अत्यंत उपयुक्त माहिती मिळाली . मनापासून आभार. धन्यवाद. एक विनंती आहे. थाॅयराॅईड कमी होण्यासाठीचे उपाय . यात देखील बरेच videos थाॅयराॅईड मध्ये वाढलेल वजन यावरच असतात पण थाॅयराॅईड मध्ये वजन खूप कमी देखील होतं . त्यावर videos नाहीत. आपणास विनंती आहे की यावर video बनवला तर तो अनेकांना उपयोगी पडेल.
Vat ki vajah se mere ghutno me dard tha to maine yah rumatol capsule, rumatol oil and livcon capsule online Amazon se mangwake liya to ab muze aaram hai.🎉🎉
कंबरेत एका बाजूस खुप दुखत होते मीत्तल हॉस्पिटल मधे औषध घेतले बस्ती ही दोन वेळा घेतली कटी बस्ती केली. पुर्ण बरे वाटले होते.मला नीट चालताही येत नव्हते .पण या ट्रीटमेंट ने खुप फरक पडला होता .पण आता परत मला कंबरेत दुखणे चालू झाले आहे. व सकाळी उठताना पायात खुप वेदना होतात तर काय.करावे.तुमच्या क्लिनिक चा पत्ता द्या किंवा फोन नंबर द्या.
माहिती छान 👌 उपयुक्त आहेत . मला गेल्या 2 महिन्यांपासून अगांवर सुज आहे व हाताची बोटे व शोल्डर गुडघे ई .खुप जास्त प्रमाणात दुखत आहे .मी सध्या आयुर्वेदिक औषधे घेत आहे पण बर वाटत नाहीऐ.
हो माझी आई कधी कधी लाल तिखट मिरची ची पेस्ट चा वापर करते सूज आली तर ... मला पटत नव्हता तिचा हा उपचार 😢😢😢पण आज तुमच्यामुळे महत्वाची उपचार पद्धती कळली... थँक्यू सो मच डाँक्टर 🙏🙏🙏🙏
Meri umar 17 sal thi tab hi muze vat ki shikayat hi aur mere hath ki unglìya dhili pad gai fir maine u_tube pe yah rumatol capsule, rumatol oil and livcon capsule ke bare me jana. Yah dwa khane se meri tedi aur dhili padhi ungliya ab sidhi ho gai. Yah dwa maine flipkart se mangwai hai. (((((((*👍👍👍👍👍
सर खुप छान समजावून सांगितले मी काही यांच्या पूर्वी विडीओ पा ही ऐकले पण तुम्ही खूप छान समजावून सांगितले काय खायचं काय नाही खायचं मला तर डॉ क्टरानी भात चपाती कडधान्य मंच्ची चीकण खायचं नाही
Nice vidio thx sir डिलेव्हरीत वाढलेला वात्या खुप आहे कमी होत नाही काय करावं कमी होण्यासाठी ते सांगा वात्या वाढायचं काय कारण आहे खुप पोट वाटतय plz हेल्प मी 🙏🙏🙏 रिप्लाय द्या लवकर 🙏
आता मे महिन्यात नाही तर बारा महिने सर्व फळ भाज्या बाजारात उपलब्ध असतात, पण जरा सुध्दा चव नसते, काही करा अन्नधान्य, फळ , भाज्या कठल्याच वस्तू सकस राहिलेल्या नाहीत, सर्व हॅबरीट आहे.
Meri Kumar 17 sal thi tab hi muse vat ki shikayat hi aur mere hath ki unglìya dhili pad gai fir maine u_tube pe yah rumatol capsule, rumatol oil and livcon capsule ke bare me jana. Yah dwa khane se meri tedi aur dhili padhi ungliya ab sidhi ho gai. Yah dwa maine flipkart se mangwai hai. ####
Meri umar 17 sal thi tab hi muze vat ki shikayat hi aur mere hath ki unglìya dhili pad gai fir maine u_tube pe yah rumatol capsule, rumatol oil and livcon capsule ke bare me jana. Yah dwa khane se meri tedi aur dhili padhi ungliya ab sidhi ho gai. Yah dwa maine flipkart se mangwai hai. 😊😊
Khup upyukat video🙏mala sciatica aahe pan mala vat aani pitt donhi tras aahet tumhi sangata te kahi padarth mala pachatach nahit ple eikhada video banva aani khup aabhar tumchya karyasathi❤
Hi doctor माझे पूर्ण बॉडी मध्ये दुखन आहे खूप त्रास होतो खूप हात पाय मान कंबर पाठ खूप दुखतात काय आजार आहे काही समजत नाही आमवत आहे की संधिवात हे कस समजायचं प्लीज रीप्ले द्या सर
Vat ki vajah se mere ghutno me dard tha to maine yah rumatol capsule, rumatol oil and livcon capsule online Amazon se mangwake liya to ab muze aaram hai...
