मुंबई हायकोर्टाची निवडणूक आयोगाला नोटीस | Mumbai Highcourt Notice | Prakash Ambedkar News
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 8 ก.พ. 2025
- The Mumbai High Court has issued a notice to the Election Commission regarding a petition filed by Prakash Ambedkar. This legal move has sparked discussions about its potential impact on upcoming elections. Ambedkar has raised concerns about electoral procedures and fairness, prompting judicial intervention. The development is being closely watched in Maharashtra’s political circles.
#mumbaihighcourt #electioncommission #prakashambedkar #maharashtrapolitics #legalnews #electionupdates #courtcase #saamtvnews | SSJ
mumbai high court, election commission notice, prakash ambedkar, political news, legal action, election updates, maharashtra politics, latest news
मीही आपल्या सोबत आहे साहेब..सत्य समोर आलंच पाहिजे
तू कोण टिळकचंद आहे का मी म्हणे
@@Harami-z2u😂😂😂
आंबेडकर म्हणत आहेत ते बरोबर आहे. सर्व विरोधी पक्षांनी कमीतकमी ह्या कारणासाठी तरी एकत्र येऊन केस लढवावी.पक्षीय राजकारण ह्या वेळेपुरते तरी एकी दाखवून आंबेडकरांना पाठिंबा द्यावा.
Virodhi pakshach BJP la Support kart aahe ,
Delhi madhe AAP la harawnyasathi Congress BJP ek jhali aahe 😜🤮🤮🤮🤮🤮
Fadtus ni pathawala tyala tu bahurun khel kar Mee andrun
प्रकाश साहेब , आपण कृपया चिठ्ठीवर मतदान साठी आणि अध्यक्षीय लोकशाहीसाठी आपण pition दाखल करावी ही विनंती...
या अखंड देशात व महाराष्ट्रात एकच निर्भीड व कायद्याचा गाढा अभ्यास असणारे प्रामाणिक नेतृत्व बहुजन हृदयसम्राट आदरणीय श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांचा विजय असो
खरं सत्य बाहेर आलं पाहिजे.
आदरणीय श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेब विद्वान नेते बहुजनांचे कैवारी आहेत.
बाळासाहेब आंबेडकर साहेब तुम्ह आगे बडो हम तुम्हारे साथ है !
बाळासाहेब आंबेडकर यांच्या सारखं नेता हवा आहे. सामन्याच्या हितासाठी वकिली करीत असतात.
बरोबर आहे पण भारतीय जनता पक्षाकडून पैसे घेतात
Prabhu, paisa khuda nahi ! Par khuda se kam nahi, Ya allah,😂@@PrabhuKurane-e1c
तुझ्या बापाने बघितलं का पैसे देताना@@PrabhuKurane-e1c
बाळासाहेब आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत❤❤❤
बाळासाहेब आंबेडकर चा विजय असो
ओबीसी मराठा हिंदू मुस्लिम बाजूला ठेवा मराठी लोकांनी एकत्र या विचार करा लोकसभे ला bjp पार मंत्री पडले 3 महिन्यात इतका बदल 70 % लोक युती सरकार ला शिव्या घालत होता एवढा मतदार मधे बदल होणार नाही गुजरात मधून evm सेटिंग करुन आणले 😢😢
नमस्कार मित्रांनो,ते होणारच होत,प्रकाशजींच अभिनंदन।
आपल्या प्रिय भारतात
बाबासाहेब आंबेडकर साहेब यांचें वंशज
आदरणीय प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर साहेब
यांना संसदेत सतत जावू द्यायला पाहिजे पण
येथील मनूवादी
काही प्रस्थापित संपूर्ण एकत्र
येवून साहेबांचा पराजय करतात.
ते संसदेत गेल्यावर आपल्या
देशाच चित्र खुप वेगळ चांगले
राहीले असते.
देशहितासाठी आवश्यक आहे
निवडून संसदेत पाठविणे.
वंचित बहुजन आघाडीचा विजय असो बाळासाहेब आंबेडकर यांचा विजय असो ❤
सत्य समोर आलेच पाहिजे.
श्रद्धेय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर.....विजय असो
सर्व विरोधी पक्षानी विधानसभा निवडणूक निकाल आणि EVM विरोधात एक दिवस महाराष्ट्र बंद केले पाहिजे ।
आंबेडकर साहेब चे बरोबर आहे
Only prakash ambedkar saheb
बाबासाहेब आंबेडकर ji अमर आहे. Jai.bhim
Great prkashji aambedka saheb
आंबेडकर साहेब तुम्ही ती सह्यांची मोहीम जी राबविली की सर्व महाराष्ट्रभर सर्व तालुक्यात राबवावी तुम्हाला भरपूर प्रतिसाद मिळणार आहे धन्यवाद तुमच्या धन्यवाद तुमचे आभार मानतो तुम्ही
Tum jiyo hajaro sal
आंबेडकर 1 नंबर आम्ही आपल्या सोबत आहोत
Only Balasaheb Ambdker Saheb
बाळासाहेब आंबेडकर...👍🙏
एक ही शेर है Only Adv.Balasaheb Ambedkar
Gret job
We are all with you Saheb 🙏 salute for this decijane
सत्य परेशान हो सकता हैं पराजित नहीं
Maharashtra is with u ❤
Jay Bhim Jay Sanvidhan
ग्रेट आंबेडकर
हायकोर्टाला किंवा सुप्रीम कोर्टाला कोणतीही माहिती देणं निवडणूक आयोगावर बंधनकारक नाही, असा कायद्यात बदल आज रात्रीच केंद्र सरकार करण्याची शक्यता आहे.
