पहिलं तर हे पैसे देऊन मी तुमच्यावर उपकार अजिबात करत नहिये. तुम्ही जे काही करताय ते आमच्यासाठी करताय. माझे वडीलही काही वर्षापूर्वी अश्याच प्रकारे काम करायचे, पण त्याचा परिणाम काय होतो हे मी जवळून पहिलंय. तुम्हाला अणि तुमच्या कुटुंबाला भरपूर शक्ती आणि समाधान मिळो. जे लोक हा व्हिडिओ पाहत आहे त्यांना एकच विनंती आहे की - आपण संतोष पंडितांसारखा आवाज उठवू शकत नसेल तर, कमीत कमी त्यांना कमेंट मध्ये दोन चांगले शब्द बोलून आणि थोडेफार पैसे देऊन सहकार्य नक्कीच करू शकतो आणि आशा करू की या छोट्याश्या कृतीने आपलं पुणे, आपला महाराष्ट्र आणि आपला भारत देश एक दिवस नक्कीच बदलेल. भारत माता की जय.
प्रिय संतोष पंडित सर, मी पुण्यात राहणारा एक यूपीएससी अभ्यासक आहे. तुमचं लोकांच्या हक्कांसाठी आणि न्यायासाठी चाललेलं कार्य पाहून मला खूप प्रेरणा मिळते. समाजातील गरजू आणि उपेक्षित लोकांसाठी तुम्ही जी सेवा देता, ती खरंच प्रेरणादायी आहे. तुमच्या अथक प्रयत्नांमुळे अनेकांच्या आयुष्यात बदल होत आहे, आणि तुमचं कार्य पाहून मला समाजासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा मिळते. तुमचं असंच मार्गदर्शन आणि प्रेरणा आम्हा तरुणांना मिळत राहो, हीच प्रार्थना आहे. तुमच्या उज्ज्वल कार्याला सलाम! धन्यवाद! अमित वडसकर
मनःपूर्वक धन्यवाद पंडित साहेब तुम्ही सामान्य माणसासाठी उत्तम काम करत आहात. आमची तुम्हाला सदैव साथ आहे आणि असेल. तुम्ही तुमचे काम असेच चालू ठेवावेत यासाठी शुभेच्छा.🙏
जिल्हाधिकारी राजेश जाधव साहेब.. ?? या व्हिडिओमध्ये पंडित साहेबांनी तुम्हाला लय भारी हनलया साहेब...👊👊👊👌💪😎 मी काय म्हणतो एकदा तुमची आणि पंडितांची समोर समोर जुगलबंदी होऊनच जाऊ द्या...??? शनिवारवाड्याच्या पटांगणावर एक जॉईंट मीटिंग घेऊनच टाका तुम्ही दोघांनी आणि आम्हा पुणेकरांना पण येऊन बसू द्या तिथे... बघू ह्या पंडित मध्ये किती दम आहे ते... I hope you will not disappoint us... "The Punekars".... All the best Rajesh Jadhav Saheb....🖕🤪🤦🤦🤦
सर, प्लीज ही भीक समजू नका. तुमच्यामुळे आजच्या जगात अजूनही आपल्या सारखे व्यक्तिमत्व असणे हे आमचे भाग्य समजतो. माझ्यासाठी तुम्ही व निर्भय महाराष्ट्र पार्टी चे जितेंद्र भावे हे नेहमीच आदर्श आहात 🙏🏼. तुमच्याकडून जेवढे काही शिकू तेवढे कमीच आहे आमच्यासाठी. 🙏🏼 माझ्या परीने आपण करत असलेल्या समाज कार्यात छोटीशी मदत म्हणून स्वीकार करावी 🙏🏼. आभार🙏🏼, संग्राम पाटील
सर, तुम्ही खूप जिगरीचा काम करत आहात, आणि तुमच्या सारख्या लोकांची आज समाजाला गरज आहे, महाराष्ट्राला वाचवण्याची गरज आहे अश्या लोकांकडून 🤝🏽. छोटीशी मदत समण्या माणसांकडून, सगळे मराठी सजग नागरिक तुमच्या सोबत आहेत, अश्या हजार सरकारी नोकर जाधव आले, तरी आम्ही आहोत 🙌🏽💪🏾..