माझ्या मुलीला मायग्रेन चा खूप त्रास होतो प्लिज काही उपाय सांगा तिला चक्कर येणे ,डोके दुखणे , डोक्यात जोरात शिनक मारणे तसेच पोटदुखी चा त्रास आहे तिला शाळेत पण जाता येत नाही दहा वर्षा पासून त्रास आहे
खूप छान माहिती सर मला amvat संधिवात आहे कमरेची gadi सरकली आहे हाडे ठिसूळ झाली आहेत MRI केला सांध्यांना सूज पण आहे पायात पाणी झाले आहे medicine सांगाल का मी कल्याणला असते
Sir mazya Aai la vatacha trass aahe kamrepasun maneparyant halchal kartana khup tras hoto zoplyavar lavkar utta yet nahi Aai che age 64 aahe upay suchava pls calcium chi tablet suru aahe
Meri Kumar 17 sal thi tab hi muse vat ki shikayat hi aur mere hath ki unglìya dhili pad gai fir maine u_tube pe yah rumatol capsule, rumatol oil and livcon capsule ke bare me jana. Yah dwa khane se meri tedi aur dhili padhi ungliya ab sidhi ho gai. Yah dwa maine flipkart se mangwai hai. ###

Meri umar 17 sal thi tab hi muze vat ki shikayat hi aur mere hath ki unglìya dhili pad gai fir maine u_tube pe yah rumatol capsule, rumatol oil and livcon capsule ke bare me jana. Yah dwa khane se meri tedi aur dhili padhi ungliya ab sidhi ho gai. Yah dwa maine flipkart se mangwai hai. 😄😄😄
Meri umar 17 sal thi tab hi muze vat ki shikayat hi aur mere hath ki unglìya dhili pad gai fir maine u_tube pe yah rumatol capsule, rumatol oil and livcon capsule ke bare me jana. Yah dwa khane se meri tedi aur dhili padhi ungliya ab sidhi ho gai. Yah dwa maine flipkart se mangwai hai. :-:-:-@@@
आदरणीय सर माझी मुलगी १५ वर्षाची असून तिला खूप जास्त प्रमाणात आमवाताचा त्रास आहे सध्या आयुर्वेदिक औषधे व उपचार सुरू आहेत तिच्यासाठी कोणता आहार योग्य आहे आणि तिला किती दिवस लागतील बरे वाटण्यासाठी
DR.SAHEB,YOU ARE PROVIDING VERY NICE INFORMATION INCONNECTION WITH VARIOUS TYPES OF WAT,.ALSO YOU HAVE SUGGESTED WHAT YOU EAT AND WHAT YOU HAVE DENIED ,FOOD,AND FRUIT,THAT S SO USEFUL INFORMATIONN GIVEN BY YOU. THANKS ALOT...❤❤❤❤❤ ❤
सर कृपया शितपित्ता साठी मार्गदर्शन करा .तुम्ही कथन केलेली माहीती अगदी बरोबर आहे.मला पोटातील वात वाढत असतो.पोट साफ होत नाही.मी नियमित पणे कामदुधा साधी ,आमपाचक गोळी 2,अभयारीष्ट घेत असतो.मात्र वाताचा अतिप्रकोप झाल्यावर बस्तीच घ्यावी लागते. दूध व दुग्ध जन्य पदार्थांचे सेवनाने पोट जाम .साफ होत नाही.वात वाढीस लागतो.भात खात नाही.दोन दिवसाचे अंतराने ड्रिंक झोपे साठी म्हणुन लिमीट मधे घेत असतो.अॅलोपॅथीने पोट बिघडते.वय 61 आहे.
