कंपनीचा माणूस नव्हता ,पुढील प्रक्रिया काय असेल (शक्ती पंप निवडला आहे)

    • @nitingholap5730
      @nitingholap5730 4 วันที่ผ่านมา

      खूप बोगस कंपनी आहे शक्ती पंप लवकर देत नाही . आम्हाला 6 महिने झाले पेमेंट करून अजून पंप

    • @rushikeshsarawade9308
      @rushikeshsarawade9308 4 วันที่ผ่านมา

      कोणत गाव​@@nitingholap5730

  • @sahilpathan3049
    @sahilpathan3049 วันที่ผ่านมา

    सर सातबाऱ्या वर इतर हक्का मध्ये विहिरी ची नोंद नाही. सातबाऱ्या च्या दुसऱ्या पेज वर ई-पीक पाहणी ची नोंद आहे तर ते चालेल का. तलाठी नोंद करून देत नाही

  • @vilasdashrathe9021
    @vilasdashrathe9021 3 วันที่ผ่านมา +1

    धन्यवाद सर

  • @AlfLyb
    @AlfLyb 4 วันที่ผ่านมา +1

    Thank sir best information

  • @SambhajiMore-tc1ym
    @SambhajiMore-tc1ym 3 วันที่ผ่านมา +1

    जय शिवराय सर

  • @sandipnikam9861
    @sandipnikam9861 วันที่ผ่านมา

    सर मी 12 जून 2023 अर्ज केला होता पण अजून नाही सोलर पंप बसला

  • @bocreation1
    @bocreation1 4 วันที่ผ่านมา +5

    मी बॅटरी ऑपरेटर पंपासाठी अर्ज भरलेला आहे परंतु मी अर्जाची स्थिती चेक केली त्यावेळेस मला लॉटरी साठी पात्र असं दाखवत आहे याचा अर्थ काय

    • @SudamBakhal7212
      @SudamBakhal7212 3 วันที่ผ่านมา

      या वर्षी नाही मिळनार पंप

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  3 วันที่ผ่านมา

      झाली लॉटरी आपण पात्र नसाल

  • @gorakhrathod298
    @gorakhrathod298 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    2 डिसेंबर 2024 रोजी मेढा कडे मी ऑनलाइन अर्ज केलेले आहे तर मला पुन्हा अर्ज करण्याची गरज मागील त्याला कृषी पंप योजना साठी मला अर्ज करता येईल काय

  • @chandrakantpardeshi
    @chandrakantpardeshi 16 ชั่วโมงที่ผ่านมา

    मागेल त्याला सौर कृषी पंप aani KUSUm yojana vegvegali aahe ka

  • @arvindchavan4337
    @arvindchavan4337 3 วันที่ผ่านมา

    मी आठ दिवसा पुर्वी लॅपटॉवर अर्ज भरण्याचा प्रयत्न केला परंतु यामध्ये तुमचे गाव येत नाही अशी सूचना दाखवत आहे !आणिआमदार मार्फत काही अर्ज गावातून भरले गेलेले आहेत .असं का दिसत आहे !

  • @harishugale9770
    @harishugale9770 3 วันที่ผ่านมา +1

    माझ्या शेतामध्ये विहीर आहे परंतु नोंदविलेली नाही मला अनुदानाची विहीर मिळाली आहे परंतु अर्धे पैसे येण्याची बाकी आहेत तर मला घेता येईल का सोलर पंप

    • @GaneshBhakre-ze5yt
      @GaneshBhakre-ze5yt 16 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@harishugale9770 msatr क्लियर हो गया

  • @vivekgavit8653
    @vivekgavit8653 4 วันที่ผ่านมา

    4 चार महिना आधी ecozon हि कंपनी निवडलि अजून पर्यंत बसवायला आलेले नाहि तर काय करावं.. कंपनी आता बदलता येणार का सांगा सर .....🤔

  • @gopaltambole4790
    @gopaltambole4790 4 วันที่ผ่านมา

    सौर कृषी पंपाची माहिती पुस्तिका अपलोड करावी सर

  • @Pramod_khandekar
    @Pramod_khandekar 4 วันที่ผ่านมา

    झाला बर का सर्व प्रश्न क्लियर 🙏thanks 😊

  • @SiddhesworDhamurde
    @SiddhesworDhamurde 3 วันที่ผ่านมา

    पंजाबराव देशमुख शिष्यवृत्ती यावर एक व्हिडिओ बनवा नवीन एसीबीसी कॅटेगिरी साठी हे कॉलरशिप मिळेल का

