नवरा करीन सलूनवाला!एक जबरदस्त सामाजिक गित!गितकार शाहिर शंकर भारदे

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 22 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 239

  • @marutichavanjrahatke4853
    @marutichavanjrahatke4853 ปีที่แล้ว +8

    सलून व्यवसायाचा गौरव करणारे प्रेरणादायी गीत.... नाभिक समाज कर्नाटक ( सिमाभाग बेळगांव ) यांच्या वतीने सम्पूर्ण टीमला मानाचा मुजरा.... जय संत सेना महाराज 🙏🙏🙏

  • @dilipsalunkhe7578
    @dilipsalunkhe7578 5 หลายเดือนก่อน +2

    या गाण्यामुळे मुलींच्या आई-वडिलांना सलून व्यवसाय करणाऱ्या मुलास मुलगी देणे बाबत प्रोत्साहन मिळेल,

  • @pritiraut8428
    @pritiraut8428 4 หลายเดือนก่อน +3

    खरंच खूप छान आहे हे गीत
    Very nice

  • @rameshgalphade1572
    @rameshgalphade1572 6 หลายเดือนก่อน +1

    खूप छान अप्रतिम सहभागी सर्व समाज बांधवांनचे अभिनंदन छान संकल्पना मांडली आहे🎉🎉

  • @balvatbarge9567
    @balvatbarge9567 ปีที่แล้ว +2

    अशी खूप समाजिक गाणी आहेत गुरुवर्य यांची आता पर्यंत देशातच नाही तर जगात जाखडी ची ओळकत करणारे एक मेव शाहीर भारडे गुरुजी

  • @ashokvyawhare8886
    @ashokvyawhare8886 ปีที่แล้ว +10

    धन्यवाद भाऊ.मला गर्व आहे मी नाभिक असल्या चा. मीपण सलुन व्यवसाय करतो.

  • @jitendrasaner9226
    @jitendrasaner9226 ปีที่แล้ว +7

    गाणं ऐकून खूपच छान आणि आनंद वाटला .अतिशय उत्कृष्ट असं गाणं बनवलेल आहे साहेब तुम्ही. तुमच्या या गाण्यामुळे ज्या मुली सलून व्यवसायिकांना नाकारतात त्यांच्या डोक्यात नक्कीच प्रकाश पडेल....❤

  • @shwetasawant4612
    @shwetasawant4612 ปีที่แล้ว +7

    खूप खूप धन्यवाद भाऊ आम्हाला अभिमान आहे आमच्या कामाचा 👍👍👌👌🙏🙏

  • @rameshgalphade1572
    @rameshgalphade1572 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम खूप छान सर्व सहभागी झालेले समाजबांधवाचे खूप खूप अभिनंदन धन्यवाद❤❤

  • @PrakashVhanne-qo8wt
    @PrakashVhanne-qo8wt 5 หลายเดือนก่อน

    भारदे सरांच्या लेखणी ला सलाम,सलुन व्यवसायाबद्दल नाभिक समाजातच नाराजी असताना हे गीत प्रेरणादायी ठरेल,समाजाचा सन्मान वाढविणारे गीत म्हणुन इतिहास याची दखल घेईल, या गाण्यामुळे मुली आणि त्यांच्या पालकांच्या मनात योग्य परिवर्तन वादी विचार रुजतील अशी आशा व्यक्त करतो,या गाण्यासाठी कष्ट घेतलेल्या सर्व मान्यवरांना माझा नमस्कार, बुध्दी जीवी वर्गाचा सन्मान केल्याशिवाय समाजात क्रांती घडत नाही हे या निमित्ताने सांगावेसे वाटते, धन्यवाद.
    प्रकाश व्हन्ने बिळुर जि सांगली.
    कवि,चरित्रलेखक, युट्युब कार.
    प्रदेश अध्यक्ष, नाभिक सेवा संघ महाराष्ट्र.

