Navneet Rana आणि Yashomati Thakur यांच्यातील वाद शिगेला | Eknath Shinde | Devendra Fadnavis | NCP

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 ก.ย. 2023
  • 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
    #NavneetRana #YashomatiThakur #EknathShinde #DevendraFadnavis #NCP
    अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांच्यात राजकीय संघर्ष उफाळून आलाय. याची सुरूवात झाली ती दहीहंडी कार्यक्रमात केलेल्या एका टीकेपासून... नवनीत राणांनी ठाकूर यांच्यावर गंभीर आरोप केले. राणांनी केलेल्या आरोपांनंतर यशोमती ठाकूरांचाही पारा चढला. दोन्ही नेत्यांमधील वाद अमरावती जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला आहे. त्यामुळे दोन्ही नेत्यांमध्ये आता नेमकं काय झालंय, हेच आपण जाणून घेऊयात..
    #MHT013
    ---------
    डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
    newstak.app.link/fataak
    Follow us on :
    Website: www.mobiletak.in/mumbaitak
    Google News : news.google.com/publications/...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi TH-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

ความคิดเห็น • 300

  • @rajeshdahake239
    @rajeshdahake239 10 หลายเดือนก่อน +141

    ही नवनीत राणा नी कोठून आणले पैसे ह्याची चौकशी करावी. ही आमच्या जनतेची मागणी आहे.

    • @hemantsatam2088
      @hemantsatam2088 3 หลายเดือนก่อน +1

      ह्याला राजनीती कळतच नाही 😂

    • @gajananshelgaonkar
      @gajananshelgaonkar 2 หลายเดือนก่อน

      Pakistan mein se nahi hai

  • @shashikalaraut3645
    @shashikalaraut3645 10 หลายเดือนก่อน +131

    शेवटी इलेक्शन ला पैसे वाटतात हे राणा च्या तोडातुन निघाले.

    • @bhauraomeshram9417
      @bhauraomeshram9417 3 หลายเดือนก่อน +2

      Fakt vanchit

    • @13suhg
      @13suhg 3 หลายเดือนก่อน

      रानानी पैसे कोठून आणले गे ईडी ने तपासावे

    • @NitaKamble-ot6sx
      @NitaKamble-ot6sx 3 หลายเดือนก่อน

      😅

    • @NitaKamble-ot6sx
      @NitaKamble-ot6sx 3 หลายเดือนก่อน

      ​@😊😊😊bhauraomeshram9417

    • @ArjunVarpe
      @ArjunVarpe 3 หลายเดือนก่อน

      तणतञञञ मराठी आहे आणि मराठी आहे आणि मराठी आहे आणि मराठी आहे आणि मराठी आहे.बबली!...!ङ
      ☆☆०•७इकङईण🎉अ😊​@@13suhg

  • @raosahebjadhav6932
    @raosahebjadhav6932 10 หลายเดือนก่อน +78

    यशोमती ताई बरोबर बोलत आहेत जयजिजाऊ जयशिवराय जय मूलनिवासी

  • @DIPESHKHANWE
    @DIPESHKHANWE 10 หลายเดือนก่อน +69

    यशोमतीताई तुम्ही बरोबर बोलत आहे सिद्ध करून दाखवा Congress ची लहर आहे राणाजी घाबरत आहे का

  • @meritguru1704
    @meritguru1704 10 หลายเดือนก่อน +53

    नवनीत अजून खासदार कशी काय तिला जेल मध्ये टाका

  • @ganeshasrondkar3769
    @ganeshasrondkar3769 10 หลายเดือนก่อน +72

    परराज्यातून येवून राणा परिवार महाराष्ट्रात मराठी माणसाला अहवान मराठी कार्यकर्तेता समोर काय दिवस आलेत

    • @adgaming6182
      @adgaming6182 10 หลายเดือนก่อน +2

      अगदी.बरोबर.परदेशांतूंन.आलेलां.यांचा
      एवढा.रुबाब.हे.खास.यांच.कांम.टीका
      करण्याचं.दीसत.उद्ववसाहेबांवर.टीका
      जनतेने.निवडून.दील.जनते.माहागाईवर
      बोला.केंद्रात.आवाज.काढा.तोतर.दीसत.नाही.निंदा.निंदा.20/24ला.कळेल
      दापत्यांना

