Suresh Dhas | ' मोठ्या आक्काचा कार्यक्रम झाला, छोटा आक्का, पिल्लू-टिल्लू आकाला शोधा' | Walmik Karad
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 8 ก.พ. 2025
- Suresh Dhas LIVE| सुरेश धस लाईव्ह | Maharashtra Politics | Santosh Deshmukh Case | Beed Case
#sureshdhaslive #sureshdhasonbeedcase #beed #santoshdeshmukh #dhananjaymunde
महाराष्ट्रासह जगभरातल्या बातम्या सर्वात वेगवान पाहण्यासाठी आताच क्लिक करा : • TV9 Marathi News LIVE ...
#RepublicDay2025 #India #NationalFlag #FlagHosting #FlagUnfurling #tv9marathilive #PMNarendraModi #DevendraFadnavis #EknathShinde
#santoshdeshmukhcase #santoshdeshmukh #beedmorcha #beedcase #walmikkarad #dhananjaymunde #manojjarangepatil #marathareservation #DhananjayDeshmukh
#MahayutiGovernment #Sharadpawar #UddhavThackeray #RajThackeray #ManojJarangePatil #NanaPatole #SanjayRaut #MaharashtraPolitics #MaharashtraNews #PMNarendraModi #EknathShinde #MVAvsMahayuti #UddhavThackeray #SharadPawar
टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी!
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi...
tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news | tv9 marathi batmya video
www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►TH-cam : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.co...
► Latest Video : www.youtube.co...
► Special Reports : • Playlist
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
Maharashtra election, Mahayuti, Maharashtra Chief Minister, maharashtra new cm, Devendra Fadnavis, Eknath Shinde, Ajit Pawar, Devendra Fadnavis new CM, Fadnavis to be sworn in as CM, Maharashtra CM News Live, Maharashtra CM News, BJP Legislative Party leader, Mahayuti government in Maharashtra, Mahayuti government, maharashtra government formation, maharashtra cabinet meeting, maharashtra cabinet ministers, maharashtra New Government, shiv sena cabinet ministers maharashtra, Assembly Session update, Assembly Session in nagpur, uddhav thackeray news, Sharad pawar news, हिवाळी अधिवेशन, winter session,
एक नंबर धस साहेब.. भाऊ खूप तयारी करून आहेत.. नाद खुळा...
Sures Dhasla mantripd nahi milal mnun mirchi lagli
धस साहेब सलाम तूमच्या कार्यालय
धस साहेब तुम्ही
गुंडगिरी खंडणी संपवाल हे नक्की
जय हो.
एवढी माहिती कुठून भेटते साहेब
@@hanmantdulawad2882तपास लावायची काय गरज आहे,डोळे उघडे ठेवा आपोआप दिसते
Tya mantripd nahi milal mnun mirchi lagli
याला म्हणतात दणका...
साहेब सामान्य जनतेला 1001% टक्के तुमची गरज आहे.
Sures Dhasla mantripd nahi milal mnun mirchi lagli
@@bhagwanpalve6845आमदाराचं खरं काम काय असतं ते सुरेश धस यांनी दाखवलं.. उगाच लोकांचे मुंडके पिरगाळून याच्या त्याच्या दारात खंडणी मागत फिरत नाहीत
कार्यकर्ता असा असावा जय हो धस साहेब
धस साहेबाना सलाम आहे माहाराष्ट्रा च्या जनतेचा , मिडीया ला जनते ची नम्र निवेदन आहे , परळीत ली सर्व काळे काम मीडीया वर जनते समोर उघड करून सत्य बाहेर काढावे ,
सध्या राज्यात धुमाकूळ घालणार एकच नाव ते म्हणजे सुरेश आण्णा धस ❤❤❤❤
नव्याचे नऊ दिवस लोक बोर झाले काळतोंड्याला बघून
धस साहेब तुम्हीच येवडी हिम्मत केली, ग्रेट आहात बाकीचे आमदार थर थर कापतात, thanks dhas saheb
सलाम तुमच्या कर्तुत्वाला धस आण्णा
धस साहेब
बब्बर शेर आहेत
धससाहेब तुमच्यामुळेच परळी ची ओळख ऑल महाराष्ट्रात झाली.
288 आमदार पैकी एकच मराठा वाघ आमदार निवडून आलेला आहे वाटतं बाकी सगळे तुम्ही समजून घ्या
भिखारचौट हो मि बोलतो
Bakiche chakke aahet bhava 😂
बाकी आहे टोलनाक्या वरचे
बाकी सगळे छक्केच आहेत
बाकी टाळ्या टिपणारे दे रे.,..... मैं नाची रे तेरे सामने.