  • @SunilYadav-vg7gi9uh4z
    @SunilYadav-vg7gi9uh4z 3 วันที่ผ่านมา

    सर 2021-22 चे अर्ज पेंटिंग आहेत ते सरकारने आधी वाटप करावी शेतकऱ्याची दिशाभूल करून मतदानासाठी

  • @RameshPatil-vc9mx
    @RameshPatil-vc9mx 4 วันที่ผ่านมา +1

    जय शिवराय

  • @santoshpalhad4649
    @santoshpalhad4649 4 วันที่ผ่านมา +1

    भाऊ मला ऑप्शन पैसे भरायचे आलेले आहे पण ते म्हणतात की तुमचे पैशाची रक्कम जुळत नाही आहे तुम्ही सर्कल ऑफिसशी संपर्क साधा❤❤❤❤❤

    • @minanathgade8663
      @minanathgade8663 4 วันที่ผ่านมา

      @@santoshpalhad4649 dusra mobile madhe app open Karun login Kara

    • @minanathgade8663
      @minanathgade8663 4 วันที่ผ่านมา

      Dusra mobile madhe app download Karun login Kara

  • @marotikosarkar1350
    @marotikosarkar1350 3 วันที่ผ่านมา

    नाविन्यपूर्ण योजना गाई म्हशी खरेदी बाबत नियम अटी शर्ती समजून सांगा

  • @pravinbarapatre5779
    @pravinbarapatre5779 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    Sir amchya7/12 5 nave ahe tar kothun 200rs stamp paper anun kay karaych

  • @swapnjitdhok7251
    @swapnjitdhok7251 4 วันที่ผ่านมา +1

    सहा महिने झाले पैसे भरून सीआरआय पंप सिलेक्ट केला आहे वेंडर उत्तर देत नाही येईल तवा मिळेल असं म्हणतो या काय करावे महाऊर्जा कर तक्रार केली तरीही काही उत्तर मिळत नाही काय करावे सांगा प्लीज

    • @vishaldoifode3028
      @vishaldoifode3028 4 วันที่ผ่านมา

      Contact no milel ka cri vendar cha

  • @SPb2522
    @SPb2522 2 วันที่ผ่านมา

    शिंदे सरकार शेतकऱ्यांचा सरकार धन्यवाद🎉

  • @user-qz8tl1sw7o
    @user-qz8tl1sw7o 4 วันที่ผ่านมา +1

    जय शिवराय...

  • @rohitdoke8321
    @rohitdoke8321 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    Sprinklar che anudan nahi ale

  • @RajuPatel-ts8xu
    @RajuPatel-ts8xu 3 วันที่ผ่านมา

    2021 che solar pump dene baki ahe ani sarkar darvarshi navin ghoshna agodar june arjache kay

  • @GaneshGayake-y1b
    @GaneshGayake-y1b 4 วันที่ผ่านมา +1

    सर नवीन कोटेशन भरने बंद आहे अशे म्हणतात लाईनमन

  • @satishpawar3293
    @satishpawar3293 4 วันที่ผ่านมา

    2019 मध्ये मुख्यमंत्री कृषी सोलर पंप योजनेमधून लाभ घेतला एका गटात आता दुसऱ्या गटा साठी अर्ज करता येईल का

  • @pnditnathuramgodse
    @pnditnathuramgodse 4 วันที่ผ่านมา

    कुसुम मध्ये अर्ज बहुतेक अर्ज बाद झाला होता किंमत वाढ झाल्यानंतर पेमेंट ऑप्शन आलेच नाहीं, तर यामध्ये अर्ज भरला तर चालेल का?

  • @dipakrakhonde8463
    @dipakrakhonde8463 19 ชั่วโมงที่ผ่านมา

    विहीर नाही नाला बंधारा आहे मग मिळेल काय सोलर पंप

  • @SandeepGhule-ol3ps
    @SandeepGhule-ol3ps 3 วันที่ผ่านมา

    कृषी नाला बिल्डिंग बांधा मधले पाणी उपसा साठी सौर पंप भेटेल का?

  • @balupatil5995
    @balupatil5995 3 วันที่ผ่านมา

    सातबारा वर विहीर नाही नाला खोलीकरण तिथे सोलर पंप बसवायचा आहे मिळेल का पंप.

