Good evening. Nice to see daughter of the malvani soil visiting IKEA. Malvani girls are really simple and good hearted I must honestly admit this. All the best and good luck.
IKEA च दूब ईत असलेल जबरदस्त शोरूम मी बघितल आहे.आणि प्रत्येक वेळेस ते बघायला खरेदी करावयास मी जातो .आपल्या बजेट मध्ये पण अतिशय छानच अश्या गृहोपयोगी वस्तू मला तिथे मिळाल्या घेतल्या पण .अंकिता हे आपल्या इथे सुरू करून त्यांनी अतिशय चांगली गोष्ट केलीय आणिक तू तिथे जाउन सगळ्या जणा साठी चागलच काम केलस तया साठी तूझ कौतूक आणि आभार.
आमचा मालवणी चेडू लय भारी आसा बाबा. अंकिता तू एकदम बिन्धास्त आहेस. IKEA ची छान सफर घडवून आणलीस. MODERN kitchen छान आहे. पण खुप costly आहे. तुझी बहिण तुझ्यासारखीच छान आहे. मस्त vlog .तुझी मालवणी चाहती.
चेडवा. ही सगळी माहिती मालवणीत दिलंस त्यासाठी आभारी आसाय.दोन मद्रासी भेटले तर त्यांच्या भाषेत बोलतात. तुया मालवणी भाषेत सांगितलस विश्लेषण केलेस तेचो माका सार्थ अभिमान आसा.आमचो आशीर्वाद आसा तुका.आणि तुया सांगितल्याप्रमाणे क्रोफॉर्ड मार्केट च्या समोर मनीष मार्केट आणि त्याच्या शेजारील इमारतीत घरातील किचन मधील वस्तू फार स्वस्त दरात मिळतात. ऑल द बेस्ट.
तू खूप भारी व्हिडिओ बनवतेस.. सगळी माहिती एकदम उत्तम..👌🏿 मी एका कारणासाठी तुझे vlog बघतो..ते म्हणजे तुझा "आवाज" किती छान आहे यार.. हेडफोन घालून फक्त आईकत रहावस वाटतं. Best keep it up..🤩🤟🤏👌🏿
Hey Ankita I saw you yesterday at Kudal Railway station around 1.10pm where you were standing at the entrance gate along with Kaka and kaki .I was abt to say Hi but felt like you might be tired after a long journey and also was feeling little bit shy to interact 😅then you walked to the right side for auto which was different then regular auto.😊
स्वप्न पहात रहा.स्वप्नांचा मागोवा प्रत्यक्षात घेण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करा.मग पहा स्वप्ने कशी वास्तवात येतात.हा माझा अनुभव आहे.तारुण्यातील उर्जा मग ती शारीरिक असो वा बौद्धिक तीचा पुर्ण क्षमतेने वापर करा.अर्थातच आळस झटकूनच.मग वरळीच काय सिडी देशमुख मार्गावर देखील घर घेउ शकता.धन्यवाद.
If you stay there for a year you will run to Mumbai as people will make 6our life hell and you will realise that you are a outsider. I am from kokan and never go there. Yes it's true.
जी मजा लालबाग परळ मधील चाळीतील सण उत्सव करून जगण्यात मजा आहे ती या कोट्या वधी रुपये देऊन या ठिकाणी भेटणार नाही आणि मदतीच्या वेळी हॉस्पिटल ल धावून येणारी चाळीतील माणसे इथे भेटणार नाहीत या टॉवर मुळे गिरणगाव मधील चाळ पद्धती कमी होत चली आहे 👍
Good evening. Nice to see daughter of the malvani soil visiting IKEA. Malvani girls are really simple and good hearted I must honestly admit this. All the best and good luck.
IKEA
च दूब ईत असलेल जबरदस्त शोरूम मी बघितल आहे.आणि प्रत्येक वेळेस ते बघायला खरेदी करावयास मी जातो .आपल्या बजेट मध्ये पण अतिशय छानच अश्या गृहोपयोगी वस्तू मला तिथे मिळाल्या घेतल्या पण .अंकिता हे आपल्या इथे सुरू करून त्यांनी अतिशय चांगली गोष्ट केलीय आणिक तू तिथे जाउन सगळ्या जणा साठी चागलच काम केलस तया साठी तूझ कौतूक आणि आभार.