माझया आई ला पाय त गुडघयात हाताचे बोट डेकर येणे सुज येणे खुप दवाखाना केला आयरवेदीक औषध केले तरीपण कमी नाही माझी आई ला जात दुखत आहे या वर ऊपाय काय आहे ते सांगा
Meri umar 17 sal thi tab hi muze vat ki shikayat hi aur mere hath ki unglìya dhili pad gai fir maine u_tube pe yah rumatol capsule, rumatol oil and livcon capsule ke bare me jana. Yah dwa khane se meri tedi aur dhili padhi ungliya ab sidhi ho gai. Yah dwa maine flipkart se mangwai hai. 😊😊😊
Meri umar 17 sal thi tab hi muze vat ki shikayat hi aur mere hath ki unglìya dhili pad gai fir maine u_tube pe yah rumatol capsule, rumatol oil and livcon capsule ke bare me jana. Yah dwa khane se meri tedi aur dhili padhi ungliya ab sidhi ho gai. Yah dwa maine flipkart se mangwai hai. 🎉🎉
अत्यंत उपयुक्त माहिती मिळाली . मनापासून आभार. धन्यवाद. एक विनंती आहे. थाॅयराॅईड कमी होण्यासाठीचे उपाय . यात देखील बरेच videos थाॅयराॅईड मध्ये वाढलेल वजन यावरच असतात पण थाॅयराॅईड मध्ये वजन खूप कमी देखील होतं . त्यावर videos नाहीत. आपणास विनंती आहे की यावर video बनवला तर तो अनेकांना उपयोगी पडेल.
Do subscribe my channel you will get it
Thanks and welcome
L@@1965vijayr
उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. खूप छान.
डाॅ . खूप उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🎉
जे लोकं नाॅनव्हेज खात नाही त्यांच्या साठी ओमेगा 3 फॅटी अॅसीड साठी जवस फार उपयुक्त आहे 😊
ओके
योग्य व्यक्ती कडे आल्या सारखे वाटतेय... नक्की share करतो आहे.
Thanks and welcome 🙏
Vat ki vajah se mere ghutno me dard tha to maine yah rumatol capsule, rumatol oil and livcon capsule online Amazon se mangwake liya to ab muze aaram hai.🎉🎉
Ni 13:43 uh Ql1¹llll@@ujwalaukey7258
Sir आपला contact number मिळेल का please? किंवा क्लिनिक चा पत्ता.
@@manishad3147 rumatol capsule, rumatol oil aur livcon capsule lene se mujhe aaram mila hai
कंबरेत एका बाजूस खुप दुखत होते मीत्तल हॉस्पिटल मधे औषध घेतले बस्ती ही दोन वेळा घेतली कटी बस्ती केली. पुर्ण बरे वाटले होते.मला नीट चालताही येत नव्हते .पण या ट्रीटमेंट ने खुप फरक पडला होता .पण आता परत मला कंबरेत दुखणे चालू झाले आहे. व सकाळी उठताना पायात खुप वेदना होतात तर काय.करावे.तुमच्या क्लिनिक चा पत्ता द्या किंवा फोन नंबर द्या.
समर्थ मंदिर सातारा
९४२३३२९९५८
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
@@1965vijayr I
Y
खूपच छान माहिती...
डॉक्टर साहेब,
एसीडिटी दूर करणेसाठी आयुर्वेदिक औषध व काय खावे? यावर व्हिडियो द्वारे माहिती मिळावी ही प्रार्थना..
Do subscribe my channel you will get it in previous videos
Thanks and welcome
खङतङङ@@1965vijayr
वात या विषयावर उत्तम मार्गदर्शन केलेत त्याबद्दल खूप खूप धन्यवाद! वात असणाऱ्यांनी, कोणते पदार्थ ग्रहण करावेत ,याबद्दलही मार्गदर्शन केले. धन्यवाद सर 🙏
Thanks and welcome
तुमचा पत्ता आणि फोन no. कळवावेत
माहिती छान 👌 उपयुक्त आहेत .
मला गेल्या 2 महिन्यांपासून अगांवर सुज आहे व हाताची बोटे व शोल्डर गुडघे ई .खुप जास्त प्रमाणात दुखत आहे .मी सध्या आयुर्वेदिक औषधे घेत आहे पण बर वाटत नाहीऐ.
Thanks and welcome
Stay with channel you will get proper way to treatment
हो माझी आई कधी कधी लाल तिखट मिरची ची पेस्ट चा वापर करते सूज आली तर ... मला पटत नव्हता तिचा हा उपचार 😢😢😢पण आज तुमच्यामुळे महत्वाची उपचार पद्धती कळली... थँक्यू सो मच डाँक्टर 🙏🙏🙏🙏
Thanks
वाताचे प्रकार आणि त्यावर काय खावे याची खूप महत्वपूर्ण माहिती मिळाली धन्यवाद डॉक्टर सबस्क्राईब करत आहे शेअर करत आहे❤
Thanks and welcome 🙏
हिप जॉईंट AVN ठीक करण्यासाठी ही खूप उपयुक्त माहिती दिली धन्यवाद.