द साहेब तुम्हाला माझा सलाम
धस याना मानल पाहिजे. भारी
सर्व समाज बांधवाना विनंती आहे की कोणी ही कुठल्याही जातीधर्माचा असो तो चर सत्य बाहेर आणत असेल तर त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे
नाव घेऊन सांगायला हींमत लागते सलाम धस साहेस ❤
सुरेश अण्णा धस जिवाभावाचा नेता❤❤❤
राजकारणात सुध्दा धस साहेब यांच्या सारखे नेते खूपच कमी आहे त, सलाम धस साहेब जिंदाबाद 🎉🎉🎉🎉
धस साहेब एकच नंबर...❤
परळीच्या बोक्यांच्या मागे चांगलाच काठी घेऊन लागलाय... अण्णा 😂😂🙏🏻🙏🏻
बोका आण्णाला कच्चा खाईल......कानपट्टीत बंदूक लावलेली विसरला वाटालय
👍👍💐💐
😛😛
Hunter kathi nahi
😂😂आणा काय धनु भाऊ ला रात्र दिवस झोपुकाय देत नाही 😂
धस बोले तो बस 💪
आमदार साहेब तुमचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे
Ek no sir👍
धस साहेब सलाम तुमच्या कार्याला,सरंक्षण घ्यावे तुम्हाला
आम्हा परळी करांना अभिमान आहे साहेब तुमचा ,सच्चा नेता
सलाम सुरेश आण्णा
एक नंबर आमदार सुरेश अना ❤
आमदार सुरेश धस साहेब सलाम आपल्या कार्याला
एक नंबर बोलले धस साहेब एकदम रोखठोक सत्यता सांगितली निर्भिड पणे ...खरा नेता
दमदार आमदार...फक्त धस साहेब 🎉🎉
नाल्या चा प्रश्न काढलात अण्णा धन्यवाद
Good work sir 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
दस साहेबांसारखे माणूस पुढे ही होणार नाही आणि मागे ही होणार नाही ना भुतो न भविष्य म्हणजे दस साहेब
धस साहेब अगदी बरोबर आहे 🙏
धस साहेब, सलाम तुमच्या कार्याला 🙏
धस साहेबांचे खुप खुप आभार सलाम तुमच्या कार्याला
Ek number Anna
आण्णा समाज तुमच्या सोबत आहे.... पोलीस कर्मचारी अधिकारी संपत्ती चेक करा आनी बरखास्त करा..
धस साहेब मेन मुद्यावरुन फोकस डायवर्ट करण्यासाठी नामदेव सानप यांनी ते स्टेटमेंट दिल पण जनता धनंजय मुंडेचा राजिनामा वाल्मीक कराडची संपतीवर ईडी आरोपिंना फाशी सर्व घोटाळे उघड झल्याशिवाय लक्ष डायवर्ट होत नाही.....धस साहेब❤❤
अरे फडणवीस तुला लाज वाटली पाहिजे तुझा एकटा माणूस एवढे बोलतो त्याला सोप्पोर्ट करायचा सोडून तुला काय करतो
एकदम बरोबर आहे दादा
फडणवीस च मोठा आखा च बॉस आहे
फडणविस चां support आहे 😅😂😂सगळी शाळा आहे..
याला फडणवीस चाचं सपोर्ट आहे भाऊ
खरोखर भा ज पा च्या सरकार मध्दें गृहमंत्री पाहीजेत होते .शुरेस धस साहेब.तुमच्या कार्यालां खरोखर राम राम . धन्यंवाद धस साहेब
Khalcha karykarta aahe re to😂😂
@@gajananmangulkar8585😂😂😂ha ahech jalkuta😂😂😂
Only Dhas Dhas Dhas Dhas Saheb.
धस साहेब सलाम
उत्तम कामगिरी सुरेश आण्णा धस
धस साहेब एकच नंबर
आरोप होतात पण कारवाई होत नाही पाहिजे तशी, साहेब,
Ek number Dhass saheb
मानलं बुवा धस साहेबांना याला म्हणतात डेरिंग
धस अण्णा 1 no..बिलकुल जोपर्यंत न्याय मिळत नाही चालू ठेवा...नाहीतर असाच प्रकरण हे लोक दाबून टाकतील...
धस साहेब 🙏👍💪🚩
सु+चांगला , रेश = सरळ
एकतर चांगल्या माणसाची रेश वाकडी होत नाही आणि झाली कोणाच्या बापाला सरळ होत नाही त्याच नाव
सुरेश अण्णा .
स्वतःच्या वक्तव्यात इतका सरळपणा व कणखरपणा ठेवा कि चांगल्या लोकांना त्याची चव आणि वाईट लोकांना ठसका लागलाच पाहिजे
जमीन घोटाळा प्रकरण
वाट धस साहेब चांगले कारनामे आकांचे
बाहेर काढले.
