एक तांत्रिक चुक आहे.. भुतांची यात्रा ही रविवारी रात्री नाही तर #सोमवारी_रात्री भरते यावेळी या परिसरात कोणी दिसत नाही.. कृपया विनंती 🙏🚩 आणि झालेल्या चुकीबद्दल माफ करा.. 😊👍🏼
💕जय श्रीराम💕❤️ओम चैतन्य मच्छिंद्रनाथाय नमः❤️ओम गुरुगोरक्षनाथाय नमः❤️ ओम नवनाथाय नमः ❤️आदेश 💕जय महाकाल💕💕जय माँ भद्रकाली💕 जय कालभैरव💕❤️ओम नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नमः❤️ ❤️श्री सद्गुरु शंकर महाराज❤️❤️जय श्री शंकर बाबा ❤️❤️ओम नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नमः❤️
व्हिडिओ खुप आवडला... आम्ही दर रविवारी जात असतो. तेथे गेल्यावर एक आंतरिक समाधान मिळते... काळभैरवनाथ.. नवसाला पावणारं दैवत आहे.. येथे जाताना खुप आनंद होतो..आणि माघारी फिरताना मनाला दुःख होतं.मात्र काळभैरवनाथाचा आशीर्वाद सदैव पाठीशी असतो..एक नवी ऊर्जा मिळते.. ॐ.श्री काळभैरवनाथ महाराज की जय..
परमपरा नूसार काही ठराविक मंदिरात अधिपत्य स्थापन करून रोजगार हमी राबविण्यात आली कारण सम्राट अशोकाच्या काळात ८४ लाख लेणी व बौद्ध व. जैन लेणी तशेंच बौद्ध विहार होते त्यातिल हे एक असावं
फलटण तालुक्यात जिंती हे गाव असून या गावामध्ये असेच जितोबा देवाची मंदिर असून या मंदिराची पौराणिक कथा अशीच असून मंदिर सुद्धा जीतमल या राक्षसाने बांधले असावे या देवाचे मूळ नाव जीतमल देव आहे
आमच्या इकडे राजापूर तालुक्यातील कुबवडे गाव कातरादेवीची जत्रा भरते पण ती एक दिवस भरते आणि दुसऱ्या दिवशी भुताची भरते पण तिथे दुसऱ्या दिवशी सकाळपासून कुणी जात नाही गेला तर तो मेलाच म्हणून समजा
Very nice information. Thanks for the giving good information about shree ksherat aadgaon. Actually I am not able to find out on the map.Kindly give me the provide the proper location.
एवढा मोठा vdoकेला, परंतु address कुठेही दिलेला नाही, आनलाईन ची वेबसाईट नाही देणगी कोणाकडे पाठवायची काहीही दिलेलं नाही, यावरून भोगंळ कारभार दिसून येते.🙏🙏
@@ghanshyamjikamle7798 साहेब देणगी हि online, offline स्विकारली जाते.. पण त्यासाठी तुम्ही कृपया मंदीराला भेट द्या.. तेही नसेल शक्य तर मग मी तुम्हाला सर्व डिटेल्स पुरवतो
Khupach changli ani upyogi maahiti deli bhava . Khup khup dhanyawad 🙏🙏 Bhootan chi jatra badal ajun detail made maahiti ( information) bhetel ka ? Thank you 🙏🙏
एक तांत्रिक चुक आहे.. भुतांची यात्रा ही रविवारी रात्री नाही तर #सोमवारी_रात्री भरते यावेळी या परिसरात कोणी दिसत नाही..
कृपया विनंती 🙏🚩
आणि झालेल्या चुकीबद्दल माफ करा.. 😊👍🏼
Nice
@@श्रीक्षेत्रकाळभैरवनाथदेवस्थान
मनापासून धन्यवाद... 😊🙏🚩🚩
Plny 3
@@श्रीक्षेत्रकाळभैरवनाथदेवस्थान
नाटक श्री
औ,,,,,,,%%%6,,,,,,, the same as the same as,
@@padmaborse3081 r, fc tc7†
खुप खुप छान आणि उपयुक्त माहिती धन्यवाद! *श्री काळभैरव देवाचे दर्शन घेण्यासाठी लवकर योग यावा हिच प्रार्थना!!
खूप छान दर्शन घेऊन आलो. धन्यवाद
😊
आणखी अशा vlogs टाकत रे भाई मस्त खरंच खुपचं भक्तिमय वाटले
फारच महत्त्वाची माहिती मिळाली.