Thanks! संतोष सर एक आसा ग्रुप बनवा ज्यात प्रत्येक शहरात एक तरी वोलेंटियर पाहिजे जो त्या शहरातील गैरसुविधा प्रॉब्लेम रोज व्हिडिओ मार्फत दाखवेल आणि त्या जिम्मेदार व्यक्तीला जाब विचारेल.... तेव्हा सर्व महाराष्ट्र सुधारेल..😊
सर्व सामान्य जनतेवर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध तुम्ही आवाज उठवला तर लगेचच अस्थनी मधील साप बाहेर पडत आहेत, आणि त्यांना ठेचन्याचे काम तुम्ही अतिशय सुरेख पद्धतीने पार पाडत आहात. खुप खुप शुभेच्छा सर आणि धन्यवादही ❤🙏 #फूल सपोर्ट
भाऊ तुमची कहानी ऐकुन वाईट वाटते.. तुमची जिद्द, तळमळ तुम्हां ला स्वस्थ बसू देत नाही.. तुमचे कार्य महान आहे.. जनता पाठीशी आहे.. जनतेने यांना भर भरून मदत करावी.. ते स्वतः साठी करत नाहीत.. त्यांना सहाय्य करा .. कोणी टीका वाईट टिप्पणी करू नये ..कोणी टीका करणारे परफेक्ट नाहीत.. सलाम..संतोष सर....
बरोबर आहे. खूप माजलेत हे. तलाठी ऑफिस online झालं असूनही ही लोकं parellel ऑफलाईन system चालवतात. 2 लाखाच्या प्लॉट खरेदीला 15 हजार लाच द्यावी लागली. त्याशिवाय पुढे सरकतच नाही. तुमच्या कार्याला सलाम.
Pandit Saheb tumcha channel join kelyavar je ₹119 je pay karto, te tumhala purn miltat ki youtube la kaahi jaatat. Tase asel tar direct account transfer karu mahinyala.
एक नंबर पंडित साहेब ! ❤ असल्या प्रकरणांमध्ये तुमच्या शिक्षणाचा कुठेही संबंध येत नाही असे मला वाटते. मी सुद्धा अशाच प्रकारे जिल्हा परिषदेच्या मराठी शाळांबद्दल बरेच प्रयत्न करून थकलो शेवटी काहीही हाती लागले नाही. तुम्ही करत असलेले काम अतुलनीय आहे त्यातून चांगले परिणाम दिसत असतात याचं आम्हाला कौतुक आहे. धन्यवाद.
पंडित साहेब सलाम तुमच्या निडरतेला! चार पुस्तके वाचुन हूशारी नक्कीच येते - ते फक्त स्पर्धा परिक्षा ऊतीर्ण होण्यासाठीच असतं, लोकसेवा आयोगामार्फत पास होऊन "लोक सेवाच विसरतात" स्वत:ला नौकर समजतच नाहित,खुर्चीत बसले की राजा..... देशभक्ती,जनसेवा हे रक्तातच असायला हवं असतं! चार पुस्तके वाचुन सरकारी अधिकारी होता येतं पण जनतेच प्रेम,आशिर्वाद मिळत नसतं, सरकारी नौकरदाराला लाच देणारी जनता पैश्यांसोबत आतल्या मनातुन "शिवी शाप" ही देत असते म्हणूनच कोणताही लाचखोर अधिकारी - कर्मच्यारी निरोगी मरत नाही, बीपी,शुगर,कॅंसर,सारख्या दुद्रर रोगानी ग्रसित होऊन मरतो,ईतकेच नाही त्यांची औलाद ही त्यांची लाचखोर पणा बघत असते व त्यामुळे म्हातारपनात त्यांनां किमंत देत नाही,लाचखोरांची औलाद ही -व्यसनी,घमंडी,रोगी निघतात!!
साहेब, हे असे कर्मचारी जनतेचे सेवक आहेत व जनसेवेसाठीच यांना पगार दीला जातो मात्र लोकांच्या पैशातून पगार घेणारे हे कर्मचारी काम मात्र सामान्य माणसाविरोधात, गुंड व समाजकंटकांसाठीच करतात.
