महाराष्ट्राची अस्सल गावरान बाजाची गायिका जिच्या गाण्याला महाराष्ट्राने अफाट प्रेम दिलं | Bol Bhidu
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 7 ก.พ. 2025
- #BolBhidu #Sakhrabai #साखराबाईचीगाणी
अगं साखरबाय साखरबाय तुफान सुटला वारा
तुफान सुटला वारा गं वारा तुला नाही कुणाचा थारा….
आता हे गाणं झालं आराधी मेळ्यातलं, साखराबाई आणि गजराबाई यांच्या सवाल जवाबातलं, पण यातली साखराबाई कोण हे तसं सांगण्याची गरज नाही. साखराबाई टेकाळे म्हणजे सगळ्या महाराष्ट्रातल्या लोकांची एकदम जवळची गायिका, आई, गुरू अशा कितीतरी पदव्यांनी समृध्द.महाराष्ट्राला मिळालेली एक अस्सल गावरान बाजाची गायिका जिच्या प्रत्येक गाण्याला महाराष्ट्राने अफाट प्रेम दिलं.
Sakhrabai Tekale is a very favourite singer of all the people of Maharashtra, rich with many titles like mother, guru. A genuine singer who got Maharashtra's love for every song.
Subscribe to BolBhidu here: bit.ly/Subscrib...
Connect With Us On:
→ Facebook: / bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
→ Website: bolbhidu.com/
जर बोल भिडू हे चॅनेल नसते तर आज ही माहिती महाराष्ट्राला कळली नसती एवढे मात्र खरे आहे.
सलाम बोल भिडू.
सलाम साखराबाई..
आणी सलाम गणबाई मोगरा गणाची गाडी सोंग
एकदम बरोबर मत मांडले आहे तुम्ही खूपच छान माहिती सांगितली जाते बोलभिडुवर
👍👍
त्यांची मुलाखत आहे यूट्यूब ला
मला अभिमान आहे की साखराबाई माझ्या गावातील लेक आहे ते .सर्व पिंपळगाव (डोळा) गावकऱ्यांकडून लोकप्रिय साखराबाईंच्या त्यांच्या या अप्रतिम कार्यासाठी भरभरून प्रेम. धाराशिव osmanabad .
खरच खूप छान👏👌👍 तुम्ही साखराबाई ( मावशींना) ईथे दाखवलत. त्या बद्दल धन्यवाद खरच अशा कलाकारांनामुळे महाराष्ट्राची लोककला जिवंत आहे .खरच यांच्या गाण्यांमुळे माझ बालपण खुप छान गेल नवरात्रीला आम्ही यांच्या गाण्यांवर खुप नाचतो यांच्या गाण्यांमध्ये एक वेगळीच ऊर्जा आहे ...यांना दीर्घायुष्य लाभो हिच ईश्वर चरणी प्रार्थना...🙌👏🙏💐❤
अभिमान आहे माझ्या धाराशिव जिल्ह्यातील साखर बाईंचा 😎🤘
आधी साखरा बाई नीट लिही मग अभिमान ठेव
@@udaysatav4440 तू काय आधारकार्ड बघायला गेला होता काय 🤣
@@rrt383 हो
बरोबरच ना राव
@@pmcchannellovers5766 नक्की काय बरोबर आधार कार्ड का नाव
My favorite devotional song by sakhrabai is ' कोंबड्यानं बांग दिली गं माझ्या कळूला जाग आली गं 😍
I most like this song
दुर्गेश तुमचा आवाजात एकदा "गणबाय मोगरा" झालेच पाहिजे....
लहानपण हे गाणे ऐकण्यात गेले 👌👌भाऊ तु पण एकदम भारी पध्दतीने सांगितले
Sakhrabai tekale the legend ❣️💯😴✨✨✨✨
चिन्मय,स्नेहल,आणि दुर्गेश तुम्हा तिघांची माहिती सादर करण्याची कला अतिशय सुंदर आणि मला खूप खूप आवडते...आणि रांगडी भाषा बोलण्याचा रिदम सुद्धा खूप छान आहे मला असे वाटते की तुम्ही जास्तीत जास्त चांगले विषय निवडून तुम्हीच सादरीकरण करावे आणि आमच्या पर्यंत पोहचवावे❤️❤️
एखादी मुलाखत करता आली त्यांच्या सोबत तुमची तर पाहायला आवडेल लोकांना...!!!
