Manoj Jarange Patil यांच्या उपस्थितीत Dussehra Melava, Beed मधील Narayangad वर जय्यत तयारी

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 ต.ค. 2024
  • #manojjarangepatil #dussehramelava #narayangadbeed
    मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील बीडमधील नारायणगडावर १२ सप्टेंबर रोजी दसरा मेळावा घेणार आहेत. या दसरा मेळाव्यासाठी तब्बल ५० एकर क्षेत्रामध्ये तयारी सुरु झाली आहे. २० जेसीबींच्या साहाय्याने तसेच नारायणगड परिसरातील ५० ते ६० गावांमधील लोक श्रमदान करत आहेत. मैदानाची साफसफाई, खड्डे बुजवणे इत्यादी कामं श्रमदानातून होत आहेत. या दसरा मेळाव्याला अठरापगड जातीतील लोकांनी यावे, असं आवाहन नारायणगडाच्या महंतांनी केलंय. हा गड सर्व पक्षातील लोक व सर्व जाती धर्मातील लोकांचा आहे. यामध्ये कुठलाही भेदभाव होत नाही. या अगोदर देखील नारायण गडावर दसरा मेळावा होत होता, पण याचे स्वरूप लहान होते, असे देखील महाराज म्हणाले. सर्व दसरा मेळाव्यांचं रेकॉर्ड मोडणार हा दसरा मेळावा असणार आहे, असे गडाचे महंत शिवाजी महाराज म्हणाले. त्यांच्यासोबत बातचीत केलीये आमचे प्रतिनिधी दीपक जाधव यांनी...
    आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
    Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
    Facebook: / maharashtratimesonline
    Twitter: / mataonline
    Google News : news.google.co...
    Website : marathi.indiat....
    marathi.timesx...
    About Channel :
    Maharashtra Times is Marathi's No.1 website & TH-cam channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

ความคิดเห็น • 43

  • @ssg7685
    @ssg7685 5 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    या दसरा मेळाव्यास सर्वांनी उपस्थित रहावे ही विनंती

  • @MeraBharatmahan-k6w
    @MeraBharatmahan-k6w 5 ชั่วโมงที่ผ่านมา +15

    महाराज लोक आता राजकारणी झाले😂😂

  • @RohitPatil44-d9i
    @RohitPatil44-d9i 5 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    सर्व जातींची लोक नारायण गडावर यायचे पण आज अशी वस्तुस्थिती आहे की एका जातीपुरता नारायण गड मर्यादित ठेवले

    • @सत्यUR
      @सत्यUR 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      लोकांना माहीत आहे, नारायण गड सर्वांचा आहे, तुम्ही लावा लावी करू नका फक्त

    • @suryakant9800
      @suryakant9800 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      निधान नारायण गड तर आबादीत ठेवायचा असता, आता बाकी समाज येणार नाही
      खंत वाटतंय

  • @ajay5849
    @ajay5849 5 ชั่วโมงที่ผ่านมา +15

    हे गडाचे महाराज आहेत का जरांगे चे कार्यकर्ते....तुम्ही गडाचे महंत आहात हे विसरला आहात दुर्दैव! कमीत कमी त्या गादी चा मान ठेवा.

    • @narayanzinjurde6199
      @narayanzinjurde6199 5 ชั่วโมงที่ผ่านมา

      तु कोणाचा कार्य करता आहे हे समजत ahy

    • @narayanzinjurde6199
      @narayanzinjurde6199 5 ชั่วโมงที่ผ่านมา

      Tu nko tuza ज्ञान dau ajay

    • @ajay5849
      @ajay5849 5 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      @@narayanzinjurde6199 शोभत का महाराजांना एका जाती च्या कार्यक्रम करणे गडावर

    • @ssg7685
      @ssg7685 5 ชั่วโมงที่ผ่านมา

      यावेळेस मोठा दसरा मेळावा व्हावा म्हणून तुमच्या पोटात दुखते का...

    • @ajay5849
      @ajay5849 5 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      @@ssg7685 वर्षात 2 घ्या...महाराज ना पटत का हे ? जातीवादी महाराज झाला ना हा मग?

