परभणीत संविधान यावर जो आघात झाला त्यावर हा पोतारा फिरवतात. म्हणून भाजप वाले अजून सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कडे गेलेत नाहीत. परंतु आता जनता फसवणार नाहित .जय भीम जय संविधान
हे लोकांना एकवण्याकरिता भाषण आहे. खुर्ची लगी हीलने, तो बी. जे. पी., आर. एस. एस. के संघी लोग जय भीम, बुध्द का देश लगे बोलणे. यांच्या भूलथापांना बळी पडू नका. हे सत्तेची मलाई, व खोऱ्याने पैसा विकासाच्या नावाने कमवीत आहेत, यांच्या पासून सावध राहा. जय भीम, जय संविधान, जय भारत.
हे ही पूर्वाश्रमिचे सर संघ . चालक आहेत, एकाने मारल्या सारखं करायचं आणि दुसऱ्याने पाठीवरून हात फिरवायचा हे जुनेच षडयंत्र आहे, बहुजन व्यक्तींनी ओळखलं पाहिजे.
देशाला खरोखर बुद्धाच्या विचारांची गरज आहे आणि भासणारच. दंगे आणि दुसऱ्या वर टिका करणे सोपे आहे . देशाला पुढे न्यायचे असेल तर बुद्धाचे विचार अमलात आणा सगळीकडे तुमची प्र गती हो ईल .❤❤❤❤🎉🎉 जय गौतम बुद्ध ❤❤❤❤
नेहमी लक्षात असु द्याव ... कि एखादा ब्राम्हण कोणत्या कार्यक्रमात आणि कुणासमोर बोलतोय . तो ब्राम्हण समाजा व्यतीरिक्त इतर बहुजन समाजा समोर काय बोलतोय , या पेक्षा तोच ब्राम्हण जर ब्राम्हणांच्या कार्यक्रमात ब्राम्हणांसमोर काय बोलतोय हे महत्वाच असते . एखादा ब्राम्हण ब्राम्हणात काय बोलत असतो , त्या वेळी तो खरे बोलत असतो . हे नेहमी लक्षात ठेवावे .
सर, देवेन्द्र फडनविस, साहेब नहीं, आता महाराष्ट्र चा, विकास करायाला,पाहिजे, पहिले मुंबई मधुन किती तरी आफीस गुजरात दिल्ली गेलेत हिरा बाजार सुरत ला,कीती, तरी कंपन्या, गुजरात ला, गेल्यां आता हे, था बवा, विकास करा, जयहिंद जयमहाराष्ट्र
कामातून दिसेल तेव्हा बघू ,,,नितीन गडकरी साहेब वेगळे आणि भाजप वेगळे आहेत,,ही दरी खूप मोठी आहे,,,, हे वास्तव आहे,,,,बहजनांची व्यथा आणि गाथा वेगळी आहे,जय सर्वोत्तम भूमिपुत्र गौतम बुद्ध जय शिवराय जय जिजाऊ जय शंभु राजे जय शाहू फुले आंबेडकर जय प्रबोधनकार ठाकरे,,,
गडकरी साहेब धन्यवाद जयभीम जय शिवराय जय सविधान तुमचे विचार महान आहेत मनपूर्वक अभिनंदन जयभीम खरच भगवान गौतम बुद्ध यांच्या विचाराने देश चालला तर दंगली जाळपोळ होणार नाही आर एस एस ला हद्दपार केल्याशिवाय भारत देश शांत होणार नाही
साहेब आपले विचार खुप महान आहेत आपलं शब्द नी शब्द खुप मनात घुसतात आणि विचार करायला भाग पाडतात आपले मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचाली साठी शुभ आशिर्वाद
