महाराष्ट्र मध्ये असे संत होणे नाही,जेव्हा एका अस्पृश्य पापी महिलेने बाबा वर आरोप घेतला होता, की बाबा नि माझ्यावर अत्याचार केला बाबांना हा अपमान सहन झाला नाही तेव्हा बाबांनी स्वतः चे लिंग शरीरावेगळे केले होते,विनम्र अभिवादन अश्या संतांना💐💐
त्यांनी अनेक चमत्कार केले आहेत पाण्यावर बसून ज्ञानेश्वरी वाचली आहे गाई राखत असताना त्यांच्या लहान भावाला भूक लागली होती आणि त्यांनी दगडा खाली हात घालून गरम भाकर दिली असे अनेक चमत्कार केले आहेत बाबांनी जय भगवान ❤
राष्ट्रसंत भगवान बाबांनी कीर्तन,प्रबोधनाच्या माध्यमातून शैक्षणिक, सामाजिक, नैतिक संस्कारांची अमूल्य शिकवण आपल्याला दिली. वारकरी संप्रदायाचे मूलतत्व असलेली लोकशिक्षणाची परंपरा जोपासताना बाबांनी भक्ती,कर्म व ज्ञानाची सांगड घालून संस्कारशील मानवतावादी पिढी घडवली. बंधुत्व,समान न्याय,मानवता या आधुनिक विचारांना अभिप्रेत प्रबोधन बाबांनी समाजाला दिल्यामुळे वारकरी पंथाला आधुनिक रूप मिळाले.त्यांची शिकवण व जीवनकार्य अनेक पिढ्यांसाठी मार्गदर्शक आहे. ऐश्वर्यसंपन्न संत श्री भगवान बाबा यांना पुण्यतिथी निमित्त आदरपूर्वक नमन।
संत भगवान बाबा यांनी स्वतःच संपूर्ण आयुष्य हिंदु धर्माचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी घालवलं.. त्यांच्या मनात लहानपणापासूनच देशभक्ती, राष्ट्रभक्ती आणि धर्मा प्रति कट्टरता ठासून भरलेली होती.
बोल भिडुचे मनापासून धन्यवाद 🙏 पण तुम्ही म्हणता की कुठलाच चमत्कार केला नाही तर, तसं नाही बाबांनी अनेक चमत्कार केले त्यातला एक म्हणजे "पाण्यावर बैसोनी वाचली ज्ञानेश्वरी " आणि हा चमत्कार माझ्या पंजोबांनी डोळ्यांनी बघितलाय. जय भगवान बाबा.🎉
चिन्मय भाऊ तुमचे व्हिडिओ खूप सुंदर असतात जसा भगवान बाबा वर व्हिडिओ बनवला तसाच प्रसाद श्री संत गुरुवर्य वामन भाऊ महाराज यांच्यावर पण व्हिडिओ बनवा ते भगवान बाबाचे हे गुरु होते
परमपूज्य श्रेष्ठ संत श्री भगवान बाबांचे हे पवित्र स्थान 'भगवानगड' पाटोदा तालुक्यात नसून अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात आहे. माझ्या गावापासून फक्त 8 किमीवर
आपले चॅनल💯 मिलियन मध्ये जावे हीच भगवान बाबा चरणी प्रार्थना💐.🙏🙏🙏..💐💐जय भगवान💐💐... बोल भिडू चॅनल ला खूप दिवसापासून फॉलो करतोय🥰... पूर्ण टीम चे खूप खूप आभार🙏🙏.. पुढील कार्यास खूप खूप शुभेच्छा...👍👍👍
बोल भिडू यूट्यूब चैनल चे आम्ही खूप खूप आभारी आहोत भगवानबाबांवर विडिओ बनवल्याबद्दल
भगवान बाबाचा इतिहास ऐकत असतांना अंगावर शाहारे येतात आणि मन भरून येत आहे भगवान बाबाचे चरित्र खूप महान आहे... विडिओ बनवले बद्दल तुमचे आभारी आहोत...💐💐
आदर्श समाज सुधारक, राष्ट्रसंत श्री संत भगवान बाबा यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन...!!❤️💐🙏
महाराष्ट्र मध्ये असे संत होणे नाही,जेव्हा एका अस्पृश्य पापी महिलेने बाबा वर आरोप घेतला होता, की बाबा नि माझ्यावर अत्याचार केला बाबांना हा अपमान सहन झाला नाही तेव्हा बाबांनी स्वतः चे लिंग शरीरावेगळे केले होते,विनम्र अभिवादन अश्या संतांना💐💐
भगवान बाबा एका समाजाचे नव्हते.. ते सर्व मानवजातीच्या उध्दार साठी होते...
