नर्मदा परिक्रमेचे अनुभव भाग 4

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 พ.ค. 2020
  • झाडेश्वरचा अनुभव, नारेश्वर, रणापूर गोरेंच्या पुढे मी चालू लागलो.

ความคิดเห็น • 59

  • @UjjvalaKore
    @UjjvalaKore 22 วันที่ผ่านมา

    नमस्कार

  • @user-px6oo6qx7l
    @user-px6oo6qx7l 2 ปีที่แล้ว

    तुमचे नर्मदा परिक्रमेचे भाग परत परत ऐकले, खूप आनंद झाला ,22/नोव्हेंबर 2021 रोजी पायी परिक्रमेला जानार आहे,तुमची माहिती खूप उपयोगी पडेल यात शंका नाही, धन्यवाद , नर्मदे हर नर्मदे हर

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  2 ปีที่แล้ว

      नर्मदे हर!!
      खूप खूप आभार!!
      आपल्या परिक्रमेच्या संकल्पास खूप शुभेच्छा!!
      🙏🏻🙏🏻🙏🏻
      जय माँ ll

  • @Shri118
    @Shri118 4 ปีที่แล้ว +2

    नर्मदा सुपर फास्ट मध्ये बसल्याचा पुरेपूर आनंद मिळतोय.

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  4 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद श्रीकांतजी... नर्मदे हर!!
      जय माँ ll

  • @hemlatadabre5980
    @hemlatadabre5980 2 ปีที่แล้ว

    श्रीगुरुदेवदत्त-श्रीस्वामी समर्थ

  • @jayshridhoka7424
    @jayshridhoka7424 ปีที่แล้ว +1

    सर नर्मदेचा गोटा हा शब्द वाईट किंवा वेडे लोक यां साठी वापरत नाहीत ,तर बुध्दी ने थोडे कमी असलेल्या लोकांसाठी वापरला जातो.
    पण असा उल्लेख वारंवार करणे योग्य वाटते काॽ

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  ปีที่แล้ว

      नर्मदे हर!!
      ती intro line/signature line किंवा साहित्य क्षेत्राच्या दृष्टीने वारंवार येणारी क्यु line आहे.
      थट्टेचा भाग आहे..
      🙏🏻🙏🏻
      जय माँ ll

  • @sudhirpatil1902
    @sudhirpatil1902 3 ปีที่แล้ว +1

    श्री गुरू देव दत्त

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  3 ปีที่แล้ว +1

      नर्मदे हर!!
      🙏🏻🙏🏻
      जय माँ ll

  • @sagarmayekar3477
    @sagarmayekar3477 3 ปีที่แล้ว

    नमस्कार! तुमची कथनशैली अप्रतिम आहे. ओघवत्या भाषेत हे अनुभव ऐकताना खुप आनंद होत आहे. मध्येच एखादा भाग मिश्किल शब्दात मांडत आहात ते हि खुप छान वाटतय.

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  3 ปีที่แล้ว

      नर्मदे हर!!
      अभिप्रायाबद्दल
      खूप खूप आभार!!
      🙏🏻🙏🏻🙏🏻
      जय माँ ll!

  • @anilparale5278
    @anilparale5278 2 ปีที่แล้ว

    Sidhayeji aapli parikrama Katha kathan khupach chhan vastavtela dharun aahe. Roj zoptana aikat asto. Aapanach Narmada Parikrama kelya sarkhech vatate. Dhanyavad.

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  2 ปีที่แล้ว

      नर्मदे हर!!
      खूप खूप धन्यवाद!!
      🙏🏻🙏🏻
      जय माँ ll

  • @user-cs4rq9cy1h
    @user-cs4rq9cy1h 11 หลายเดือนก่อน +2

    Gore bhau kase sahan kele ya mansala 😂😂😂😂😂

  • @varadnishantrautrollno56di39
    @varadnishantrautrollno56di39 4 ปีที่แล้ว +6

    नर्मदे हर .....
    ते सर्वजण भाग्यवान आहेत ज्यांना नर्मदा परिक्रमा करण्याचे भाग्य लाभले ....
    शतशः नमन तुम्हाला

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  4 ปีที่แล้ว +1

      अर्चना माऊली, मैयाच आपली परिक्रमा करवून घेते. अन्यथा माणसाची काय ताकद की तो व्यक्तगत कर्तृत्त्वाने हे करू शकेल..
      नर्मदे हर!!
      जय माँ ll

  • @yogeshpendse592
    @yogeshpendse592 3 ปีที่แล้ว

    जय माॅ नर्मदे हर जय हो

  • @sheelabarhate3647
    @sheelabarhate3647 4 ปีที่แล้ว

    ग्रेट अविश्वसनीय

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  4 ปีที่แล้ว

      नर्मदे हर! ताई,
      असं काय अविश्वसनीय वाटलं आपल्याला?
      जय माँ ll

  • @kanchanraje1579
    @kanchanraje1579 4 ปีที่แล้ว

    i hv listened to many on Narmada parikrama BUT....you hv given the most detailed....sincere...matter of factly description. How you manged to take notes ? and frankly what about शौचविधी?
    and how you managed with sore feet ??

