कल्लूळाचं पाणी हे गाणं साखराबाई टेकाळे यांचं नाही तर ते संतोष देढे या गायकाने स्वतः रचून स्वतःच ते गायलेलं आहे. या गायकाने साखराबाई यांच्या सोबत अनेक गाणी गायली आहेत, सामने केले आहेत, हे गाणे अशाच एका सामन्यामधील आहे. अतिशय सुप्रसिद्ध असा हा गायक आज आपल्यामध्ये नाही, या गायकाने अनेक देवीची गाणी गायली आहेत. आणि त्या सर्व गाण्यांची रचना देखील त्यांनी स्वतःच केली आहेत. अतिशय सुरेख आणि अर्थपूर्ण गाणी त्यांनी स्वतः तयार केली आहेत. स्वतः गायली आहेत आणि स्वतःच त्याचे संगीत देखील केले आहेत. बाळू शिंदे हे या गायकाचे नात्याने बंधू आहेत, तसेच विठ्ठल हे देखील त्यांच्याच ग्रुप मधील गायक आहेत, यांच्या ग्रुपने अनेक सुप्रसिद्ध गाणी गायली आहेत. या सर्व गोष्टी सांगून मी खऱ्या अर्थाने संतोष देढे यांना श्रद्धांजली वाहिली आहे......💐
सगळं खोटं बोलललय ह्यांनी ह्यांना लिहिता वाचता येत नाही. ह्यांनी आत्ता पर्यंत जेवढे गाणी गायली आहेत ती सर्व दुसऱ्यांची आहेत.ह्यांना जास्त प्रसिद्धी बाळू शिंदे यांनीच दिली आहे ' गणबाई मोगरा ' सोडल तर सर्व हिट गाणी बाळू शिंदे यांनी गीत व संगीत केलेले आहेत.
खांद्यावर पदर, कपाळावर कुंकू,केसांत गजरा अगदी महाराष्ट्र संस्कृती जपत अभिमान वाटवा असा आवाज आहे ....आई राजा उदो उदो
अशी गायिका आणि आराधिन पुन्हा होणे नाही.तुमच्या कलेला माझा सलाम
मुलाखत खूप सुंदर घेतली आहे. मुलाखत घेणाऱ्याचे विशेष अभिनंदन
लोककलावंत ही महाराष्ट्राची शान आहे
असे गायक होणे हे महाराष्ट्रासाठी अभिमान आहे
खर्या अर्थाने अंबाबाईची भक्त शोभते आहे. शुद्ध मनाची आई शोभते साखराबाई टेकाळे.
कं
सरस्वती प्रसन्न साकराबाईंना मानाचा मुजरा
अभिमान वाटतो सखराबाई यांचा त्याचे विचार खुप मस्त आहे 🙏🙏🙏🙏
खूप छान आई तुमचे गाणी मी पण बघतो आणि ऐकतो खूपच छान आहेस
यांच काळुबाईच गाणं मला फार आवडतय आणि त्याच काळुबाईच्या एका सिनेमातही ते शुटींग झालय
सुंदर गीतावरील गीतकार यांची माहिती दिली 🙏
khup chan 🤗🙏👌👌👌👌👌👌👌👌👌🔱🚩aaibhavani🐯🔱
My childhood memories of listening songs of Sakhrabai Tekali .... Respect 🙌 Love
आपण खूप छान काम केले.
त्यांची मुलाखत घेतली
कल्लूळाचं पाणी हे गाणं साखराबाई टेकाळे यांचं नाही तर ते संतोष देढे या गायकाने स्वतः रचून स्वतःच ते गायलेलं आहे. या गायकाने साखराबाई यांच्या सोबत अनेक गाणी गायली आहेत, सामने केले आहेत, हे गाणे अशाच एका सामन्यामधील आहे. अतिशय सुप्रसिद्ध असा हा गायक आज आपल्यामध्ये नाही, या गायकाने अनेक देवीची गाणी गायली आहेत. आणि त्या सर्व गाण्यांची रचना देखील त्यांनी स्वतःच केली आहेत.
अतिशय सुरेख आणि अर्थपूर्ण गाणी त्यांनी स्वतः तयार केली आहेत. स्वतः गायली आहेत आणि स्वतःच त्याचे संगीत देखील केले आहेत. बाळू शिंदे हे या गायकाचे नात्याने बंधू आहेत, तसेच विठ्ठल हे देखील त्यांच्याच ग्रुप मधील गायक आहेत, यांच्या ग्रुपने अनेक सुप्रसिद्ध गाणी गायली आहेत.
या सर्व गोष्टी सांगून मी खऱ्या अर्थाने संतोष देढे यांना श्रद्धांजली वाहिली आहे......💐
हे गान संतोष यांचे आहे
आई जगदंबा उदंड आयुष्य देवो तुम्हाला ,,
B
Khup chan avaz Ani rachna
Sakharabai is born lyricist and singer. She is illiterate but the way she writes and sings the song is just amazing. Impressed with her singing.