  • @balasobhonde-z4h
    @balasobhonde-z4h 4 วันที่ผ่านมา

    माहिती पुस्तक

  • @GangadharZingade
    @GangadharZingade 3 วันที่ผ่านมา

    सर माहिती पुस्तक पाठवा

  • @pradhumnbhad7434
    @pradhumnbhad7434 4 วันที่ผ่านมา

    जय शिवराय सर कॅनल वर वीज कनेशन घेतले आहे विहीर वर अर्ज केला तर चालेल का? गट क्रमांक एकच आहे सातबारा एकच आहे

  • @मराठीबाणा-श7व
    @मराठीबाणा-श7व 4 วันที่ผ่านมา +3

    प्रिय लाभार्थी,
    आपण सौर कृषिपंपासाठी लाभार्थी हिस्सा रक्कम भरून व सौरपंप पुरवठादाराची निवड केलेली आहे. आपला सौर कृषिपंप लवकरच आस्थापित करण्यात येईल. आपले अभिनंदन…उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री, देवेंद्र फडणवीस.
    Asa msg ala sir keva yeyel amch pump

  • @akshaylanjewarofficial3259
    @akshaylanjewarofficial3259 3 วันที่ผ่านมา

    सर माझ्या शेता मधे विहिर नाही आहे शेजारी विहिर आहे तर मी अर्ज करु शकतो का?
    का मी पात्र आहे?

  • @premkale796
    @premkale796 3 วันที่ผ่านมา

    सर कुसुम सोलर मधील अर्ज महावितरण कडे ट्रान्सफर करणार आहेत का. अशी चर्चा आहे.

  • @deepakkale4079
    @deepakkale4079 4 วันที่ผ่านมา +1

    Jay shivray 🚩

  • @abhiboss6074
    @abhiboss6074 3 วันที่ผ่านมา

    मी दोन वर्षांपूर्वी कुसुम सोलर चा अर्ज भरला होता पण अद्यापही माझा अर्ज पेंडिंगच आहे तर मी हा अर्ज भरू की नाही

  • @onlystatus8130
    @onlystatus8130 3 วันที่ผ่านมา

    Pm kusum solar yojana madhe arj kela ahe tar Kay mi yojna madhe pan arg Karu shakto ka ? Please reply

  • @MarutiKaragonawar
    @MarutiKaragonawar 4 วันที่ผ่านมา

    Sir agdhi barbar mahiti dilayababr dnnyvad.

  • @santoshpimpale3536
    @santoshpimpale3536 4 วันที่ผ่านมา +7

    लय लूट चालू आहे शेतकऱ्याची 😢

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  4 วันที่ผ่านมา +3

      मोफत आहे

  • @madhukarjagtap380
    @madhukarjagtap380 3 วันที่ผ่านมา

    माहीती पुस्तीकेसाठी लिंक पाठवा ही विनंती

  • @hausheravdeshamukah9003
    @hausheravdeshamukah9003 4 วันที่ผ่านมา

    मी गेल्य वर्षी जुन मधे रजिस्टेशन केले अजून काही ही नाही

  • @dadasahebshedage-pp2ed
    @dadasahebshedage-pp2ed 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    3HP चे5HP मिळू शकते का

  • @user-dv1ry5cs7e
    @user-dv1ry5cs7e 4 วันที่ผ่านมา

    mazy 7/12 vr bor well ahe, tr pump fkt bor well la ch vapru shkto ka

  • @raiskhan248
    @raiskhan248 3 วันที่ผ่านมา

    सर आमी 2023 ला अर्ज केला आहे पन माझे वडील मयत झाले आहे अता काय करावे लागेल 7 12 बाबा चे नावे आहेत

  • @lakshmanchandane123
    @lakshmanchandane123 4 วันที่ผ่านมา +1

    सर साईट कधी चालू होणार आहे साईट चालू नाही

  • @techandtrain0280
    @techandtrain0280 4 วันที่ผ่านมา

    Pik pera vr vihirichi nond aahe tr pn form rejected zala irrigation sorse not found manun

  • @mahendradamodhar104
    @mahendradamodhar104 4 วันที่ผ่านมา

    Kord vahu sheetkarayla milnar nhi ka sir

  • @ganeshjadhav1570
    @ganeshjadhav1570 4 วันที่ผ่านมา

    Bhava aadhi paymet karave lagen ka pampache

  • @MarutiKaragonawar
    @MarutiKaragonawar 4 วันที่ผ่านมา

    Sir onlin pement kelayane faud kay hotey? Agdi sefti ahe kay sir

  • @feelinghappy9121
    @feelinghappy9121 3 วันที่ผ่านมา

    CRI COMPANY CHE Paynent karun 8 mahine zale aajun call nahi aala

  • @Gajanankale-iy5mt
    @Gajanankale-iy5mt 4 วันที่ผ่านมา +1

    राम राम सर

  • @banking9780
    @banking9780 4 วันที่ผ่านมา

    सर माझा शक्ती चा पंप आला आहे पण त्याचे स्ट्रक्चर आणी प्लेट काय कॉलिटीची नाही वाटत

