भोसले साहेब या मधे यशवंतराव चव्हाण साहेब यांचा कुठेही नावाचा उल्लेख केला गेला नाही फार वाईट वाटले खर हे यशवंतराव चव्हाण साहेब होते म्हणून हे कोयना धरण उभे राहिले
ज्या अभीयंत्त्यानी आपल्या जिवावर होवूनं याची निर्मिती केली. व ज्या ज्या सेतकऱ्यानी या प्रकल्पासाठी आपल्या जमीनी दिल्या त्या सर्वांना कोटी कोटी नमण व शुभेच्छा।
खरंच ह्या कोयनामाई मुळे आम्ही आज सुखी ह्या कोयनामाईच्या आशीर्वादाने आही काळ्या मातीतून सोने पिकवत आहे
तुम्हा सर्वांना खुप चांगल झाल हो पण आम्ही देशोधडीला लागलो .आमच्या सोन्याच्या जमिनी कवडी मोल किमत केली .आमचे काय हाल झाले हे कोणाला दिसले नाही.
यशवंतराव चव्हाण साहेबांचा उल्लेख होणे गरजेचे आहे खऱ्या अर्थाने त्यांच्याच पुढाकाराने या प्रकल्पाची उभारणी झाली
तुमचे धरण अन आमचे मरण कधीतरी प्रकल्प ग्रस्तांचे हाल काय झालेत ते पण दाखवा
यशवंतराव चव्हाण साहेबांच्या प्रयत्नातून कोयना नदीवर हे विशाल धरण बांधण्यात आले आणि कोयना माई बारमाही झाली ❤️🙏
Salute to pandit nehruji an yashwant Rao chavan to build the real temples of India.....
भोसले साहेब या मधे यशवंतराव चव्हाण साहेब यांचा कुठेही नावाचा उल्लेख केला गेला नाही फार वाईट वाटले खर हे यशवंतराव चव्हाण साहेब होते म्हणून हे कोयना धरण उभे राहिले
महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी. आणि महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री भाग्यविधाते यशवंतराव चव्हाण साहेब होते म्हणून हे कोयना धरण उभे राहिले
आणि कोयना प्रकल्पग्रथांचे काय????
खर्या अर्थाने ' महाराष्ट्र राज्याची भाग्यलक्ष्मी ' !
खुप छान माहिती
खूप महत्वाची माहिती भेटली ☺️.. धन्यवाद.
देशात नंबर 1 कोयना धरन
Mast
कोयना धरण एक नंबर 👍
आमची सहल गेलती येथे मी पाहिलंय हे धरण.
आणि हा व्हिडिओ दाखवलेला तिथे.
Welcome prt bhava
खूप सुंदर माहिती,,, आणि निशिगंधा ताईचं उत्तम सूत्रसंचालन 👌👌👌🥰
ही शॉर्टफ़िल्म मी पैसे देउन पाहिली आहे, कोयना धरण थिएटर मधे 😅
कृष्णा कोयनेचं चांगभलं
जय कोयनादेवी
वंदन तुला कोयनामाई आणि सह्याद्रीराजा 🙏🙏🙏🙏🙏
👍
11/12/1967 cha bhukampacha anubhav ghetla aahe, tyaveli mi 6 varshachi hote, pan aatahi saglya athhvany mazya manat jagrut aahe
देशाची नाही सातारा ची वरदाविनी😊😊😊
Janewari mahinyat mi hya Bhagyalaxmila vandan karun aale aale aahei satara jilha, taluka khatav talukyachi aahe
Proud of my village
Khupach sundar sanchalan vdo wa mahiti.
Very good information
We proud of you.thank you
छान माहिती 🙏
Dean gang let's gooo
खूप छान माहिती
Informative but Too Dramatic.
Khrch khup kahi n mahit aslelya goshti ask purn pane smjlya khup Chan maheti melale khup khup dhnywad tumha srvanche
असे धरण होणं अशक्य
Attendant should wear dress code non
Nice video
Super documentary
noted police bharati student
Nice
Ati sundar
Supra
Khup chan
👌😘👌
👌👌👌
खूप छान माहिती
Aapli Krishna koyna sundar
Good video
Thanks
Mast
Please show the bottom stage of dam wall
ज्या अभीयंत्त्यानी आपल्या जिवावर होवूनं याची निर्मिती केली. व ज्या ज्या सेतकऱ्यानी या प्रकल्पासाठी आपल्या जमीनी दिल्या त्या सर्वांना कोटी कोटी नमण व शुभेच्छा।