महाराष्ट्राचा सांस्कृतिक आणि अध्यात्मिक वारसा सांगणाऱ्या भगवान गड या अध्यात्मिक शक्तीपिठाची उत्कृष्ट महिती दिली. भारत भ्रमंती या TH-cam चॅनल कडून हार्दिक शुभेच्छा...
आध्यात्म, लोकजागर, लोकांना एकत्र आणण्याचे पुणे कार्य भगवानबाबांनी केले. त्यांना कोटी प्रणाम. आपल्या व्हिडिओतून कळाले की, हा गड परिसर आपली अनोखी ओळख अबाधित ठेवून आहे. तसेच सुंदर निसर्ग, अचुक व्यवस्था,प्रचंड स्वच्छता येथे जाणवते. आपले प्रस्तुतीकरण इतके चांगले आहे की अवघड विषय सोपा करुन सांगितला. हजारो शुभेच्छा 🙏🙏😇😇👍👍
पाऊलवाटा very good ज्यांना बाबा कळाले त्यांचंच भल होणार.राजकारण नसावं अस माझ मत आहे बाबाच्या त्यागाची फळ पुढील काळात दिसून येतील राम कृष्ण हरी माऊली जगाची
अतिशय शांत व सयमी मराठी भाषेत आपण भगवान गडाबद्दल माहिती सांगितली आहे त्यामुळे सर्वसामान्य भाविकांसाठी अतिशय आनंदाची बाब आहे जय हो भगवान बाबा की जय हो राम कृष्ण हरी
जय भगवानबाबा कि.... माउली गडावर खूप दिवसापासुन यायचे आहे पण अजून काही योग आला नाही. पण आपण जे चित्रीकरण करून माहिती.. महती... एकदम. भक्ती..प्रेम.. आणि अभ्यास युक्त निवेदन केले. खूप समाधान.. आनंद आणि प्रत्यक्ष नतमस्तक व्हावे हि एक इच्छा प्रबळ झाली आहे.. जय हरी.
वै भगवान बाबा यानिंच कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन तर केलेच त्या नंतर सर्व भाविकांना आपल्या कीर्तनातून ऐकर विका पण मुलांना शिकवा हा संदेश दिला त्याचाच परिणाम महाराष्ट्रात नव्हे तर देशात दिसून येत आहे सर्वात जास्त वंजारी समाजाची मुल कुठल्याही क्षत्रात आघाडीवर आहेत हे विसरता येणार नाही
शिक्षणा पेक्षा हा आरक्षणाचा परिणाम आहे. म्हणूनच 35% वाले सुधा पुढे आहेत. नाहीतर ओपन सोबत ओपन स्पर्धा करण्याची आजुन कुणात हिम्मत नाही.. तुमची दीड टक्याची अगरबत्ती कुठं लावता. #आरक्षणाचे_लाभार्थी
अतिशय सुंदर माहिती भक्ती रसाचा भरलेला कुंड प्रत्येकाचे मंत्रमुग्ध केल्याशिवाय राहत नाही आणि साक्षात भगवान गडावर असल्याचे अनुभूती होते भगवान बाबांच्या चरणी नतमस्तक
व्हिडीओ च्या. मध्यामतुन् खुप छा न सांगतात धन्यवाद भाऊ असच प्रेम असुद्या हिच ईश्वर चरणी प्रार्थना आपणास उदंड आयुष्य देवो आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो हिच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏 जय भगवान बाबा . जय जय राम कृष्ण हरी माऊली 🙏.
राम कृष्ण हरि विठ्ठल केशवा श्री हभप गुरुवर्य महंत वै भगवान बाबा वामनभाऊ भिमसिंह बाबा मस्तक पायावरी या वारकरी संताच्या दामोदर थोरात ववा तालुका पैठ्ठण जिल्हा छत्रपती संभाजी नगर मराठवाडा
भगवान गड येथे राहण्याची सोय आहे का माऊली बाकी अप्रतिम व्हिडिओ बनवला आहे आहे भगवानबाबांच्या समाधीचे दर्शन आपल्या पाऊलवाटा चॅनलच्या माध्यमातून खूप छान झाले
भगवानगड बद्दल एवढा माहितीपूर्ण व्हिडिओ बनवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर.
खूप सुंदर आणि नावीन्यपूर्ण माहिती आम्हा प्रेक्षकांना पुरवली म्हणून आपले खूप खूप धन्यवाद दादा 😊🙏
भारतभर जो कोणी हा व्हिडीओ पाहिल त्याला बाबांच दर्शन झाल्याशिवाय राहणार नाही...