Buy local help local business and industry ! Be Indian buy indian 🙏
आमचा मालवणी चेडू लय भारी आसा बाबा. अंकिता तू एकदम बिन्धास्त आहेस. IKEA ची छान सफर घडवून आणलीस. MODERN kitchen छान आहे. पण खुप costly आहे. तुझी बहिण तुझ्यासारखीच छान आहे. मस्त vlog .तुझी मालवणी चाहती.
चेडवा. ही सगळी माहिती मालवणीत दिलंस त्यासाठी आभारी आसाय.दोन मद्रासी भेटले तर त्यांच्या भाषेत बोलतात. तुया मालवणी भाषेत सांगितलस विश्लेषण केलेस तेचो माका सार्थ अभिमान आसा.आमचो आशीर्वाद आसा तुका.आणि तुया सांगितल्याप्रमाणे क्रोफॉर्ड मार्केट च्या समोर मनीष मार्केट आणि त्याच्या शेजारील इमारतीत घरातील किचन मधील वस्तू फार स्वस्त दरात मिळतात. ऑल द बेस्ट.
तू खूप भारी व्हिडिओ बनवतेस.. सगळी माहिती एकदम उत्तम..👌🏿 मी एका कारणासाठी तुझे vlog बघतो..ते म्हणजे तुझा "आवाज" किती छान आहे यार.. हेडफोन घालून फक्त आईकत रहावस वाटतं. Best keep it up..🤩🤟🤏👌🏿
Same here bro
Very nice
Baki kahi aso ti zo bala zo zo,,aani shak tank chi acting lay bhari...
झकास
💖💖💖💖
मस्त
3:59..... highlight of the vlog.😊🤣
1 no anikita keep it up
Volg madala shevat cha sin mast ch hota shivi cha 😁😁😁
Small business kasa growth karycha freelancing madhe ya vr vedio banav na🤘🥰✨
Mast Video😊
या ज्या काही वस्तूंवर किमती आहेत त्या त्यांनी झोपेत लिहल्या आहेत की लोकांच्या झोपा उडवण्यासाठी लिहल्या आहेत 🤣🤣
Peachy Keen😊……Hope one day you will catch all your Dreams😃
Tu Porgi faar hushar ani confident. Khub mothi ho. Delhi walyan na bonka double kimtini viik. 😂👍
Taai tu majhya office javal yeun gelis?? Ohhh gosh. Majh office same compound madhe aahe....
Appa Crofard Market bara aahe haaa... Hehe
Mill chya jager var malls towers ubhe rahile,baghun vait vatat
Hey Ankita I saw you yesterday at Kudal Railway station around 1.10pm where you were standing at the entrance gate along with Kaka and kaki .I was abt to say Hi but felt like you might be tired after a long journey and also was feeling little bit shy to interact 😅then you walked to the right side for auto which was different then regular auto.😊
Ohh details 😅😂
I wasnt tired , i am really enjoying interacting with ppl ,see you next time
@@KokanHeartedGirl for sure 😃🎯💯
@MRJ bro you lost the best chance to meet her....
स्वप्न पहात रहा.स्वप्नांचा मागोवा प्रत्यक्षात घेण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करा.मग पहा स्वप्ने कशी वास्तवात येतात.हा माझा अनुभव आहे.तारुण्यातील उर्जा मग ती शारीरिक असो वा बौद्धिक तीचा पुर्ण क्षमतेने वापर करा.अर्थातच आळस झटकूनच.मग वरळीच काय सिडी देशमुख मार्गावर देखील घर घेउ शकता.धन्यवाद.