💕जय श्रीराम💕❤️ओम चैतन्य मच्छिंद्रनाथाय नमः❤️ओम गुरुगोरक्षनाथाय नमः❤️ ओम नवनाथाय नमः ❤️आदेश 💕जय महाकाल💕💕जय माँ भद्रकाली💕 जय कालभैरव💕❤️ओम नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नमः❤️ ❤️श्री सद्गुरु शंकर महाराज❤️❤️जय श्री शंकर बाबा ❤️❤️ओम नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नमः❤️
जय श्रीराम 🙏🚩
छान माहिती दिली आहे.
ओं कालभैरवनाथाय नमः
धन्यवाद दादा 🙏🚩
फारच सुंदर आणि माहितीपूर्ण चित्रफीत धन्यवाद भाऊ.
ममनांपासून धन्यवाद दादा 🙂
खुपच सुंदर व्हीडिओ आहे.. ॐ श्री कालभैरवाय नमः
मनापासून धन्यवाद 🙏🚩
सुंदर माहिती दिली आहे सर
जय काळ भैरवनाथ नाथायण महा
ॐ नमः शिवाय
काळभैरवनाथ महाराज कि जय.
mi ha tumcha pahilach vidio pahat aahe.aaine aamha bhavandana lahan pani hya mandira baddal sangitale hote tevha pasun utsukta hoti.pan aata job asalya mule kuthe jata yet nahi.pan tumchya vidio chya madhyamatun khup pahayala milel aani chan chan mahiti hi milel. dhanyawad tumche
मनापासून धन्यवाद ताई 🙏🚩😊
खूप मस्त व्हिडिओ बनवला ....माझ्या मामाच गाव आहे ..काळभैरनाथ की जय 🙏
श्री कालभैरव देवाला माझे खुप खुप शुभेच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज की जय ❤❤❤❤❤
🙏🙏🙏ॐनमःशिवाय 🙏🙏🙏
🙏ॐनमो कालभैरवाय🙏
🙏पार्वतीपते हर हर महादेव🙏
🙏ॐश्रीसद्गुरुसाटममहाराजायनमः 🙏
🙏ॐश्रीसद्गुरुदादामहाराजायनमः 🙏
ॐ नमः शिवाय 🚩
अगदी योग्य माहिती मिळाली
श्री भैरवनाथाच्या नावानं चांगभलं
🙏🙏🌹🌹🙏🙏,🙏 संस्था चे ,उत्तम कार्य व कार्यवीहकां चे कार्य व जानकारी व सेवा उत्तम 🙏🙏,अवश्य भेट धेऊ ,भोपाल 🙏🙏
बहोत धन्यवाद आपका 😊🙏🚩
👍1⃣सुंदर विडीओ👌🌿🌿 जय कालभैरव नाथ ☀🌿🌿सुंदर माहिती 👌🌿🌿🙏
सुख समृद्धि चा दांत माझा महाराष्ट देश काल भैरवा यः नमः
काळभैरवाच्या नावानं चांगभलं ,,,,,जोगेश्वरी माता की जय हो।
ओम श्री काळभैरव नाथाच्या नावाने चांगभलं
खूप छान दर्शन
Very good very important 8nformstion thanks
मनापासून धन्यवाद
Khupch chan mahiti dili bhaw
मनापासून धन्यवाद 🙏🤗🚩
॥ श्री मच्छिंद्रनाथाय नमः ॥
!! ओम कालभैरव नमः !!
!! श्री स्वामी समर्थ !!
🙏🚩
श्री भैरवनाथ चा नावानचांग भर, 🙏🌷
व्हिडिओ खुप आवडला...
आम्ही दर रविवारी जात असतो.
तेथे गेल्यावर एक आंतरिक समाधान मिळते...
काळभैरवनाथ.. नवसाला पावणारं दैवत आहे..
येथे जाताना खुप आनंद होतो..आणि माघारी फिरताना मनाला दुःख होतं.मात्र काळभैरवनाथाचा आशीर्वाद सदैव पाठीशी असतो..एक नवी ऊर्जा मिळते..
ॐ.श्री काळभैरवनाथ महाराज की जय..
खुप छान बंधू 😊🙏🚩
Ok
🚩🚩🙏🙏।। शिव हर हर महादेव, भैरवनाथ काळेशवरी चा नावाने चांगभले ।। 🙏🙏🚩🚩
परमपरा नूसार काही ठराविक मंदिरात अधिपत्य स्थापन करून रोजगार हमी राबविण्यात आली कारण सम्राट अशोकाच्या काळात ८४ लाख लेणी व बौद्ध व. जैन लेणी तशेंच बौद्ध विहार होते त्यातिल हे एक असावं
अगदी फारच महत्त्वाची माहिती सांगितली.
सत्य परिस्थिती मी पण अहमदनगर येथील सासरवाडी आहे.
ओम श्री.....काळभैरव नाथाय नमः.....🙏🙏❤
Ok❤
Ok
Ok
शिव सकाळ वा.... छान माहिती दिली बंधू 🙏🚩
बंधू शिवसकाळ..
