ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
लंके साहेब..शेवट पर्यंत असेच पवार घरण्यासोबत एकनिष्ठ रहा..... ताईंनी खूप जास्त अशी केलेली स्तुती आर आर आबा नंतर मला तुमची दुसऱ्यांदा पहायला मिळाली ... अभिनंदन लंके साहेब
भावी मंत्री निलेशजी लंके खूप खूप शुभेच्छा
खरोखरच लंके सारख्या देव माणसाला संधी दिली तरी काम करणार आणि नाही दिली तरी लोकांच्या मदतीला जाणार.
पन पक्ष राहिला तर ना ?😂👍
कोरोना काळामध्ये लंके साहेबांचे योगदान मोठ आहे
निलेशभाऊ देव माणूस आहे भाऊ कोटी कोटी सलाम
सलग दोन वेळा उत्कृष्ट संसद पटू पुरस्कार प्राप्त संसदेत विरोधकांच्या तसेच जनतेच्या प्रभावीपणे बाजू मांडणाऱ्या महिला खासदार सुप्रियाताई सुळे
नाद खुळा आमदार निलेशजी लंके साहेब👌👌👌👌
लंके साहेबांनी. करोना मध्ये भरपूर त्यांनी मदत केली आहे लंके साहेबांनी सलाम
अभिमानास्पद लंके साहेब....ताई साहेब तर महाराष्ट्राचा अभिमान
साहेब आपलं कौतुक हे पक्षाच्या मुख्य नेत्यांकडून होतं महाराष्ट्रातील तमाम युवा नेतृत्वाने आपला आदर्श घ्यावा असं वाटतं
लंके साहेब आपण सर्वाधिक मतानी निवडून येणार महाराष्ट्रात
सुसंस्कृत महिला नेत्रुत्व... ताई आपल्या हक्काची...संसदरत्न, संवादप्रिय व्यक्तिमत्त्व.
मी भाजप कार्यकर्ते पण मला मतदान करण्याची वेळ आली तर लंके साहेबांना देईल
देव माणूस आहे लंके साहेब
लंके साहेबांना आता लोकसभेचे तिकीट द्यावा
Nilesh sir khup abhiman a tumcha. Ja divshi tumala Mantri bhetel mala tumala bhetaycha ahe
निलेश लंके जिंदाबाद 👍👍👍🙏🙏🙏
निलेश लंके ही जबाबदारी शंभर टक्के यशस्वीपणे पार पाडणारच
Nilesh Dada Lanke👌👌💪💪
Great Amdar
निलेश लंके🙏🙏🙏🙏
कोणी विरोधात कमेंट करू नये अन्यथा बंगल्यावर आणून ठोकल्या जाईल आणि परत वासना व्हायची नाही कमेंट करायची...
जितु सारखं का 🤔🤔
@@dnyanrajsolunke9867 जितु, my Blue eyed boy.सगळं ऐकतो माझे.
माझा नंबर वन नेते निलेश लंके साहेब अहमदनगर
Always Great Amdar 💯💯💞💞💞💞
Nilesh Bhau is great &Right speech. Jai Maharashtra. Jai Ncp.
Mast lanke saheb god bless u
Great Tai 1Number Lanke Saheb Aahetce ok nade Nahe Kerayca tanynca
लंके साहेबाना बारामती लोकसभेचे तिकीट द्याल तर बर होईल
Nilesh lanke sir great
Nileshdada💐💐🙏🙏
आमचा निलेश भाऊ देवदूतच आहे. नेत्यांमूळे राष्ट्रवादीचे नाव मोठे झाले ' याचा आम्हा पारनेरकरांना सार्थ अभिमान आहे.
Great Leeder in Maharashtra Lanke Saheb
लोकनेते निलेश लंके साहेब 💐💐
ताई तूमच्या पक्षातून.पहीले.जे.लोकल.कार्यकरते.आहेत.त्यांच्या वर.चापलावा.ऐकर.भर.सेत.नाहीकोनी.खेड्यात.मैशी.चारता.पन.सत्त्ताआली.की,५+१०.ऐकर.वाल्याच्या.समोर.ईतके.वाजता.शाहेनीग.दाखवतात.ते.जनतेला.आवडत.नाही🕰️तुम्ही तीथेआपुरे पडतात तैनापन जीमीनीवरचराहान्याचा.संलाध्या.तुमचे.चागलच.होईल🙏
कोविड योध्दा लंके साहेब
लंके ना लंके राहु द्या, तुम्ही त्यांची लंका करू नका, त्यांच्या स्वतःच्या पायावर ते निवडून आले, तुम्ही श्रेय घेऊ नये
कुठे दुखतंय रे बाबा?
चांगल आवडत नाही वाटत कोनी तरी असत पोटात गोळा येनार
@@pankajborse6704 एकदम बरोब्बर बोललात आपण, असे पोटदुखी लोक हे असेच असतात, यांच्याकडे कोण लक्ष देतं, अश्यांचा कोणी विचार करीत नाहीत,
शेवटी भाऊ पक्षाचे .मते असतात पक्षाला माननार एक वर्ग असतो उगाचच पोटात दुखने घे३ नये
Excellent Dada
सुंगधी भाषण ........ताईच ...
