सोलापूरची खमंग शेंगदाणा चटणी मिक्सरवर कशी करावी? | Solapur Shengdana Chutney
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 5 ก.พ. 2025
- साहित्य
शेंगदाणे
४- ५ पाकळ्या लसूण
१/२ चमचा जिरे
२ चमचे बेडगी मिरची तिखट
मीठ
१ चमचा तेल
मराठी किचन चे सगळे व्हिडीओ पाहण्यासाठी सदस्य व्हा, Please Subscribe / @marathikitchen7960
साहित्य आणि कृती सविस्तरपणे पाहण्यासाठी our Wbsite www.marathi-kit...
Follow us on Facebook / marathikitchen
Follow us on Instagram / marathikitchen
For Business enquiries MarathiKitchen2016@gmail.com
खूप दिवसांनी शुद्ध भाषा ऐकायला मिळाली ! नाहीतर आज काल टीव्ही वर बातम्या देणारे सुद्धा "आपन ", "पानी ", "लोनी ", "आणंद ", "म्हनून " असे शब्द वापरून मराठी भाषे ची वाट लावली आहे !!!!!
Hey kahi nahi, kannada tv news made thyanche shabd "Tong', Maamulu, Dangeruu, Tyang.............Vichitra
Anand Sholapurkar सगळ्यांना शिक्षण मिळाले त्यातच भाषेचे बारा वाजले
Anand Sholapurkar सकाळ वर्तमानपत्राचे तर रोजच मर्तिक काढले जाते! ज्ञानेश्वर असते तर परत समाधि घेतलीच असती!
Kharach ek suprasidhdh Marathi TH-cam channel ahe..me tyanchya recipes tyanchya bhashemule baghat nahi..न चा ण केलेला ऐकवत नाही
खरोखर चटणी सोप्या पद्धतीने बनुवन
आपण दाखवली सुंदर खूपच छान
सुंदर, मी आत्ताच करून पाहिली, खूपच मस्त झाली आहे. धन्यवाद
तुमचे मराठी तून सांगणे ही अप्रतिम आहे, अशी commentry इतर कोणत्याही मराठी रेसिपी चॅनेल वर मला ऐकलेली आठवत नाही, काही वेळा तर मराठी इतके गचाळ असते की मी आवाज बंदच करतो.. मला सुंदर मराठी ऐकायला आवडते..
खूप खूप धन्यवाद ... रेसिपी करून पाहिल्यावर पुन्हा व्हिडीओ वर येऊन कंमेंट केलं त्याबद्दल विशेष आभार
निवेदन अप्रतिम...........
खूप खूप धन्यवाद
Kiti chan prakare smjavl ahe tumhi.. thanku.. mi hi chutney ghari banavili sagdyna khup avdli.. 😇😇🥰🥰
खूप खूप धन्यवाद😊👏👏👍
खूप खूप खूप खूप खूप आभारी आहोत....धनयवाद....सोलापूरी शेनगा चटणी ,,,कशा बरोबरही खा,,मजा वेगलीच... मी करनाटकचा....28/04/2020
Wow khupch chan banvaliy chatney👌👌👌
खूप खूप धन्यवाद😊
खूप मस्त. मी प्रयत्न केला आणि यशस्वी झाला. आमच्या सौं ना पण आवडली.
I have prepared it thrice till now by watching your video of shenga chutney really awesome taste. Thankyou
Thanks a lot 😊🙏
खूप छान आहे रेसिपी ताई
ताई चटणी नंबर एक झाली आहे. खूप खूप धन्यवाद.
मस्त आहे रेसिपी खमंग चटणी सांगितल्या बद्दल धन्यवाद मी नक्की करून बघेन 😮
हो ताई नक्की करून पहा 👍
वा.................खुपच मस्त.
मी पण तुमची रेसिपी पाहु न चटणी केली खुप छान झाली ताई चटणी खुप छान झाली
Are wah mastach 👏👍
I really love this solapuri shenga chutney thankyou madam.
You are most welcome
. .khupach chhaan sangitali recipe dhanyawad
Welcome 🤗
Mi try keli kup Chan zali
मला अशीच करतात चटणी सोलापूरचे लोक अस वाटलच😄विकत आणलेली अशीच होती, टेक्षचर छान येतं त्यामुळे ,आता अश्या पद्धतीनी करेन
खूप खूप धन्यवाद🙏😊👍😃
शेंगदाणा चटणी खुप छान झाली.व्यवत्यित सांगितलेल्या बद्यल धन्यवाद.
खूप छान झाली चटणी, सगळ्यांना आवडली , Thank u
मस्तच खूप छान... आवडली चटणी
khup chhan asatat recipes tumchya mazi hi recipes khup chhan zaleli
धन्यवाद !