  • @dineshmahale559
    @dineshmahale559 ปีที่แล้ว +4

    समाजात प्रबोधन होणे गरजेचं आहे ते महान कार्य आपल्या गीत द्वारे होत आहे.अनेक मुलं लग्नापासुन वंचित आहेत लग्न वयातील मुलींनी सलुन व्यवसायीकांला प्राधान्य देणे म्हत्वाचे आहे तरच समाजात नवचैतन्य निर्माण होईल.

  • @ganeshmane6113
    @ganeshmane6113 ปีที่แล้ว +2

    छान मस्त❤ जय संत सेना जय जिवाजी. जय शिवा काशिद छत्रपती शिवाजी महाराज की जय

  • @anubansod9814
    @anubansod9814 ปีที่แล้ว +1

    खूपच छान गीत आहे....अभिमान आहे मी नाभिक असल्याचा जय संत सेना महाराज....

  • @rohidaskshirsagar7417
    @rohidaskshirsagar7417 หลายเดือนก่อน

    एकदम मस्त गाणं नाभिक समाज वालचंदनगर इंदापूर कडून खुप खुप शुभेच्छा

  • @vineshtambeofficial1658
    @vineshtambeofficial1658 ปีที่แล้ว +9

    खूपच सुंदर सादरीकरण गित... 🌹🌹
    गरूजी सलाम आपल्या लेखणीला...👏👏

  • @ashishbhosale610
    @ashishbhosale610 5 หลายเดือนก่อน

    भारदे गुरुजी आपल्या लेखणीतून खुप छान नाभिक समाजातील तरुणांना प्रोत्साहन व प्रेरणा देणारे गीत तयार झाले आहे. यासाठी मेहनत व सहभागी सर्वांना धन्यवाद व शुभेच्छा.
    संत सेना महाराज यांचे अनंत कृपाशीर्वाद आपल्या सर्वांच्या मागे कायम राहोत हीच सदिच्छा. 🚩🚩🚩🌹🌹🌹🙏🙏🙏💯💯💯

  • @mitarampowankar5146
    @mitarampowankar5146 ปีที่แล้ว +6

    धन्यवाद भाऊसाहेब, ह्या गाण्यामुळे नाभिक समाजाची मान स्वाभिमानाने उंचावली असे माझे मत आहे.
    सलून वाला भाऊकडे समाजाचा व ईतर समाजातील लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्यास हा गित नक्कीच पुरक आहे.
    पुन्हा सामाजिक भावना ठेऊन असे गीत पुन्हा-पुन्हा करीत रहा.
    मी आपणास धन्यवाद देतो. लाईक करतो.

  • @uttamatkar1197
    @uttamatkar1197 ปีที่แล้ว +5

    गाणे खरोखर खूप सुंदर आहे
    गाण्या प्रमाणेच समाजात बदल घडो ही ईश्वर चरणी प्रथणा

  • @sitaramsalunke9702
    @sitaramsalunke9702 ปีที่แล้ว +6

    एकदम कडक
    नाभिक असल्याचा गर्व आहे

  • @prakashjogipetkar2034
    @prakashjogipetkar2034 23 วันที่ผ่านมา

    खूपच छान गीत सादर केला त. या गीतामुळे सलून कारागिरांना मुली देण्यास पालक तयार होतील त्याबद्दल आपले अभिनंदन.

  • @AmarutChavan
    @AmarutChavan 23 วันที่ผ่านมา

    अप्रतिम लेखन आणि संगीत आहे.. आम्ही नाभिक समाजातील आहे..याचा अभिमान आहे ़हे गाणं ऐकुन खुप खुप समाधान वाटले...अमृत चव्हाण अध्यक्ष नाभिक समाज चिकुर्डे ता.वाळवा जिल्हा सांगली

