घरी आलेल्या पाहुण्यांसाठी आम्ही बनवली मच्छी थाळी 😍 | Fish Thali Recipe | S For Satish | Panvel
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 29 เม.ย. 2023
- घरी आलेल्या पाहुण्यांसाठी आम्ही बनवली मच्छी थाळी 😍 | Fish Thali Recipe | S For Satish | Panvel #FishThali #FishThaliRecipe #PahunyanchaPahunchar #sforsatish
आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा.
मसाला ऑर्डर करा - 8097266294
(आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)
आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
Email ID: koknatlamumbaikar@gmail.com
-------------------------------
आमचा परिचय :
आपल्या 'S For Satish' या युट्युब चॅनलवर आम्ही गावाला गेल्यावर कोकणातील गावाकडचे व्हिडीओ दाखवतो, त्याचबरोबर आम्ही पनवेल येथे आल्यावर घरगुती साध्या सोप्या रेसिपी, त्याचप्रमाणे शहरातील विविध मार्केट, फॅमिली व्हिडीओ दाखवत असतो. तशी आमची युट्युब या क्षेत्रात 'कोकणातील एक युटूबर' अशीच ओळख आहे. आम्ही त्यासाठी जास्तीत जास्त कोकणातील गावाकडचे व्हिडीओ घेऊन येत असतो. आम्ही मूळचे कोकणातील शेतकरी आहोत. आमचा 'शेती' हाच पारंपरिक व्यवसाय आहे; परंतु गेल्या काही दशकांत कोकणातला शेतकरी शेती सोडून शहरात स्थलांतरित झाला त्यातील आम्ही सुद्धा एक आहोत. स्थलांतरित होण्याची कारणे तशी अनेक आहेत. पण आम्हाला वाटतं आपली शेती सोडायची नाही आणि त्यासाठी अजूनही गावाकडे जाऊन थोडीतरी शेती करतो. आम्ही कोकणात गावाकडे गेलो कि, एकदम गावच्यासारखे राहणीमान स्वीकारतो आणि शहरात आल्यावर शहरासारखे राहतो. आमच्या दोन्ही ठिकाणच्या राहणीमानात तुम्हाला बराच फरक जाणवत असेल. मला माझ्या वडिलांनी शिकवले होते ''जिथे जाशील तसा राहायला शिक.'' आम्ही प्रत्येक प्रसंगात सकारात्मक राहण्याचा आणि त्याच पद्धतीने पाहण्याचा प्रयत्न करत असतो आणि आपले हे 'युट्युब चॅनलचे कुटुंब' तसेच आहे. जे आम्हाला नेहमी चांगले मार्गदर्शन, सल्ले देणारे, आम्हाला समजून घेणारे आहे. तुम्ही सुद्धा त्या कुटुंबाचा एक सदस्य आहात. आपले हे कुटुंब आणखी असेच बहरत राहो आणि आम्ही तुम्हाला असेच छान छान व्हिडीओ दाखवत राहू. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या.
Check out my another TH-cam channel - / @satishratate
अरे व्वा....कोकणी माणसांचा पाहुणचार... मच्छी,मटण,कोंबडी,वडे.....झकास
छान रेसिपी मावशी कशी आहे ती तुमच्या घरी का आली नाही आईलाही भेट ली नाही तसैच लखनभाऊ ही दिसले नाहीत अशी आहेत मंडळी
Nice कपल मी तुमचा fan आहे सतीश भाऊ मी तुमच्या सर्व व्हिडिओ पहातो
Dada aamhala tumcha junya gharatil kichan chi savay lagli ahe baghaychi navin kichan baghayala veglach vataty 😍 vahini chan banavli fhish
अआह्हह्ह लेपा मछी सुंदर,असेच दाखवा
खुप छान विडीओ बनला आहे 👌
Namasakar dada , vahani paradanu ,paraju n anan 🙏 n all ur Utubers friend's
Khup chan
Prawns ekdum bhari
खूप छान दादा
छान
Congratulations bhau
लयभारी दादा
तुमचा टीव्ही किती इंची आहे दादा आणि आणि मच्छी छान फ्राय झाली आहे
Ratate bandhu masala kupch testy aahe,
खरच वर्षा खुप सुंदर गृहिणी आहेस आणि छान अन्नपूर्णा देखील आहेस आणि उत्तम सुगरण आहेस तुझ्यासाठी शब्द कमी पडतील अशी छान आहेस वर्षा आनंदी राहा अशीच हसत मुखाने नेहमी बोलत रहा हिच ईश्वर चरणी प्रार्थना जय सदगुरू 🙏
Chan recipe enjoy
Mazi lai fav hai
छान थाली
Satish Dada injoy ker mest rha
मस्त व्हिडिओ मासे
वर्षा वहिनी नेहमी हसतमुख असते खूप छान व्हिडिओ
So sweet family happy ❤🎉
सुंदर मित्रा
आम्हाला पण बोलाव जेवायला
दादा लेपा खुप आवडतात मला हल्लीची मुल खात नाही पण खुप छान बनवल
Nice video yummy 👍
Dada me ya channel war navin aahe, mala tumchya masaleyanche pics kivha te kase aahet (price) te kase samju shakte
Nice your Home
Nice blog 🎉🎉
Nice vlog
Yummy yummy 😋
Very very nice video
Aaj cha video khup chhan mast laybhari aahe 👍🙏
Varsha tai faar hushar aahet jevan banavnyat
Nice video
Satish bhau ha video mee khup divasane pahat aahe. Bhau tuze video khup aaturtene vaat pahun baghat asto.tewha saangayche mhanje lok kay boltil yaa kade tumhi ajibaat lakshy deu nka. shevti lok 2 nhi bajune bolun dakhavtat mehanat kashta kay aahe te phakt aaple aaplyalach mahit astat.