भावी खासदार.....❤️🔥
भावी खासदार आहेत
Nilesh dada bhavi mantri,khup shubhecchya
कोल्हे ची जागा लंके ला दिली तर शिरूर जिंकून येईल अन्यथा आढळराव पाटील पुन्हा एकदा.
लंके साहेबांमुळे आमचे कुटुंब कोरोनातुन वाचले.
सरस्वती देवीची पुजा करु नये अस तुमच्या पक्षाचेनेते बोलतात. व तुम्ही सुळे ताई देवीच्या पुजेचे व्यासपिढावरुन बोलतात कीती विसगती आहे.
भावी खासदार साहेब
dada satbara kadi honar kora
श्रीगोंदा ला असाच आमदार द्य
Ho sagle bhangar amdar bhetat shrigonda
Khasdar Nilesh lanke astil next
एक नंबर आमदार
👌👌👌
Gret tai saheb
निलेश लंके साहेब ❤️❤️
1नबर आहे 🙏🙏
छान...
ग्रेट माणूस
Supriya tai asa aamdar fakt Ratravaditch hovu shakto aajchy jamanyt greatCaronat tar tanyi kelele kam proud of you
❤❤❤
Hard worker 💪 👌
आमचे दैवत निलेशजी लंके साहेब
लोक नेता ✌🏻
Very good 👍
Maharashtra Che Chan Nete Ahet Ani Changle Manus
नीलेश भाऊना तोड नाहि
लोकनेते निलेश दादा
भावी मंत्री लंके साहेब
The great amdar lanke saheb 💯🔥🌹💐🙏🔥🔥❤️🔥
Gr 8Aamdar lanke Saheb
निलेश लंके जिंदाबाद
लंके साहेब जिंदाबाद 👍😂😂😂
लंके साहेब 👍🙏
साहेब आहेत तोपर्यंत तुम्ही परत नाही
जय राष्ट्रवादी 🙏🙏🙏
10:53 visarla aghadi tighanchi aahe
साहेब मला खूप गर्व वाटतो तुमच्यासारखा मंत्री देशात नाही ✌️✌️.
भावी मंत्री साहेब
निलेश लंके, सुप्रिया सुळे यांना मतदान देऊन मत वाया घालू नये कारण यांचा कोणीही वाली म्हणजे प्रधानमंत्री नाही 😂😂😂
Nilesh Dada 😘😘😘 you
Dada , 1.nabar ,1,men sho Nilesh dada
लंके फक्त देखावा करतात - उद्धव ठाकरे साहेब
लंके साहेब देखावा नाही करत करून दाखवतात
Nilesh Lankena purn Maharashtra manato. Corona kalat sagalyat changal kaam karnara MLA
भवी पंतरपरधान लके निलश
🙏 लंके साहेब 👍👌👍🙏💯💯💯
Rupali. Tai konthi?
राहुरीला पण द्या
Srigonda best taluka आहे
tai ekach number
Bhavi khasdar lanke saheb
करमाळ्याला पण असाच आमदार द्या
आता काय लंकेला बारामती लोकसभा सीट सोडता काय?
आमचं भाग्य आम्हाला निलेश लंके साहेब आमदार भेटले
👌👍
नावाचे नेते
सलाम दादा
road changle kara boli baccheb taku naka
भावी मंत्री
. मला माहितीच नव्हतं लंके तुम्हाला चोपला होऊ देत नाही
लंके साहेब जिंदाबाद
Akole talokya mdhe Nikesh lanke nn sarkha amdar pahije ...vikas karnare ...
ताई सटाणा तालुक्यातील तरूण मंडळींच्या बरोबर सूद्धा संपर्क साधला आहे
💞💞💞
लंके साहेब..शेवट पर्यंत असेच पवार घरण्यासोबत एकनिष्ठ रहा..... ताईंनी खूप जास्त अशी केलेली स्तुती आर आर आबा नंतर मला तुमची दुसऱ्यांदा पहायला मिळाली ... अभिनंदन लंके साहेब
भावी मंत्री निलेशजी लंके खूप खूप शुभेच्छा
खरोखरच लंके सारख्या देव माणसाला संधी दिली तरी काम करणार आणि नाही दिली तरी लोकांच्या मदतीला जाणार.
पन पक्ष राहिला तर ना ?😂👍
कोरोना काळामध्ये लंके साहेबांचे योगदान मोठ आहे
निलेशभाऊ देव माणूस आहे भाऊ कोटी कोटी सलाम
सलग दोन वेळा उत्कृष्ट संसद पटू पुरस्कार प्राप्त संसदेत विरोधकांच्या तसेच जनतेच्या प्रभावीपणे बाजू मांडणाऱ्या महिला खासदार सुप्रियाताई सुळे
नाद खुळा आमदार निलेशजी लंके साहेब👌👌👌👌
लंके साहेबांनी. करोना मध्ये भरपूर त्यांनी मदत केली आहे लंके साहेबांनी सलाम
अभिमानास्पद लंके साहेब....