अतिशय उत्तम महिती दिल्याबद्दल मनापासून आभार 🙏
जय भगवान बाबा 🙏
जय महाराष्ट्र 🙏
जय अखंड भारत 🙏
संत श्री भगवान बाबा यांच्या चरणी 👣 कोटी कोटी प्रणाम 👣🙌❤️🌹🌹🙏🙏 जयभगवान जयगोपीनाथ जयताईसाहेब ❤️🙏🚩
त्यांनी अनेक चमत्कार केले आहेत
पाण्यावर बसून ज्ञानेश्वरी वाचली आहे
गाई राखत असताना
त्यांच्या लहान भावाला भूक लागली होती आणि त्यांनी दगडा खाली हात घालून गरम भाकर दिली
असे अनेक चमत्कार केले आहेत बाबांनी
जय भगवान ❤
!! बैसोनी पाण्यावरी वाचली ज्ञानेश्वरी !!
ऐश्वर्य संपन्न राष्ट्र संत श्री भगवान बाबा यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन..!💐💐
त्यांनी पाण्यावर बसून ज्ञानेश्वरी वाचली होती याचाही उल्लेख करा....आणि तस सांगणारी लोक पण तुम्हला भेटतील💐
आदर्श समाजसुधारक समाजभूषण वैराग्यमूर्ती कैवल्यमूर्ती पूज्यनीय श्री संत भगवान बाबांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन 🙇♂️💐🙏🙏🤍
मला खूप अभिमान आहे , माझी गुरू परंपरा बाबाची आहे. नामदेव शास्त्री माझे गुरू आहेत
जय भगवान
राष्ट्रसंत भगवान बाबांनी कीर्तन,प्रबोधनाच्या माध्यमातून शैक्षणिक, सामाजिक, नैतिक संस्कारांची अमूल्य शिकवण आपल्याला दिली. वारकरी संप्रदायाचे मूलतत्व असलेली लोकशिक्षणाची परंपरा जोपासताना बाबांनी भक्ती,कर्म व ज्ञानाची सांगड घालून संस्कारशील मानवतावादी पिढी घडवली.
बंधुत्व,समान न्याय,मानवता या आधुनिक विचारांना अभिप्रेत प्रबोधन बाबांनी समाजाला दिल्यामुळे वारकरी पंथाला आधुनिक रूप मिळाले.त्यांची शिकवण व जीवनकार्य अनेक पिढ्यांसाठी मार्गदर्शक आहे.
ऐश्वर्यसंपन्न संत श्री भगवान बाबा यांना पुण्यतिथी निमित्त आदरपूर्वक नमन।
संत भगवान बाबा यांनी स्वतःच संपूर्ण आयुष्य हिंदु धर्माचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी घालवलं.. त्यांच्या मनात लहानपणापासूनच देशभक्ती, राष्ट्रभक्ती आणि धर्मा प्रति कट्टरता ठासून भरलेली होती.
बाबा विज्ञानवादी व शिक्षणाला महत्व देणारे समाजसुधारक होते 🙏 /🇮🇳
श्री संत भगवान बाबा यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन🙏
ज्येष्ठ समाजसुधारक आणि संत भगवान बाबांवर व्हीडीओ बनवल्याबद्दल आपल्या संपूर्ण टीमचं मनःपूर्वक अभिनंदन!!
जय भगवान!!
बोल भिडुचे मनापासून धन्यवाद 🙏 पण तुम्ही म्हणता की कुठलाच चमत्कार केला नाही तर, तसं नाही बाबांनी अनेक चमत्कार केले त्यातला एक म्हणजे "पाण्यावर बैसोनी वाचली ज्ञानेश्वरी " आणि हा चमत्कार माझ्या पंजोबांनी डोळ्यांनी बघितलाय. जय भगवान बाबा.🎉
भगवान बाबा,, अठरा पगड जाती धर्माचे दैवत ,, राजयोगी, कैवल्याचा पुतळा.....
जेव्हा कुणी बाबा न बद्दल बोलत तेव्हा खूप अभिमान वाटतो 💕✌️🚩
बरोबर ❤️
Nakkich bhava ❤
भगवान बाबा बदल विडीओ बनवल्या बदल खुप खुप धन्यवाद.भगवान गडाला दोन महिलांनी जमीन दान दिल्याचा इतिहास आहे.