तसं कायद्याने करता येत नाही
Jantene madtan kele aahe tar jantela uttar milalach pahije
Tyasathi ghatnadurusti karavi lagte.....😂😂
Jago bahujan jago jai bheem
Well done prakash Ambedkar Ji ✌✌🙏i
Jaybhim🙏🙏🙏👌👌👌
Really Great Leadership.
एक नंबर साहेब
साहेब तुमच बरोबर आहे
अशा गोष्टींसाठी /माहितीसाठी कोर्टात जावं लागतं यातच सगळं आलं... नक्कीच गोलमाल आहे निवडणूक प्रक्रियेमध्ये
बहुजन समाजाचे कैवारी आद. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर
Saheb, High court, सुप्रीम कोर्ट, विकले गेले आहेत, जन आंदोलन शिवाय पर्याय नाही
je लोक सगळ विकल गेलं म्हणतात त्यांना.आपला बाप सुद्धा खरा आहे की नाही या वर पण विश्वास नसतो
Barobar Saheb
थँक्यू सत्य आले पाहिजे तरच देश टिकेल ❤
जयभीम साहेब
जय.भिम सर
Jay bhim Jay savidhan
We are with you
अभिनंदनसाहेब। आवाज। उठवलयाबददल
अगदी बरोबर 🙏🙏
लोकशाहीत मतदार यादी ही सर्वात मूलभूत गोष्ट आहे.
निवडणुका कोणत्याही प्रकारच्या हस्तक्षेपापासून मुक्त व्हाव्यात हे अत्यंत महत्त्वाचे होते...
निवडणूक यंत्रणा कार्यकारी सरकारच्या नियंत्रणाबाहेर असावी.
~ डॉ. बाबा साहेब आंबेडकर
आगदी बरोबर बोलले साहेब
आपला देश आज हुकुमशाही आणण्याच्या दृष्टीने काम करित आहे न्याय तर दुरच पण पळवाटा भरपूर आहेत
Great सर..
Ambedkar blood❤
बरोबर आहे 💯 टक्के
Laiii bharii vichar my heart 💕 Prakash ambedkar ji jaibhim
Great leader ❤❤
ओन्ली बाळासाहेब आंबेडकर 🙏🙏
या निर्णयासाठी मी बाळासाहेब आंबेडकर यांच्या सोबत आहे.
Super shot
True man
Adv प्रकाश आंबेडकर साहेब ❤❤
अभ्यासू नेतृत्व साहेब ❤
जय * भिम जय * संविधान 💙
वंचीत बहुजन आघाडीचा
कौतुकास्पद निर्णय घेतला आहे
लोकशाही आणि महाराष्ट्रातील जनतेला न्याय मिळण्यासाठी घेतलेला निर्णय आहे
Great
1 no.
Saheb amhi shobat hai
बाळासाहेब आंबेडकर 🎉🎉🎉 फक्त 🎉🎉
Adarniy prakash sahebji ambedkar deshache khare nete aahet🙏👏💪
जय भिम जय संविधान जय वंचित
Jai Bhim 🙏 Jai Savidhan 🙏 Big salute Shree Balasaheb Ambedkar
Only Respected Balasaheb Ambedkar Sir ji 🙏
👍👍👍👍
Jay bhim jay sanvidhan Vba
Great Work Saheb ❤❤❤
सर्व राजकीय पक्षाणी एकत्र आले पाहिजे, साहेब बरोबर बोलत आहेत, जय भीम साहेब
आंबेडकर साहेबांनी मुळ मुद्दा उपस्थित केला आहे.मतदान विधान सभा 2024.
पॉवर ऑफ नॉलेज..!❤
Right now
Jai bhim 🙏🙏
जयभीम
जय बाळासाहेब आंबेडकर
जय वंचित बहुजन आघाडीे
पहलै कोर्टात पिटिशन दाखल करा आणि राज्य विधानसभा इलेक्शन पारदशित पाडण्याचा काम राज्य चै जिला अतरंगत जिला कलेक्टर आणी तालुका मंतधारं सघं ऐस डी यम डिविजन तालुका दंड अधिकारी यानाँ नियम अनुसार राज्य चा विधानसभा निवडणूक पारदरशित पार पाढणयाचि जवाबदारी होति यहाँ पारदर्शी मध्ये इलेक्शन कमिश्रनर चा काही रोल नाही श्री आदरणीय ऐडोकैट प्रकाश दादा आंबेडकर जी
साहेब आपण विरोध केला तर जनता आपल्या पाठीशी उभी राहील
जय संविधान
VBA all time right power full one and only leader prakash Ambedkar saheb all time right 📚📘📖🖊️🤝🙏
Great balasaheb
💯💯💯
Right Saheb ❤
🎉❤🎉
Right sir 👍
Jay Bhim Namo Buddhay 🙏
बहुजन समाज आजही मुग गिळून गप्प बसलेला आहे साहेब जय भीम जय महाराष्ट्र
❤️जय वंचित बहुजन आघाडी ❤️💪
Correct saheb
Jai bhim 🙏🏻
Jay Bhim Jay savidhan Jay VBA 🙏🏼 👍 💪💪💪👍🙏🏼
We are with vba ❤ ambedkar ji 💙
Ho saheb baro bar aahe
Only Balasaheb ambedkar saheb, VBA