🙏🙏🙏
व्हिडिओ पाहताना साक्षात मी भगवान गडावर आहे अस वाटतं होत सर इतका सुंदर व्हिडिओ आणि संभाषण आहे सर
अद्भुत आणि अप्रतिम माहिती.ऐश्वर्य संपन्न संत भगवान बाबा यांच्या चरणी साष्टांग प्रणीपात...
तुम्हाला जसं वाटतं तसं काही नाही काही लोक थोडेफार खराब असतात
आजपर्यंत भगवानबाबा यांच्या विषयी परिपूर्ण माहिती देणारा युट्युब वरील अप्रतिम व्हिडीओ..
महाराष्ट्राचा सांस्कृतिक आणि अध्यात्मिक वारसा सांगणाऱ्या भगवान गड या अध्यात्मिक शक्तीपिठाची उत्कृष्ट महिती दिली. भारत भ्रमंती या TH-cam चॅनल कडून हार्दिक शुभेच्छा...
राष्ट्रसंत भगवान बाबांनी जिथून समस्त समाजाला 'एकर विका पण पोर शिकवा' तिथली महती आणि कीर्ती अगदी परिपूर्ण आणि सटीक #पाऊलवाटा टीमने दिली आहे.
आध्यात्म, लोकजागर, लोकांना एकत्र आणण्याचे पुणे कार्य भगवानबाबांनी केले. त्यांना कोटी प्रणाम. आपल्या व्हिडिओतून कळाले की, हा गड परिसर आपली अनोखी ओळख अबाधित ठेवून आहे. तसेच सुंदर निसर्ग, अचुक व्यवस्था,प्रचंड स्वच्छता येथे जाणवते.
आपले प्रस्तुतीकरण इतके चांगले आहे की अवघड विषय सोपा करुन सांगितला. हजारो शुभेच्छा 🙏🙏😇😇👍👍
पाऊलवाटा very good
ज्यांना बाबा कळाले त्यांचंच भल होणार.राजकारण नसावं अस माझ मत आहे बाबाच्या त्यागाची फळ पुढील काळात दिसून येतील राम कृष्ण हरी माऊली जगाची
अतिशय शांत व सयमी मराठी भाषेत आपण भगवान गडाबद्दल माहिती सांगितली आहे त्यामुळे सर्वसामान्य भाविकांसाठी अतिशय आनंदाची बाब आहे जय हो भगवान बाबा की जय हो
राम कृष्ण हरी
अध्यात्मिक शक्ती कायम भगवान गडावर आहे विज्ञान व अध्यात्मची सांगड आहे, जय भगवान 🙏
जय भगवानबाबा कि.... माउली गडावर खूप दिवसापासुन यायचे आहे पण अजून काही योग आला नाही. पण आपण जे चित्रीकरण करून माहिती.. महती... एकदम. भक्ती..प्रेम.. आणि अभ्यास युक्त निवेदन केले. खूप समाधान.. आनंद आणि प्रत्यक्ष नतमस्तक व्हावे हि एक इच्छा प्रबळ झाली आहे.. जय हरी.
जय भगवान,,, राम कृष्ण हरी ❤❤
खूप सुंदर माहिती सर खूप खूप धन्यवाद जय भगवान
श्री धौम्य ऋषी स्वामी जनार्दन महाराज कि जय
खूप खूप शुभेच्छा आणि आभार #पाऊलवाटा टीम
खुप छान माहिती सांगितली दादा 👌भगवान गडा विषयी माहिती ऐकून होते पण तुमच्या व्हिडीओ मुळे तेथील विस्तृत माहिती मिळाली. 🙏
अतिशय सुंदर 🙏😊♥️
अद्भुत सर उलेखानिय माहिती दिलीत
शेवटी साहेबांची आठवण करून देऊन डोळे पाणाऊन सोडले...
Kupcha सुंदर ❤
वै भगवान बाबा यानिंच कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन तर केलेच त्या नंतर सर्व भाविकांना आपल्या कीर्तनातून ऐकर विका पण मुलांना शिकवा हा संदेश दिला त्याचाच परिणाम महाराष्ट्रात नव्हे तर देशात दिसून येत आहे सर्वात जास्त वंजारी समाजाची मुल कुठल्याही क्षत्रात आघाडीवर आहेत हे विसरता येणार नाही
शिक्षणा पेक्षा हा आरक्षणाचा परिणाम आहे. म्हणूनच 35% वाले सुधा पुढे आहेत. नाहीतर ओपन सोबत ओपन स्पर्धा करण्याची आजुन कुणात हिम्मत नाही.. तुमची दीड टक्याची अगरबत्ती कुठं लावता.