  • @rupeshchatarkar952
    @rupeshchatarkar952 ปีที่แล้ว +1

    खूप खूप छान गीत सादरीकरण केले अभिनंदन ❤

  • @surendrasapkal1813
    @surendrasapkal1813 ปีที่แล้ว +2

    जय संत सेना शाहीर भारदे गुरुजींचे खूप धन्यवाद आपल्या समाजाबद्दल अतिशय छान गीत लिहिल्याबद्दल पालकांना किंवा मुलींना आ जुन वाटते की सलून वाला नवरा नको ...त्यांचे डोळे शाहीर गुरुजींनी उघडले ...हे गीत आम्हाला अतिशय आवडले . धन्यवाद....सुरेंद्र सपकाळ सर, इचलकरंजी ,...अध्यक्ष कोल्हापूर जिल्हा नाभिक कर्मचारी महामंडळ, मुंबई ...गुरुजी व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन करतो❤

  • @raosahebahire1514
    @raosahebahire1514 ปีที่แล้ว +1

    खुप छान वाटले समाजासाठी अभिमानाची गोष्ट आहे आपले मनापासून अभिनंदन सर❤❤❤❤❤महेश हेअर आर्ट-प्रो प्रा.रावसाहेब आहिरे, महेश आहिरे 🙏

  • @vision3news179
    @vision3news179 ปีที่แล้ว +1

    अत्यंत सुंदर गाणे..... भारदेजी खूप खूप धन्यवाद..... 👍👌👌👌

  • @hareshpatil5153
    @hareshpatil5153 5 หลายเดือนก่อน

    खरच खूप छान हा गाणी लिहिला आहे कारण सर्व प्रकारची गाणी होती हे गाणी आला नव्हता आणि आवाज पण खूप छान आहे दिदीचा❤

  • @jaywantbhosale2616
    @jaywantbhosale2616 ปีที่แล้ว

    💐 अतिशय सुंदर गाणं आहे. वेगवेगळ्या सलूनच्या झलक दाखवल्यामुळे गाण्याची रंगत वाढली व पाहण्याची उत्सुकता पण वाढत गेली.🙏

  • @JageshwarLHarne
    @JageshwarLHarne ปีที่แล้ว

    खूप छान गीत सादर केले.धन्यवाद

  • @vishals5508_
    @vishals5508_ ปีที่แล้ว +6

    खूप छान वाटलं हे गाण ऐकून 👌👌
    जय संत सेना 🙏💐

  • @vipulsongire6360
    @vipulsongire6360 ปีที่แล้ว

    Pratham vandan 🙏🏼 Jay Sant Sena Maharaj 🙏🏼 khup ashe ati sunder song bnvle ani mhatle pn. Aplya samajache he 1st song ahe. 👌🏻 thank so much sir and Mdm.

  • @mangalsant9940
    @mangalsant9940 5 หลายเดือนก่อน

    खुप खुप छान शुभेच्छा दिदीला 🎉🎉🎉

  • @chetannikam7283
    @chetannikam7283 21 วันที่ผ่านมา

    Ekach number gane gayle ahe.hya gaaikene.hya gaaikela manacha mujra.garv ahe mala mi nabhik aslyacha.👍👍👍👌👌👌🙏🙏🙏

  • @sanjaykorad1975
    @sanjaykorad1975 ปีที่แล้ว +3

    खुप सुंदर गीत अभिमान आहे मी नाभिक आहे👌👌👌🚩

  • @manohargaikwad6320
    @manohargaikwad6320 ปีที่แล้ว +5

    अभिमान वाटतो मला की न्हावी असल्याचा,,🎉🎉

  • @vijaykadam434
    @vijaykadam434 19 วันที่ผ่านมา

    खूप छान खूप मस्त जय संत सेना

  • @kishorbhau5737
    @kishorbhau5737 ปีที่แล้ว +2

    Nice song. Jay nagaji maharaj. 👌👌🙏🙏

  • @dattarambhosale9581
    @dattarambhosale9581 ปีที่แล้ว

    गुरूजी गाणे खूप खूप सुंदर गायलं आहे रचना सुध्दा सुरेख केली आहे.तुमचे आभार मानावे तेवढे कमीच आहेत.अभिनंदन सर्वांचे

  • @ganeshsalunke2799
    @ganeshsalunke2799 ปีที่แล้ว

    Mast ahe bhu

  • @gundushivangekar5632
    @gundushivangekar5632 ปีที่แล้ว +3

    खूप सुंदर , अशा माध्यमातून प्रबोधन होणे गरजेचे आहे. धन्यवाद!