  • @Vajaygxy
    @Vajaygxy 5 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    मी येणार ऐवल्यामधून जय शिवराय

  • @PandurangDahifale-i2i
    @PandurangDahifale-i2i 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    महंत कसला हा महाराज हा पूर्ण राजकारण करतोय महाराज

    • @सत्यUR
      @सत्यUR 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      ते तुम्ही सांगू नका

  • @SunilGaikwad-yk5qy
    @SunilGaikwad-yk5qy 5 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    4थी नापास काय आयकायच sarkh sarkh tech bolto

  • @nitinmane6874
    @nitinmane6874 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    मोठ्या संख्येने नारायण गडावर उपस्थित रहा

  • @SpeechRight
    @SpeechRight 5 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    दूसरे जातीचे लोक आले तर चालतील का तुम्हाला???
    का मग तिथ पण माझी जात माझी जात च करणार ?? 😢😢😢

  • @mukundbhoge1335
    @mukundbhoge1335 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    तुका म्हणे ऐसे संत जीत घालावें मातीत

  • @गणेशस्वामी-ढ3द
    @गणेशस्वामी-ढ3द 10 นาทีที่ผ่านมา

    उतारी चा दसरा मेळावा राहणार आहे एवढीच माहिती आहे सर्वांना महाराष्ट्राच्या दुकान

  • @SaishaBhoir-gz1jx
    @SaishaBhoir-gz1jx 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    फकत शपला मतदान कस करायच यासाठी मारगदरशन करणयाठी

  • @rameshbhojane911
    @rameshbhojane911 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    नारायण गडाचे महंत शिवाजी महाराज यांनी राज्यभर कथा, किर्तने, प्रवचन करून भोळ्या भाबड्या वारकरी जनतेकडून पैसे वसूल करूंन हया पैश्याचा उपयोग एका समाजाच्या आंदोलनासाठी वापरतोय हे कितपत योग्य आहे.शिवाजी महाराज एका जातीचाच कसा विचार करताय ❓ वारकरी संप्रदाय सर्वांचाच आहे ,मग नारायण गड जातीयवादीचा गड झाला आहे हे मात्र नक्की.

  • @Bhairavnath_Motras
    @Bhairavnath_Motras 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    महाराज खूप छान बोले

  • @uttamshinde5195
    @uttamshinde5195 ชั่วโมงที่ผ่านมา

    Only जारांगे पाटिल The ग्रेट मराठा 🚩🚩🚩🚩🚩

  • @गणेशस्वामी-ढ3द
    @गणेशस्वामी-ढ3द 9 นาทีที่ผ่านมา

    🎷🎷🎷 देण्यात आले आहे

  • @daradesominath9057
    @daradesominath9057 ชั่วโมงที่ผ่านมา

    सगळे साधू संत येणार आहेत का दसरा मेळावा साठी

  • @santoshkolhe7681
    @santoshkolhe7681 5 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    हार्दिक शुभेच्छा

  • @Lokkalakar3939
    @Lokkalakar3939 5 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    😂😂 मराठा मेळावा

  • @govindaghav9399
    @govindaghav9399 21 นาทีที่ผ่านมา

    माझा समाज माझा समाज माझा समाजl लेकरं बाळ लेकरं बाळ हे आयकून कंटाळा आलाय आणि ओ बी सि विरोधात मराठा हेच सांगणार अजून काय वेगळं नसणार लक्षात राहूद्या

  • @akshyighare
    @akshyighare 12 นาทีที่ผ่านมา

    व्वा महाराज खोटं बोलायची पणं लिमीट असते नारायण गडावर कधी दसरा मेळावा झाला का....😡😡

  • @akshyighare
    @akshyighare 10 นาทีที่ผ่านมา

    किती मिळाले 😂😅

  • @akshyighare
    @akshyighare 11 นาทีที่ผ่านมา

    समाज कोणता गावठी मिथुन का😂😅

    • @chumemer
      @chumemer นาทีที่ผ่านมา

      gopi vaigara wala😅😅😅