Health Bhari
Health Bhari
  • 57
  • 3 959 526
HALAD KHANYACHE FAYDE in Marathi! 10 Amazing Health Benefits of Turmeric
हळदीमध्ये अँटिऑक्सिडंट नावाचा घटक आहे, स्मरणशक्ती आणि एकाग्रता सुधरवण्यासाठी
, हृदयरोग असणाऱ्यांना हळद गुणकारी, सुजेवर हळद गुणकारी , कॅन्सरवर गुणकारी हळदीचे पाच फायदे ज्याच्या मदतीने आपला आयुष्य निरोगी बनवू शकतो सोबत हळद खायची कशी ज्याने शरीराला फायदा होईल, याची माहिती या व्हिडिओमध्ये दिली आहे -10 Amazing Health Benefits of Turmeric
มุมมอง: 111

วีดีโอ

Naral Panyache (Coconut) benefits in marathi | रोज नारळ पाणी पिण्याचे फायदे
มุมมอง 3279 ชั่วโมงที่ผ่านมา
नारळ पाणी पिणं ही एक अशी चांगली सवय आहे ज्याच्या रोजच्या वापरामुळे तुम्ही या छोट्यातला छोटा ते गंभीर आजारांपर्यंत सगळ्यावर आराम मिळू शकता. naral panyache benefits in marathi, तुमची स्किन नितळ करण्यासाठी अगदी एकदम ग्लास स्किनचं टेक्सचर मिळवण्यासाठी कोणत्याही महागड्या प्रोडक्टची गरज पडणार नाही जर तुम्ही हे नारळ पाणी रोज न चुकता किमान एक आठवडाभर प्यायला सुरुवात केली तर ! Coconut water is one such ...
मुलींनो, चेहऱ्याचे शेविंग करताना घ्या या 5 गोष्टींची काळजी ! skincare
มุมมอง 30121 ชั่วโมงที่ผ่านมา
Avoid these five mistakes while shaving- शेविंगची संपूर्ण माहिती अगदी शेविंग म्हणजे काय? शेविंग कोणी करायचं? कधीपासून सुरू करायचं? कोणत्या ‘५ चुका’ शेव्हिंग करताना ‘मस्ट टाळायच्या? नाजुक, सेन्सेटिव्ह भागांवरचे केस कसे काढायचे? गरोदरपणामध्ये शेव्हिंग करावं ? किंवा शेविंगची योग्य पद्धत आणि नव्याने शेविंग करणाऱ्यांसाठी टिप्स आणि ट्रिक
Loni khanyache 3 fayde marathi - लोणी खाण्याचे 3 जबरदस्त फायदे
มุมมอง 29714 วันที่ผ่านมา
लोणी खाण्याचे 3 जबरदस्त फायदे , लोणी ओळखायचं कसं आणि ते खायचं किती ? लोणी जास्त खाल्लं तर काही साईड इफेक्ट होणार आहे का माझं वजन वगैरे वाढणार आहे का ? लोण्यासंबंधीत संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये दिली आहे.
Limbu pani pinyache 5 fayde in marathi - लिंबू पाणी पिण्याचे ५ फायदे
มุมมอง 54514 วันที่ผ่านมา
लिंबू पाणी पिण्याचे ५ फायदे ! शिवाय लिंबू पाण्यामध्ये कोणकोणते पौष्टिक घटक असतात लिंबू पाणी कोणी प्यायचं ? या पाण्याचे तोटे काय आहेत आणि लिंबू पाण्यासंदर्भात इंटरनेटवर सर्रास विचारले जाणारे प्रश्नांची उत्तरे मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे.
Oil Pulling Benefits in Marathi - ऑइल पुलिंगचे फायदे आणि संपूर्ण माहिती
มุมมอง 13614 วันที่ผ่านมา
या व्हिडिओमध्ये तुम्हाला ऑइल पुलिंगबाबतीतली संपूर्ण माहिती जसं ; ऑइल पुलिंग म्हणजे नक्की काय आहे? किंवा ऑइल पुलिंग करतात कसं ? ऑइल पुलिंगची काही एक वेगळी टेक्निक आहे का? ऑइल पुलिंगचे फायदे काय आहेत? ऑइल पुलिंगचे तोटे काय आहेत ? किंवा साधारण किती काळापर्यंत ऑइल पुलिंग करायचं ? कोणी करायचं? शिवाय रोज आपण ब्रश करतो माऊथ वॉशचा वापर करतो तरीही ऑइल पुलिंग करायचं का? याची माहिती देत आहे.
