ज्या शेतकऱ्याच्या हितासाठी तुम्हीl इतकी मेहनत घेत आहात त्यांच्यासाठी सरकारने पीकविमा योजना काढली पण त्यात काही राजकारणी लोक प्रशासनाच्या मदतीने घोटाळे करत आहेत त्याबद्दल तुम्ही चकार शब्द काढत नाहीत उलट इतर कार्यक्रमात त्यांची स्तुती करताना दिसत आहेत नक्की तुमची काय भूमिका व ध्येय आहे
छान काम आहे दोघांचे
नाम फाऊंडेशन छान विचार आहेत 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
शेतकरी सुखी करा फक्त 😢
ज्या शेतकऱ्याच्या हितासाठी तुम्हीl इतकी मेहनत घेत आहात त्यांच्यासाठी सरकारने पीकविमा योजना काढली पण त्यात काही राजकारणी लोक प्रशासनाच्या मदतीने घोटाळे करत आहेत त्याबद्दल तुम्ही चकार शब्द काढत नाहीत उलट इतर कार्यक्रमात त्यांची स्तुती करताना दिसत आहेत नक्की तुमची काय भूमिका व ध्येय आहे
सर्व ठिकाणी पाणी योजनांमध्ये जो भ्रष्टाचार आहे तो कमी करणं म्हणजेच पाणी उपलब्ध हेपण विसरू नका नाना,मकरंद😢😢
नाना पाटेकर शेतकरी कर्जबाजारी झाला आहे फडणवीस ने माफी च आश्वासन दिले होते त्यावर तुम्ही जर आग्रह धरला तर बर होईल 😢
❤❤
Ngo चांगला धंदा आहे पार्ट टाइम 😂😂
किती नाटक करतोय हिंदी एवढी नीट नाहीं बोलता येत मला अक्टिंग कर मनल्यवर जमाती फक्त