    • @prakashbowalekar4781
      @prakashbowalekar4781 10 หลายเดือนก่อน

      To mc totlya tyala pan thokle pahije

    • @rajvardhanpatil3579
      @rajvardhanpatil3579 10 หลายเดือนก่อน

      राज ठाकरेंना बृज भूषण बोलला होता तेव्हा शेपटी घातली होतीस काय चुत्या..,. आता पर राज्य आठव तेय काय 😡😡

  • @vevibes6279
    @vevibes6279 10 หลายเดือนก่อน +38

    यशोमती ताई कशाला 'गटारात' दगड मारता...🎉

  • @ashokgayke5205
    @ashokgayke5205 10 หลายเดือนก่อน +35

    आरे ह्या बायका आमदार खासदार आहे की नळावर पाणी भरणाऱ्या बायका.

  • @gopaladamande8649
    @gopaladamande8649 10 หลายเดือนก่อน +64

    शहर गुन्हा दाखल झाला पाहिजे इलेक्शन साठी पैसे वाठले..
    पण फडतूस गृहमंत्री यांच्याकडे ध्यान देणार नाही.

  • @sanjaywaghmare4932
    @sanjaywaghmare4932 10 หลายเดือนก่อน +61

    राणा बाई सरळ सांगते कडक नोटा वाटायला दिले मग घरमंत्री का गप बसतो इलेक्शन डिपार्टमेंट काय करत

  • @deepakwankhade1831
    @deepakwankhade1831 10 หลายเดือนก่อน +40

    येशोमती ताई असे पैशाचे राजकारण कधी करत नाही.गरिबाना मदत करते

  • @bhagawantmeshram7551
    @bhagawantmeshram7551 10 หลายเดือนก่อน +33

    2024 राणा ची जोडी पराभूत होणार ही निश्चित केले आहे अमरावतीच्या जनतेने

  • @RYANFF-iu5ib
    @RYANFF-iu5ib 10 หลายเดือนก่อน +35

    तळेगाव ठाकुर, येथील ठाकूर घराणे एक सन्माननीय, इज्जतदार घराणे 🌹🙏

  • @annasahebthitame8701
    @annasahebthitame8701 10 หลายเดือนก่อน +35

    राणा कोन छी फडतुस बाई

  • @bhakt3872
    @bhakt3872 10 หลายเดือนก่อน +24

    म्हणजे यांनी निवडणुकीत पैसा वाटला
    लावा ED CBI राणा 😢😢😢

  • @vishnuraut5114
    @vishnuraut5114 10 หลายเดือนก่อน +13

    राणा राणी दोघंही घरी बसणार आहे😂😂😂😂

  • @sanjaymuneshwar2335
    @sanjaymuneshwar2335 10 หลายเดือนก่อน +13

    नवनीत राणा तिच्या कामाच्या जोरावर निवडून आल्या नाही तर पैसे वाटून आली, खोटं जात प्रमाणपत्र काढण्यासाठी किती पैसे वाटले?याची चोकशी झाली पाहिजे

  • @suryakant-zv8bz
    @suryakant-zv8bz 10 หลายเดือนก่อน +23

    जातीचा दाखला प्रकरणांचा निकाल केव्हा लागणार

    • @PSKohli-ow7dk
      @PSKohli-ow7dk 2 วันที่ผ่านมา

      जाति प्रमाण पत्र मसले का natiza नवनीत के favor mein aaya hai

  • @ambalalpawar3818
    @ambalalpawar3818 10 หลายเดือนก่อน +15

    नवनीत राणा कोणत्या Angel ने नेता वाटते.....? अगदी निरलजज पणाचा कळस...बीजेपी ने राजकारणाचा तमाशा केला....

  • @karangarad9033
    @karangarad9033 10 หลายเดือนก่อน +12

    🤔हिच्यापेक्षा चांगली तर सीमा हैदर निघाली भारत प्रेमी भारत माता की जय महाराष्ट्र😜

  • @mazimauli131
    @mazimauli131 10 หลายเดือนก่อน +12

    अमरावती कर.. घ्या चडुन बाहेरून येणारे... घ्या...