धन्यवाद मनापासून 😊🙏🚩
जय श्री कालभैरव नाथ 🙏🙏🙏🙏🙏
जय श्री कालभैरव 🤗🙏🚩
श्री कालभैरव प्रसन्न
कालभैरव नाथ नमः
खूप छान माहिती मिळाली...
अदभूत, प्राचीन वारसा जपायला हवा
नक्कीच जपायला हवा 😊
श्री भैरवनाथाचे नावानं चांगभलंं!
❤जय काळभैरव नाथ महाराज❤
🚩🚩ॐ श्री रामा स्वामी महाराजांचे चांगभलं।🚩 ॐ श्री काळभैरवनाथ महाराजांचे चांगभलं। 🚩🚩
Jail.jai.kalbharatnat
खुप छान माहिती
धन्यवाद साहेब ☺️🙏🚩
जय श्री कालभैरव महाराज,ॐ नमः शिवाय. 🙏🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🌹🌹🌹🌹🙏
Thank you dada😊👍majhi kharach ichha ahe mandirache darshan ghyaychi..
नक्की जाऊन या.. मी आज सुद्धा जाऊन आलो खुप प्रसन्न वाटते 😊🚩
एकदम छान माहिती दिली धन्यवाद
मनापासून धन्यवाद दादा 🙏🚩
Khup chan vatle mahiti ekun😊👌👌👍👍
मनापासून धन्यवाद दादा 🙏🚩🚩
Thanks.sir.jay.shree.kal.bhiravnath.n.mo.n.mha.prashn.
खूप छान मंदिर आहे आम्ही गेलो आहे
खुप छान व्हिडिओ 👍👍
मनापासून धन्यवाद 🙏🚩
ॐ श्री कालभैरवाय नमः
फलटण तालुक्यात जिंती हे गाव असून या गावामध्ये असेच जितोबा देवाची मंदिर असून या मंदिराची पौराणिक कथा अशीच असून मंदिर सुद्धा जीतमल या राक्षसाने बांधले असावे या देवाचे मूळ नाव जीतमल देव आहे
खुप छान माहिती दिलीत 😊🙏🚩
आमच्या इकडे राजापूर तालुक्यातील कुबवडे गाव कातरादेवीची जत्रा भरते पण ती एक दिवस भरते आणि दुसऱ्या दिवशी भुताची भरते पण तिथे दुसऱ्या दिवशी सकाळपासून कुणी जात नाही गेला तर तो मेलाच म्हणून समजा
राजापूर कोणत्या जिल्ह्यात येते दादाराव..
मी तुम्हाला संपर्क करू शकतो का...?
sahyadri2519@gmail.com
यावर डिटेल्स पाठवा तुमच्या
Amcha pn gavat samvati Amavasya la bhutanchi palkhi nigthi (satara - chinchnear nimb)
आपला संपर्क क्रमांक द्यावा
Aamhi maharsatra barshi ythy Rahat tr aamhi kase yayache kontya Morgan yayachy ty thody Samsung sangal please
नक्कीच सांगेल.. लवकरच एक व्हिडिओ येईल यावर
भाऊ मी नांदेड जिल्ह्यावरून विडीयो बघत आहे जय श्री काळभैरवनाथ 🙏🙏🚩
खुप छान साहेब ☺️🙏🚩
खूप छान व्हिडीओ 🙏🌹👌🌺काल भैरवाय नमः 🙏🌹👌
धन्यवाद मनापासून 😊🙏🚩
श्री ॐ काळभैरवनाथांच्या नावानं चांगभलं 🙏
जय काळभैरव, जय काळभैरवनाथ,,़🌹🙏🌹🙏🌹🙏🙏🙏🌹
जय काळभैरवनाथ 🙏🔥🚩
जय कल्भैरवाय नम्हा.🙏👏🚩
ओम नमो काळ भैरवनाथा च्या नावानं चागंभलं ❤❤❤❤❤❤
माझ्या सासूबाई चं माहेर आहे खुप छान आहे गाव
खुप छान 😊👍🏼
ॐ नमो मार्तंड काळ भैरवनाथाच्या नावानं चांगभलं 🚩🙏🌹🙏🌺🌼🙏
जय कालभैरव 🙏🚩
Bhutachi yatra hi Gondia dist madhe Goregoan taluka yethe Naagzira abhayaranya lagun aslelya dhandaat jungle parisara madhe suddha bharte. Khup bhayanak bhayanak asey avtaar pahayala bhettat
मला नवीन माहीती मिळाली.तुमचे आभार.