#आरक्षणाचे_लाभार्थी
जय भगवान बाबा गडाविषयी खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल त्यांचे अभिनंदन
अतिशय सुंदर आणि सविस्तर माहिती दिली आहे सर. मनःपूर्वक धन्यवाद ❤
खूपच सुंदर माहिती 🎉🎉
खुप खुप आभारी आहे सर 🙏
#paulvata
भगवानगड विषयी आपण खूप छान माहिती दिली.याबदल आभार.
जय भगवान.
Khup chhan video. Thanks for the information, history about this nice place.
खूपच सुंदर नक्कीच जाणार 🙏🙏🙏
ज्ञानेश्वर माऊली जयभगवानबाबा रामकृष्णहारी 🎉🎉🎉🎉🎉
रामकृष्ण हरी... अगदी. अंतःकरण खूप आनंदीत झाले. भगवान गडाचे दर्शन म्हणजे स्वर्गातील संतांचे, देवतांचे दर्शन घेऊन आनंद झाला.. खूप खूप धन्यवाद..🎉🎉
खूप खूप आभारी आहे माऊली 🙏
असेच सहकार्य कायम असु द्या कारण तुमच्या कमेंट मुळे प्रेरणा मिळते 😊
अतिशय सुंदर माहिती भक्ती रसाचा भरलेला कुंड प्रत्येकाचे मंत्रमुग्ध केल्याशिवाय राहत नाही आणि साक्षात भगवान गडावर असल्याचे अनुभूती होते भगवान बाबांच्या चरणी नतमस्तक
भगवान गडाचे आणि राष्ट्र संत भगवानबाबा यांच्या पावन समाधीचे दर्शन झाले पावन झालो.
धन्यवाद छान विषलेसन केलात मनापासून आभार
एक दम भारी ❤
अतिशय सुंदर आहे भगवान बाबा गड
व्हिडीओ च्या. मध्यामतुन् खुप छा न सांगतात धन्यवाद भाऊ असच प्रेम असुद्या हिच ईश्वर चरणी प्रार्थना आपणास उदंड आयुष्य देवो आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो हिच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏 जय भगवान बाबा . जय जय राम कृष्ण हरी माऊली 🙏.
Khup Chan ahe
खुप खुप आभारी आहे सर 🙏
#भगवानगड
तरुणांना नवचेतना व वृद्धांना मन शांती देणार ठिकाण म्हणजे भगवानगड
धरती वरचा स्वर्ग म्हणजे साक्षात भगवान गड होय
Shett
@@Elon_musk1114 लाज वाटते का कुत्र्या अस बोलायला
@@Elon_musk1114 tujya bahiniche na mi pahile ahet mast ahe ekdam mau mau maza Ali pn😂
2@@Elon_musk1114
@@Elon_musk1114 tujya aila Elon musk jhavlya ka😂😂
माझ्यापासून भगवान गड जवळ आहे ❤
अतिशय चांगली माहिती दिली आहे
ज्ञानेश्वर माऊली जयभगवानबाबा जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव 🎉🎉🎉🎉🎉
खुप छान माहिती दिलीत.... धन्यवाद 🙏
आपणास भावी वाटचालीस खुप साऱ्या शुभेच्छा 💐💐👍
खूप खूप आभारी आहे माऊली 😊🙏
जय भगवान बाबा जय हरी माऊली
भगवान गडाची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
मस्त भाऊ जयभगवान जय गोपीनाथ
अध्यात्म व विज्ञान यांची सांगड घालणारा,श्रीक्षेत्र भगवान गडाविषयी माहिती सांगणारा सुंदर व्हिडिओ!! 🎉😢🎉
जय भगवानबाबा. खुपच सुंदर 9:50
जय भगवान बाबा 🚩🙏🚩
😊 जय जिजाऊ जय शिवराय जय भगवान गड
राम कृष्ण हरि माऊली
बैसोनी पाण्यावरी वाचली ज्ञानेश्वरी ऐश्वर्य संपन राष्ट्रसंत भगवान बाबा की जय
अतिशय सुंदर माहिती दिली
खुप खुप आभारी आहे सर 🙏
#dasaramelava
खूप छान 💐💐
खुप खुप धन्यवाद
दैवत जय भगवानगड 🚩 दैवत लोकनेते गोपीनाथराव मुंडेसाहेब 🚩
जय भगवान बाबा
भक्तताच माहेर घर आहे.