माणसात इमांनदारी चा दम आहे.. आपण चहा, दारू, आणि नाही नाही ते खाण्यात पैसे घालतो... यांना मदत करा आपल भलं होईल आणि समाजाचं पण.... मी तर जॉईन झालो per month 129 RS ने... तुम्ही पण जॉईन व्हा... फार कमी लोक आहे जे खर्यासाठी एवढं निडर होऊन काम करतात.
पहिलं तर हे पैसे देऊन मी तुमच्यावर उपकार अजिबात करत नहिये. तुम्ही जे काही करताय ते आमच्यासाठी करताय.
माझे वडीलही काही वर्षापूर्वी अश्याच प्रकारे काम करायचे, पण त्याचा परिणाम काय होतो हे मी जवळून पहिलंय. तुम्हाला अणि तुमच्या कुटुंबाला भरपूर शक्ती आणि समाधान मिळो.
जे लोक हा व्हिडिओ पाहत आहे त्यांना एकच विनंती आहे की -
आपण संतोष पंडितांसारखा आवाज उठवू शकत नसेल तर, कमीत कमी त्यांना कमेंट मध्ये दोन चांगले शब्द बोलून आणि थोडेफार पैसे देऊन सहकार्य नक्कीच करू शकतो आणि आशा करू की या छोट्याश्या कृतीने आपलं पुणे, आपला महाराष्ट्र आणि आपला भारत देश एक दिवस नक्कीच बदलेल.
भारत माता की जय.
धन्यवाद साहेब
Salute
@@UnscriptedAkash ek number bhau ❤
नक्कीच भाऊ अभिमान वाटला...
जय हिंद
💯 खर बोलले
निडर माणूस....पहिल्यांदा बघितला..पण ह्या माणसांचे विरोधक पण असेल, तरीही हा संतोष भाऊ निडर पणे समाजासाठी लढतोय...सलाम 🫡
संतोष जी पंडित हे रिअल हिरो आहेत.
निडर आहेत.
समाजातील सत्य मांडतात...
संतोष सर आपल्याला सलाम.......
पंडित साहेब तुम्ही समाजसुधारक आहात ‼️🇮🇳‼️
लोकप्रतिनिधींची गरज आहे का,प्रशाशनावर वचक गरजेचा आहे का ‼️🙏‼️
प्रिय संतोष पंडित सर,
मी पुण्यात राहणारा एक यूपीएससी अभ्यासक आहे. तुमचं लोकांच्या हक्कांसाठी आणि न्यायासाठी चाललेलं कार्य पाहून मला खूप प्रेरणा मिळते. समाजातील गरजू आणि उपेक्षित लोकांसाठी तुम्ही जी सेवा देता, ती खरंच प्रेरणादायी आहे.
तुमच्या अथक प्रयत्नांमुळे अनेकांच्या आयुष्यात बदल होत आहे, आणि तुमचं कार्य पाहून मला समाजासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा मिळते. तुमचं असंच मार्गदर्शन आणि प्रेरणा आम्हा तरुणांना मिळत राहो, हीच प्रार्थना आहे.
तुमच्या उज्ज्वल कार्याला सलाम!
धन्यवाद!
अमित वडसकर
धन्यवाद
जबरदस्त हाणलय सर 🎉
मुक्ता , डेक्कन आयएएस सोडलं की काय
👏👏👏
😂😂
😅
🎉
मनःपूर्वक धन्यवाद पंडित साहेब तुम्ही सामान्य माणसासाठी उत्तम काम करत आहात. आमची तुम्हाला सदैव साथ आहे आणि असेल.
तुम्ही तुमचे काम असेच चालू ठेवावेत यासाठी शुभेच्छा.🙏
Thanks
जिल्हाधिकारी राजेश जाधव साहेब.. ??
या व्हिडिओमध्ये पंडित साहेबांनी तुम्हाला लय भारी हनलया साहेब...👊👊👊👌💪😎
मी काय म्हणतो एकदा तुमची आणि पंडितांची समोर समोर जुगलबंदी होऊनच जाऊ द्या...???
शनिवारवाड्याच्या पटांगणावर एक जॉईंट मीटिंग घेऊनच टाका तुम्ही दोघांनी आणि आम्हा पुणेकरांना पण येऊन बसू द्या तिथे...