दंगे लढाई अंनयाय अत्याचार अती महत्त्वाकांक्षी आती लालचा सर्व जग माझच झाले पाहिजे सगळ काही माझ्याकडेच पाहिजे दुसऱ्याकडे काहीच नसावे ह्या धर्तीवर जे काही वैभव आहे ते फक्त मलाच मिळावे हे जर नाहीस करायच असेल सर्व सुखी समाधानी अंनदी राहावे असे मन होण्यासाठी फक्त भगवान गौतम बुद्धांचे विचारा प्रमाणे देश चालला पाहिजे तर देश सुखी समाधानी आंनदी नांदेल
धन्यवाद साहेब,
हेच आपल्या पक्षाच्या मनुवादी लोकांना सांगितले तर बरं होईल
गडकरी साहेब तुमचे बुद्ध धम्मावार बेगडी प्रेम आहे आम्ही भुळणार नाही
परभणीत संविधान यावर जो आघात झाला त्यावर हा पोतारा फिरवतात. म्हणून भाजप वाले अजून सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कडे गेलेत नाहीत. परंतु आता जनता फसवणार नाहित .जय भीम जय संविधान
जो सत्याच्या मार्गाने चालेल त्याचं कल्याण होईल❤ नमो बुद्धाय जय भीम❤🌹🥰🌹🌹🌹🙏
आप माडलेले विचार सर्व लोकांना अमोल आहेत
खाण्याचे दात आणि दुखावण्याची दात different
साहेब बुद्ध गया मधला बुद्ध विहार मुक्त झाल पहिजे,, करनी और कथनी मध्य फरक आहे,,
पाॅलिटिकल स्टंटबाजी आहे 😂
💯 टक्के बरोबर आहे
बा*न(महाचोर)डबल ढोलकी आहेत. बुद्धा चा अपप्रचार व बदनाम करणारे हिच मंडळी आहेत.
नक्कीच
म्हणून जगाला युद्ध नको तर बुद्ध हवा.
हे लोकांना एकवण्याकरिता भाषण आहे. खुर्ची लगी हीलने, तो बी. जे. पी., आर. एस. एस. के संघी लोग जय भीम, बुध्द का देश लगे बोलणे. यांच्या भूलथापांना बळी पडू नका. हे सत्तेची मलाई, व खोऱ्याने पैसा विकासाच्या नावाने कमवीत आहेत, यांच्या पासून सावध राहा. जय भीम, जय संविधान, जय भारत.
It's all right 👍🏻
स्वतःचं घर सांभाळायचं सल्ला मोदी साहेबांना पण दिला असता तर बरं झालं असतं
हे ही पूर्वाश्रमिचे सर संघ
. चालक आहेत, एकाने मारल्या सारखं करायचं आणि दुसऱ्याने पाठीवरून हात फिरवायचा हे जुनेच षडयंत्र आहे, बहुजन व्यक्तींनी ओळखलं पाहिजे.
गडकरी साहेब कोणती भुमिका निभवता आहेत शाहाची का महाराष्ट्र शांततेची का bjpचा पोतारा फिरवता आहेत
खरचं भगवान गौतम बुद्धाबददल जर आदर आहे तर.बुदधाचा धर्म स्विकारावा्
हे उंटावर बसून शहाणपण शिकवल्या सारखे आहे हीमत असेल तर पवित्र बौद्ध धर्म स्वीकारावा
✨🔶सुशिक्षित वर्गाने राजकारण या विषयाकडे अजिबात दुर्लक्ष करू नये
अन्यथा अंगठे बहाद्दर अर्धशिक्षितांचे तुम्हाला गुलाम व्हावे लागेल .
-👉भारतभाग्य विधाते डॉ.बी.आर आंबेडकर
🔶✨🔶✨🔶✨🔶✨🔶✨
जय, हा माणूस जसा बोलतो तसा वागत नाही हे लक्षात ठेवा, फक्त जनतेची दिशाभूल करण्यासाठी असे स्टेटमेंट देतात, देशाला लुटले आहे
जिथे बोलायला पाहिजे तिथे बोलत नाही , हेच आपल्या पक्षाच्या मनुवादी लोकांना सांगितले तर बरं होईल
आर एस एस के लोग बुद्ध क्या है हमे ना सिखाये😂😂
तुम कोण हो बे??कल के बौद्ध..तुम को खुद नहीं पता असली बौद्ध धम्म...
