Pratibha Gujar
Pratibha Gujar
  • 71
  • 47 478
Suji ka Halwa | रव्याचा शिरा | #dessert #desi #goodfood #fyp
@Jyoti_kitchen88
नमस्कार मंडळी,
मी प्रतिभा गुजर तुमचं स्वागत करत आहे.आज रव्याचा शिरा रेसिपी शेअर केली आहे.
त्यासाठी लागणारे साहित्य=
रवा - १वाटी
दुध -१ वाटी
साखर. -१वाटी
साजूक तूप -१/२वाटी
काजू
बदाम इ.
विधी =
रव्यात दुध मिक्स करावे व नंतर कढईत २चमचे तुप घालून त्यात काजू, बदाम २मी.पर्यंत परतून घ्यावे.एका भांड्यात ४वाटी पाणी गरम करून त्यात १वाटी साखर घालून ते पगळेपर्यंत गरम करावे. कढईत तुप घालून नंतर त्यात भिजवलेला रवा घालून ते लालसर होईपर्यंत परतून घ्या व नंतर त्यात साखरेचे पाणी थोडे थोडे करत घालून ते फिरवत रहावे.शिरा जवळपास तयार झाले की त्यात सगळे ड्राय फ्रूटस घालून ते २मी.परतून गॅस बंद करावा.रव्याचा शिरा तयार झाला.
धन्यवाद 🙏 🙏
มุมมอง: 112

วีดีโอ

Methi ki Sabji Recipe | मेथीची भाजी #viral #recipe #spicy #veg #fyp
มุมมอง 16921 ชั่วโมงที่ผ่านมา
@Jyoti_kitchen88 नमस्कार मंडळी, मी प्रतिभा गुजर तुमचं स्वागत करत आहे.आज मेथीची भाजीची रेसिपी शेअर केली आहे. त्यासाठी लागणारे साहित्य= मेथीची भाजी -२पेंडी लसूण -२गड्डे मीठ चवीनुसार -(१ चमचा) मसूर डाळ -१/२ वाटी हिरवी मिरची -२०-२५(चवीनुसार) विधी= कढईत १वाटी तेल घ्यावे व ते गरम झाल्यावर ग्यास मिडीयम ठेवून त्यात लसूण ठेचून घाला.डाळ धुवून लगेच कढईत घालून ते २मी.परता.डाळ चांगली कडक होईल.हिरवी मिरची व ...
Andhra Murukku Recipe | कुरकुरीत तांदूळाच्या पिठाची चकली | काटेशेव #viral #indian #snacks #tasty
มุมมอง 2.3Kวันที่ผ่านมา
@Jyoti_kitchen88 नमस्कार मंडळी, मी प्रतिभा गुजर तुमचं स्वागत करत आहे.आज मी चकली | काटेशेवची रेसिपी शेअर केली आहे. त्यासाठी लागणारे साहित्य= तांदूळचे पिठ न भाजता -१किलो (४ग्लास) फुटाणे पिठ -११/२ ग्लास लाल मिरची पावडर -२ चमचा हळद. -१चमचा मीठ चवीनुसार ओवा, जिरे पावडर मिक्स. -१/२वाटी तीळ -१/२वाटी मोहन -४पळी तेल विधी = तांदूळ पिठात फुटाणे पिठ, लाल मिरची पावडर, हळद, मीठ, ओवा, जिरे पावडर,तीळ घालून ते ...
खुसखुशीत रोट रेसिपी | Easy Roat Recipe #viral #prasad #sweet #healthy #fyp #shravan
มุมมอง 17014 วันที่ผ่านมา
@Jyoti_kitchen88 नमस्कार मंडळी मी प्रतिभा गुजर तुमचं स्वागत करत आहे.आज मी रोटची रेसिपी शेअर केली आहे. त्यासाठी लागणारे साहित्य= गव्हाचे पीठ -१किलो गुळ -१ किलो काजू -१वाटी बदाम -१वाटी खारिक -१वाटी खसखस -१/४वाटी खडीसाखर -१/२वाटी मनुका -१वाटी विधी. = गुळामध्ये पाणी गुळ बुडे पर्यंतच घालून ते गरम करावे व थंड करण्यासाठी ठेवणे.गव्हाच्या पिठात सगळे ड्राय फ्रूटस घालून ते मिक्स करावे व थंड झालेले गुळाचे ...