  • @nileshchatur951
    @nileshchatur951 5 หลายเดือนก่อน

    खूपच छान नाभिकसमाज प्रेरित गीत आहे

  • @versionox3161
    @versionox3161 4 หลายเดือนก่อน

    👌👌 गाणं सुंदर आहे

  • @kishorbhau5737
    @kishorbhau5737 ปีที่แล้ว +1

    Chyati fugali bhau 56 inch ha gana yekun. Garv ahe mala nabhik asalyacha..jay santsena maharaj 👌👌🙏🙏

  • @ShriramSurushe
    @ShriramSurushe ปีที่แล้ว +2

    नाभिक समाजासाठी आपलं खूप मोठ योगदान यामधून समाजाने खूप काही शिकण्या सारखं आहे धन्यवाद 🙏 श्रीराम सुरोशे कळमनुरी

  • @mayurimeshram5628
    @mayurimeshram5628 7 หลายเดือนก่อน

    खूप छान आहे गाणं 👌👏 मला पन नाभीक असल्याचा अभिमान आहे. ..जय नगाजी 🚩🚩

  • @Aaplamanus09
    @Aaplamanus09 23 วันที่ผ่านมา

    अभिनंदन सर आम्हाला मिरज तालुका संघटना तुम्हाला अभिमान आहे हार्दिक शुभेच्छा❤🎉

  • @sharadkhonde8374
    @sharadkhonde8374 ปีที่แล้ว +2

    असच चांगले सादरीकरण करत रहा 🎉

  • @aryanlonkar2670
    @aryanlonkar2670 ปีที่แล้ว

    जबरदस्त सादरीकरण खूपच छान आहे

  • @sachinpandit7132
    @sachinpandit7132 ปีที่แล้ว +2

    गाणं खूप भारी वाटलं.... सलून हा व्यवसाय खुप छान आहे. आणि प्रोेशनल झालेला आहे... समाजासाठी खुप फायदेशीर गाणं आहे.... सेलुट आहे तुम्हाला माझा...🙏👍👌

  • @kapilnimbokar5299
    @kapilnimbokar5299 5 หลายเดือนก่อน

    Khupch chhan

  • @mangeshkadam8151
    @mangeshkadam8151 ปีที่แล้ว +2

    गुरूजी गाणं खूप छान आहे ... अप्रतिम लेखणी...

  • @SafarWithSwapnil
    @SafarWithSwapnil ปีที่แล้ว +3

    सुंदर गित 🙌👌

  • @sudhirsuryawanshi3986
    @sudhirsuryawanshi3986 ปีที่แล้ว +1

    No 1 khupach chan mast 👌👌

  • @ghanashamjadhav6870
    @ghanashamjadhav6870 ปีที่แล้ว

    वा छान खूप छान गीत आहे अभिमान आम्हाला आमच्या व्यवसायाचा जय संत सेना

  • @devidasshende-zv4vs
    @devidasshende-zv4vs 5 หลายเดือนก่อน

    सलून व्यवसाया प्रमाणेच, नाभिक समाजाने शिक्षणातून सुद्धा प्रगती साधावी याबद्दल प्रेरणा गीत तयार करा गुरुजी.

  • @VishalMane.0004
    @VishalMane.0004 22 วันที่ผ่านมา

    अप्रतिम 👌🏻❤

  • @prakash9782
    @prakash9782 5 หลายเดือนก่อน

    Akadam sunder ❤❤😊

  • @ShriramChavan-b8s
    @ShriramChavan-b8s 16 วันที่ผ่านมา

    Super 👌

  • @santoshbale5606
    @santoshbale5606 5 หลายเดือนก่อน

    लय भारी जय जिवाजी

  • @volumefamilysalon
    @volumefamilysalon 5 หลายเดือนก่อน +1

    गाणं खुप छान आहे . नाभिक समाजाच्या कार्याला सलाम .
    जय संत सेना जय नाभिक.