Okk
अतिशय छान माहीती अत्यंत सोप्या भाषेत समजावून सांगितली सर
धन्यवाद
Thanks and welcome
😊 ki ki FCf@@1965vijayr
खूपच छान माहिती सर माझ्या गुडघ्यात कड कड आवाज येतो लिगामेंट टिअर झाले होतो तेव्हापासून गुडघा खूप दूखत आहे त्यावर उपाय सांगा प्लिज
My mobile number is 9423329958
Thanks for watching
Meri umar 17 sal thi tab hi muze vat ki shikayat hi aur mere hath ki unglìya dhili pad gai fir maine u_tube pe yah rumatol capsule, rumatol oil and livcon capsule ke bare me jana. Yah dwa khane se meri tedi aur dhili padhi ungliya ab sidhi ho gai. Yah dwa maine flipkart se mangwai hai.
(((((((*👍👍👍👍👍
@@1965vijayr10:20 छान माहिती मिळाली
खुपच ऊपयुक्त माहीती सांगीतली धन्यवाद सर
Thanks and welcome
@@1965vijayr❤❤⁷
L@@1965vijayr
Very best guidance
𝙤𝙤𝙤 6:19 𝙤𝙤𝙤𝙤 6:21 𝙤 6:21 𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙞𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤 6:26 𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤 7:16 𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤 7:19 𝙤𝙤𝙤𝙤𝙞𝙞𝙤𝙞𝙤𝙤𝙤𝙤𝙤 7:20 𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙤𝙞𝙞𝙞𝙞𝙞𝙞𝙞𝙞𝙞𝙞𝙞𝙞𝙞𝙞𝙞𝙞𝙞𝙞𝙞𝙞𝙞𝙤𝙤𝙤@@1965vijayr
धन्यवाद डॉ तुमच्या किडनी वरचा व्हिडिओ पाहिला आहे खुप छान आणि समजेल अशा प्रकारे समजून सांगितले तुम्ही 🙏🙏
Thanks and welcome 🙏
सर खुप छान माहिती दिलीत तुम्ही नक्कीच आम्हाला या माहितीचा उपयोग होईल.
Thanks and welcome 🙏
सर खुप छान समजावून सांगितले मी काही यांच्या पूर्वी विडीओ पा ही ऐकले पण तुम्ही खूप छान समजावून सांगितले काय खायचं काय नाही खायचं मला तर डॉ क्टरानी भात चपाती कडधान्य मंच्ची चीकण खायचं नाही
Thanks and welcome 🙏
Nice vidio thx sir
डिलेव्हरीत वाढलेला वात्या खुप आहे कमी होत नाही काय करावं कमी होण्यासाठी ते सांगा वात्या वाढायचं काय कारण आहे खुप पोट वाटतय plz हेल्प मी 🙏🙏🙏 रिप्लाय द्या लवकर 🙏
आता मे महिन्यात नाही तर बारा महिने सर्व फळ भाज्या बाजारात उपलब्ध असतात, पण जरा सुध्दा चव नसते, काही करा अन्नधान्य, फळ , भाज्या कठल्याच वस्तू सकस राहिलेल्या नाहीत, सर्व हॅबरीट आहे.
खरं आहे
धन्यवाद
सर खूप स्वीस्तर माही ती दिलो त तुमचे फोन नंबर सेंड करा हो
डिलेव्हरीत वाढलेला पोटाचा वात्या कसा कमी करावा कमीच नाही होत plz हेल्प मी सर 🙏🙏रिप्लाय करा त्वरित बाकी व्हिडीओ खुप मस्त हेल्पफूल आहे
For consultation 9423329958
धन्यवाद सर खुप छान माहिती दिलीत मला संधिवाताचा खुप त्रास आहे तुमचं क्लिनिक कुठे आहे सांगा सर
In satara city
Thanks and welcome
खुप छान सांगत आहे, सर माझ्या उजव्या हाताच्या मनगटावर बोटे बधिर होतात, उपाय काय करायचे
तपासणी अंती सांगता येईल
धन्यवाद
खूप सुंदर सविस्तर माहिती दिली धन्यवाद डॉक्टर साहेब
Thanks and welcome 🙏
Khup chhan mahiti dili . thanks Dr.