सुरेश आण्णा 💯👌🏿👌🏿💯👌🏿
धस साहेब 💪💪💪💪💪💪💪💪
Ek number Suresh Dada
धस साहेब 1नंबर
1 nice anna
आमदार सुरेश आणा धस साहेब जिंदाबाद साहेब
ऐकच बोलतो ऐक वेळ मेले तरी चालेल पण... षंड बनू नका.....हेच आमच्या संतोष देशमुख नीं दाखवून दिले 💐🙏🙏🙏🙏🙏👍🚩
खरच साहेब म्हणजे ओरिजनल माणूस
खुप खुप धन्यवाद धस साहेब , सत्य घटना बाहेर आल्याच पाहिजेत , मीडिया ला विनती आहे की परळीत जाउन सर्व सत्य जनते समोर आणलेच पाहीजे ,
धस साहेब तुम्ही खुप छान काम करतात, 🎉
धाडस
Ek no 👍👍anna
सर्व आमदार तुमच्या सारखे झाले तर, चोर पळत सुटतील महाराष्ट्र सोडून 🙏
जय हो आण्णा
धंस साहेब वर गल्यानंतर जर हिसाब होत असेल तर स्वर्गात जानार आहे तुम्ही
अण्णा या पोलीस लोकांनी टोळ्या तयार केलेल्या आहेत
धस साहेब आगे बढो न्याय आपणच करु शकतात 100%खरे आहे
असेच आमदार पाहिजे राज्यात, सलाम धस साहेब,
रावणराज विरुद्ध सर्वांचे मनापासून आभार जय श्रीराम 🚩🇮🇳🙏🏼
एकच धस साहेब नंबर
धस साहेब तुम्हीं पापी लोकांचे खरे चेहरे बाहेर काढा आम्हीं सर्व क्षेत्रातील मानवजातीचे लोक आपल्यासोबत अहोत धन्यवाद सलाम आपल्या कार्याला
धस साहेब नंबर एक ❤
Anna great
एकच नंबर धस साहेब.कार्यक्रम हा ठासून झाला पाहिजे.
Ektch bas ❤ Dhas saheb
खुप छान चळवळ राबवत आहे धस साहेब , एकच नंबर धस साहेब is ग्रेट❤❤❤
अशा माणसाची आपल्याला गरज आहे व महाराष्ट्राला सुरेश धस
लई भारी धस साहेब 🫡
सुरेश धस साहेब नाद खुळा
Suresh aana.. Maharashtra made aaplya sarkhe netyachi khup garj aahe.. Dhanyavaad aanaa
आमदार धस साहेब सलाम तुमच्या कार्याला! तुम्ही बीड जिल्ह्याची माहिती संपूर्ण महाराष्ट्राला करून दिली!
सॅल्यूट धस saheb
महाराष्ट्रातील सर्वात मोठा आका अजित
सुरेश धस साहेब तुमचे वक्तव्य अगदी बिन्धास आहे मानले बुवा तुम्हाला नेता असावा तो असा
You are qualify for cm. Sir. Shalut to you and your work❤
सगळे अक्का संपवा आत्ता खूप लुटलंय जनतेला 😡
महाराष्ट्रात असे 10आमदार असतील तर नक्की महाराष्ट्र पुढे जाईल
10 साहेब तुम्हाला 100% सलाम तुम्हाला
धस साहेब 👌🏻👌🏻❤❤
एकमेव आमदार सुरेश धस साहेब
सुरेश अण्णा धस जीवा भावाचा नेता..
श्री धस साहेब यांना मानाचा जय महाराष्ट्र... हिंमत बाज आमदार.सामान्य जनतेचे मनातील भावना समजून प्रस्थापित चे विरोधात जाहीर बोलणे, तक्रारी करणं सोपं नसतंच..आपले आभार...
सलाम तुमच्या कार्याला आ.धस साहेब
अख्खा महाराष्ट्र तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे धस साहेब
सगळ्या महाराष्ट्रात एकच वाघ धुमाकूळ घालतोय तो म्हणजे - धस साहेब 🔥🔥
एक नंबर आण्णा तुमच्या कार्याला मनापासून सलाम
Very good saheb tumhi hota manun gunehgari nast honar thanks saheb
आण्णा खरच तुम्ही greet आहात....
धस साहेब तुम्ही बरोबर जात आहात सामान्य जनतेकडून तुम्हाला भरभरून पाठिंबा आहे.तुमचे हे आंदोलन महाराष्ट्राचे राजकारण बदलणारे नक्कीच ठरेल आणि या पुढे सामान्य जनतेतून अनेक तरुणांना आपल्या मुळे प्रेरणा मिळाली आहे
❤
इंटरनॅशनल अण्णा 🎉🎉