भावा तुझा पण आवाज काही कमी नाही🥰🥰
बाळू शिंदे यांच्या वर पण एक व्हिडिओ बनवा. कारण भक्तीगीता मध्ये सगळ्यात मोठे गीतकार,संगीतकार,गायक आहेत .त्यांनी आत्ता पर्यंत भरपूर हिट गाणी दिलेली आहेत. त्यातली,
1 कलुळाच पाणी कश्याला ढवळल,
2 भल्या भल्यांची वाट मी लावली,
3 तुझा ग पोतराज जटा सोडतो अवडीन
4 तुळजापुरात सासू हरवली,
5 येडाबाई लाडाची लाडाची
6 नथ हाय माझ्या नाकात,
7 ढोलकीला बांधीन तुझे पाय
जवळ जवळ गणपतीत नवरात्रीत सगळ्या सणाला साऊंड सिस्टीम वर अर्धी गाणी ह्यांचीच असतात. मग व्हिडिओ तर झालाच पाहिजे भिडू, कारण त्यांना आत्ता पर्यंत नावाची प्रसिध्दी नाही मिळाली. त्यांचं टिंग्या चित्रपटात पण त्यांनी खूप भारी गाणं गायलं आहे .
खरंच खूप छान स्टोरी समोर आणत आहात तुम्ही बोल भिडू चॅनल ला माझा सलाम
साखरबाई आमच्या धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील आहेत अभिमान आहे
गायक 🔥🔥🔥
कोणाचं काहीपण असो पण तुझा आवाज लय भारी 😍
एवढ्या कमी वेळात एवढ्या वेगवेगळ्या विषयांवरील व्हिडिओ बनवणे ,स्क्रिप्ट लिहिणे हे काय साधं काम नाही खूप छान आणि वेगवेगळ्या विषयांवर असतात तुमचे व्हिडिओ ❤️thanks हे चॅनल सुरू करण्यासाठी,, असचं अविरत सुरू राहो हीच सदिच्छा❤️
हे गाणे खूप वेळा ऐकली पण कोणी गायली या
बददल माहिती नव्हते .
व तूम्ही सादरी करण
फार सूंदर केलत .
दुर्गेश तुझा आवाज आणि सुरांना हात घालण्याची कला पहिल्यांदाच समोर आली, साखराबाईंच्या बद्दल खूप कमी माहिती प्रसिद्धीत होती पण या व्हिडिओच्या माध्यमातून जनमानसात ती जास्त प्रभावीपणे मांडली गेली यासाठी बोलभिडू चे आभार आणि अभिनंदन...
मी लहान असताना आजोबांच्या घरी टेप होता , त्यावर मी त्यांना " गणबाई मोगरा "हे गाणं परत परत लावण्याचा हट्ट करायचो, आणि त्यांनी नाही लावल की मी खूप रडायचं आणि अक्षरशः मातीत लोळायचो .
खूपच सुंदर आठवणी आहेत त्या ...
खुप छान माहिती दिलीत. प्रत्यक्षात मुलाखत घेतली तर आनंद होईल. 👌
आराध्याची गाणी ऐकून बालपण जगलेली आमची पिढी साखराबाईंचं योगदान कधीच विसरणार नाय......आणि बोल भिडूच्या टीम ला हार्दिक शुभेच्छा, असेच नवनवीन विषय घेऊन या🙏
Legendary 💥♥Sakhrabai
बोलभिडू वाले तुम्ही खरच great👌👌 आहात
अश्या आराधी होणे नाही 😍😍 आई राजा उदो उदो ♥️
सखोल माहिती दिली... आपल्या भारताच्या महिला राष्ट्रपती श्रीमती मुर्मु यांची सखोल माहिती द्या
धन्यवाद मित्रा तुझ्या गावरान शैलीला आणि नवीन माहिती साठी देव तुला सर्व काही देवो
Tya usha uthup peksha sakhrabaincha awaj khup khula asun hi goad pn watto👌
Mi Osmanabadcha ahe pn Sakharabhai Osmanabad chya ahet he aaj kalal😌 excellent work #bolbhidu
Same bhava🔥
Bol bhidu ne Maharashtra ek number kela ahe.ek number information 💍💓
Thank you Bol bhidu.
My Favourite Song by Sakhrabai
ढिगुळ आंब्याची नकटी नकटी बाहुली गं❤
साखराबाई 👍👍👍 🙏🙏🙏🌹🌹🌹,
साखराबाईंचे ,लै बाई माझी एकवीरा देखणी गं हे हिट, पुन्हा दाखवा.🌹🌹
वाह खूप छान माहिती.
एक एपिसोड वारीतले आणि रिंगणामधले अश्व आणि लष्कर यांच्या इतिहासावर करा .
आपली बोलण्याची शैली खूप छान आहे ❣️
लहान असताना गनबाई मोगरा खुप एकत होतो..
❤️💯
मी पुण्याचा ,साखर बाई धाराशिव च्या,पण सातारच्या काळुबाईच त्यांनी गायलेल गाणं माझ्या सगळ्यात जवळच आहे ✨
Ekdam kadak awaj tumcha....
सुरुवात जबरदस्त होती😃😃
छान माहीती दिली साखराबाईं बद्दल ...👌👌
सर्वांचे गुरुजी म्हणून मिरवत असलेले चंदन जी कांबळे यांची पण माहिती अपलोड करावी लहानपणी पासून
तुमीच सपुर्न गान गा आवाज चांगला आहे.