बघू ह्या पंडित मध्ये किती दम आहे ते...
I hope you will not disappoint us...
"The Punekars"....
All the best
Rajesh Jadhav Saheb....🖕🤪🤦🤦🤦
धन्यवाद पंडित साहेब !
आपण समाजासाठी करत असलेल्या कामासाठी 🙏🏻
Thanks
@ साहेब तुम्हाला भीक देण्याची आमची लायकी नाही. तुम्ही करत असलेल्या कामात खारीचा वाटा समजा.
Khupach bhari....
सर, प्लीज ही भीक समजू नका. तुमच्यामुळे आजच्या जगात अजूनही आपल्या सारखे व्यक्तिमत्व असणे हे आमचे भाग्य समजतो. माझ्यासाठी तुम्ही व निर्भय महाराष्ट्र पार्टी चे जितेंद्र भावे हे नेहमीच आदर्श आहात 🙏🏼. तुमच्याकडून जेवढे काही शिकू तेवढे कमीच आहे आमच्यासाठी. 🙏🏼
माझ्या परीने आपण करत असलेल्या समाज कार्यात छोटीशी मदत म्हणून स्वीकार करावी 🙏🏼.
आभार🙏🏼,
संग्राम पाटील
संतोष पंडित सर....तुमचे म्हणणे 100% बरोबर आहे...आम्ही तुमच्या सोबत आहोत
असाच आवाज उठवत रहा पंडित साहेब! आपल्या कार्याला सलाम 🫡
Thanks
सर, तुम्ही खूप जिगरीचा काम करत आहात, आणि तुमच्या सारख्या लोकांची आज समाजाला गरज आहे, महाराष्ट्राला वाचवण्याची गरज आहे अश्या लोकांकडून 🤝🏽. छोटीशी मदत समण्या माणसांकडून, सगळे मराठी सजग नागरिक तुमच्या सोबत आहेत, अश्या हजार सरकारी नोकर जाधव आले, तरी आम्ही आहोत 🙌🏽💪🏾..
Thanks
तुम्ही विधीमंडळात जा लवकर.. हा देश आपल्यासारख्या लोकांमुळे वाचू शकेल..
Hats off to you 🎉🎉
क्रुपया UPI ID टाका description मधे.
I want to contribute
खूप खूप धन्यवाद पंडित साहेब ..... तुमची एक खुप मजबूत team बनावी हेच माझ्यासारख्या सामान्य नागरिकाला हवे .
पंडित सर तुमच्या कार्यास सलाम
आम्ही सगळे लोकं तुमच्या सोबत आहोत तुमचे कार्य असेच जोमात चालू राहू द्या... शुभेच्छा ❤
असे व्हिडिओ बघून बनवून तुम्ही जे आमच्या सारख्या सामान्य माणसावर उपकारच करत आहात त्या बदल्यात छोटी मदत...... तुमच्या कार्याला सलाम...
Thanks
शिकलेल्या जनतेचा सपोर्ट...
Thanks
❤❤
Thanks
@@yogesht99 🙏👍
राजेश जाधव तुझ्यात दाम असेल तर तु पंडितसाहेबना समोरासमोर भेटच .... नाहीतर तु पंडितसाहेबाचा थोडा खा............
धन्यवाद पंडित साहेब बिनशर्त पाठिंबा
Thanks
पंडित साहेब भुंकणाऱ्या कुत्र्यांच्या माज चांगला उतरवला तुम्ही तुमचं काम चालू ठेवा तुमच्या कामाला सलाम
Thanks! जाहीर पाठिंबा !!
Keep it up!!
Thanks
तहसीलदार ची चांगलीच जाहिररित्या वाजवली. नाद करायचा नाय 👌
धन्यवाद पंडित साहेब तुम्ही सामान्य लोकांसाठी उत्तम काम करत आहात.
अशीच सत्यता तुमच्या कामात ठेवा.