भगवानगड हेच ठिकाण अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील खरवंडी येथे आहे,
पटोड्यात नाही...........
भगवानगड शेवगाव तालुक्यात आहे
@Pradip Palve मला भूगोल शिकवायची तुझी लायकी नाही
बैला शेवगाव तालुका आहे
कशाला भांडता रे विनाकारण
श्री क्षेत्र भगवान गड
ता.पाथर्डी
जि.अहमदनगर
खुप छान.......
धूम्या डोंगर (भगवानगड )अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात आहे.
वामन भाऊ महाराजांवर त्यांच्या पुण्यतिथी निमित्त ऐक असाच veideo तयार करा🙏🙏🙏🙏🙏24 तारखे पर्यंत वामन भाऊ यांचे लाखो अनुयायी आहेत🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
भगवान बाबा यांच्यावर व्हिडिओ बनवल्या बद्दल आपले आभार
अतिशय सुंदर माहिती दिली आहे. बाबांचे भरपूर कार्य आहे.
भगवान बाबांचे शैक्षणिक कार्य सांगायला हवे होते.
Shradhasthan 🏵️💮🌸🌻💐🙇
Best documentary 👍
चिन्मय भाऊ तुमचे व्हिडिओ खूप सुंदर असतात जसा भगवान बाबा वर व्हिडिओ बनवला तसाच प्रसाद श्री संत गुरुवर्य वामन भाऊ महाराज यांच्यावर पण व्हिडिओ बनवा ते भगवान बाबाचे हे गुरु होते
अतिशय सुंदर मन प्रसन्न करणारी माहिती दिली धन्यवाद माउली सूर्यकांत सिरसाट लातूर
वंजारी समाजाला कळकळीची विनंती आहे कीव्यसन करू नका. हीच भगवान बाबा आणि गोपीनाथ मुंडे साहेबांना श्रद्धांजली असेल...
विनम्र अभिवादन 🌸💫!!
🧡 Jay Bhagwan Baba
Bhagwan baba yanchya karyabaddal dilelya mahitibaddal ,Thanku Bol bhidu
परमपूज्य श्रेष्ठ संत श्री भगवान बाबांचे हे पवित्र स्थान 'भगवानगड' पाटोदा तालुक्यात नसून अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात आहे.
माझ्या गावापासून फक्त 8 किमीवर
तुम्हांला कोटि-कोटी प्रणाम.जय भगवान👌.
बोल भिडू चॅनलचे खूप खूप आभार कारण तुम्ही भगवानबाबांवर व्हिडिओ बनवला आम्हाला खूप आनंद झाला पुन्हा एकदा तुमचे खूप खूप आभार
राष्ट्र संत ऐश्वर्यसंपन्न श्री भगवान बाबा की जय 🚩
शासनाचा 1 रुपया न घेता आज भगवान गडावर 25 कोटी रुपये खर्च करून बांधकाम चालुय आहे .
आपले चॅनल💯 मिलियन मध्ये जावे हीच भगवान बाबा चरणी प्रार्थना💐.🙏🙏🙏..💐💐जय भगवान💐💐... बोल भिडू चॅनल ला खूप दिवसापासून फॉलो करतोय🥰... पूर्ण टीम चे खूप खूप आभार🙏🙏.. पुढील कार्यास खूप खूप शुभेच्छा...👍👍👍
Pathardi taluka Ahamadnagar
Bhagwan Gad
Jay Bhagwan...🙏🏻
राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या चरणी विनम्र अभिवादन.🙏🌺
बाबांना विनम्र अभिवादन💐💐💐💐
बैसोनी पाण्यावरी,वाचली ज्ञानेश्वरी!🙏
एकच तुफान, जय भगवान..!🚩
अतिशय सुंदर माहिती दिल्या बद्दल धन्यवाद 🔥🔥
Thank you चिन्मय एवडी छान माहिती दिल्याबद्दल You tube channel वर 🙏🔥💐
जय भगवान बाबा 🔥
वंजारी समाज🤞
धन्यवाद चिन्मय भाऊ❤❤
अतिशय उत्तम माहिती दिल्याबद्दल आपले धन्यवाद...🙏
भगवान गड , ता- पाथर्डी, जि- अहमदनगर
धरती वरचा स्वर्ग म्हणजे भगवान गड एकदा तरी प्रत्यक्षात पाहावं
खूप छान माहिती 👌🏻🙏🏻
मनापासून धन्यवाद तुमचे भगवान बाबांची महिती सांगितल्या बद्दल 🙏 जय भगवान 🚩
बाबांनी पाण्यावर बसून ज्ञानेश्वरी वाचली आहे. हा चमत्कार आहे
जय भगवान🙏
Jay Bhagwan 🙏🙏
Baba cha bhakt ahe mi🥰
जय भगवान..