Thanks and welcome
धन्यवाद खूप छान मार्गदर्शन केले.मला पहाटे च्या वेळी खूप जोराने वात चढत असतो. झोप मोड होते हालता येत नाही. पायाची बोट दुखत
Take consultation with ayurved physician he will guide you
Thanks and welcome
@@1965vijayr16:08 16:10
तुम्ही अतिशय सुंदर माहिती दिली आहे
Thanks and welcome
सर तुमचं क्लिनिक कुठे आहे...आम्ही तुम्हाला भेटू शकतो का🙏
Satara Maharashtra
Thanks and welcome
खूपच सुंदर माहिती.धन्यवाद
तुमचं क्लिनिक कुठे आहे सर
साताऱ्यात कुठे आहे? साताऱ्यातील सविस्तर पत्ता कळवा.
सर नंबर द्या
Dr Tumhi khup Changali mahiti dili ,pan thodi mahiti dokyavarun geli..Dhanyavad Sarji.
Thanks and welcome 🙏
सर माझे वजन 75 किलो झाले आहे सगळे जण म्हणतात की वजन कमी करा पण माझे वजन कमी करण्यासाठी काय करावे लागेल असे मला विचारायचे आहे तुम्हाला वय 52 6:30 6:30
Consult to your ayurved physician
Meri Kumar 17 sal thi tab hi muse vat ki shikayat hi aur mere hath ki unglìya dhili pad gai fir maine u_tube pe yah rumatol capsule, rumatol oil and livcon capsule ke bare me jana. Yah dwa khane se meri tedi aur dhili padhi ungliya ab sidhi ho gai. Yah dwa maine flipkart se mangwai hai. ####
सर तुमची भाषा आयुर्वेदाचार्या ची भाषा आहे.सर्व सामान्यांना समजेल अशा सोप्या भाषेत सांगाल तर खूप बरं होईल.क्षमा असावी
Okay
Next time
Thanks for watching keep watching
Meri umar 17 sal thi tab hi muze vat ki shikayat hi aur mere hath ki unglìya dhili pad gai fir maine u_tube pe yah rumatol capsule, rumatol oil and livcon capsule ke bare me jana. Yah dwa khane se meri tedi aur dhili padhi ungliya ab sidhi ho gai. Yah dwa maine flipkart se mangwai hai.
😊😊
अतिशय. उपयुक्त. माहिती. धन्यवाद. Dr. राजोपाध्ये
Thanks and welcome
अतिशय सुंदर माहिती
Sandhivaat,aamvaat,ya sathi pune camp bhagat ek Doc,aahet tithe changla elaj hou shakto.
Ok
सर पाय खूप दुखतात त्याच्यावर काही उपाय सांगा ना🙏
Stay with channel you will get it soon
Thanks and welcome
आभारी आहे सर....🙏
Khup upyukat video🙏mala sciatica aahe pan mala vat aani pitt donhi tras aahet tumhi sangata te kahi padarth mala pachatach nahit ple eikhada video banva aani khup aabhar tumchya karyasathi❤
Ok thanks 🙏
Hi doctor माझे पूर्ण बॉडी मध्ये दुखन आहे खूप त्रास होतो खूप हात पाय मान कंबर पाठ खूप दुखतात काय आजार आहे काही समजत नाही आमवत आहे की संधिवात हे कस समजायचं प्लीज रीप्ले द्या सर
For consultation 9423329958
Vat ki vajah se mere ghutno me dard tha to maine yah rumatol capsule, rumatol oil and livcon capsule online Amazon se mangwake liya to ab muze aaram hai...