Yanna vicharayla pahije rss sodli ka asach boltayet
बुध्द मुळे आपण सुखरूप आहेत❤🙏 जय भीम
देशाला खरोखर बुद्धाच्या विचारांची गरज आहे आणि भासणारच.
दंगे आणि दुसऱ्या वर टिका करणे
सोपे आहे . देशाला पुढे न्यायचे असेल तर बुद्धाचे विचार अमलात आणा सगळीकडे तुमची प्र गती हो ईल .❤❤❤❤🎉🎉
जय गौतम बुद्ध
❤❤❤❤
बुद्धाचे विचार केवळ भाषणा करता न वापरता ते प्रत्यक्ष कृतीत यायला हवेत... नमो बुद्धाय...
नेहमी लक्षात असु द्याव ... कि एखादा ब्राम्हण कोणत्या कार्यक्रमात आणि कुणासमोर बोलतोय . तो ब्राम्हण समाजा व्यतीरिक्त इतर बहुजन समाजा समोर काय बोलतोय , या पेक्षा तोच ब्राम्हण जर ब्राम्हणांच्या कार्यक्रमात ब्राम्हणांसमोर काय बोलतोय हे महत्वाच असते . एखादा ब्राम्हण ब्राम्हणात काय बोलत असतो , त्या वेळी तो खरे बोलत असतो . हे नेहमी लक्षात ठेवावे .
अबे तुला ऐवढ बुद्धावर ऐवढ प्रेम आहे तर बुद्ध अनुययावर अन्याय झाला परभणी येथे का नाही गेला.
चलो बुध्द की ओर 🙏 जगाला युद्धाची नाही बुद्धाची गरज आहे 🙏नमो बुध्दाय 🙏
जनतेने नाही दिला कौल तर e v m ने त्याला निवडून दिले
सर, देवेन्द्र फडनविस, साहेब नहीं, आता महाराष्ट्र चा, विकास करायाला,पाहिजे, पहिले मुंबई मधुन किती तरी आफीस गुजरात दिल्ली गेलेत हिरा बाजार सुरत ला,कीती, तरी कंपन्या, गुजरात ला, गेल्यां आता हे, था बवा, विकास करा, जयहिंद जयमहाराष्ट्र
अतिशय दुतोंडी माणस फायदा बघून लवचिक. होतात
सल्ला अमित ला द्या.राम ,कृष्ण काल्पनिक आहे सर ते सांगा.
Vishv me Buddha hi Satya hai Jai bhim savidhan ❤
सत्याला स्वीकारून चालाल तर कश्याची कमी नाही बहुजनांची प्रगती होत आहे आज बुध्दी आणि बुध्द हेच आंतिम सत्य बाकी काय नाय 🎉
Yane देशाची वाट लावली.....रस्त्यात पैसे घालून....फोडणीचा toll घेतो आणि रस्ता hota नाही
बुद्ध धर्म सत्याचा मार्ग दाखवतो मान सन्मान जीवनामध्ये कसे जगावे हे सर्व तत्व बुद्ध धर्मात आहे❤😂🎉😢
गडकरी साहेब E V M बहुमत दिल
एखादया बुद्ध,ख्रिस्त मुख्य मंत्री झाला तर मला आनंद होईल!
बुद्ध धम्म स्वीकारा गडकरी साहेब
मनापासून बोलता का वरून वरून आणि भुलथाप देताय जय संविधान
मनापासून नाही तरी जनतेला भुलवण्यासाठी असे बोलणाऱ्या ब्रिगेडचे हे नेते आहेत.