  • @user-ck9mc5up6q
    @user-ck9mc5up6q 10 หลายเดือนก่อน +13

    सरकार भ्रष्ट आहे मग कोण चौकशी करणार

  • @anandgosavi9647
    @anandgosavi9647 10 หลายเดือนก่อน +6

    ग्रेट यशोमती ठाकूर

  • @vivekanandpatil9414
    @vivekanandpatil9414 10 หลายเดือนก่อน +5

    यशोमती ठाकूर ताई योग्य बोलल्या आहेत, सिध्द करा आणि नवनीत राणा यांनी इतका पैसा कोठून आणला ,हे स्पष्ट करावे.

  • @dadasahebdevkate2311
    @dadasahebdevkate2311 10 หลายเดือนก่อน +10

    अरे काय आदर्श घ्यावा यांच्याकडून !

  • @user-lp7lr2pw3g
    @user-lp7lr2pw3g 10 หลายเดือนก่อน +6

    निवडणूक आयोग झोपल आहे का? कारवाई करावी

  • @vasantgawande5229
    @vasantgawande5229 10 หลายเดือนก่อน +5

    या वादला कही अर्थ नाही, राणा काय आहेत हे सर्व अमरावती ला माहित आहे.

  • @sagarwanjol9371
    @sagarwanjol9371 10 หลายเดือนก่อน +8

    राणा म्हणजे छीणाल बाई छीनाल बाई ल पैसेच देतात किंवा घेतात .........

  • @user-ih5wg7bn2y
    @user-ih5wg7bn2y 10 หลายเดือนก่อน +5

    राणा साहेब मागच्या इलेक्शनचा हिशोब खरा दिला की खोटा इलेक्शनच्या हिशोब मध्ये ताई दिलेले पैसे दिलेले होते का

  • @swapnil676
    @swapnil676 10 หลายเดือนก่อน +6

    नवनीत हाती आले हो,सोपे अवघड झाले हो।।

  • @sanjaymuneshwar2335
    @sanjaymuneshwar2335 10 หลายเดือนก่อน +5

    सर्वोच्च न्यायालय खोटं जातप्रमाणपत्र केस चा कधी निकाल देणार?

  • @govindraobarde3935
    @govindraobarde3935 10 หลายเดือนก่อน +6

    Amravtikarano कोण ही राणा कुठून आली आपल्या स्थानिक मराठी माणसावर कायपण बोलते जरा विचार करा आणि हिला येणाऱ्या निवडणकीत हीची जागा दाखवा

  • @anilrawatale4930
    @anilrawatale4930 10 หลายเดือนก่อน +5

    नवनीत राणा या बाईला कुठे काय बोलावे हेच कळत नाही आणि कोणावर पण बेछुट आरोप करत राहते त्याच्यामुळे ती पुन्हा खासदार तर होणारच नाही हे अमरावतीकरांना ठरवल आहे

  • @shrikrishanaraut1883
    @shrikrishanaraut1883 10 หลายเดือนก่อน +4

    परंतु पैसे घेऊन निवडणुका लढवता एवढ जनतेला कळलं... कार्यकर्ता मात्र वडापाव खाऊन वणवण फिरतो...

  • @Jitya_.
    @Jitya_. 10 หลายเดือนก่อน +2

    ED कुठे आहे.....
    नवनीत राणा कडे वाटायला
    कडक नोटा आल्या कुठुन????

  • @ganeshsolanke994
    @ganeshsolanke994 10 หลายเดือนก่อน +3

    अहो या राणा बाई उधावं साहेब बद्दल काही तरी वेगळच बोलल्या होत्या न

  • @towardsfarmingtechnology380
    @towardsfarmingtechnology380 10 หลายเดือนก่อน +4

    कुणाचे आरोप मनावर घेऊ नका आरोप करणारी माणस फडतूस आहेत ह्याना बुड तरी आहे का? भोंगा फुकते म्हणुन टिकून आहे नाहीतर केव्हाच जात प्रमाणपत्र रद्द झाले असते.

  • @sanikasarang2478
    @sanikasarang2478 10 หลายเดือนก่อน +5

    या राणाला २०२४ ला कायमचीच घरी बसवा

  • @DrGRAnap
    @DrGRAnap 10 หลายเดือนก่อน +4

    Why caste certificate of mrs Rana is not being verified by Lok sabha office.