  • @vivekanandkadam6679
    @vivekanandkadam6679 3 วันที่ผ่านมา

    आता या शेतऱ्यांनी कधी भेटणार

  • @vinayakbargaje6590
    @vinayakbargaje6590 4 วันที่ผ่านมา

    नमस्कार सर जे 2022/23मध्ये कुसुम सोलार योजना मार्फत फॉर्म भरले आहेत तर ते सोलार पंप मिळेल का. फॉर्म हा अप्रुवल झालं आहे तरी पण अजून पेमेंट चे काही ऑप्शन नाही आले

  • @user-fk9sl3mz3x
    @user-fk9sl3mz3x 3 วันที่ผ่านมา +1

    नवरा-बायकोची शेती एका जागेवर असलेली बायकोच्या नावावर वीर असली तर कसं काय करायचं

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  3 วันที่ผ่านมา

      खातेदार वेगळे , सिंचन साधन वेगळे असावे

  • @balukadam4032
    @balukadam4032 3 วันที่ผ่านมา

    सर माझा अर्ज मान्य केला आहे माझ्या शेतातला सर्वे केला आहे मि पेमेट करूण 6महिणे झाले आहे 21860 रू झाले आहे तरी पण माझा सौर ऊर्जा मिळत नाहि कर्म चारी फोन घेत नाही macbमारफत पेसे भरून कोटशण चे 13000हजार रू भरले होते सोलार कपणि gt sekti ची निवड केलेली आहे काय करावेत सर

  • @kailastanpure4256
    @kailastanpure4256 3 วันที่ผ่านมา

    सोलर चि online from कधी चालु होतील

  • @vyankatdahiphale3495
    @vyankatdahiphale3495 3 วันที่ผ่านมา

    Parwtibai व्यंकटराव दहीफळे महरत्र राज विद्युत सौरऊर्जा पंप .अर्ज करायचा आहे कोठे सांगा

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  3 วันที่ผ่านมา

      Video याच माहितीचा आहे

  • @rahulchavan2769
    @rahulchavan2769 3 วันที่ผ่านมา

    सर मी 6.6.2023 ला फॉर्म भरला आहे तर महावितरण aap वरती चेक केले तर इन complte असे येत आहे तर काय करावा लागेल

  • @vinodjogdand3887
    @vinodjogdand3887 3 วันที่ผ่านมา

    विजेचे कोटेशन नावावर असल्यास सोलर चा लाभ मिळेल की नाही

  • @user-cg1gp6qh2b
    @user-cg1gp6qh2b 3 วันที่ผ่านมา

    माहिती पुस्तीका कुठे पहायला मिळणार आहे

  • @feelinghappy9121
    @feelinghappy9121 3 วันที่ผ่านมา

    kay karave guid kara sir

  • @vishaldoifode3028
    @vishaldoifode3028 4 วันที่ผ่านมา

    Cri pump vendors cha contact no asel tar daya 6 mant zale sarve houn ajun basvala nahi

  • @LovelyEyeglasses-ox5vj
    @LovelyEyeglasses-ox5vj 4 วันที่ผ่านมา

    सर लाईन मॅन सर्वी करण्यासाठी वीस वीस हजार रुपये मागतात यावर पर्याय काय

  • @VilasPalvi-dz5ex
    @VilasPalvi-dz5ex 2 วันที่ผ่านมา

    मी शक्ती pump निवडला आहे.... Joint survy pn झाला आहे. पण सोलर अजून installed झाला नाही.,,... एजेंट म्हणतो 6 month lagtil.. Completed kona kade karaychi.....

  • @uttampawar7166
    @uttampawar7166 4 วันที่ผ่านมา

    Jyanchi nondini agoder zaleli ahe tanche Kay?

  • @vinodjogdand3887
    @vinodjogdand3887 3 วันที่ผ่านมา

    विजेचे कोटेशन असल्यास सोलर पंपाचा लाभ घेता येतो का सर

  • @dattapatil2179
    @dattapatil2179 4 วันที่ผ่านมา +1

    नमस्कार