अंकिता मी हय लोढा मधेच काम करतंय कधी फ्लॅट बघुचो असलो तर ये गॊ ... Lodha The park
भयनारा :)☺️
Tuzi bahin kiti sadhi ahe ga....bichari
अंकिता ताई आपले video खुप छान असतात परंतु एक मनात शंका येतेय आपण मुंबई मधे business करताय की नोकरी का फकत VLOG
Nusta firun aala tare chalta ka?...ke kahe shoping karavi lagtat aatmaday gelay varti 😅
Lodha tower ch kay tu burj khalifa madhe pan flat gheshil... I am damn sure about you... Keep posting😊👍 very nice & informative vlog..
💯💯💯💯💯 nakkich
वरळीक घेण्यापेक्षा तुर्भ्याक बरा पडता घेउक.
yes100%🎉
Station javal asaa prabhadevi ani lodha the park 9 to 16 cr price chalu haa gheucha asa tar bol bolni kartav ky taa
Indian neelkamal
IKEA worli is very small,Turbhe hub is huge.
Crawford market zindabad
माझ्या कडे आसत लोढा पार्क मध्ये फ्लॅट
पण आदी त्या दिल्ली वाल्या कंपनी शी बोलान घे मगे घेवया 2/3 फ्लॅट थय
Guys watch 24:19 to 24:22 😆😆😆👍👍👍👍👍
😂🤣
Video cha end chaan zala 😂😂😂.
भयणार्या म्हणजे भीती नाही,🤨🤣🤣🤣
Amcha area madam
urmila matondkar sarakhi distey
It's in lower parel
Dear thats worli border,so official address is worli ,for you n me its lower parel
@@KokanHeartedGirl its in prabhadevi
@@KokanHeartedGirl yes .got it
@@KokanHeartedGirl three minutes from prabhdevi station in taxi western railway
😂😂😂😂😂 आमी खूप हसलव भयनी-या😂😂😂😂आयकान
अस तुम्ही करू शकत नाही, त्यांच्या किंमती बदल ,तुम्ही जनतेला माहिती देऊ शकत नाही, त्यांचा व्यवसाय ठप्प कराल .
Tyanchi site ahe jyawr kimmat kalte, janta kahi murkh nhi ki mjhach vdo bghun tharwayla
@@KokanHeartedGirl जनता काही मूर्ख नाही, असं आपण म्हणता तर मग नेते मंडळी एवढी मालामाल झाली नसती,उत्तर पाठवलं नाही तरी चालेल.
@@ajitmardolkar2409 काय उत्तर दिलं 21 तोफांची सलामी भाऊ ।। Destroyed in Seconds 💥
@@akashshingade5206 धन्यवाद.
hej mhanje hey
j=y
* *वरळी*
वर्ल्ड टॉवर मध्ये घर फक्त शाकाहारी लोंकांका घरा विकतत,बाय तुका मांसाहार सोडुचो लागतलो
Mjho ek veglo tower bandhuk lawtay mg tenka , sungta ani kurle soduk jmache ny mka
End😂😂😂🤣🤣🤣🤣
Mumbai is polluted your Konkan Goa region is very refreshing and better for peace of mind than this skyscrapers and tall buildings only for status
If you stay there for a year you will run to Mumbai as people will make 6our life hell and you will realise that you are a outsider. I am from kokan and never go there. Yes it's true.
Lodha Tower Burj Khalifa sarkha distay
Unable to like this video, 🙁 anyways good content...
Bhaynarya manje
Mhnje BC
hiii tuzi sis kiti sadhi ahe yarrr
tu bhari ahes
Sadhi asel tr ti bhari nahi ka
@@vaishalikharat6114 ho na
Thanks for sharing this video....i m also working in Kamala mills but can't get time to go IKEA....
वरली?
वरळी
हे असले मराठी लोक
Very costly
😂😂😂khup भरी
जी मजा लालबाग परळ मधील चाळीतील सण उत्सव करून जगण्यात मजा आहे ती या कोट्या वधी रुपये देऊन या ठिकाणी भेटणार नाही आणि मदतीच्या वेळी हॉस्पिटल ल धावून येणारी चाळीतील माणसे इथे भेटणार नाहीत या टॉवर मुळे गिरणगाव मधील चाळ पद्धती कमी होत चली आहे 👍
Haa
Kahitari navin dakhav videos madhe...tech tech baghun kantala alay
Mast video 😍