Sakhara aai la shasna kdun purskar bhetla pahijel
She is just awesome lady inspite of being uneducated she is amazingly composed and so matured and talks to the point 👍🙏🙏🙏 salute
डोळे पाणावले मुलाखत पहाताना.
भक्ती, संघर्ष, प्रयत्न, आणि शेवटी यश... = साखराबाई,
छान❤😅😊
Jeevan prawas aasel khadtar pan tumcha aawaj vardan aahe tumcha aawaj khup bhari aahe
वा वा 🚩🚩🚩
सर प्लीज साखराबाईसाहेब यांचा पत्ता सांगा. मी त्यांचा सर्वात मोठा फॅन आहे.
Plz
Plz
Plz
Plz
Plz.
Biggest fan of her.
नादच खुळा १ नंबर
मला तुमची गाणी खुप अावडतात
खुपच छान
लय भारी गाणं आहेत.
लय भारी गाण
टेकाळे ताईंचा युट्युब वर चैनल खोलून त्यांचे सर्व गाणी त्या चैनल वर अपलोड करावीत जेणेकरून त्यांचा फायदा होऊ
अगदी बरोबर
Nag the dear karmala nagraj manjule sir i love country karmala 🌹🌹🌹🌹💐🌹🌹🌹🌹
Khup Chan sakhara Mavashi
Nice ajji
Khup chan
I like Ganu Bai Mogra Song,ky mast gaylat madam tumi ,
टेकाळे मौशी ला देव धर्म संस्कृती बद्दल खूप आत्मीयता आहे बरं वाटतं नमस्कार त्यांना.
खुप छान
गूरुवर्य आईसाहेब
Nice mast mavshi voice tumcha
आई राजा उदो उदो
बरोबर आई
गजराबाई भुंबे यांची मुलाखत घ्या
Lai bhari sakhrabai
Manoj Suryavanshi khupch chhan
Legend Aaradhi......
गोड…💖
खुप,छान,मी, तुम्हचा,गान, म्हनत,असतो,ताई,
Nice Umesh ji
देवाची देणं म्हणायची साखरबाई सगळी घरी लावता तुमि 1 song काढलं की
आई साहेब धान
aai saheb sakrabai aaai maji hi Asch aaavdy pilg MLA tumcha n patva pilg
Mast
छान
Aai Raza udhe udhe tulajabhavani mata ji
When I listen her voice then I feel like im in heaven 🤩
👌👌👌👌🎶
साखराबाई टेकाळे या ताईंचा फोन नंबर भेटेल का ....
Sakarabai aaradi nasun bhalati kadvh baralnari bai aahe😂😅😢😊
🙏🙏🎶🎵🕉️🕉️🚩🚩
Super
आपण तरी त्यांना मदत करावी ही नम्र
So honest answers kiti down to earth ahet mam 🤩😍😘 nahitar aajkal che cellebs over acting over dikhava
Yanchya sarkhe singer ahete mhanune tri bhakti song jiyante ahete yanche karykram Tv varti yavala pahije he singer prasidi pasune kup lamb ahete
@@Ak00530 राईट भाई 😕
साकरा बाई टेकाळ तूमचि गाने
तुम्हाला खरच सरस्पती तुमच्य कंठात स्व ता बसलेलि आहे.आई जगदंबा आमच्या साकरा माऊशीला खुप खुप आविश्य दे.आनी आत्तच्या पिढिच्या मुलिंमध्ये साकरा बाई ला नांदू द्या . त्यांना पन त्यांच्या आवाजाचा त्यांच्या कलेचा एक भाग येऊद्या.
आई तुम्हाला नमस्कार 🙏🙏
🙏🙏🙏🙏🙏
अभिनंदन ताई
Chan
Viay sartape ani shakuntala jadhav yanchi sudha mulakhate ghyvi
जय भीम ताई
एक ते
🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏
😋😋👑
Good
Sir mala yancha no milel ka plz
भगवंतांचीक्रपा
Balu shinde yancha jivanpravas banava tua badalyat amhi subscribe karu
निसर्गाला शिक्षणाची गरज नसते
UDO UDO
Barober aahe original pahije
Sakhara Aakka nakat nath ghala tyashivay tumhi changale disat nahi
Tumhala ajibatach garva nahiye tumhala
AAERAJA UDO UDO
ब
.
सगळं खोटं बोलललय ह्यांनी ह्यांना लिहिता वाचता येत नाही. ह्यांनी आत्ता पर्यंत जेवढे गाणी गायली आहेत ती सर्व दुसऱ्यांची आहेत.ह्यांना जास्त प्रसिद्धी बाळू शिंदे यांनीच दिली आहे ' गणबाई मोगरा ' सोडल तर सर्व हिट गाणी बाळू शिंदे यांनी गीत व संगीत केलेले आहेत.
तु का जळायलास पन
अति सुंदर
Mast
खुप छान
🙏🙏🙏🌹🌹🌹🌹💐💐💐
खूप छान
खुप छान