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  4 ปีที่แล้ว +1

      नर्मदे हर!!
      माऊली,
      आपल्या शंका रास्त आहेत..
      दर दिवशी जिथे कुठे किरकोळ विश्रांती घेत असू तिथे तिथे अगदी छोट्या डायरीवर मुख्य मुद्यांचा अगदी अल्प घोषवारा टिपून ठेवत असू. बाकी स्मरणशक्ती ही दैवी देणगी..
      नैसर्गिक विधी हे सगळे हालच तसे. पण पाण्याच्या बाटल्या घेऊन दिशा जंगल गाठणे..हाच पर्याय. क्वचीत कोठे आश्रमात शौचालये असंत. बाकी सगळं अल्लाह मालिकच!!
      जय माँ ll

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  4 ปีที่แล้ว +1

      नर्मदे हर!!
      अभिप्रायाबद्दल खूप धन्यवाद!!
      जय माँ ll

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  4 ปีที่แล้ว +1

      नर्मदे हर!!
      Managing with sore feet was just Maiya's boon...
      जय माँ ll

  • @sanjayarekar7764
    @sanjayarekar7764 2 ปีที่แล้ว +2

    जे काही आपले बाबतीत घडते आहे, ती परीक्षा आहे, कृपया नावे ठेवून परिक्रमा करू नये ही विनंती🙏

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  2 ปีที่แล้ว

      नर्मदे हर!!
      संजयजी, ते वर्णन त्या क्षणाला मनात कसे आले त्याचे आहे..
      विवेकाने स्वत:ला कसे सावरले वा समजावले याबद्दल नाहीच आहे..
      तरी पण आपल्या उत्कृष्ट निरीक्षणाला व चांगल्या सूचनेबद्दल धन्यवाद!!
      तसेच
      परखड मताबद्दल
      खूप खूप आभार!!
      🙏🏻🙏🏻🙏🏻
      जय माँ ll

  • @sukanyagadre1840
    @sukanyagadre1840 3 ปีที่แล้ว

    🙏🙏🙏🌹🌹🌹...

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  3 ปีที่แล้ว

      नर्मदे हर!!
      🙏🏻🙏🏻
      जय माँ ll

  • @alkarokade4202
    @alkarokade4202 3 ปีที่แล้ว

    नर्मदे हर हर

  • @vaishalikudalkar3037
    @vaishalikudalkar3037 3 ปีที่แล้ว

    🙏🙏🙏

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  3 ปีที่แล้ว

      नर्मदे हर!!
      आभार
      🙏🏻🙏🏻
      जय माँ ll

  • @prakashparate2167
    @prakashparate2167 2 ปีที่แล้ว

    Narmade Har

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  2 ปีที่แล้ว

      नर्मदे हर!
      🙏🏻🙏🏻
      जय माँ ll

  • @mayurmanohar8134
    @mayurmanohar8134 4 ปีที่แล้ว +1

    Narmada har manohar mahiti

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  4 ปีที่แล้ว

      नर्मदे हर l
      जय माँ ll

  • @dineshvaidya2233
    @dineshvaidya2233 3 ปีที่แล้ว

    फार कठीण आहे सद्गुरू कृपेशीवाय शक्य नाही

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  3 ปีที่แล้ว

      नर्मदे हर!!
      🙏🏻🙏🏻🙏🏻
      जय माँ ll

  • @shantanumarathe7185
    @shantanumarathe7185 4 ปีที่แล้ว

    Sundar aahe ..
    Shortcut aavadala ....😊☺️👌

  • @archanaarcharya5778
    @archanaarcharya5778 3 ปีที่แล้ว

    नर्मदे हर

  • @yashwantkardile5837
    @yashwantkardile5837 4 ปีที่แล้ว +1

    Narmade har

  • @sudhajagtap4808
    @sudhajagtap4808 4 ปีที่แล้ว +1

    Baba tumhi tumchya barobar kamandalu ghene aavashyak hote aani pratyek veli maiya tumhala yeun suchana karat hoti pan tumhi ti follow karat navata pan tumche anubhav kathan farach sundar
    Aani mahatvache tumcha aawaj head phonchya ekach bajula aawaj yeto dusrya bajula yet nahi aani he tumchyach videochya babatit ghadatay teva aawajakade laksha dya

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  4 ปีที่แล้ว +4

      1) कमंडलू ऐवजी पाण्याच्या बाटल्या होत्या. संन्यासी असतील त्याना तो सक्तीचा आहे..
      2) 2011 चं वीडियो ध्वनीचित्रमुद्रण 23 तासाचं स्वखर्चाने करणं थोडं कठीण होतं..
      तर mono recording केलंय. Stereo नाही. म्हणून एकाच कानात ऐकू येतंय.
      क्षमस्व!!!
      स्वत:च्याच निर्णयाने मी मुद्दाम अल्प पैसे मिळवतो..पैसा, कामसुखाची ओढ नि प्रसिद्धीची हाव याच गोष्टी बंधनास मुख्य कारण असतात अशी धारणा आहे. म्हणून यांचेपासून खूप खूप दूर राहतो.
      2011 चे अनुभव 9 वर्षांनी लोकांचा खूप आग्रह झाल्याने you tube वर आणलेत
      अन्यथा लोकेषणा नको रे बाप्पा!!
      नर्मदे हर l
      जय माँ ll

