खूप छान, अभिनंदन सर्वांचे, आजच्या विद्यार्थ्यांना इतिहास, आणि ऐतिहासिक गोष्टी इत्यादी माहिती सोपी करून विद्यार्थ्यांना लघुपट द्वारे पटकन समझण्यास सोपी होते, आणि कलाकार चे शिक्षण सुद्धा मिळते।
खूप खूप अभिनंदन......शेवठचा क्षण अप्रतिम आणि डोळ्याचं पाणी फेडणारा वाटावा असा साधला आहे.....छोट्या बाळाचं नशिब...किती मोठं...इतक्या लहानपणीच अभिनय शिकला.....आणि नाट्यरूपी का असेना राजांच्या मांडीवर .बसू शकला.....सर्वांचं अभिनंदन.....
उल्लेखनीय कामगिरी... जय जिजाऊ जय शिवराय. 🚩 तुम्हाला अशाचं नवनवीन कल्पना सुचत राहोत त्या सत्यात उतरव्यात. तुमचे दोघांचं कष्ट खूप आहे. पालकांचे अनमोल सहकार्य असच लाभो..👍 विद्यार्थ्यांना इतिहास माहीत करून देणं काळाची गरज आहे आहे. तुम्हा सर्वांचे खूप खूप अभिनंदन.... 😊👌👍
खुप खुप छान सादरीकरण केले आहे... उत्तम.. धन्यवाद 🙏🙏👌👌
अतिशय सुंदर आहे 👌👌👍👍
खूप छान
खुप छान सुदंर चित्रीकरण केले आहे👌👌👌🙏🙏🙏
जय जिजाऊ🙏🙏🙏 ⛳⛳⛳
जय शिवराय🙏🙏🙏 ⛳⛳⛳
जय शंभूराजे🙏🙏🙏 ⛳⛳⛳
खुप छान 👌👌👌👌👌👌👌👌💐💐💐💐
अतिशय छान 🌹🌹👍
Very very nice.....👍👍
खूपच छान लघुपट बनवला आहे सर👌👌👌👌
Great....👍
खूप खूप सुंदर 👌👌👍
खूप सुंदर निर्मिती
जय जिजाऊ जय शिवराय
खूप सुंदर अप्रतिम
Nice movie❤❤❤❤
Khup chan aahe sir tumchya jodila khup subhecha
Very nice Story 👌 👌👍👍
खूप छान, अभिनंदन सर्वांचे, आजच्या विद्यार्थ्यांना इतिहास, आणि ऐतिहासिक गोष्टी इत्यादी माहिती सोपी करून विद्यार्थ्यांना लघुपट द्वारे पटकन समझण्यास सोपी होते, आणि कलाकार चे शिक्षण सुद्धा मिळते।
Jai shivray
Verynicestory👌👌
आजचा जगात ना छत्रपती शिवाजी महाराज राहिले ना हिरकणी आई.फक्त स्वार्थी लोक आहेत.
जयजिजाऊ
खूप छान हार्दिक अभिनंदन
खूप छान जाधव सर/mam. Keep it up.
खूप खूप अभिनंदन......शेवठचा क्षण अप्रतिम आणि डोळ्याचं पाणी फेडणारा वाटावा असा साधला आहे.....छोट्या बाळाचं नशिब...किती मोठं...इतक्या लहानपणीच अभिनय शिकला.....आणि नाट्यरूपी का असेना राजांच्या मांडीवर .बसू शकला.....सर्वांचं अभिनंदन.....
सर्व कलाकारांचे मनःपूर्वक आभार आणि अभिनंदन
खूप छान👌👍
🚩🚩🙏🚩🚩
अप्रतिम असे सर्वच कलाकार चे अभिनंदन असे च सादरीकर करत राहा ज्याने आता चा पिढी ला इतिहास समजल जय शिवराय
🙏💯
सलाम... आपल्या कार्याला
उल्लेखनीय कामगिरी... जय जिजाऊ जय शिवराय. 🚩 तुम्हाला अशाचं नवनवीन कल्पना सुचत राहोत त्या सत्यात उतरव्यात. तुमचे दोघांचं कष्ट खूप आहे. पालकांचे अनमोल सहकार्य असच लाभो..👍 विद्यार्थ्यांना इतिहास माहीत करून देणं काळाची गरज आहे आहे. तुम्हा सर्वांचे खूप खूप अभिनंदन.... 😊👌👍
खूपच छान
खूप छान सर...जय शिवराय... आणि असेच ऐतिहासिक लघुपट तयार करत चला, जेणेकरून आपल्या येणाऱ्या पिढीला आपल्या इतिहासाची ओळख होईल... जय शिवराय..
🚩mast🚩
👌👌
सर्व कलाकारांना मानाचा मुजरा 🚩 खूपच छान काम केलं आहे सर्वानी, सादरीकरण उत्तम, डायलॉग सुद्धा अप्रतिम 🥰
पुढच्या व्हिडिओसाठी शुभेच्छा 💐💐
छानच
👍👍
Khupch sundar.... Sir & ma'm.... Pudhehi Ashech historical short film bnva.... Yamdhn khup Khi shikayla & shikvayla milt...
खूपच छान
खूप खूप छान
खूपच छान
खूप छान
खूपच छान