Chhan navin gharat aala aahat chhan mast jivan enjoy kara.
Gavche video chi vaat pahatoy. 👌👍👍🙏
Ek no, Mast, Fish Fry yummy, Delicious, Enjoy ur trip👌👍
👍👍👍👍👍
😋😋😋😋😋
Wow!! Looking Delicious 😋😋, Aamche pan yeto Jewayla Dada👌👌
आपण कोकणी आहात का
👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
ह्याच म्हंजे घरातील मच्छी जेवणाची मी वाट बघत होते....बघून छान वाटल
Satish.bhau.you.are.great.jAy.bhim.jay.mahrastra.dada.
केळीच्या पानासारखे ताट आहे ना त्यात नाॅनवेज खायचे नाही
Yes i have seen in Nikhil's video that was full of enjoyment bahu.👍👍👍
खूप छान बनवले मच्छीचे जेवण 👌
🐟🦐
🌹🚩🙏जय सद्गुरु,🙏🌹🚩.
🙏🚩जगदंब 🙏🚩🌹
Masala kasa kilo aahe
👌👌👌👌👌❤️❤️❤️❤️❤️❤️
Swadisht😋😋
Thali baghun thondala pani sutle. Aamhala pan bolwa
निखिल आणि कंपनी पाहुणे आहेत का? मस्त मेनू ! आम्ही गावाचे
व्हिडिओची वाट पाहत आहोत
तुमचे मसाले range वाढत चालली आहे हे पाहून बरे वाटले
छान आहेत
Ghari ac nahi lavle ka tumhi
Nice Recipe 👌👌👍👍
Awesome recipe yummy yummy 😋
खुप छान व्हिडिओ👌🏻👌🏻👌🏻👌🏻
Gavcha video dakhva
Very nice 👌👌👌👌
अतिशय सुंदर व्हिडिओ 👍👍🙏🙏
दादा मला तुमचे सर्व vedio आवडतात
रोज ह्विडिओ टकतजा
De masala only add karun kay fayda.! Mala Milach nahi masala 😞
Mast
🎉nice
Mouth watering 😋
मस्तच😋😋😋😋
Satish, ur all videos r amazing. Varsha is master chef of Panvel. Her fish thali is wow, Halwa, Lepa, Prawns & Bangda, tempting. Varsha, u must start restaurant with the help of ur sister. Tku. We have seen videos of Nikhil, Avinash. Who is third gentleman, is he also you tuber?
💖💖💖💖😋😋😋😋
Tum bohot bhala Manus he faltu logoke batope dhayn Nako deu apna Kam krte raho best of luck
छान 👌👌
मच्छी फ्राय मच्छी करी खूपच छान बनवते वर्षा स्वयंपाक खूप आवडते तिचा स्वयंपाक
Lovely fish yummy. ❤❤❤❤❤😊
Ho majja kelicha pahije mast video
Yummy 😋
मासे 🐟 खुप छान मस्त 👌👌👌
Dada, You are Professional youtuber. Your hard work and you X factor always working. Jukati hai Duniya Jukanewala chahiye. You are the one. Other u tuber hardly or never get 100K view for video, But your all video always cross 100k views. This is u r X factor works. You keep always things simple and always intersting. Waiting for village videos.
New dinner set kadhi use karnar ahe ❤❤😊😊
Nice recipe
Khup chaan video dada
Nice blog 👌👌👌👌
Satish.dada..aashih.pargati.kar.jay.bhim.
👍👍👍👍👍👍👍
खूप छान दादा ❤
मला तुमाला भेटायचे आहे
yummy
Chan astat tumchya videos
Very nice
Nice 👍
👍👍👍👍
1st view....
आंबे हवे होते कशे डझन देणार
👌👌👌👌
Nice दादा
Gbu
Yummy🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 👌👌👌👌
Best dish of fish
Mastta vlog
Fish.at.home.nice..preparation...for.guests...from.heart...to. freinds..
Dada amhala pan khaycha ahe masa