Shatavari benifits in marathi - शतावरीचे 5 फायदे
มุมมอง 37121 วันที่ผ่านมา
Aaj me tumhala shatavariche fayde mhnje 5 benifits of shatavari sangnaar aahe. sobat shatavari kalp ghenyaache fayde, shatavari tablets ghenyache fayde mhanajech shatawrichya golya ghenyache fayde, shatavari liquid ghenyache 5 chamatkarik fayde sangnar ahe.
Javas Khanyache Fayde - जवस खाण्याचे फायदे
มุมมอง 3K28 วันที่ผ่านมา
Javas Khanyache Fayde - जवस खाण्याचे फायदे
Shrawan upwas fayde marathi - श्रावणातील उपवासाचे फायदे
มุมมอง 3612 หลายเดือนก่อน
Namaskar Mandali, aajachya video madhye me, shravani upvasache fayde, shravani somvar upvasache fayde aani tote ya vishayi savistar mahiti sangnar aahe.
उष्माघात म्हणजे काय? तो कसा टळावा? | What is Heat Stroke in Marathi
มุมมอง 2404 หลายเดือนก่อน
उष्माघात म्हणजे काय? तो कसा टळावा? उपाय| What is Heat Stroke in Marathi Ushmaghat mhanje kay? Ushmaghat in marathi. Ushamagh jhalyavart gharguti upay
पुरुषांसाठी 5 सर्वोत्तम सनस्क्रीन - Best 5 Budget Sunscreen For mens in Marathi | Oily Skin
มุมมอง 72511 หลายเดือนก่อน
जर तुम्हाला तुमची त्वचा सनबर्न आणि अकाली वृद्धत्व म्हणजेच त्वचेवर सुरकुत्या पडणं किंवावृद्ध स्किन दिसणं ह्या गोष्टी टाळायच्या असतील तर सन्स्क्रीन वापरणं खूप गरजेचं आहे. #sunscreen #mens #oilyskin प्रॉडक्ट लिंक्स: Dermafique Sunscreen - amzn.to/3rm9jAX The Derma Co Sunscreen - amzn.to/48kMQF2 MamaEarth Indian Sunscreen - amzn.to/44TRAia Biotique Sunscreen - amzn.to/45ZZVlW Lakmé Sunscreen - amzn...
कडू निंब खाण्याचे फायदे - Kadunimb benefits in marathi
มุมมอง 286Kปีที่แล้ว
Aajchya ya video madhye kadu nimbache fayde marathi madhye sangnar aahe. kadu nimbacha juice pinyache fayde, kadu nimbachi pane khanyache fayde aani kadu nimbachya biyanche fayde marathi madhye sangitlele aahet. Tags: कडू निंबाचे खाण्याचे फायदे, Kadunimb benefits in marathi, kadu limbache fayde, kadunimb oil uses in marathi, kadunimb seeds benefits in marathi, marathi,only marathi,real marathi,...
पावसाळ्यात गरम पाण्यात मध टाकून पिण्याचे 5 फायदे - garam panyat madh takun pinyache fayde
มุมมอง 1.1Kปีที่แล้ว
पावसाळ्यात गरम पाण्यात मध टाकून पिण्याचे 5 फायदे - garam panyat madh takun pinyache fayde
Side Effects Of Drinking Chilled Water #shorts#Chilled Water#
มุมมอง 241ปีที่แล้ว
Side Effects Of Drinking Chilled Water #shorts#Chilled Water#
5 Benefits of Drinking Hot Water #shorts#water#
มุมมอง 179ปีที่แล้ว
5 Benefits of Drinking Hot Water #shorts#water#
5 ways to use vaseline for skin care #shorts#vaseline usage#
มุมมอง 86ปีที่แล้ว
5 ways to use vaseline for skin care #shorts#vaseline usage#
केसगळतीवर उपाय - केसगळतीची कारणे, लक्षणे | Delivery नंतरची केसगळती - How to Stop Hair Fall