    • @gauravdede185
      @gauravdede185 4 ปีที่แล้ว

      @@SRMSBHAKTICHETANAदादा खुप खुप धन्यवाद तुमचे की तुम्ही नर्मदा परिक्रमचे चे अनुभव सांगत आहात🙏
      तुमच्या अनुभवा तुन खुप शिकायला मिळते, तुमची वाणी पण मधुर आहे।
      नर्मदे हर जीवन भर💐🙏
      जय माँ🙏

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  4 ปีที่แล้ว

      @@gauravdede185 अभिप्रायाबद्दल धन्यवाद !!
      जय माँ ll

  • @kanchanraje1579
    @kanchanraje1579 4 ปีที่แล้ว

    pl. dont mind my previous pist but many old or fat people also do parikrama. and i wonder how they manage the difficult route.thank you . pl post more videos.

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  4 ปีที่แล้ว +2

      नर्मदे हर!!
      If one has patience, by maiya's grace anybody can do parikrama.
      Only thing, walk only that much what is easy and convenient.
      Stop before 5 to 5.30 pm. Avoid complicated route. Whenever such route comes there is always another optional route is available. Only thing is the second route may be lengthy or may not be close to the banks of maiya..
      If one accepts such compromises any person can perform parikrama. The most important is the will power and the most important is maiya's wish!!
      जय माँ ll

  • @sanjayarekar7764
    @sanjayarekar7764 หลายเดือนก่อน

    लोकाना नाव ठेवणारे आपण कसे आहात याचे कृपया आत्म परीक्षण करावे असे वाटते, कारण आपण केवळ परीक्रमा करीत नसुन केवळ भ्रमण करीत आहात असं वाटत व

  • @yogeshlele2113
    @yogeshlele2113 4 ปีที่แล้ว +1

    Aavaj yet nahi

  • @amolthorat7639
    @amolthorat7639 3 ปีที่แล้ว

    किती महिने लागले पूर्ण

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  3 ปีที่แล้ว

      नर्मदे हर!!
      आम्हाला चालत 82 दिवस लागले.
      सरासरी 108 दिवस तरुण माणसाला धरून जा. थोडं जास्त वय असेल तर 120 ते 150 दिवसात होते....
      चातुर्मास करावा असे आहे. तो केला तर जास्त लागतील...
      गाडीने 2014 ला केली होती. त्यात थोडं आरामात केलं.. त्यावेळी मुंबईहूनच गाडी काढली. पुन्हा मुंबईत येइस्तोवर एकुण आम्ही 22 ते 23 दिवस घेतले. प्रत्यक्ष परिक्रमा गाडीने 16 ते 18 दिवसात होते..
      बाकी घरापासून ओंकारेश्वर जाणे येणे धरून अजून काही दिवस. उज्जैन दर्शन इत्यादी वाढवलंत ते अजून...
      🙏🏻🙏🏻
      जय माँ ll

  • @ashokchaphekar9796
    @ashokchaphekar9796 3 ปีที่แล้ว

    कुठ थांबायच हे न ठरवता आल्यामुळे खाण्याचे आणि रहाण्याचे हाल झाले

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  3 ปีที่แล้ว

      नर्मदे हर!!
      अभिप्रायाबद्दल धन्यवाद!!
      जय माँ ll

  • @ramchandratoraskar8707
    @ramchandratoraskar8707 2 ปีที่แล้ว

    L

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  2 ปีที่แล้ว

      नर्मदे हर!!
      परखड मताबद्दल
      खूप खूप आभार!!
      🙏🏻🙏🏻🙏🏻
      जय माँ ll

  • @prashantnarkhede3779
    @prashantnarkhede3779 4 ปีที่แล้ว

    मातृ श्री नर्मदे हर हर 🙏

  • @narayanbansod1600
    @narayanbansod1600 4 ปีที่แล้ว +1

    नमस्कार आता पुढील प्रोग्राम काय?

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  4 ปีที่แล้ว

      नर्मदे हर!!
      कशा विषयी म्हणताय you tube वर पुढे काय? की जीवनात?
      You tube वर उपयुक्त धार्मिक माहितीचे videos देत राहणार.
      जीवनात म्हणाल तर जीवन भगवच्चरणी अर्पिलेलंच आहे. जसा तो ठेवील तसे राहतोय..तो राहवून घेतोय..
      जय माँ ll

  • @sanjayrasam4035
    @sanjayrasam4035 4 ปีที่แล้ว +2

    महाराज अनुभव छान तुमचा व्हॉट्स अप नंबर दिलात तर बर होईल.