ताई साहेब तर महाराष्ट्राचा अभिमान
साहेब आपलं कौतुक हे पक्षाच्या मुख्य नेत्यांकडून होतं महाराष्ट्रातील तमाम युवा नेतृत्वाने आपला आदर्श घ्यावा असं वाटतं
लंके साहेब आपण सर्वाधिक मतानी निवडून येणार महाराष्ट्रात
सुसंस्कृत महिला नेत्रुत्व... ताई आपल्या हक्काची...संसदरत्न, संवादप्रिय व्यक्तिमत्त्व.
मी भाजप कार्यकर्ते पण मला मतदान करण्याची वेळ आली तर लंके साहेबांना देईल
देव माणूस आहे लंके साहेब
लंके साहेबांना आता लोकसभेचे तिकीट द्यावा
Nilesh sir khup abhiman a tumcha. Ja divshi tumala Mantri bhetel mala tumala bhetaycha ahe
निलेश लंके जिंदाबाद 👍👍👍🙏🙏🙏
निलेश लंके ही जबाबदारी शंभर टक्के यशस्वीपणे पार पाडणारच
Nilesh Dada Lanke👌👌💪💪
Great Amdar
निलेश लंके🙏🙏🙏🙏
कोणी विरोधात कमेंट करू नये अन्यथा बंगल्यावर आणून ठोकल्या जाईल आणि परत वासना व्हायची नाही कमेंट करायची...
जितु सारखं का 🤔🤔
@@dnyanrajsolunke9867 जितु, my Blue eyed boy.
सगळं ऐकतो माझे.
माझा नंबर वन नेते निलेश लंके साहेब अहमदनगर
Always Great Amdar 💯💯💞💞💞💞
Nilesh Bhau is great &Right speech.
Jai Maharashtra.
Jai Ncp.
Mast lanke saheb god bless u
Great Tai 1Number Lanke Saheb Aahetce ok nade Nahe Kerayca tanynca
लंके साहेबाना बारामती लोकसभेचे तिकीट द्याल तर बर होईल
Nilesh lanke sir great
Nileshdada💐💐🙏🙏
आमचा निलेश भाऊ देवदूतच आहे. नेत्यांमूळे राष्ट्रवादीचे नाव मोठे झाले ' याचा आम्हा पारनेरकरांना सार्थ अभिमान आहे.
Great Leeder in Maharashtra Lanke Saheb
लोकनेते निलेश लंके साहेब 💐💐
ताई तूमच्या पक्षातून.पहीले.जे.लोकल.कार्यकरते.आहेत.
त्यांच्या वर.चापलावा.ऐकर.भर.सेत.नाही
कोनी.खेड्यात.मैशी.चारता.पन.सत्त्ताआली.की
,५+१०.ऐकर.वाल्याच्या.समोर.ईतके.वाजता.शाहेनीग.दाखवतात.ते.जनतेला.आवडत.नाही🕰️
तुम्ही तीथेआपुरे पडतात तैनापन जीमीनीवरच
राहान्याचा.संलाध्या.तुमचे.चागलच.होईल🙏
कोविड योध्दा लंके साहेब
लंके ना लंके राहु द्या, तुम्ही त्यांची लंका करू नका, त्यांच्या स्वतःच्या पायावर ते निवडून आले, तुम्ही श्रेय घेऊ नये
कुठे दुखतंय रे बाबा?
चांगल आवडत नाही वाटत कोनी तरी असत पोटात गोळा येनार
@@pankajborse6704 एकदम बरोब्बर बोललात आपण, असे पोटदुखी लोक हे असेच असतात, यांच्याकडे कोण लक्ष देतं, अश्यांचा कोणी विचार करीत नाहीत,
शेवटी भाऊ पक्षाचे .मते असतात पक्षाला माननार एक वर्ग असतो उगाचच पोटात दुखने घे३ नये
Excellent Dada
सुंगधी भाषण ........ताईच ...
भावी खासदार.....❤️🔥
भावी खासदार आहेत
Nilesh dada bhavi mantri,khup shubhecchya
कोल्हे ची जागा लंके ला दिली तर शिरूर जिंकून येईल अन्यथा आढळराव पाटील पुन्हा एकदा.
लंके साहेबांमुळे आमचे कुटुंब कोरोनातुन वाचले.
सरस्वती देवीची पुजा करु नये अस तुमच्या पक्षाचे
नेते बोलतात. व तुम्ही सुळे ताई देवीच्या पुजेचे व्यासपिढावरुन बोलतात कीती विसगती आहे.
भावी खासदार साहेब
dada satbara kadi honar kora
श्रीगोंदा ला असाच आमदार द्य
Ho sagle bhangar amdar bhetat shrigonda
Khasdar Nilesh lanke astil next
एक नंबर आमदार
👌👌👌
Gret tai saheb
निलेश लंके साहेब ❤️❤️
1नबर आहे 🙏🙏
छान...
ग्रेट माणूस
Supriya tai asa aamdar fakt Ratravaditch hovu shakto aajchy jamanyt great
Caronat tar tanyi kelele kam proud of you