आमची नेहमी तुम्हाला साथ राहील
तहसिलदार साहेब उत्तरला असेल प्रशासकीय माज
पक्की मारली 😂😂
एकदम कडक संतोष पंडित सर तुम्म्हाला आमचा पूर्ण पाठिंबा आहे तुमच्या कामाला सलाम ❤❤
तहसीलदाराची सगळी लायकी काढणारे पहिला सर्वसामान्य माणूस म्हणून आमच्या सारख्या गोरगरीब लोकांना तुमचा अभिमान आहे
साहेब तुम्ही सच्चे सेवक आहेत आम्ही सगळे तुमच्या बरोबर आहे 🙏🏻
आणि राजेश जाधव च्या नादी लागू नका आपल्या कामात फोकस राहु दया. जय हिंद जय महाराष्ट्र
तुमच्या कार्याला सलाम पंडित साहेब ❤
धन्यवाद
साहेब, फिल्मस्टार पेक्षा कमी नाही तुम्ही. धन्यवाद !
Thanks
फक्त subscribe नाही केला पंडित साहेब, फुल सपोर्ट
Thanks
पंडित सर तुम्ही उत्तम आणि धाडसाचं काम करताय, आम्ही जवानी दिवाणी रोड ट्रीप ग्रुप तर्फे ही छोटस सहकार्य करत आहोत. तुम्ही असच बेधडकपणे काम करीत राहा❤️
Thanks
😂राजेश जाधव : झक मारली आणि याच्या नादाला लागलो.
😅
😂😂
😂😂
😂😂😂
😂😂
छोटीसी भेट sir, salute तुमच्या कॉन्फिडन्स ला
Thanks
Thanks! संतोष सर एक आसा ग्रुप बनवा ज्यात प्रत्येक शहरात एक तरी वोलेंटियर पाहिजे जो त्या शहरातील गैरसुविधा प्रॉब्लेम रोज व्हिडिओ मार्फत दाखवेल आणि त्या जिम्मेदार व्यक्तीला जाब विचारेल.... तेव्हा सर्व महाराष्ट्र सुधारेल..😊
❤ बरोबर आहे तुमचं सर
धन्यवाद सर..असच काम करत रहा.
Thanks
Great job sir 🤟
Thank you 👍
Thanks
Thanks
धन्यवाद
You keep doing it with no fear and we are there to save you. You are the true Singham bhau🙏🏻🇮🇳Jai Hind Jai Maharashtra
Many thanks for encouraging
Thanks
तुफान. Keep going sir 🙏
Thanks
सर्व सामान्य जनतेवर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध तुम्ही आवाज उठवला तर लगेचच अस्थनी मधील साप बाहेर पडत आहेत, आणि त्यांना ठेचन्याचे काम तुम्ही अतिशय सुरेख पद्धतीने पार पाडत आहात. खुप खुप शुभेच्छा सर आणि धन्यवादही ❤🙏 #फूल सपोर्ट
फकीर माणूसच तळमळीने काम करतो. संतोष पंडित आपले काम प्रशंसनीय आहे. मी तुम्हाला प्रोत्साहन म्हणून "लढ" म्हणतोय. जय हिंद जय महाराष्ट्र.
Thanks
हासायला येत या तहसिलदारच😂😂😅किती गरीब बुद्धिने😅हा तहसीदार😅
Thanks....जनते साठी जनता आपल्या सोबत आहे. 🙏
Thanks
Asach tumach kaam chalu theva.. Mumbai madhun tumhala full support 👏👏👏
Thanks
शासकीय अधिकाऱ्याना पदाचा माज येतोच .
Thanks
हे त्यांच्यासाठी जे लढत आहे ...त्यांना Support कायम...Thanks
Thanks
Keep Going Pandit !!! 🔥
Thanks
सर, मी दर महिन्याला तुम्हाला पगार देत जाईल आता इथून पुढे.. Please गरिबाकडून फुल नाही पण फुलाची पाकळी स्वीकार करा ❤❤
पंडित जी आम्ही कायम सोबत राहू
Thanks
भाऊ तुमची कहानी ऐकुन वाईट वाटते.. तुमची जिद्द, तळमळ तुम्हां ला स्वस्थ बसू देत नाही.. तुमचे कार्य महान आहे.. जनता पाठीशी आहे.. जनतेने यांना भर भरून मदत करावी.. ते स्वतः साठी करत नाहीत.. त्यांना सहाय्य करा .. कोणी टीका वाईट टिप्पणी करू नये ..कोणी टीका करणारे परफेक्ट नाहीत.. सलाम..संतोष सर....