  • @manikhazare4526
    @manikhazare4526 ปีที่แล้ว +4

    खुपचं छान!🌹👍👍👍🙏🙏🙏🙏

  • @kapilshinde5931
    @kapilshinde5931 ปีที่แล้ว

    खूप छान सर.!💐💐👌👌👍

  • @ashokshinde2066
    @ashokshinde2066 ปีที่แล้ว

    खुप छान समाजाचा आभिमान

  • @govinddalvi6643
    @govinddalvi6643 9 หลายเดือนก่อน

    The great Mr Bharde saheb ji ❤😊😊

  • @rupeshshinde9336
    @rupeshshinde9336 ปีที่แล้ว

    खूप छान, मस्त

  • @abhayanantchavan2807
    @abhayanantchavan2807 5 หลายเดือนก่อน

    समाजात प्रति आपण जे गीत म्हणलं आम्हाला त्याचा सार्थ अभिमान आहे आपणास हार्दिक हार्दिक शुभेच्छा

  • @amrutkshirsagar1614
    @amrutkshirsagar1614 ปีที่แล้ว +1

    अतिशय सुंदर गीत आहे 🌹🌹🌹🌹🌹❤❤❤❤❤

  • @anandkashid2533
    @anandkashid2533 ปีที่แล้ว +1

    सांगा जेंट्सपार्लर मुंबई हून हार्दिक शुबेच्छा
    खूपछान

  • @ramdas.gangatire_2006
    @ramdas.gangatire_2006 ปีที่แล้ว +2

    मला गर्व आहे मी नाभिक आसल्याचा❤❤❤

  • @rahulsapkal8105
    @rahulsapkal8105 ปีที่แล้ว +4

    खूप छान सर ,गाणं एक नंबर झाले आहे.

  • @bhushansaindane3825
    @bhushansaindane3825 4 หลายเดือนก่อน

    खूप छान गाणं आहे मला खूप आवडल ❤❤❤❤

  • @chaitanyagaikwad544
    @chaitanyagaikwad544 8 หลายเดือนก่อน

    खूप छान गाणं आहे❤

  • @vaibhavishi6888
    @vaibhavishi6888 ปีที่แล้ว +1

    1nambr sadrikeran bhau

  • @RoshanGaikwad-y7g
    @RoshanGaikwad-y7g ปีที่แล้ว +1

    खूप छान गुरूजी अप्रतिम..👌👌👌👌 तुमची सर्वच गाणी मी ऐकत असतो.. मी एक नाभिक आहे आणि मला गर्व आहे त्याचा.. पण आज कालच्या मुलींना गव्हर्मेंट आणि सरकारी नोकरी वाला मुलगा पाहिजे असतो ना..

  • @ravikiransaykhede4488
    @ravikiransaykhede4488 4 หลายเดือนก่อน

    Apartim khupach chan

  • @truptifilmproduction4659
    @truptifilmproduction4659 ปีที่แล้ว

    व्हेरी नाईस

  • @mangeshsavarkar7209
    @mangeshsavarkar7209 ปีที่แล้ว

    खूप खूप धन्यवाद साहेब हे गाणं आवडून मला खूप आनंद झाला,

  • @vinayak1986
    @vinayak1986 10 หลายเดือนก่อน +1

    🎉 खुप छान ❤

  • @SureshWanskar
    @SureshWanskar ปีที่แล้ว

    Khub chan❤

  • @अनिलजनार्दनगायके

    खूपच छान

  • @maheshswami7037
    @maheshswami7037 ปีที่แล้ว

    वाटीत पाणी सदा आमदानी ❤

  • @SureshKore-y3v
    @SureshKore-y3v ปีที่แล้ว +1

    एकदम कडक
    अतिशय सुंदर आहे.