Jwari lahya chivda | ज्वारी लाह्या चिवडा #viral #snacks #tasty #maharastra
มุมมอง 34014 วันที่ผ่านมา
@Jyoti_kitchen88 नमस्कार मंडळी, मी प्रतिभा गुजर तुमचं स्वागत करत आहे.आज ज्वारी लाह्यांचा चिवडा याची रेसिपी शेअर केली आहे. त्यासाठी लागणारे साहित्य= लाह्या - १टोपलं लसूण - न घातलं तरी चालेल कडीपत्ता शेंगदाणे -१/२वाटी फुटाणे -१/२वाटी मीठ - १चमचा हळद -१/२चमचा तेल -२,३पळी विधी= कढईत तेल तापवून त्यात जिरे, मोहरी घालून फोडणी करावी व नंतर त्यात कडीपत्ता घालून परतावे नंतर त्यात फुटाणे घालून ते २मी.परता...
Aloo Paratha Recipe |गुबगुबीत पंजाबी आलू पराठा रेसिपी #breakfast #healthy #viral #lunchidea #fyp
มุมมอง 18321 วันที่ผ่านมา
@Jyoti_kitchen88 नमस्कार मंडळी, मी प्रतिभा गुजर तुमचं स्वागत करत आहे.आज तुम्हासोबत पंजाबी आलू पराठा रेसिपी शेअर केली आहे त्यासाठी लागणारे साहित्य= आलू -१किलो गव्हाचे पीठ -१/२किलो कांदा -३बारिक कट हिरवी मिरची १०,१२ मीठ -१चमचा उडीद डाळ -२चमचा हळद -१/२चमचा, कोथिंबीर इ. विधी= बटाटा उकडून घ्या व साल काढून टाकावे व स्मॅश करा.हिरवी मिरची मीठ घालून वाटून घ्या.३ कांदा बारीक चिरून घ्यावा.कढईत २पळी तेल घा...
Sabudana Khichdi recipe | लुसलुशीत साबुदाणा खिचडी रेसिपी #fasting #shravan #indian #food #fyp
มุมมอง 30328 วันที่ผ่านมา
@Jyoti_kitchen88 नमस्कार मंडळी, मी प्रतिभा गुजर तुमचं स्वागत करत आहे.आज लुसलुशीत साबुदाणा खिचडी ची रेसिपी शेअर केली आहे त्यासाठी लागणारे साहित्य= साबुदाणा -११/२वाटी शेंगदाणे -३/४पाऊन वाटी शेंदीलोन -१चमचा जिरे -१चमचा हिरवी मिरची -४ तेल -११/२ पळी विधी = कढईत तेल गरम करून त्यात जिरे घालून ते लाल झाल्यावर त्यात हिरवी मिरची व शेंदीलोन एकत्र वाटून घाला.२मी.परता.शेंगदाने बारीक वाटून घ्या व ते शाबुदाण्...
Masoor Dal Usal Recipe | झणझणीत मसूर डाळ उसळ रेसिपी #food #lentil #spicy #tasty #viral #fyp
มุมมอง 895หลายเดือนก่อน
Masoor Dal Usal Recipe | झणझणीत मसूर डाळ उसळ रेसिपी #food #lentil #spicy #tasty #viral #fyp
Murmura Chivda | कुरकुरीत व चटकदार मुरमुरा चिवडा #gujrati #snacks #food #chivda
มุมมอง 868หลายเดือนก่อน
Murmura Chivda | कुरकुरीत व चटकदार मुरमुरा चिवडा #gujrati #snacks #food #chivda
Mutton Gravy | गावरान मटण ग्रेव्ही #mutton #simple #spicy #tasty #fyp
มุมมอง 432หลายเดือนก่อน
Mutton Gravy | गावरान मटण ग्रेव्ही #mutton #simple #spicy #tasty #fyp
Sukka Palak | पालक सुक्की भाजी #veg #tasty #food #easy #fyp
มุมมอง 3.4Kหลายเดือนก่อน
Sukka Palak | पालक सुक्की भाजी #veg #tasty #food #easy #fyp
Shabudana Vada Recipe |एकादशी उपवास स्पेशल | साबुदाणा वडा |#ekadashi #food #indian #fyp
มุมมอง 1.3Kหลายเดือนก่อน
Shabudana Vada Recipe |एकादशी उपवास स्पेशल | साबुदाणा वडा |#ekadashi #food #indian #fyp
Paneer Do Pyaaza. | पनीर दो प्याजा रेसिपी #indianfood #curry #tasty #fyp
มุมมอง 251หลายเดือนก่อน
Paneer Do Pyaaza. | पनीर दो प्याजा रेसिपी #indianfood #curry #tasty #fyp
Bombay Pav Bhaji Recipe | पावसाळी बेत | झणझणीत पाव भाजी #streetstyle #tasty #love #fyp
มุมมอง 482หลายเดือนก่อน
Bombay Pav Bhaji Recipe | पावसाळी बेत | झणझणीत पाव भाजी #streetstyle #tasty #love #fyp
Chocolate lce cake | चॉकलेट केक | लेकरांच्या आवडीचा #viral #chocolate #tasty #sweetdessert #fyp
มุมมอง 1362 หลายเดือนก่อน