มุมมอง 617ปีที่แล้ว
केसगळतीवर उपाय - केसगळतीची कारणे, लक्षणे | Delivery नंतरची केसगळती - How to Stop Hair Fall
शापित मोरबी झुलत्या पूलाच्या ५ इंटरेस्टिंग गोष्टी । Gujrat Morbi Bridge 5 Facts// #shorts
มุมมอง 76ปีที่แล้ว
शापित मोरबी झुलत्या पूलाच्या ५ इंटरेस्टिंग गोष्टी । Gujrat Morbi Bridge 5 Facts// #shorts
गरम पाण्याचे फायदे - Garam Panyache Fayde in Marathi
มุมมอง 2.2Kปีที่แล้ว
गरम पाण्याचे फायदे - Garam Panyache Fayde in Marathi
गवती चहा चे अद्भुत फायदे । Lemon Grass Benefits in Marathi
มุมมอง 1.4K2 ปีที่แล้ว
गवती चहा चे अद्भुत फायदे । Lemon Grass Benefits in Marathi
Lata Mangeshkar Funeral - लता मंगेशकरांचा प्रवास - गानसम्राज्ञी लता मंगेशकर अनंतात विलीन.
มุมมอง 5912 ปีที่แล้ว
Lata Mangeshkar Funeral - लता मंगेशकरांचा प्रवास - गानसम्राज्ञी लता मंगेशकर अनंतात विलीन.
Dmart मध्ये इतकं स्वस्त का मिळत साहित्य ? कस बनलं Dmart देशातील SuperMarket?2nd Richest Man in India
มุมมอง 1732 ปีที่แล้ว
Dmart मध्ये इतकं स्वस्त का मिळत साहित्य ? कस बनलं Dmart देशातील SuperMarket?2nd Richest Man in India
Work From Home लोकांसाठी - चालण्याने शरीरात काय होते - चालण्याचे दहा फायदे
มุมมอง 1.1K2 ปีที่แล้ว
Work From Home लोकांसाठी - चालण्याने शरीरात काय होते - चालण्याचे दहा फायदे
बर्फाचे फायदे ऐकून व्हाल थक्क! बर्फाचे चेहऱ्यासाठी होणारे फायदे ! Benefits of Ice ion skin.
มุมมอง 4672 ปีที่แล้ว
बर्फाचे फायदे ऐकून व्हाल थक्क! बर्फाचे चेहऱ्यासाठी होणारे फायदे ! Benefits of Ice ion skin.
The Bermuda Triangle - बर्मुडा त्रिकोणाचे रहस्य - जाणून समुद्रीप्रदेशाचं काळ सत्य .
มุมมอง 1522 ปีที่แล้ว
The Bermuda Triangle - बर्मुडा त्रिकोणाचे रहस्य - जाणून समुद्रीप्रदेशाचं काळ सत्य .
फाल्गुनी नायर - भारतातील महिला अब्जाधीश - Falguni Nayar | Owner of Nykka
มุมมอง 692 ปีที่แล้ว
फाल्गुनी नायर - भारतातील महिला अब्जाधीश - Falguni Nayar | Owner of Nykka
शंतनू नायडू - २८ वर्षाच्या हा तरुण कसा झाला रतन टाटांचा जिगरी दोस्त? Best freind of Ratan Tata.
มุมมอง 3962 ปีที่แล้ว
शंतनू नायडू - २८ वर्षाच्या हा तरुण कसा झाला रतन टाटांचा जिगरी दोस्त? Best freind of Ratan Tata.
Evocus Black Water - काळं पाणी पिण्याचे फायदे आणि उपयोग - का सेलिब्रिटी महाग काळं पाणी पितात ?
มุมมอง 2202 ปีที่แล้ว
Evocus Black Water - काळं पाणी पिण्याचे फायदे आणि उपयोग - का सेलिब्रिटी महाग काळं पाणी पितात ?
फ्री वाय फायपासून सावधान - Free Wi-Fi वापरल्याचे चे नुकसान -Is that safe to use free WiFi ?
มุมมอง 962 ปีที่แล้ว
फ्री वाय फायपासून सावधान - Free Wi-Fi वापरल्याचे चे नुकसान -Is that safe to use free WiFi ?
मायकल जॅक्सनला मुंबईतल्या कार्यक्रमासाठीका द्यावे लागले ४ कोटी? MJ - Raj Thackeray
มุมมอง 892 ปีที่แล้ว
मायकल जॅक्सनला मुंबईतल्या कार्यक्रमासाठीका द्यावे लागले ४ कोटी? MJ - Raj Thackeray