मनापासून धन्यवाद 🙏🚩
छान माहिती दिली ,
मनापासून धन्यवाद दादा 🙏🚩
मस्त व्हिडिओ 🚩🙏
नाथ साहेबांच्या नावानं चांगभलं 🙏🙏🙏
शिव शंभो हर हर महादेव 🙏🙏🚩🚩
जयहारी
Jai Shri Bholanath Jai Shri Kalbhairav Nath. 🙏
जय श्री कालभैरव
श्री भैरवनाथ महाराजांचा जय जयकार जय कार आसो
ॐ श्री कालभैरवाय नमः🙏🚩
मी होतो बरदरीच्या आश्रम शाळा मध्ये शाळेमध्ये जात होतो सुटीच्या दिवशी
Aamati.bhakarichi.chav.apratim
Punch.pakavanepekasha.bhari.
अतिशय सुंदर विडिओ आहे 🙏🙏
मनापासून धन्यवाद 🙏🚩😊
काळभैरवनाथांच्या नावानं चांगभलं 🙏
जय काळभैरवनाथ 🙏🔥🚩
Chan। Mahiti। Deli। Shri। Kalbheeri। Dev।
मनापासून धन्यवाद साहेब ☺️🙏🚩
छानच
मनापासून धन्यवाद 🙏🚩😊
मस्त होता व्हिडीओ 🙏🙏🙏🚩🚩कालभैरवनाथाच्या नावानं चांगभल 🚩🚩
खूप छान आणि माहितीपूर्ण व्हिडिओ 👌
धन्यवाद दादा 🙏🚩
सचिवांनी दिलं खोल के माहिती दिली.आभारी
Pool
Chaan video aahe
धन्यवाद दादा 🙏🚩😊
खुप छान माहिती दिली भावा❤️
धन्यवाद दादा 🙏🚩😊
चांगभल रे देवा चांगभल भैरवनाथचं चांगभल जोगेश्वरी माता की जय
जय काळभैरवनाथ
जय कालभैरवनाथ 😊🙏🚩
नाथसाहेब चांगभल ...
Khup khup Chan
मनापासून धन्यवाद 😍🙏🚩
Good vidio ilaik
धन्यवाद 🙏🚩
खूप छान व्हिडिओ खूप छान माहिती दिली🙏🙏
@@bharatpawar1909 मनापासून धन्यवाद साहेब 😊👍🏼🚩
Mi ratadgavla aali hoti bachat gat banvayala tevha mahit navhat ki aagadgavla yatra asate mhanun aamchya nashibat navhat manav lagnar Karan aamhi amravtiche
🤗
Very nice information. Thanks for the giving good information about shree ksherat aadgaon.
Actually I am not able to find out on the map.Kindly give me the provide the proper location.
Ok..
Thank you so much 😊🙏🚩
@@MaharashtraDeshaVlogs "लोकेशन【पत्ता】विचारत आहेत दादा तुम्हाला"
Very nice Information.Aadgaon.
व्हिडिओ मधील बॅकग्राउंड म्युझिक वगळले तर बरं होईल
ते शक्य नाही आता
अप्रतिम माहिती आणि व्हिडीओ
बंधू मनापासून धन्यवाद 😍🙏🚩
जय कालभैरव
खुपच छान 🙏🙏🙏
धन्यवाद साहेब
जय काळभैरवनाथ 🙏🚩
एवढा मोठा vdoकेला, परंतु address कुठेही दिलेला नाही, आनलाईन ची वेबसाईट नाही देणगी कोणाकडे पाठवायची काहीही दिलेलं नाही, यावरून भोगंळ कारभार दिसून येते.🙏🙏
@@ghanshyamjikamle7798 साहेब देणगी हि online, offline स्विकारली जाते.. पण त्यासाठी तुम्ही कृपया मंदीराला भेट द्या.. तेही नसेल शक्य तर मग मी तुम्हाला सर्व डिटेल्स पुरवतो
🕉️ kaal bhairav nathay namah....🙏🙏🚩🚩
छान
मनापासून धन्यवाद 🙏🤗🚩
।। कालभैरवनाथ म्हणजे भगवान भोलेनाथ की जय।। 🚩🔱🌼🙏🕉🙏🌼🔱🚩
जय भोलेनाथ 👍🏼🚩
खूपच छान
धन्यवाद 🙏🚩😊
अप्रतिम...
धन्यवाद दादा 🙏🚩🚩
Khupach changli ani upyogi maahiti deli bhava . Khup khup dhanyawad 🙏🙏
Bhootan chi jatra badal ajun detail made maahiti ( information) bhetel ka ?
Thank you 🙏🙏
भेटली तर नक्की देईन दादा 😊🙏
मनापासून धन्यवाद बंधू 😍🙏
बोल बिडू चा episode पहिल्या नंतर आलोय
Me pn
Me pn