कामातून दिसेल तेव्हा बघू ,,,नितीन गडकरी साहेब वेगळे आणि भाजप वेगळे आहेत,,ही दरी खूप मोठी आहे,,,, हे वास्तव आहे,,,,बहजनांची व्यथा आणि गाथा वेगळी आहे,जय सर्वोत्तम भूमिपुत्र गौतम बुद्ध जय शिवराय जय जिजाऊ जय शंभु राजे जय शाहू फुले आंबेडकर जय प्रबोधनकार ठाकरे,,,
गडकरी साहेब धन्यवाद जयभीम जय शिवराय जय सविधान तुमचे विचार महान आहेत मनपूर्वक अभिनंदन जयभीम खरच भगवान गौतम बुद्ध यांच्या विचाराने देश चालला तर दंगली जाळपोळ होणार नाही आर एस एस ला हद्दपार केल्याशिवाय भारत देश शांत होणार नाही
संघामध्ये तथागत भगवान बुद्ध शिकवा
बौध्दाचे वर्णन सांगतो.परतू बाबासाहेबानी लिहिलेला संविधान बद्दल बोलत नाही.
Correct 💯
गडकरी साहेब तुमचे खरंच धन्यवाद तुम्ही रस्ते विकास करत बौद्ध स्थळ जोडून दिली
मोदी पण बौध्द देशात जावून म्हणतो.मै बौध्द देश से हू .हे भाऊ भारतात बौद्ध अनुयायी सांगतात
एकदम बरोबर बोलले साहेब असेच सर्व समावेशक नेतृत्व निर्माण होणे गरजेचं आहे. जयभिम जयशिवराय 🙏🏻
Nitin Gadkari saheb Hindustan navacha Desh जगाच्या नकाशात कोठेच नाही फक्त इंडिया म्हणजे भारत आणि भारत म्हणजे इंडिया
🎉 गोडबोले गडकरी
नितीन गडकरी साहेब धन्यवाद तुमच्या विचारांची देवाणघेवाण झाली पाहिजे गरज, आहे जगाला
12:54
मग अमित शाह बद्दल तुमचे विचार त्यांना सांगितले तरी आदर्श वाटेल.अन्यथा तुम्हीं स्वपार्टी च्या हितासाठी मना बाहेरचे बोलता हेच खरे.जनता बघत आहे सगळं
नो हिंदू ओन्ली जय भारत नमो बुद्धाय जय भीम
जय भीम नमो बुद्धाय जय संविधान जय महाराष्ट्र
Rss, bjp या मनुवादी विचारधारेला हे सांगा...
स्वर्गात पाठवा पाहिले अमित शहा ले 😅
हेच तुमचा बुद्द सांगला 😂😂😂
@shashisatpute2610 कृष्ण काय सांगला ?😅
जसे बोलता तशी कृती पण करा 😊
ब्राम्हण लोक बोलतात एक करतात एक इतिहास आहे
अशाप्रकारे भाषण नारायण राणेंच्या पुत्रांनाही कधी ऐकायला आणि करायला लावा
म्हणून जगाला युद्ध नाही बुद्ध हवा.सुख शांतीचा मार्ग हवा.
Very nice speech by Gadkariji❤
बाबासाहेबांचे विचार असेच जीवंत राहणार ❤❤❤❤
स्वातंत्र्य , समता . बंधूता , न्याय , राष्ट्रीयकरण जनतेच्या हिताचे आहे.
संविधान अभ्यासक्रमात घाला
This is real affectation of every relagan..god bless you
जो सत्याच्या मार्गाने चालेल त्यांच कल्याण नक्कीच होईल जय महाराष्ट्र जय भीम नमो बृध्दाय जय शिवराय
Khup chhan Saheb Vidarbhala Labhalele 2 mahan neta
हिंदु धर्मात अस्पृश्यता आहे. सहिष्णुतता नाहि.दलितांनि बौध्द धर्म स्विकारल्या नंतर आता तुम्हाला बुध्द आठवला.