ความคิดเห็น

  • @padmatakawale794
    @padmatakawale794 26 นาทีที่ผ่านมา

    Chan. Sugar band.

  • @gopalkhadtare6391
    @gopalkhadtare6391 ชั่วโมงที่ผ่านมา

    आपल्या भारतात चांगल्या वस्तू महाग. आणि रासायनिक वस्तू स्वस्त आहे. म्हणून.१ kg साखर ४५₹ तर गुळ १२० ₹लाकस होणार.

  • @krushnapadol9483
    @krushnapadol9483 20 ชั่วโมงที่ผ่านมา

    ❤❤❤❤❤🎉

  • @user-gf6qs2go7p
    @user-gf6qs2go7p วันที่ผ่านมา

    मी नेहमी खातो

  • @tejaswinisalunkhe9592
    @tejaswinisalunkhe9592 วันที่ผ่านมา

    Good

  • @yuvrajshinde6641
    @yuvrajshinde6641 2 วันที่ผ่านมา

    मी फक्त सकाळी व संध्याकाळी एक कप चहा घेतो

  • @ramchandrapatil478
    @ramchandrapatil478 2 วันที่ผ่านมา

    आजपासून साखर बंद

  • @jagdeeshbansod6613
    @jagdeeshbansod6613 2 วันที่ผ่านมา

    Using gud (no white sugR)from last 5years.

  • @aryanpro1226
    @aryanpro1226 2 วันที่ผ่านมา

    Good Information sir 👍👍👍👌👌👌

  • @sheetaloulkar119
    @sheetaloulkar119 2 วันที่ผ่านมา

    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @panduranggaikwad5716
    @panduranggaikwad5716 2 วันที่ผ่านมา

    Good tips most useful

  • @rameshkulkarni7260
    @rameshkulkarni7260 3 วันที่ผ่านมา

    दररोज चांगला घाम निघेल असा व्यायाम करा बाहेरचे खाऊ नका आंघोळ थंड पाणी वापरा वेळेवर जेवण झोप असावी भरपूर हवे ते खा काहीच होणार नाही कोणतेही बनावटी औषध घेऊ नका

  • @vaishnavithombre6491
    @vaishnavithombre6491 3 วันที่ผ่านมา

    aj pasun sakhar band

  • @swapnilkhunte5608
    @swapnilkhunte5608 4 วันที่ผ่านมา

    खूप छान व सविस्तर माहिती सांगीतली 😊

  • @panditghanghave9726
    @panditghanghave9726 4 วันที่ผ่านมา

    🦾🌟🦾🌟🦾🌟🦾🌟🦾🌟🦾🌟🦾

  • @dinkarbhosle4596
    @dinkarbhosle4596 5 วันที่ผ่านมา

    Thank you,

  • @wamanraodakhore6448
    @wamanraodakhore6448 5 วันที่ผ่านมา

    छान, उपयुक्त माहिती दिली, धन्यवाद सर🙏🙋

  • @narayanraochandbodhale9926
    @narayanraochandbodhale9926 5 วันที่ผ่านมา

    माझे वजन 84 किलो आहे, आजपासून साखर बंद, खूप छान व्हिडिओ

  • @janardhanlaande9971
    @janardhanlaande9971 6 วันที่ผ่านมา

    छान माहिती आहे

  • @ShamaSyed-vm3nq
    @ShamaSyed-vm3nq 6 วันที่ผ่านมา

    Good Sir super

  • @bhartighule4418
    @bhartighule4418 6 วันที่ผ่านมา

    खूप छान माहिती मीपण पुर्ण बंद केली

  • @sheetaljadhav5611
    @sheetaljadhav5611 6 วันที่ผ่านมา

    Aamhi Don varsya pasun gulachaa chaha gheto khup sakhar kmi jhali pan vet nahi yevada kmi