बरोबर आहे.
खूप माजलेत हे. तलाठी ऑफिस online झालं असूनही ही लोकं parellel ऑफलाईन system चालवतात. 2 लाखाच्या प्लॉट खरेदीला 15 हजार लाच द्यावी लागली. त्याशिवाय पुढे सरकतच नाही.
तुमच्या कार्याला सलाम.
हजारो, लाखो लोकांच्या मनातले आपण बोललात, अगदी शंभर टक्के सत्य!
माझ्याकडून छोटी मदत.. धन्यवाद
Thanks
कुठं ही शूटिंग करायला बंधन नाहीं, अगदी राजेश जाधव च्या ऑफिस मध्ये सुद्धा. शूटिंग करायची नाही कारण चोरांची चोरी पकडली जाणार.
संतोष सर.. तुमच एक वाक्य आवडलं आपल्याला की ..माझ्या आई वडिलांनी रडायला नाही लढायला शिकवलं👍👍👍 एक पुणेकर🙏
जनतेचा हिताचा काम करणारे, जनतेचा प्रश्न मांडणारे-समर्थन ✌️
तहसीलदार साहेब आता कसं वाटतंय😂😅 संतोष पंडित❤😊🙏
Gar gar vatty 😂
😂😂
आसे तहसीलदार समाज्यासाठी काही कामाचे नाहीत यांचा माज असाच उतरवला पाहिजे संतोष सर keep it up
Thanks!
Thanks
संतोष पंडीत साहेबांना मदतीची खूप गरज आहे, आज आपण यांना खंबीर साथ देण्याची खूप गरज आहे. खूप छान काम आहे याचं ❤❤
पंडीत साहेब चांगले काम करता, शुभेच्छा.
I proude of you...❤
Thanks
पंडित साहेब. आभार.
Thanks
Pandit Saheb tumcha channel join kelyavar je ₹119 je pay karto, te tumhala purn miltat ki youtube la kaahi jaatat. Tase asel tar direct account transfer karu mahinyala.
शंभर वर्ष शेळी होऊन जगण्यापेक्षा एक दिवस वाघ होऊन जगावे. तुम्हीं तसेच राहा. ही सरकारी अधिकारी मंडळी राज्य कर्त्यांची बटीक झालेली आहेत!🥱🫣🥺
जाधव आता चर्चेला तर सोडाच कमेंट करायला पण येणार नाही 😂
😂
जाधव नाही गाढव आहे 🫏
तहसीलदार साहेब, तुम्ही आपल्या औकातीत राहिलं तर बरं होईल.
तहसीलदार itaka vel asato ka? youtube var comments karayala
@@MrNams tyacha bhau he ka tu😂
@@Vikaspatil.00164 🤣🤣🤣🤣
रिकामचोटांकडे डमी अकाऊंट बनवायला वेळ असतो@@MrNams
Every subscriber start sending money to Mr pandit sir. He is doing great job. ❤❤
एक नंबर पंडित साहेब ! ❤ असल्या प्रकरणांमध्ये तुमच्या शिक्षणाचा कुठेही संबंध येत नाही असे मला वाटते.
मी सुद्धा अशाच प्रकारे जिल्हा परिषदेच्या मराठी शाळांबद्दल बरेच प्रयत्न करून थकलो शेवटी काहीही हाती लागले नाही.
तुम्ही करत असलेले काम अतुलनीय आहे त्यातून चांगले परिणाम दिसत असतात याचं आम्हाला कौतुक आहे.
धन्यवाद.
पंडितसाहेब तुमच्या धाडसाला आणि सत्यते ला शतशः प्रणाम. योग्य बोलत आहेत. समन्य् जनता तुमच्या पाठीशी आहे.
जाधव ची चांगली ठासली….
संतोष काका आम्ही नेमही तुमच्या सोबत आहोत
संतोष भाऊ, तुम्ही आगदी खरं बोलताय, तुमच्या कार्याला सलाम 🙏
संतोष पंडित म्हणत्यात मला✌️🔥💥👍😎
Thanks. Great work Pandit Saheb
पंडित साहेब नागडा करून धुतला याला तुम्ही !!! 🎉🎉🎉खतरनाक...........