Asach same malapan hot ahe age 40
@@nishitanilesh6020 तुम्ही pan rumatol capsule rumatol oil and livcon capsule lene aaram mile ga
@@nishitanilesh6020 ho तुम्ही पां rumatol capsule rumatol oil and livcon capsule ghya. Online milel
माझे ankle पासून पुढे पाय खूप दुखतात … कधी कधी १५ दिवस वेदना थांबत नाही तर कधी १५ दिवस वेदना होत नाही …. वाताचा च problem असणार का
Yes thanks 🙏
Thank you sir very nice information
Welcome and thanks
Khup chan mahiti dili sir; majha gudha dukhatoy ; dr. Ni gudhghyat injection ghyayla sangitle ; gudhedukhivar kahi upay sanga; dhanyavad
Consult to your ayurved physician he will guide you
Thanks and welcome
छान माहिती दिली 👌👌
Thanks and welcome
अतिशय चांगलीमाहितीदिलीत्याबद्दधन्यवाद
Nice information
Tqu for sharing such a informative video
Please share information on Gathiya
Will try
Thanks and welcome
@@1965vijayr 🙏
धन्यवाद, खूप उपयुक्त माहिती नक्की आचरणात आणणार ,
Thanks and welcome
खूप छान माहिती दिली सर अशी च माहिती द्या हि विनंती
खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
धन्यवाद
माझ्या मुलीला मायग्रेन चा खूप त्रास होतो प्लिज काही उपाय सांगा तिला चक्कर येणे ,डोके दुखणे , डोक्यात जोरात शिनक मारणे तसेच पोटदुखी चा त्रास आहे तिला शाळेत पण जाता येत नाही दहा वर्षा पासून त्रास आहे
Do subscribe my channel you will get it in previous videos
खुप छान माहिती मिळाली आहे
Thanks and welcome
खूप छान माहिती डॉ धन्यवाद
Thanks and welcome
🌹🌹khup chan mahiti milali sir 🙏🏻🙏🏻thanks. Pn mla khupch bodypain hot ast.. 😭ani vjn vadht zpatyani kahi n khatahi 😌ky upy kravet.. Sir 👏🏻👏🏻
For consultation 9423329958
❤ खूप खूप छान मस्तच आहे ❤
Thanks and welcome
अत्यंत उपयुक्त माहिती.
योग्य विश्लेषण .
धन्यवाद !
Thanks and welcome
You have a great knowledge ❤
Glad you think so!
Thanks and welcome
खूप छान माहिती सर मला amvat संधिवात आहे कमरेची gadi सरकली आहे हाडे ठिसूळ झाली आहेत MRI केला सांध्यांना सूज पण आहे पायात पाणी झाले आहे medicine सांगाल का मी कल्याणला असते
Before prescribing any medicine examination is necessary
Thanks for watching and welcome
खूपच महत्वपूर्ण
Thanks and welcome
Khup chan mahiti sagitali tya baddal dhanyawad sir
Thanks and welcome
खूप छान माहिती सर 🙏🏻🙏🏻
Thanks and welcome
Sir mazya Aai la vatacha trass aahe kamrepasun maneparyant halchal kartana khup tras hoto zoplyavar lavkar utta yet nahi Aai che age 64 aahe upay suchava pls calcium chi tablet suru aahe
For consultation 9423329958
सर मला बांबू वात आहे पत्य सांगा व उपाय सांगा
For consultation 9423329958
Meri Kumar 17 sal thi tab hi muse vat ki shikayat hi aur mere hath ki unglìya dhili pad gai fir maine u_tube pe yah rumatol capsule, rumatol oil and livcon capsule ke bare me jana. Yah dwa khane se meri tedi aur dhili padhi ungliya ab sidhi ho gai. Yah dwa maine flipkart se mangwai hai. ###
सर अतिशय उपयुक्त माहिती दिली धन्यवाद
Thanks and welcome
उपयुक्त माहिती
Thanks and welcome
Sir khup chan maritime dili thanks
Thanks and welcome
Hii sir dilivery houn 1 vrsh zala pn vat kahi gela naiy tacha dukhtat skin Kali zaliy kahi upay sanaga 😊
For consultation 9423329958
@@1965vijayr fees kiti
Meri umar 17 sal thi tab hi muze vat ki shikayat hi aur mere hath ki unglìya dhili pad gai fir maine u_tube pe yah rumatol capsule, rumatol oil and livcon capsule ke bare me jana. Yah dwa khane se meri tedi aur dhili padhi ungliya ab sidhi ho gai. Yah dwa maine flipkart se mangwai hai.
😊😊
Nice information sir
Thanks and welcome
खरंच खूप सुंदर माहिती दिली तिळाच्या तेलाने वात कमी होते का सर मला सांगा
Yes
माला शिरा ताठ होतात आणि हात पाय वाकडे होतात ...
तर हा वात कसला आहे .. मला रात्री झोपेतच जास्त येत असतो
अपतर्पणजन्य वात
Ok
Meri umar 17 sal thi tab hi muze vat ki shikayat hi aur mere hath ki unglìya dhili pad gai fir maine u_tube pe yah rumatol capsule, rumatol oil and livcon capsule ke bare me jana. Yah dwa khane se meri tedi aur dhili padhi ungliya ab sidhi ho gai. Yah dwa maine flipkart se mangwai hai.
😄😄😄
खूप उपयोगी माहिती आपण दिलीत त्याबद्दल आपले खूप खूप आभार डॉक्टर
Thanks and welcome
खूपच छान
Thanks and welcome
Sir.. Mala सन्धिवात भरपूर aahe आणि सान्धे dukhat आहेत kahi उपाय आहे का..