  • @sheetaljadhav5611
    @sheetaljadhav5611 6 วันที่ผ่านมา

    Bhavu gul pan khaavu nay ka

  • @RatanKumarkharat
    @RatanKumarkharat 7 วันที่ผ่านมา

    आज पासून साखर बंद

  • @manishanene153
    @manishanene153 7 วันที่ผ่านมา

    कोकोनट शुगर कुठे मिळेल

  • @satishsonawane3173
    @satishsonawane3173 8 วันที่ผ่านมา

    Mi aaj pasun साखर बंद करणार

  • @Adhya0411
    @Adhya0411 10 วันที่ผ่านมา

    mi pn aajpasun 21 divsa sathi sakhar bnd karun bghte

  • @savitamahajan3841
    @savitamahajan3841 11 วันที่ผ่านมา

    धन्यवाद सर उद्या पासूनच साखर बंद करणार.

  • @gulabgunjal6017
    @gulabgunjal6017 11 วันที่ผ่านมา

    सर मी रोज 10 ते 12 पाणे कच्चे खातो

  • @limbajibhokare2650
    @limbajibhokare2650 12 วันที่ผ่านมา

    खूप छान माहिती दिली सर

  • @user-nl2nw9it8r
    @user-nl2nw9it8r 13 วันที่ผ่านมา

    Thank you khup chan mahiti sanghitali sar

  • @balasahebtathe2827
    @balasahebtathe2827 14 วันที่ผ่านมา

    Very very nice information

  • @sunitakulkarni3832
    @sunitakulkarni3832 14 วันที่ผ่านมา

    खुप छान, साखर आज पासून वर्ज्य. बघू किती फायदा होतोय तें. धन्यवाद सर 🙏

  • @ShivajiNilngkar
    @ShivajiNilngkar 14 วันที่ผ่านมา

    ओके

  • @allinonecommunication7580
    @allinonecommunication7580 14 วันที่ผ่านมา

    22 wya diwashi khaychi ka m sakhar?

  • @anjalipatrale6618
    @anjalipatrale6618 15 วันที่ผ่านมา

    कोकोनट शुगर कुठे मिळेल

  • @swatilimaye8936
    @swatilimaye8936 15 วันที่ผ่านมา

    अतिशय उपयुक्त माहिती दीलीत.. धन्यवाद

  • @jambuwantkadam8071
    @jambuwantkadam8071 16 วันที่ผ่านมา

    very nice

  • @user-lj3ut5zd9q
    @user-lj3ut5zd9q 16 วันที่ผ่านมา

    खूप छान माहिती दिलीत सर

  • @rekhajoshi8622
    @rekhajoshi8622 16 วันที่ผ่านมา

    Chan mahiti samjli

  • @user-sz8dt2tq7v
    @user-sz8dt2tq7v 16 วันที่ผ่านมา

    1 no video ahe. Good information

  • @asishkuila2466
    @asishkuila2466 16 วันที่ผ่านมา

    Bro hindi bolo jenetik pproplem elaj hai duniya me plase bataye

  • @JAYSHREERAM0557-hg2ls
    @JAYSHREERAM0557-hg2ls 16 วันที่ผ่านมา

    धन्यवाद सर

  • @rajendrashete6240
    @rajendrashete6240 17 วันที่ผ่านมา

    धन्यवाद

  • @RavindraGhatole-k1r
    @RavindraGhatole-k1r 17 วันที่ผ่านมา

    Total disagree.. All the sugar alternative you are telling are equally dangerous like sugar ..skip completely sweets....human body absorb glucose from our simple diet.. No need to use jaggery honey crystal sugar, dates sugar. n coco sugar ..never

  • @ujwalaugale7601
    @ujwalaugale7601 17 วันที่ผ่านมา

    मी आजपासून साखर बंद केली आहे २३ ऑगस्ट

  • @ashrubagaikwad9044
    @ashrubagaikwad9044 17 วันที่ผ่านมา

    खूप छान माहीत आहे. त्याची सुरुवात माझ्यापासून करतो.

  • @anildixitsarangneel1187
    @anildixitsarangneel1187 17 วันที่ผ่านมา

    खूप छान माहिती, धन्यवाद

  • @poonamdurgeshtvolgs1515
    @poonamdurgeshtvolgs1515 17 วันที่ผ่านมา

    ....

  • @ranjanatirthgirikar9536
    @ranjanatirthgirikar9536 17 วันที่ผ่านมา

    गूळ वर सुद्धा प्रकिया केलेली असते.