चाकण मध्ये आला जलिकट्टू वरून हुबेहूब दिसणारा ओम्या सारखा बैल/ बैलाला पाहून केली विक्रमी खरेदी
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 9 ก.พ. 2025
- चाकण मध्ये आला जलिकट्टू वरून हुबेहूब दिसणारा ओम्या सारखा बैल/बैलाला पाहून झाली विक्रमी खरेदी
मित्रानो आज चाकण येथे आली म्हैसूर वासरांची गाडी बैल खरेदी साठी तुफान गर्दी बैलगाडा प्रेमी ,शौकीनाची नाद खुळे वासरे,
म्हैसूर वासरे
बैलगाडा शर्यत
नाद एकच बैलगाडा शर्यत
बैल खरेदी
बैल मुलाखत
बैलांची मुलाखत
मित्रानो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ ला like करा धन्यवाद.
तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ ला लाईक करा share करा आणि आपल्या चॅनेल वर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेल ला नक्की subscribe करा आणि नवीन व्हिडिओ च्या update साठी बेल (🔔) आयकॉन ला क्लिक करा.
आपल्या चॅनेल ला इंस्टाग्राम आणि फेसबुक वर फॉलो करा
इंस्टाग्राम लिंक - / shekharmohite1
फेसबुक लिंक - / shekhar.mohite.16
Copyright Disclaimer under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for “fair use” for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, education and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing
❤❤❤ koni ghetalay
🔥👑नाद खुळा बैल 👑🔥🔥
Sem bharat
हा आयघाल्या पुढचा मुलगा ओढतोय म्हणून
सेम भारत आहे
आरे तो ओम्या भाई आशी कोणती बैलं आणुन त्याची सर नाही येणार😂
पळतोय का पण हा
Kuna kde aahe
Omay sayem Bharat kesri
Ni
हॊ हा भारत सारखा च आहे सेम. अँड कोणी भारत नाही पहिला ना तर ऑनलाईन पहा सप्त हिंदकेसरी भारत 🌟
Omya king ahe tyachya Sobat compare nahi hou shakt kon ❤
मोहिते साहेब नंबर द्या
Laksha
Are ha sogya la yaycha ka
कोणी घेतला
Yedi jatra
ओम्या जान ♥️
💥💯👌
भारत सारखं नाय हा shingat भारत लय देखणा आहे Omya सारख शरीर shingat आहे
Omy Ani many barobur kontahi bail taka chakdicha failacha janar odhat nhenar paije
भारत 7007 ची कॉपी आहे सेम
श
Vikrami kharedi sodun dusar ky thubnel suchat nahi ka
😂😂😂😂😂
या वरती तर लोक व्हिडीओ पाहतात ना
Kontabail konacha copy nasto bhavano ye navin fans kiwa group che pratyek bail shetkari yala lauk sarkha asto ..❤
हा भारत ची कॉपी आहे..
Kon Bharat? King Omya vani aahe❤
@@akshaykhaire1374 भावा तु भारत आणि ओम्या दोन्ही बैल समोरून बघितलेत का बघितले असतील ना तर मग तुला समजायला पाहिजे हा बैल ओम्या सारखा नाय भारत सारखा दिसतोय.
@@rahulpingale8688 are bhau omyala tr aamhi kaym bhgto, pn bhart kuthla aahe tech mhit nhi , mg vatnarch na omya vani aahe !
@@akshaykhaire1374सप्तहिंद केसरी भारत जो छकडी ला पळतो top cha bail aahe you tube var search kara
हिंदकेसरी भारत किरण आप्पा शाळगाव यांचा भारत .सातारा पुणे मुंबई भागात टॉप ला पळतो .भारत सुंदर ची जोडी टॉप ला पळती तो भारत...
Konan aahe ha dillar contact no send