    • @anilkhiraskar4259
      @anilkhiraskar4259 3 หลายเดือนก่อน

      अमरावती मध्ये कमळ फुलणार

  • @swishi88
    @swishi88 10 หลายเดือนก่อน +6

    Lay bhari
    Kada 1 dusrichi izzat...
    Yashomati rana la purun urtil ..nad nay karaycha😂😂😂

  • @prakashdarade3941
    @prakashdarade3941 10 หลายเดือนก่อน +4

    राणा ताई एवढाच पुळका होत उभे राहण्याचं तर आपले जात प्रमाण पत्र जोडायचे होतें उगाच भिलाच्या पोटी जन्म दाखवून उमेदवारी दाखल केली आता कोर्टाने तुम्हाल नो जमनात वरन्ट काढलंय तेच काय ताई तुमी उगाच राजकारणात आले आपलं बार होते xxx सिनेमे त्यात तुमी टॉप वर होते की राव

  • @shivajipol4399
    @shivajipol4399 3 หลายเดือนก่อน +2

    नवनित यांच्या कडे कडक नोटा कोठून आल्या याची चौकशी करावी

  • @umeshlahoti4262
    @umeshlahoti4262 10 หลายเดือนก่อน +3

    किरीट सोमय्या भाऊ कडे विषय पाठवा

    • @ravindrapansambal6326
      @ravindrapansambal6326 3 หลายเดือนก่อน

      कि..ट सो..य्या नाही, "तिल्लीत तोम्माय्या" (नागु भोंगुळु)6😂❤😢

  • @dimpalsharma6889
    @dimpalsharma6889 10 หลายเดือนก่อน +3

    मोती शर्मा. पंत जवा पासून बबली चा डांस बघून गेला तवा पासून बबली उर्फ नवनीत राणा ला लय खाज सूट ली आहे.

  • @kishoreborse5942
    @kishoreborse5942 10 หลายเดือนก่อน +1

    आणि हे नोटा ची तर चौकशी तर झाली च पाहीजे.

  • @rahuljadhav2165
    @rahuljadhav2165 10 หลายเดือนก่อน +2

    आरे हि नवनविन बाई नवनवीन ग्राहक घेऊन घेऊन कडक कडक नोटा वाटते राव

  • @Raysons2232
    @Raysons2232 10 หลายเดือนก่อน +2

    नवनीत तुझं भोगस प्रमाणपत्र च काय झालं ? राणा तुज्या वर कोणी विश्वास ठेवेल ?? ?

  • @arunkamble9855
    @arunkamble9855 10 หลายเดือนก่อน +1

    ही आपली संस्कृती. या बायांनी राजकारणात काय दिवे लावलेत कोणाला माहित आहे का? विशेष म्हणजे यांचे नवरे शांत असतात.

  • @varshabhise4188
    @varshabhise4188 10 หลายเดือนก่อน +2

    राणा दाम्पत्य कसकाय निवडून देतात आमरावती कर कळत नाही........

  • @Entertainment-hf5lf
    @Entertainment-hf5lf หลายเดือนก่อน +1

    यशोमती ताई अमरावती च्या मातीची❤..vote for Congress

  • @rajeshbandre7310
    @rajeshbandre7310 10 หลายเดือนก่อน +7

    यशोमती ठाकूर ताई खऱ्या आहेत राणा बाई चि नौटंकी चालु आहे

  • @suniltanuja
    @suniltanuja 10 หลายเดือนก่อน +1

    मस्त वाटते

  • @somnathdinkar6596
    @somnathdinkar6596 10 หลายเดือนก่อน +1

    यडी झाली राणी आता दगड लागेल थोड्याच दिवसात........यडी.......यडी.....

  • @prasadpilankar5301
    @prasadpilankar5301 10 หลายเดือนก่อน +1

    राणा ने एवढे पैसे कुठून आणले ते शोधावे आणि यशोमती ठाकूर कडे जमा केलेले पैसे घेऊन तेवढी आम्हा सामान्य नागरिकांना टॅक्स भरणी साठी सूट द्यावी

  • @user-ei1np2yw4h
    @user-ei1np2yw4h 10 หลายเดือนก่อน +8

    Thakoor मॅडम एक नंबर इमानदार नेता आहे ती कोणाचा आधार घेऊन निवडून येत नाही जनतेचे काम करणारी नेता आहे

    • @MAU9820.
      @MAU9820. 10 หลายเดือนก่อน

      Zaatu

  • @harshwardhanvinodjakate_of9775
    @harshwardhanvinodjakate_of9775 10 หลายเดือนก่อน +2

    मोदी भक्त बाई अजून अक्टिंग विसरली नाही.