Examination is necessary
So take proper consultation from your physician he will guide you
Thanks
🙏 धन्यवाद सर अतीशय सुंदर माहिती दिली.
Thanks and welcome 🙏
खूप छान माहिती दिलीत तुमचे खूप खूप आभार 🙏🙏
Thanks and welcome
मी पुणया़वरून बोलते तुमचे दवाखाना कुठे आहे ते सांगा छान माहिती सांगितली तुमचे आभार
From satara
For consultation 9423329958
धन्यवाद अतिशय छान माहिती दिली आहे
Thanks and welcome
अतिशय ऊपयुक्त माहीती दिल्याबद्दल धन्यवाद.सर ,हाताचे एकच बोट जाँईंटला दुखतं आहे व सुज आली आहे. काही उपाय आहे कां?
Stay with channel you will get it soon
Thanks and welcome
@@1965vijayr Thanks, Sir.
Khupch chhan mahiti dili sar
धन्यवाद
सर मग वातावर प्रभावी उपाय काय,मला सायटिका चा त्रास आहे ,व्यायाम, योगा करते,पण वाकल की पाऊल च्या आजूबाजूला दुखते,तेल लावलं की बर वाटते
Do subscribe my channel you will get it in video
Thanks and welcome
Right payamedhe mandi kade khup dukhte mandi ghalun basayala traas hoto
You will get it in next video
Thanks and welcome
डॉक्टर छान माहिती !!! प्रत्येक VDO त डायबेटिस च्या दृष्टीकोनातूनही थोडी माहिती कळुदेत, प्लीज.
Do subscribe my channel you will get all videos regarding diabetes also
Thanks and welcome
Already subscribed
5:13 ya cramp yenan chy Watanabe konta wat mhntat sir aani yawar Kay upay aahyt sir please sanga 13:05
Examination necessary
Meri umar 17 sal thi tab hi muze vat ki shikayat hi aur mere hath ki unglìya dhili pad gai fir maine u_tube pe yah rumatol capsule, rumatol oil and livcon capsule ke bare me jana. Yah dwa khane se meri tedi aur dhili padhi ungliya ab sidhi ho gai. Yah dwa maine flipkart se mangwai hai.
:-:-:-@@@
Khup chan guide kelat Dr dhanyawad
Thanks and welcome 🙏
Khup chhan samjaun माहिती दिलीत त्याबद्दल thanks dr 🙏🙏
Thanks and welcome
सर अंकोल्याईन spondylosis , बांबू spine plz . Information dya.
Yes
Thanks and welcome
खूप चांगली माहिती सांगितली धन्यवाद
Thanks and welcome
आदरणीय सर माझी मुलगी १५ वर्षाची असून तिला खूप जास्त प्रमाणात आमवाताचा त्रास आहे सध्या आयुर्वेदिक औषधे व उपचार सुरू आहेत तिच्यासाठी कोणता आहार योग्य आहे आणि तिला किती दिवस लागतील बरे वाटण्यासाठी
Do call me on Saturday
9423329958
Ok sir
DR.SAHEB,YOU ARE PROVIDING VERY NICE INFORMATION INCONNECTION WITH VARIOUS TYPES OF WAT,.ALSO YOU HAVE SUGGESTED WHAT YOU EAT AND WHAT YOU HAVE DENIED ,FOOD,AND FRUIT,THAT S SO USEFUL INFORMATIONN GIVEN BY YOU. THANKS ALOT...❤❤❤❤❤ ❤
Thanks and welcome 🙏
Farch Chan info Vat ( Gas) baddal diliye ❤
Thanks and welcome
डॉक्टर तुमचे क्लिनिक कुठे आहे. पुण्यात असेल तर प्लीज तुमचा फोन आणि पत्ता द्याल का
Satara
9423329958
खुपच मोलाचा सल्ला आहे सर धन्यवाद 🙏🙏
Thanks and welcome 🙏
सर कृपया शितपित्ता साठी मार्गदर्शन करा .तुम्ही कथन केलेली माहीती अगदी बरोबर आहे.मला पोटातील वात वाढत असतो.पोट साफ होत नाही.मी नियमित पणे कामदुधा साधी ,आमपाचक गोळी 2,अभयारीष्ट घेत असतो.मात्र वाताचा अतिप्रकोप झाल्यावर बस्तीच घ्यावी लागते. दूध व दुग्ध जन्य पदार्थांचे सेवनाने पोट जाम .साफ होत नाही.वात वाढीस लागतो.भात खात नाही.दोन दिवसाचे अंतराने ड्रिंक झोपे साठी म्हणुन लिमीट मधे घेत असतो.अॅलोपॅथीने पोट बिघडते.वय 61 आहे.