खूप छान वाटला
हाव्हीडीबताचआसवाटतबाबामीगडावरचआहे.जयहारीमझाबाबा
Khup khup Dhanyawad Ram Krishna Hari Mauli Vitthal Shri Hari Jai bhagwan
लहानपणी श्री भिमसिंह बाबा यांचे ओघवते कीर्तन ऐकलेले आहे.जवळून पाहिलेले आहे. तुम्ही पुन्हा एकदा त्या आठवणी जाग्या केल्या. धन्यवाद🙏
खूप छान तसे पाहिले तर आम्ही सातारचे पण एवढ्या लांब हे देवस्थान बघायला मिळाले नसते तुमच्या माध्यमातून मस्त दर्शन झाले धन्यवाद
अप्रतिम गड आहे खूप सुंदर
आता तर ज्ञानेश्वरी मंदिराचाही पाया घातला आहे 🙏🚩🙏
छान परीसर आहे.माहिती सुंदर सांगितली.❤
जय भगवान बाबा जय गोपिनाथ मुंडे साहेब
जय भगवान बाबा 🚩🙏🚩
Apratim. Khoop. Sundar 💓
Om nmo sir Bagwn Baba....
Om nmo sir Bagwn Baba
खूपच छान 👌
खूप छान माहिती आहे माहिती ऐकून असे वाटतं तिथेच आहे का काय आपण दर्शन खूप छान झाले
ऑनलाईन 🙏🙏
Incredible sir .thank you so much for this spiritual journey 👏👏👏👏
Thank you for your valuable feedback 😊🙏
धन्यवाद, भाऊ खूप सोप्या मार्गानी माहिती दिली.
खूप खूप आभारी आहे माऊली..
असेच सहकार्य कायम असु द्या 🚩🙏🚩
Shree santa bhagwan baba deva na namskar ❤🙏
खुप छान व्हिडिओ 🎉
पृथ्वी वरच अद्वितीय स्वर्ग 💝 म्हणजे भगवान गड
खूप छान
Khup chan mahiti dili yekun man trupt zale
खुप खुप आभारी आहे महेश राव 🙏
RAM KRISHNA HARI MAULI 💐💐💐
अशीच माहिती भगवान भक्ती गड येथील देण्यात यावी
नक्कीचं सर..
भगवान भक्ती गडाचा व्हिडिओ काही दिवसांत येईलच 🙏
धरती वर् स्वर्ग आहे तो भगवान गड़ जय भगवान
राम कृष्ण हरी माऊली
राम कृष्ण हरी जय भगवान 🙏
Wah sirji❤😊
सुंदर असं दर्शन.🎉🙏🌹🌷
धन्यवाद माऊली 😊🙏
अतिशय सुंदर❤
अतिसुंदर ❤❤❤
धन्यवाद माऊली 🚩🙏🚩
श्रीक्षेत्र नारायण गड❤👌
जय भगवान बाबा.......
खूप छान माहिती ❤❤❤
खुप खुप आभारी आहे सर 🙏
जय भगवान बाबा
जय भगवान बाबा 🙏🚩🙏
Bhagwan Ganesh chi mahiti Sangeet le Badal dhanyvad
खूप छान सर माहिती दिली माझे गाव नागतळा
खूप सुंदर
अतिशय सुंदर 👌👌🌹🙏
जय भगवान जय गोपीनाथ
JAY SHREE RAM 🙏🌹
राम कृष्ण हरि विठ्ठल केशवा श्री हभप गुरुवर्य महंत वै भगवान बाबा वामनभाऊ भिमसिंह बाबा मस्तक पायावरी या वारकरी संताच्या दामोदर थोरात ववा तालुका पैठ्ठण जिल्हा छत्रपती संभाजी नगर मराठवाडा
जयश्री राम जयश्रीराम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
भगवान गड येथे राहण्याची सोय आहे का माऊली बाकी अप्रतिम व्हिडिओ बनवला आहे आहे भगवानबाबांच्या समाधीचे दर्शन आपल्या पाऊलवाटा चॅनलच्या माध्यमातून खूप छान झाले
Ho राहण्याची उतम सोय आहे
भगवान बाबा की जय
जय भगवान 🌹🙏🌹
🌴🙏🌴जय लहानुनाथा...👏🌴
धरतीवरील स्वर्ग भगवानगड ✨ जय भगवान 🚩
उत्तम माहिती