Work From Home लोकांसाठी - चालण्याने शरीरात काय होते - चालण्याचे दहा फायदे

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ก.ย. 2024
  • कॉरोना सारख्या अवघड सिचूएशनमुले बराच अश्या कंपन्यांनी वर्क फ्रॉम होमी हा पर्याय निवडला आहे जेणेकरून ह्या वायरस चा परिणाम शरीरावर होऊ नये, एका दृष्टीकोनातून बघायला गेलं तर लोक स्वतःला बाहेर न पाडता, घरातून बंद करून , सोबतच्या लोकांची काळजी तर घेताहेतच पण दुसऱ्या दृष्टीकोनातून पाहिलं तर घरात स्वतःला त्या , बंद work space मद्ये अडकवून घेऊन स्वतःच्या तब्येतीची हेळसांड करतायेत.
    Work From Home#morning walk#

ความคิดเห็น •