पाथर्डी तालुक्यातील आहे.. श्री क्षेत्र भगवान गड.
सत हे तिन प्रकारचे असतात वेशधारी चमत्कारी साक्षातकारी बाबा हे साकातकारी संत
खुप खुप धन्यवाद आपले 🙏 जय भगवान बाबा
जय भगवान
Jay bhagwan
धन्यवाद... चिन्मय भाऊ
जय भगवान🙏🏻🙏🏻
राष्ट्रसंत भगवान बाबा की जय 🙏
Useful information. Just one correction
.Bhagwan gad is in Ahmednagar district not in Beed district.
And one more correction Bankatswami Maharaj Also Guru of Pujya Bhagwan Baba
पंकजाताई गोपीनाथ मुंडे लोकनेता प्रीतम ताई ओबीसी एकजुट समाज एकजुट समाज बाबा जय भगवान बाबा जय गुरुदेव 🚩🚩👌❤️ वंजारी समाज एकजुट समाज एकजुट समाज
विनम्र अभिवादन..🌹🙏🌹
श्री संत भगवानबाबा म्हणजे साक्षात परब्रह्म ❤
श्री संत वामनभाऊ महाराज यांच्यावर एक video बनवा.
जाति व्यवस्थे विरोधात अनेक संतांनी लढ़ा दिला पण सगळं व्यर्थ गेलं.
खुप सुंदर। सुंदर।। माहित।।।। सर्व। देश। ला। दिले
😮😮
बैसोनी पाण्यावरी वाचली ज्ञानेश्वरी ❤🚩 श्री संत भगवान बाबा 🚩
❤जय भगवान जय गोपीनाथ ❤
Jay bhagavan jay Gopinath
ज्ञानेश्वर माऊली जयभगवानबाबा 🎉🎉
Chinmay your grate man 🔥🔥🔥
Jay bhagawan baba🥰
खूप खूप प्रेरणादाई माहिती मिळाली
Chan mahiti 🥰
Thanks you bol bhidu
कुठं पूर्वीचे संत आणि कुठं आजच्या काळातील भोंदू बाबा ..... करोडो रुपयांचे आश्रम आणि मालमत्ता जमा करून लोकांना लुटत आहेत .....
म्हसोबा देवस्थान विषयी माहिती सांगा.
Sanga
धौम्य डोंगर व भगवानगड हा पाथर्डी तालुक्यातील आहे .
Bhagwan baba ❤️❤️🙏❤️❤️
बोल भिडूचे मनःपूर्वक आभार .आपण राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या बद्दल मनोगत व्यक्त केले .आपलं चैनल आता सबस्क्राईब करतो . जय भगवान🙏🙏
श्री संत भगवान बाबा ..
Excellent information
Jay Bhagwan baba
खूप छान माहिती दिलीत
विनम्र अभिवादन
jatiy salokha tikun rahava mhanun babanni shevatchya swasaparent prayatna kele pan attache bid jilhyache rajkarni matra bhagwan babache nav gheun jati jatimadhe foot padat ahet. hi gosta manala far lagte
जय भगवान 🙏🙏🙏💐💐💐
भावा कुठला आहेस
Mi pn waybhase aahe
Beed
Tu
Mnmad nashik
Jay bhagavan baba
Thanks For Uploading Bol Bhidu 👍🧡🚩
भगवान बाबा की जय ❤
जय भगवान बाबा 🚩🚩
🚩जय भगवान बाबा🚩
🙏🙏🙏🙏🙏
बोल भिडू धन्यवाद.... जय भगवान 👏
जय भगवान आम्हास अभिमान आहे आमचे दैवत
मला ही खुप आभिमान लाडेवडगाव येत होते त्याची काही कपडे काही वस्तू आहेत लदाळ्यात आहेत चादी सोने दान दिले होतो सागतात पुरवज मबान
जय भगवान बाबा 🌹🚩🚩🙏🙏