रवींद्र सर आणि २ कटिंग चे धन्यवाद, आपण शेती विषयावर ही चर्चा केली, रविंद्र सर त्यांच्या अनुभव आणि ज्ञानाचा उपयोग शेतकरी बांधवांची परिस्थिती बदलावी म्हणून खूप तळमळीने करत आहे, आम्ही तरुण शेतकरी हे नक्कीच अमलात आणू.
शेतकरी... या शब्दावर, अनेकांनी बातम्या, कथा, कविता, साहित्य, गाणी, इतकंच काय राज - कारण यासाठी त्या चा वापर करून, करुणामय चित्र निर्माण करून " तो " ढ, अडाणी, गावंढळ.... आणि स्वतःचे जीवन त्यांनी उज्वल केलं. 🌱एक सुशिक्षित शेतकरी.
Ravindra Botve Sir your work is always appreciated, your Instagram reels are always way more knowledgeable but this podcast is like cherry on top of cake 💯🙌🏾
मला सांगा सरकारने करोडो रुपयांचा खर्च विद्यापीठासाठी केला त्यांनी आजपर्यंत काय सांगितले शेतकऱ्यांना ते अजून सुधारले नाही मंगळावर यान पाठविणे पेक्षा हवामान आणि जमीन सुधारण्यासाठी खर्च केला असता तर चित्र वेगळे दिसले असते
नमस्कार, आम्ही आपल्या मताचा नक्कीच विचार करू व लवकरच या विषयावर आम्ही व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू. आम्ही आशा करतो तुम्ही हा व्हिडीओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवाल. धन्यवाद.
शेतीचा उत्पादन खर्च कसा कमी करता येईल यावर आपण काहीतरी मार्गदर्शन करावे अवांतर सांगण्यापेक्षा मातीमध्ये कशी सुधारणा होईल शेती कशी जास्त पिकेल दुसरे लोक काय करतात यापेक्षा आपण काय करायचं हे सांगावे ही विनंती

नमस्कार, तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी अमूल्य आहे व तुमचा हा प्रतिसाद असाच राहो ही विनंती. धन्यवाद.

Thank for your feedback.
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रवींद्र सर माती वरती लक्ष देणे
❤सर्व अन्न धान्य आणि पाणी दुशित झाले आहे
वास्तव माहिती.हि माहिती सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या पर्यंत पोचत नाही.फक्त खोटी जाहिरात करून शेतकऱ्यांची फसवणूक होते.
2 cuting chan charcha satr hot sir Shetkaryan sathi khup most imp mhite dile thod pn video skip krav vtl nhi 🥰 thanks so much❤
नमस्कार, तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी अमूल्य आहे व तुमचा हा प्रतिसाद असाच राहो ही विनंती. धन्यवाद.
सर यांच्यासोबत आणखी एपिसोड करावे ही विनंती शेतीच्या बाबतीत.
मला सांगा सरकारने करोडो रुपयांचा खर्च विद्यापीठासाठी केला त्यांनी आजपर्यंत काय सांगितले शेतकऱ्यांना ते अजून सुधारले नाही मंगळावर यान पाठविणे पेक्षा हवामान आणि जमीन सुधारण्यासाठी खर्च केला असता तर चित्र वेगळे दिसले असते
Puna sirana aamtrit kra sheti vishayak mhite deyla , sheti sobt v related aapn kont business kru shkto ya ajun konta shandhi ah tr asl vishay geun charcha hoil tr farch chan shetkari putra dhanyavaad🎉
Keep it up 💯
शेती आणि तरुण पिढी यावर एक vdo please
सत्य परिस्थितीवर आधारित स्पीच ग्रेट सर 👌👌
नमस्कार, तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी अमूल्य आहे व तुमचा हा प्रतिसाद असाच राहो ही विनंती. धन्यवाद.
Great saheb
नमस्कार, तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी अमूल्य आहे व तुमचा हा प्रतिसाद असाच राहो ही विनंती. धन्यवाद.
मातीची सुपीकता कशी वाढवावी याच्या वर व्हिडीओ बनवा
नमस्कार, आम्ही आपल्या मताचा नक्कीच विचार करू व लवकरच या विषयावर आम्ही व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू. आम्ही आशा करतो तुम्ही हा व्हिडीओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवाल. धन्यवाद.
Agdi barobar ahe
Super sir
नमस्कार, तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी अमूल्य आहे व तुमचा हा प्रतिसाद असाच राहो ही विनंती. धन्यवाद.
खूप छान विषय आणि माहिती
आपल्या प्रतिक्रियेसाठी आम्ही आभारी आहोत.
खूप छान मार्गदर्शन
एस यू आर राईट ऑल स्पीच 100 % राईट फूल पाँईट टू पीचर . किप इट अप.
नमस्कार, तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी अमूल्य आहे व तुमचा हा प्रतिसाद असाच राहो ही विनंती. धन्यवाद.
1 no माणूस
नमस्कार, तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी अमूल्य आहे व तुमचा हा प्रतिसाद असाच राहो ही विनंती. धन्यवाद.
👍👌🌹🙏

osm

पैसे महत्त्वाच नाही माती महत्वाची आहे
काही विधाने वास्तवापासून दूर आहेत आणि संशोधन न केलेले आहेत. जसे बुटल युरिया.
जळजळीत वास्तव.. 🙏❤️सरांचा नंबर मिळेल कां 🙏
शेतीचा उत्पादन खर्च कसा कमी करता येईल यावर आपण काहीतरी मार्गदर्शन करावे अवांतर सांगण्यापेक्षा मातीमध्ये कशी सुधारणा होईल शेती कशी जास्त पिकेल दुसरे लोक काय करतात यापेक्षा आपण काय करायचं हे सांगावे ही विनंती
स्वतः काम करा
Audio qwality thik nhi mahiti 1 number
नमस्कार, तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी अमूल्य आहे व तुमचा हा प्रतिसाद असाच राहो ही विनंती. धन्यवाद.
🎉❤chan

Awaj kalat nai ho video madhe baryach thikani
❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉
नमस्कार, तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी अमूल्य आहे व तुमचा हा प्रतिसाद असाच राहो ही विनंती. धन्यवाद.
साहेब soil charger वापरा माती च आरोग्य वाढतंय अन माणसाचं पण
Soil charger fakt dhanda ahe.
बाप जाद्याची शेती विकाय लागली तर चालेल पण साहेबांना या वेळी आमदार निवडून आणायचच
Tumhi sarkari nokri karta mhnun sheti chya bata mmarta tumhi sarkari nokrila nasta tar koni pan bolavle naste sorry