Paani Puri | चटकदार व कुरकुरीत पाणी पुरी

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 มิ.ย. 2024
  • ‪@Jyoti_kitchen88‬
    नमस्कार मंडळी,
    मी प्रतिभा गुजर तुमचं स्वागत करत आहे.आज पानी पूरीची रेसिपी शेअर केली आहे.
    साहित्य=
    रवा -१ वाटी
    मैदा. -१/२ वाटी
    मिठ. -१/२ छोटा चमचा
    पाणी साठी=
    चिंच -१ वाटी
    खजूर. -१ वाटी
    गुळ -१ वाटी
    लाल मिरची पावडर -१ चमचा
    मिठ -२ चमचा
    पादानमक -१/२ वाटी
    कोथिंबीर -१ वाटी
    पुदिना -१वाटी बारीक चिरून इ.
    विधी=
    मैदा व रवा मिठ घालून ते गरम पाणी घालून घट्ट पीठ मळून ते १० मी. रेस्ट वर प्लेट झाकून ठेवावे.चिंच, खजूर,गुळ १ घंटा भिजवून मिक्सरमधून बारीक वाटून घ्यावे व नंतर ते चाळणी घ्या साह्याने ते सर्व मिश्रण गाळून घ्यावे.२-३ तांबे पाणी घालून त्यात लाल मिरची पावडर, कोथिंबीर,पुदिना,मिठ,पादानमकघालून एकजीव करावे.पाणी तयार झाले.पुरीसाठी भिजवलेले पीठ पोलपाटवर ५मी.पर्यंत मळून घ्या व नंतर त्याचे छोटे छोटे गोळे करून ते लाटा व थोडे गरमअसलेल्या तेलात एक पुरी सोडा व त्याला झार्याने दाबुन ती पुरी फुगवा व नंतर दुसरी पुरी सोडा असे करत करत सगळे पुरी तळून घ्या.पाणी पुरी तयार.
    धन्यवाद

ความคิดเห็น • 1