Chocolate lce cake | चॉकलेट केक | लेकरांच्या आवडीचा #viral #chocolate #tasty #sweetdessert #fyp
Mutton curry Recipe | गावरान मटण रस्सा #mutton #spicy #tasty #simple #recipe
มุมมอง 4.9K2 หลายเดือนก่อน
Mutton curry Recipe | गावरान मटण रस्सा #mutton #spicy #tasty #simple #recipe
Paani Puri | चटकदार व कुरकुरीत पाणी पुरी #viral #recipe #golgappa #streetfood
มุมมอง 7602 หลายเดือนก่อน
Paani Puri | चटकदार व कुरकुरीत पाणी पुरी #viral #recipe #golgappa #streetfood
खुसखुशीत मुग डाळ कचोरी | बनवा घरच्या घरी | Moog Dal Kachori recipe #viral #kachori #teasty #kota
มุมมอง 2472 หลายเดือนก่อน
खुसखुशीत मुग डाळ कचोरी | बनवा घरच्या घरी | Moog Dal Kachori recipe #viral #kachori #teasty #kota
सर्वच चाट साठी | चिंच व गुळाची चटणी | Chinch Gulachi Chatni #viral #streetstyle #chatni #chat
มุมมอง 1942 หลายเดือนก่อน
सर्वच चाट साठी | चिंच व गुळाची चटणी | Chinch Gulachi Chatni #viral #streetstyle #chatni #chat
गुजराती पदार्थ | खांडवी | Khandvi #besan #snacks #gujarati #recipe
มุมมอง 7202 หลายเดือนก่อน
गुजराती पदार्थ | खांडवी | Khandvi #besan #snacks #gujarati #recipe
चिकन बिर्याणी | सर्वांच्याच आवडीची | Chicken Biryani #simple #biryani #recipe #food
มุมมอง 1373 หลายเดือนก่อน
चिकन बिर्याणी | सर्वांच्याच आवडीची | Chicken Biryani #simple #biryani #recipe #food
जिभेची चव वाढवणारी | झणझणीत लसूण चटणी |Lahsun Chutney #viral #tasty #spicy
มุมมอง 2403 หลายเดือนก่อน
जिभेची चव वाढवणारी | झणझणीत लसूण चटणी |Lahsun Chutney #viral #tasty #spicy
महाराष्ट्रातील प्रसिद्ध | झणझणीत पिठलं | Maharashtrian Pitla #viral #pitla#recipe
มุมมอง 2333 หลายเดือนก่อน
महाराष्ट्रातील प्रसिद्ध | झणझणीत पिठलं | Maharashtrian Pitla #viral #pitla#recipe
घरीच बनवली | ढाबा स्टाईल दालमखनी | Dal makhani recipe #viral #tasty #dalmakhanirecipe
มุมมอง 2603 หลายเดือนก่อน
घरीच बनवली | ढाबा स्टाईल दालमखनी | Dal makhani recipe #viral #tasty #dalmakhanirecipe
उन्हाळा स्पेशल | आमरस पुरी | Aam ras Puri #aamras #puri #recip
มุมมอง 4033 หลายเดือนก่อน
उन्हाळा स्पेशल | आमरस पुरी | Aam ras Puri #aamras #puri #recip
अंडा लेअर बिर्याणी | Egg layer Biryani | #tasty #biryanirecipe #viral
มุมมอง 3703 หลายเดือนก่อน
अंडा लेअर बिर्याणी | Egg layer Biryani | #tasty #biryanirecipe #viral
चटपटीत खारी बुंदी | घरीच बनवली | Spicy Khari Bundi #snack # homemade #bundirecipe
มุมมอง 7103 หลายเดือนก่อน
चटपटीत खारी बुंदी | घरीच बनवली | Spicy Khari Bundi #snack # homemade #bundirecipe
बिना ओव्हन | बिना अंडा | चाॅकलेट आईस केक | chocolate lce cake #cake #videorecipe
มุมมอง 1234 หลายเดือนก่อน
बिना ओव्हन | बिना अंडा | चाॅकलेट आईस केक | chocolate lce cake #cake #videorecipe
पायनापल आईस केक | No अंडा, No मैदा | Pineapple lce cake 🎂🎂🎂 #viral # Home made #tasty
มุมมอง 4734 หลายเดือนก่อน
पायनापल आईस केक | No अंडा, No मैदा | Pineapple lce cake 🎂🎂🎂 #viral # Home made #tasty
टिफीन रेसिपी | बेसन भेंडी | No कांदा,No टोमॅटो | Besan bhendi.#viral #newrecipe #tasty.
มุมมอง 1.4K4 หลายเดือนก่อน
टिफीन रेसिपी | बेसन भेंडी | No कांदा,No टोमॅटो | Besan bhendi.#viral #newrecipe #tasty.

ความคิดเห็น