यावर्षी कापुस एकदम कमी येणार . चार पटीचा खर्च मजुरी महाग कापसाला भाव बारा तेरा हजार पाहीजे . तरच थोड समाधान होणार . पुढे निवडणुका झाल्यावर शेतकरी कडे कोणच पाहणार नाही .
सध्या व्या पारी हे शेती करायला या मग कळेल हे जागेवर बसुन कसे काय सांगते अंदाज आनी शेतकरी यांना लुट नारे सरकार शेतकरी विरोधी आहे पन अता बघा सोयाबीन का कमी भाव मिळत आहे
कापसाचा भाव त्या च्या मनावर । सोयाबीन चा काव त्यांचा मनावर । बियाना चा भाव त्या च्या मनावर खाता चा भाव तेच्या मनावर । कुन ब्या न । मरावा का फाशी घ्यावा । काय पाप केल देवा त तु🙏🙏 च सांग देवा🙏🙏 11:09
उद्योग वाल्यांना सांगा एक दोन वर्ष शेती करा म्हणजे त्यांना कळेल कि सत्य परिस्थिती काय आहे कारण किनाऱ्यावर उभ राहून समुद्राची खोली मोजता येत नाही
पावसाविषयी ची बातमी आज टाकलीच नाही बाकी कापसा विषयी घेतलेले व्हिडिओ बद्दल अग्रोवन चे धन्यवाद
कपाशी ला धुईन सगळ ढुपन वाजल शेतकर्यांच 50 किंटल जाग्यावर 20 कुंटल कपाशी होईल शेठ वो शेठ आयकल का
कापुस निघायचा अगोदर कसेकाय सागु शकता
कापूस उत्पादक ५०%घट होनार आहे
जळगाव जिल्हा खूप नुकसान झाले पावसामुळे 😒😏😏
या वर्षी उत्पादान् कमी होणार
उत्पादन पावसामुळे नुकसान होत आहे
यावर्षी कापुस एकदम कमी येणार . चार पटीचा खर्च मजुरी महाग कापसाला भाव बारा तेरा हजार पाहीजे . तरच थोड समाधान होणार .
पुढे निवडणुका झाल्यावर शेतकरी कडे कोणच पाहणार नाही .
अजयसर धन्यवाद 🙏धन्यवाद अॅग्रोवन
सर दुध अनुदानावर विडीओ बनवा मी मागे पण विचारले होते अजुन अनुदान मिळाले नाही
सध्या व्या पारी हे शेती करायला या मग कळेल हे जागेवर बसुन कसे काय सांगते अंदाज आनी शेतकरी यांना लुट नारे सरकार शेतकरी विरोधी आहे पन अता बघा सोयाबीन का कमी भाव मिळत आहे
तुम्ही आसेच लंबे लावले शेतकरी दोन.वर्ष.झाले.भाववाढेल.करु.करु
कापसाचा भाव त्या च्या मनावर । सोयाबीन चा काव त्यांचा मनावर । बियाना चा भाव त्या च्या मनावर खाता चा भाव तेच्या मनावर । कुन ब्या न । मरावा का फाशी घ्यावा । काय पाप केल देवा त तु🙏🙏 च सांग देवा🙏🙏 11:09
अरे किती केले तरी हे व्यापारी आहे हे शेतकरी हिताचे कसे बोलणार ह्याला कापसाच्या शेतात घालायला पाहिजे मग याला खरी परस्तिती कळेल
उधोग वाल्या ना सांगा पाऊसा मुळे कापूस खाली पडला
आता किती भाव चालू आहे
Ya varshi kapashi ch nahi aahe barobar utpadan khup kami yenar aahe kahi bhag sodun
Soyabin video banva sir.... Ke diya sir sobt
Sheti Avghad.
आत्ता पासून दालिंद्री लावू नका 😂भाव वाढू द्या
यंदा बाँड बारीक राहिले
AC mdhe rahun ya bhadryala kay mahit kaapus vadhnar ki nahi tar 😂😂
Kapus. Bhav. Kiti. Rahil
Shetkari na vichara kitni utpann holi te