खुपच सुंदर रेसिपीज
खूप छान माहिती
खूप खूप धन्यवाद
Khup chatkdar chatni aani sobatila tumacha sweet aawaz..... combination khup mast tai
मी अक्कलकोटला गेलेली तेव्हा आणली होती ही चटणी.. आम्हाला खुप आवडली
अच्छा
मस्तच खूप छान झालीये चटणी... धन्यवाद 🙏
Khup chan ani aavaj pan chan ahe tumcha
Mast ha ye tai
Khupach chan tai 👌👍
खूप खूप धन्यवाद
Tumcha awaj farach madhur ahe Akashwani sathi try karave ase watate ani chutany ekdam sopi padhat chan best luck
wah swaratai tumhi chan shikvli chatni
Chan explain krta
खूप खूप धन्यवाद🙏😊
खुप म्हणजे खूपच छान झाली तुम्ही सांगितलेल्या पद्धतीने मी करून पाहिली
Shenghchi chatani khoobha barajal
खुप छान झाली चटणी👍👌
चटणीचा कलर छान वाटला.
खुपच छान रेसीपी 😋😋😋😋😋😋😋
Nice pics 😀
Thank you 😊
Voice is cute
धन्यवाद... भाजी खराब असली की चटणीची खरी किंमत कळते...👍👍
Kharay 😂
,😂😂👍
कोणताही पदार्थ खमंग भाजून घेणं हे संयमाचं काम आहे ।। हात भरून येतो कधीतरी पण अश्या मेहनती शिवाय चविष्ट पदार्थ पदरात पडत नाही त्यामुळे गोष्टी साध्या पण खुप महत्वाच्या असतातच
Nice one mam, will try, I don't know your language but in English u give I can understand, thanks
Thank you 🙏😊👍
मस्त चटणी मी करून पाहिलं वा सुपर !!
मस्त शेगदाना चटनी।धन्यवाद
Lay Bhari
Mala tumchya recipe khup awdtat
khup chan..
आणि ताई धनेघालावेकाओ, छान, धन्यवाद🙏🙏🙏ताई
धन्यवाद 😊
Khupoch Chhan zali
Chan your all recepi is to good
खूप छान सांगितले। 🙏
Khup chan mahiti dili
लय भारी
खूप खूप धन्यवाद
छानच मस्त
Thank you
छान कृती...,👌👌👌,तुमचा आवाज पण गोड आहे👌
Singdaneki chatany very good .
Very nice pak
खुप छान चटणी
छान लगेच करुन बघतेच.
छानच झाली आहे शेंगदाणा चटणी. धन्यवाद
Nice madam khup divsa pasun vath pahat hote
Tumacha avaj redo station var aikalyasarkha vatato.khup chan
खूप छान झालेली आहे मॅडम तुमची घटना खूप आवडते मला
Very nice
खुपच छान आहे.
Thank you tai.....recipe mastch 👌👌😙😘
खूप छान रेसिपी वाटली,मी घरी नक्की ट्राई करेन, धन्यवाद मॅम
Tumcha awaz chhan ahe
Super best chatni
Wha💯/💯
छान ,सोपी चटणी
Nice चटणी
छानंच
खूप खूप धन्यवाद 🙏😊
Looks very good. Will try making definitely 👍
Sarawat chan Asi rasipichi mahiti aamahala tumhi dili aaha
Nice
Khupach easy thanks tai
Good
मला तुमचा आवाज खूप आवडतो
छान माहिती सांगितले
छान च चटनी👌👌
बरबरसांगु
खुप छान धन्यवाद
ओके माऊली
Masttttt
Easy so try this
khup chan zali
Pahata kshnich tondala pani sutle,👈👌
खूप खूप धन्यवाद 🙏
मी ही चटणी करुन बघीतली खुपच छान 👌👌😋
Mast
Thank you 😊
धन्यवाद. मी आज बनवुन पाहिली. फारच छान झाली😋
chhn mastch
Lasun ghalynaadhi thodasa thechun gheun mixer madhye takava. Ekhada rahun jato nahitar akkha parat. Baki receipe khup chhan aahe.thnku for sharing this. Me solapur madhlich ahe.
Nice
అక్క చాలా బాగుంది చెట్నీ నేను చేశాను
मी बनवली मस्त झाली
👍 सुंदर आहे 👍
छान दाखवलं आपण
मिश्रण थोडे थोडे घेऊनही मिक्सी मध्ये काढू शकतो
😋
Chan. idea.
Nice .will try confirm.
Thank you 😊 👍
Mast Kiti days tiket hi chatni
खूपच छान ..
My favourite, thanks