  • @sandhyasawant7569
    @sandhyasawant7569 ปีที่แล้ว

    Khup chan ❤❤

  • @ankushgshrimangle8985
    @ankushgshrimangle8985 ปีที่แล้ว +2

    खुप छान गीत समाजभूषण आहे 🙏🙏🙏

  • @tulshiramambure6494
    @tulshiramambure6494 ปีที่แล้ว

    अभिनंदन ताई

  • @ramdas.gangatire_2006
    @ramdas.gangatire_2006 ปีที่แล้ว +2

    खुपच खुपच सुंदर ❤❤ सलाम तुमच्या कार्याला❤

  • @tanajishinde4645
    @tanajishinde4645 ปีที่แล้ว +25

    नोकरी पेक्षा अधिक कमाई होते पण कळत नाही

    • @dnyaneshwarbhide9620
      @dnyaneshwarbhide9620 ปีที่แล้ว

      नाही होत

    • @sagarsuryawanshi6352
      @sagarsuryawanshi6352 ปีที่แล้ว +1

      आपल्या नाभिक समाजात एकी नाही आता आणि दुसऱ्या समाजाचा व्यक्ती सलुन च दुकान कोणी पण टाकत आहे आता त्यामुळे कमाई नाही होत आता

    • @shreesicon
      @shreesicon 5 หลายเดือนก่อน

      ​@@dnyaneshwarbhide9620तुझ्या स्प्रे बाटलीत नक्कीच शेवाळ साचले असणार,
      👉 मित्रा आपला धंदा बाप आहे.. फक्त कमवायची अक्कल पाहिजे..!

  • @kishornarharikhade5985
    @kishornarharikhade5985 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम शब्दरचना आणि अप्रतिम गाणे.🙏🙏

  • @bhaskarwaghmare8097
    @bhaskarwaghmare8097 ปีที่แล้ว

    100 ,तोफांची सलामी

  • @bhausahebvakhare9528
    @bhausahebvakhare9528 ปีที่แล้ว

    सुंदर गीत आहे

  • @Vishalpawar2062
    @Vishalpawar2062 ปีที่แล้ว

    खुपच छान ❤👌👌👌👌

  • @sachintathe2134
    @sachintathe2134 5 หลายเดือนก่อน

    गाणं खूप खूप छान आहे
    त्यासाठी तुम्हाला खूप खूप धन्यवाद

  • @prakashsudamshelke7750
    @prakashsudamshelke7750 ปีที่แล้ว

    अगदी बरोबर👍👍👍👍🙏

  • @cubingtech3589
    @cubingtech3589 ปีที่แล้ว

    खुपचं सुंदर सर

  • @dadasahebkale4641
    @dadasahebkale4641 ปีที่แล้ว

    छान व कौतुका स्पद गित - शाहीराचे आभार . ' '

  • @kuldipkamble3903
    @kuldipkamble3903 ปีที่แล้ว

    खुप छान

  • @look_saloon
    @look_saloon ปีที่แล้ว

    खूप छान❤❤❤

  • @bhimravkhandagale2564
    @bhimravkhandagale2564 ปีที่แล้ว

    1 Numbar I am proud of you

  • @rahulpande5100
    @rahulpande5100 ปีที่แล้ว +1

    लय भारी आहे

  • @hublakbenniproduction2102
    @hublakbenniproduction2102 5 หลายเดือนก่อน

    सुपर आहे सॉंग ❤❤🎉

  • @dineshrasal4461
    @dineshrasal4461 7 หลายเดือนก่อน

    ज्या लोकांना लाज वाटत असेल त्यांनी हा विडिओ आणि हे गाणं ऐका वे मग समजेल कि किती मोठा आहे न्हावी समज.
    जय जिजाऊ,जय शिवाजी, जय जिवा महाले , जय शिवा काशीत 🚩🚩🚩🚩