Gadkari Ji you are talking Universal truth
ज्यांनी महाराष्ट्र खराब केला तोच आज महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला तर आता महाराष्ट्राचे काय होईल चिंतेचा विषय बनला आहे.
पुढचा पंतप्रधान देशाला आसा मिळावा जो सर्व धर्म समभाव असणारा नितीन गडकरी सहेबान सारखा
❤❤❤❤❤❤धन्यवाद सर. हेच अंतिम सत्य आहे.
भारताने जगाला दोन अमूल्य भेटी दिल्या आहेत. एक बुध्द आणि दूसरी महात्मा गांधी. भारतीयांनी दोन्ही ही नाकारल्या.
नितीन गडकरी हे भारताचे पंतप्रधान व्हावे ही माझी इच्छा आहे नमो बुद्धाय जय भीम
U R a polished RRS FOLLOWER WHOLE LIFE &U R A DRAMMATIC BRAHMIN OF BRAHMINISM
सर्व नेत्यांमध्ये नेता no 1गडकरी साहेब 🙏🙏जय भीम जय शिवराय
Ekdam barobar saheb
देशाला सुरक्षित ठेवनारे जवान सि आर ऐफ जवान मिलिटरी जवान यांच्या भविष्य चे काय केले आपल्या सरकारने
ईव्हीएम ची हेरा फेरी करून बीजेपी सरकार
गडकरी सर तुमच्यासारख्या नेतृत्वाची गरज आहे या देशाला
धन्यवाद साहेब तुम्ही
साहेब आपले विचार खुप महान आहेत आपलं शब्द नी शब्द खुप मनात घुसतात आणि विचार करायला भाग पाडतात आपले मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचाली साठी शुभ आशिर्वाद
अत्यंत योग्य विचार.देशाला असा पंत प्रधान हवा आहे.
❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉 Very Nice From Mr Natin Gadkari sab
⚫🍁आजादी अच्छी बात है |
लेकिन...
कबूतर को आजाद करने के लिए
पिंजरे का दरवाजा बिल्ली खोले तो...
पिंजरे में कैद रहने में ही समझदारी है ।
⚫🍁⚫🍁⚫🍁⚫🍁⚫🍁
मानाचा क्रांतिकारी जय भीम जय शिवराय जय गडकरी साहेब
You are100 ./. Currect sir
जगाला युद्ध नको बुद्ध हवा. नमो बुद्धाय.
व्हेरी ग्रेट सर
आपले भाषण पुर्ण ऐकल्यावर आपल्या मनात वेगळाच भाव जाणवतो.ज्याच्यांत अपेक्षित भावांचा आभाव जाणवतो.
Nitin Gadkariji ka Nishpakshta vichar rakh ne ke liye Tahe dil se, Jai Bhim.❤❤
ब्राह्मण बुद्ध बोलला की बहुजन समाज विचार करतो
जगामध्ये हिंदूधर्मच श्रेष्ठ आहे
Ekdam barobar
☸️ जय बौद्धराष्ट्र ☸️
नमो बुद्धाय जयभीम जयसविधान
दंगे लढाई अंनयाय अत्याचार अती महत्त्वाकांक्षी आती लालचा सर्व जग माझच झाले पाहिजे सगळ काही माझ्याकडेच पाहिजे दुसऱ्याकडे काहीच नसावे ह्या धर्तीवर जे काही वैभव आहे ते फक्त मलाच मिळावे हे जर नाहीस करायच असेल सर्व सुखी समाधानी अंनदी राहावे असे मन होण्यासाठी फक्त भगवान गौतम बुद्धांचे विचारा प्रमाणे देश चालला पाहिजे तर देश सुखी समाधानी आंनदी नांदेल
करनी आणि कथनी मध्य फरक नसायला पाहिजे
Very good and very nice my friend
Salute sir
Ekdam khara bolalat sir
नामोबुध्दाय जयभिम जय संविधान जय भारत.
Great
Good vision