For consultation 9423329958
खूप खूप छान माहिती दिलीत सर धन्यवाद पेण वाशी
Thanks and welcome
Please make short duration viedo to max 10 minute to the point & precious information.
That will same time
Regards
Ashok@pune
Trying on that
Thanks and welcome
Right short madhe banvayla pahije
खूप छान माहिती आणि खूप छान पध्दतीने दिलीत, मनस्वी आभारी आहे सर.🙏
Thanks and welcome 🙏
वाता चा डोळ्यावर परिणाम होतो का? जर होत असेल तर काळजी काय घ्यावी काय खावे? मार्गदर्शन कराल का
For consultation 9423329958
Mala khup juni man dukhi kambar dukhi hatchi anghthe dukhne aata tar zhopt astana pay jawal ghyanyach prayatna jari kela tari akhadtat hatacha elbow / kopra folt karun zhoplyawar jag aalyawar saral karnyasathi khoop trass hoto please upay sanga makyat mungya yetat ata mazhe vay / age 64 aahe
आपल्याला तपासणी करून घेणे आवश्यक आहे तुमच्या वैद्याला दाखवून घेऊन औषधे घेतली पाहिजे
धन्यवाद
Dr saheb sciatica var kay upay ahe
Yes thanks 🙏
माझे वय ४३वर्ष आहे वजन७५ आहे माझेवजन७५ आहे माझे पाय सुजतात गुडघे दुखतात वजन कमी करण्यासाठी काय खावे खावू नये
For consultation 9423329958
सर खुप छान माहीती दिली आम्ही नॉनवेज खात नाही तर काय खावे वात वाढु नये म्हणून संध्या काळी माझे गुढगे दुखतात
Sprouts are very useful to you
Thanks and welcome
मूग सोडून इतर सर्व उसळी जरी नत्रयुक्त असतात पण त्या पचायला जड असल्याने वात वाढणार नाही का
माझया आई ला पाय त गुडघयात हाताचे बोट डेकर येणे सुज येणे खुप दवाखाना केला आयरवेदीक औषध केले तरीपण कमी नाही माझी आई ला जात दुखत आहे या वर ऊपाय काय आहे ते सांगा
For consultation 9423329958
Meri umar 17 sal thi tab hi muze vat ki shikayat hi aur mere hath ki unglìya dhili pad gai fir maine u_tube pe yah rumatol capsule, rumatol oil and livcon capsule ke bare me jana. Yah dwa khane se meri tedi aur dhili padhi ungliya ab sidhi ho gai. Yah dwa maine flipkart se mangwai hai.
😊😊😊
सर मला आमवात आहे माझ्या हाताच्या नसा फुगल्या आहेत तर प्लीज़ उपाय सुचवा
For consultation 9423329958
Sir maze paye khoop dukhatat tywer, upaya sanga Ratree tymule zop yet nahi
For consultation 9423329958
मस्त माहिती पण आपल्या शरीरात कुठला वात प्रकार आहे हे कसं ओळखणार
Your ayurved physician will tell you after exam
Thanks and welcome
माझया आई ला पाय गुडघे हाताचाकोपरा बोट डेकर येणे पीडरी दु.खयावर उपचार सांगा सुज येणे
For consultation 9423329958
Meri umar 17 sal thi tab hi muze vat ki shikayat hi aur mere hath ki unglìya dhili pad gai fir maine u_tube pe yah rumatol capsule, rumatol oil and livcon capsule ke bare me jana. Yah dwa khane se meri tedi aur dhili padhi ungliya ab sidhi ho gai. Yah dwa maine flipkart se mangwai hai.
🎉🎉
खूप छान माहिती दिली आहे मनापासुन आवडल आहे
Thanks and welcome 🙏
आपण माहिती छान देता. पण अँसिडिटी असणाऱ्या लोकांना हे मसाल्याचे पदार्थ घेता येत नाहीत. मग ह्याला पर्याय काय आहे?
You will get it in comming video stay with my channel and subscribe my channel
Thanks and welcome
छान माहिती डाॅ.किती दिवस घ्यायच सर्व
समतोल साधेपर्यंत
धन्यवाद
Sir,tumhi punyat rahata ka,pl no
खुप महत्वची माहिती दिली धनेवाद
Thanks and welcome