  • @dinkarbhosale4557
    @dinkarbhosale4557 10 หลายเดือนก่อน +1

    नवनीत राणा नी त्याच वेळीच गुन्हा का दाखल केला नाही.

  • @जयमहाराष्ट्र
    @जयमहाराष्ट्र 3 หลายเดือนก่อน +1

    जुडेगा भारत जितेगा इंडिया! Only Congress

  • @SantoshWaghmare-ec3lc
    @SantoshWaghmare-ec3lc 10 หลายเดือนก่อน +1

    राणांना पैशांविषयी बरंच काही माहित असावं..?

  • @zafarshaikh-kl8cn
    @zafarshaikh-kl8cn 3 หลายเดือนก่อน

    Ek no aahe hi

  • @satishjadhav4388
    @satishjadhav4388 10 หลายเดือนก่อน +1

    राणा ताई या देवेंद्र फडणवीसची नाची म्हणुन प्रसिद्ध आहे देवेंद्र फडणवीस नाच म्हणले की नाच करून दाखवते

  • @amoldhakulkar73
    @amoldhakulkar73 3 หลายเดือนก่อน

    जय श्रीराम

  • @ashraffeesk2314
    @ashraffeesk2314 10 หลายเดือนก่อน +4

    En logon se janta ka kaam hota nahi hai per ek dusre per ghatya tipiny karne k liye waqt hi waqt hai shamelesa ...

  • @user-co7rd6xy3m
    @user-co7rd6xy3m หลายเดือนก่อน

    Yes mti very good mam 👍 thanks 🙏👍

  • @sakhawakade5977
    @sakhawakade5977 10 หลายเดือนก่อน

    😂😂😂😢😢😮😮😅😅😊😊 घ्या घालून शांत समाधान वाटेल

  • @pushpadurgade6938
    @pushpadurgade6938 หลายเดือนก่อน +1

    नवनीत राणाची जिरली पक्की

  • @sharadpatkar7917
    @sharadpatkar7917 10 หลายเดือนก่อน

    या पेक्षा अजून खालची पातळी काय असणार

  • @savanrathod2036
    @savanrathod2036 10 หลายเดือนก่อน

    सर्व राजकारण जुम्ले बाजी

  • @ashraffeesk2314
    @ashraffeesk2314 10 หลายเดือนก่อน +7

    We feel shame on such politician still after 70 year our uneducated poltician do the same dirty politics our politician are good for nothing ..

  • @dwaitastroguru5187
    @dwaitastroguru5187 3 หลายเดือนก่อน

    नवनित राणा नोटा वाटते हे कबुल केले यांच्यावर इडी ची कारवाई का होत नाही.

  • @dineshbadekar1710
    @dineshbadekar1710 3 หลายเดือนก่อน

    दोन्ही अमराठी आहेत महाराष्ट्राला काही घेणं देणं नाय

  • @samyakmore5701
    @samyakmore5701 10 หลายเดือนก่อน

    ❤tyana jaudya chulit aamchi V,B,A

  • @user-gj7zl4iq6q
    @user-gj7zl4iq6q 10 หลายเดือนก่อน

    दो उमीदवारो का झगड़ा, वह भी दोनो लेडीज, दोनो समझदार.ऐसी राजनीती चल रही अम. की? जिंदगी मे नहीं देखी भगवान, क्या भला होंगा अमरावती वासीयों का,
    ईश्वर से प्रार्थना है कि सद्दबुधी दें🙏🙏🙏🙏🙏

  • @ss-hp2yr
    @ss-hp2yr 3 หลายเดือนก่อน

    राणा कडून कडक नोटा घेऊन यशोमती ठाकूर कौतुक दाखवतात...😅

  • @pranatsakhare6272
    @pranatsakhare6272 10 หลายเดือนก่อน

    कडक नोटा आणि शेत विकावं लागत म्हणजे पैसे वाटले जातात

  • @hasanmulla9035
    @hasanmulla9035 3 หลายเดือนก่อน

    निवडणूक झाली की राणा 💃 डानस बार सुरू होणार

  • @rokhthoksanjay........4879
    @rokhthoksanjay........4879 10 หลายเดือนก่อน

    आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थिनी मृत झाल्या प्रकरणी आवाज उठवला आहे का....