मी अनेक वेळा हि गाणी ऐकत आले पण आवाजा मागील व्यक्ती विषयी माहिती मिळाली 🙏🏻
Bol Bhidu che Content Jabardast Astat. 👌
त्यांना पद्मश्री,पद्मभूषण सारखे पुरस्कार मिळालेच पाहिजे
सर तुमचे बोलणे अप्रतिम आहे जुन्या आठवणी जाग्या झाल्या
त्यांचे सर्वात फेमस गाणे गणपती उत्सवात शेवटच्या दिवशी वाजायचे
गणबाई मोगरा vs gasolina remix 😂
कडक भावा🔥🔥🔥🔥🔥
एक नं गाणं गाईलस तु...
डीजे साउंड वाल्यांचे आभार माना व त्यांच्या वरही एखादा व्हिडीओ बनवा
बोलभिडू एकदा पारले जी चा इतिसाबद्दल माहिती द्या.
लोक संगीतात भक्तीचा जागर आहे आपण चांगली माहिती सांगितली धन्यवाद
खुप सुंदर माहिती दिली आहे धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
आमच्या आराध्याची, जन जोगत्यांची शानबाग म्हणजेच आराधीन साखराबाई टेकाळे
🙏🕉️🌹😘🌹🕉️🙏
लयभारी आराधीनबा ईनसकार
अशे अनेक व्यक्तिमत्त्वाच्या उपकारांवर आपण जगत आहोत ..... आणि अशा मान्यवरांचे स्मरण आपण करून देतात त्याबद्दल आभार.... 🙏
पद्मश्री राहीबाई पोपेरे यांच्या बद्दल थोडी माहिती मिळाली तर बर होईल 🙏💯
माझा जन्म ग्रामीण भागातला माझे वडील शेतकरी आहेत
त्यांना अराधी गाणी खूप आवडायचे
आत्ता पण त्यांना खूप खूप अशी गाणी येतात
मी लहान असताना पासून हे गाणी ऐकतो आत्ता मात्र काल थोडा वेगळा आहे मी आत्ता जॉब करत आहे आणि शहरात राहतो ....
खूप दिवसानंतर गणबाइ मोगरा ... हे गाणं आज ऐकणार आहे .
Sumeet music ❤️🤘🏻
Amazing Old days❤️
मस्त वाटली माहिती 👌👌👌👍👍
Tumhi legends aahat dokyat je vishay yetat te sarve vishay tumhi ya channel war mandata
Appreciate ur whole Team and efforts...... All the best....
यांची गाणी ऐकणाराच खरा रसिक ❤️
छगन चौगुले व मनोज भडकवड यांच्या वाट पण व्हिडिओ बनवा 👍👍👍👍👍
साखराबाईस नमन माझे
Dada tujha avaj🤯🤯🤯🤯🤯🤯🤯🤯
व्हा काय कमाल topic aanta तुम्ही ❤❤❤
Nice information thanks 👍
जालियनवाला बाग हत्याकांड माहिती व इतिहास सांगा भाऊ
Khup chan mahiti 👌🙏
Bolat raha bhidu... 👌
*खूप छान माहिती दिली*
🙏🏻🙏🏻🙏🏻👌👌👌
Mi Shubham कळंब तलुक्यातील पिंपळगाव डोळा च्या शेजारील गावाचा
Legendary 💥♥️
भाऊ तुझा आवाज लय भारी
Durgesh kale tuja aawaj bhari ahe
Kaay ch aavaj 🔥❤️
Dada tuza aavaj pn mast aahe
Tu pan chaan gaan mhantos bhava
आम्ही याच तालुक्याचे , 🙏✨♥️
1numbar mahiti dili bhava 👌🏼👌🏼💐
TH-cam channel म्हणजे फक्त बोल भिडू
✌️ DHARASHIV 🚩
महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध वारकरी अभंग गवळणी गायिका हे.भ.प.गोदावरीताई मुंढे यांच्या बद्दल पण एक माहितीचा व्हिडिओ बनवा दादा.🙏🙏
4000 song she deserves Padma Shri
Nice information Durgesh bhai 👍
भाऊ तुझा आवाज पण भारीच आहे
Sakhrabai Amchya gavakadchya ahet yacha mala far abhiman ahe sakhrabai mala lahanpanipasun mahit ahet
Durgesh Bhau + Chinya Dada = bol bhidu 🔥
तुझा पण आवाज छान आहे...
U R NO-1
हा भाग मस्त होता बरका....
तुझा आवाज पण गोड आहे रे भाई
No 1 sir
बोलभिडू चे मनापासून धन्यवाद ! अजून एक विनंती शरद तळवळकर यांच्या विषयी माहिती द्या !
अप्रतिम माहिती
खुपच छान दुर्गेश
AK no bhidu channal
वाह्ह टीम, ख़ुप छान माहिती दिलात, ख़ुप ख़ुप धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻
Durgesh sir no.1
Nice information...... Bol bhidu
खूप खूप छान माहिती दादा ...
Bhava tujha awaj pn chan ahe.. Je gan gaylas to El number hota..
Good,keep it up bol bhidu