  • @sayajishinde3615
    @sayajishinde3615 10 หลายเดือนก่อน

    वाद शांत आणि वाढणार अस म्हणायच जाळ घालयाचा

  • @a.shaikh8146
    @a.shaikh8146 หลายเดือนก่อน

    Thakur mam che vichar sarahniye

  • @user-np5mj1og9k
    @user-np5mj1og9k 3 หลายเดือนก่อน

    पर राज्यातली राणा बाई मराठी महिले बद्द्ल इतकं बोलते
    हिम्मत आली कुठून

  • @rameshkhamkar6549
    @rameshkhamkar6549 10 หลายเดือนก่อน +1

    नवनीत उघडी बाई

  • @accountssvssk2411
    @accountssvssk2411 หลายเดือนก่อน

    आमदार यशोमती ताई ठाकूर जिंदाबाद🎉🎉🎉🎉

  • @mohammadmoinoddin4512
    @mohammadmoinoddin4512 3 หลายเดือนก่อน

    नवनीत राणा हे लोक प्रतिनिधी आहात हे विसरून गेले आहेत आपल्या गर्वा मध्ये आहेत त्यांना लौकरच जनता धडा शिकवेल

  • @jaysinghthakur9346
    @jaysinghthakur9346 10 หลายเดือนก่อน

    😊

    • @SKY-um5iz
      @SKY-um5iz 10 หลายเดือนก่อน

      😛

  • @rounders285
    @rounders285 หลายเดือนก่อน

    यशोमती ताई ची बरोबरी करू शकत नाही नवनीत बाई

  • @vidyakhare7787
    @vidyakhare7787 3 หลายเดือนก่อน

    शुभ बोल नारी यशोमती

  • @parshuramkhairnar1336
    @parshuramkhairnar1336 10 หลายเดือนก่อน

    बंटी आणि बबलीचे दिवस भरलेत. यांना माज आला आहे.

  • @user-ck9mc5up6q
    @user-ck9mc5up6q 10 หลายเดือนก่อน

    त्या दोघींना शिव्या कसल्या देत आहेत त्या तरी आम्हाला कळायला पाहिजे ते की

  • @kishoreborse5942
    @kishoreborse5942 10 หลายเดือนก่อน

    हि महामाया राणा नी कोरे कोरे नोटा आणल्या कुठुन याना दिल्या कोणी.म्हणजे यानी नक्की च नोटा वाटुन निवडणूक लढवली हे सिध्द होते.

  • @mahadevgole8428
    @mahadevgole8428 10 หลายเดือนก่อน

    निवडणूक जशी येईल तसे महाराष्ट्र काय काय पाहिल देवच जाणे

  • @NarayanKamble-hg2hw
    @NarayanKamble-hg2hw หลายเดือนก่อน

    यशोमती तुम्ही चिखलात दगड मारू नका चिखल आपल्याच अंगावर उडणार सावधान

  • @anilthorat6905
    @anilthorat6905 10 หลายเดือนก่อน +1

    Rana baei Apna kde 2no che kite pass ahe te aj samjle tumhi garib lookana lauttaat kay tumache nalyak Rajkaran stop kra😊

  • @roshanmohorkar6120
    @roshanmohorkar6120 3 หลายเดือนก่อน

    कडकं नोटा 😂😂

  • @sandipchandane1503
    @sandipchandane1503 26 วันที่ผ่านมา

    Yashomati Tai are great

  • @13suhg
    @13suhg 3 หลายเดือนก่อน

    बाई तू कडक नोटा द्यायच्या का.
    ठाकूर हे राज घराणे आहे.

  • @Aj-xb5wk
    @Aj-xb5wk 10 หลายเดือนก่อน +1

    Rana mhnje murkh bai..

  • @dadasahebpatil9419
    @dadasahebpatil9419 3 หลายเดือนก่อน

    राणा बाई ले यशोमती बाई काही सोडत नाही.

  • @chandrakantgunjal8847
    @chandrakantgunjal8847 10 หลายเดือนก่อน

    एकमेकांच्या झिप्र्या उपटा....

  • @dhanendragadale5425
    @dhanendragadale5425 3 หลายเดือนก่อน

    Navnit Rana bayi, Ravi kadun paise ghetale kashasathi? Ka? Sanga. Ani kay ho ka Ani kothun anale paise

  • @royalmhasla4031
    @royalmhasla4031 หลายเดือนก่อน

    Dancer