तहसीलदार असून एवढी नीच प्रवृत्ती चे लोक शासनात आहेत हीच मोठी शोकांतिका आहे !!
जाधव..... तुने पंगा सही लिया.... पर आदमी गलत चुना 💥🔥
पंडित सर तुमच्या कार्याला सलाम 🙏
साहेब तुम्ही आजच्या काळचे समाज प्रबोधक आहात,
साहेब १ मिलियन वाटचाली च्या हार्दिक शुभेच्छा.
साहेब तुम्हाला कावीळ झाली होती पण तुम्ही सगळ्यांची पिवळी करून टाकता 😂😂😂
एकदम बरोबर 💯👍🏻
पंडित साहेब आम्हाला तुम्ही लाजवलत. निदान आम्ही येवढं तरी करु शकतो - चांगल्या कामासाठी (जनसेवा ) पाठिंबा.
Thanks
Pandit sir nice work we are aggree with your work
पुढील वाटचालीस शुभेच्छा!!Thanks!
छान काम करत आहात
पंडित भाऊ, झुकेगा नहीं 🥹👍👍🙏
पंडित साहेब.....जबरदस्त काम करता ..
बेधडक....हिम्मतबाज....निडर.....निर्भीड.....संतोषराव पंडित...we love all of you ❤️ ♥️ 💕 💖 💓 🎉🎉🎉🎉
पंडित साहेब सलाम तुमच्या निडरतेला!
चार पुस्तके वाचुन हूशारी नक्कीच येते - ते फक्त स्पर्धा परिक्षा ऊतीर्ण होण्यासाठीच असतं, लोकसेवा आयोगामार्फत पास होऊन "लोक सेवाच विसरतात" स्वत:ला नौकर समजतच नाहित,खुर्चीत बसले की राजा.....
देशभक्ती,जनसेवा हे रक्तातच असायला हवं असतं!
चार पुस्तके वाचुन सरकारी अधिकारी होता येतं पण जनतेच प्रेम,आशिर्वाद मिळत नसतं,
सरकारी नौकरदाराला लाच देणारी जनता पैश्यांसोबत आतल्या मनातुन "शिवी शाप" ही देत असते म्हणूनच कोणताही लाचखोर अधिकारी - कर्मच्यारी निरोगी मरत नाही, बीपी,शुगर,कॅंसर,सारख्या दुद्रर रोगानी ग्रसित होऊन मरतो,ईतकेच नाही त्यांची औलाद ही त्यांची लाचखोर पणा बघत असते व त्यामुळे म्हातारपनात त्यांनां किमंत देत नाही,लाचखोरांची औलाद ही -व्यसनी,घमंडी,रोगी निघतात!!
Great work Sir👌👌
साहेब, हे असे कर्मचारी जनतेचे सेवक आहेत व जनसेवेसाठीच यांना पगार दीला जातो मात्र लोकांच्या पैशातून पगार घेणारे हे कर्मचारी काम मात्र सामान्य माणसाविरोधात, गुंड व समाजकंटकांसाठीच करतात.
Great work Panditji
काही लोक खुर्ची मिळाल्यावर हवेत चालतात .तुमचे व्हिडिओ मी दररोज पाहतो आपले कार्य प्रशंसनीय आहे आगे बढो हम आपके साथ है
Dhanyawad sahab tumhi khup chan kam karat ahe, asach karat rah hich ichha
शंभर टक्के बरोबर आहे पंडीत सर आपले
निडर माणूस....पहिल्यांदा बघितला..पण ह्या माणसांचे विरोधक पण असेल, तरीही हा संतोष भाऊ निडर पणे समाजासाठी लढतोय...सलाम
Thank you Sir❤
Thanks
🙏
Thanks
साहेब तुम्ही चांगलं काम करताय है लोकांना खटकते
सच्चा आणि निडर माणूस पंडित साहेब ♥️🙏🏻
साहेब सलाम तुमच्या कार्याला...🎉 जे पण बोलता ते खर बोलता.....
Sir tumachya kamala 1000 tofanchi salami. Thanks. Sir krupaya tumachi team size vadhava.
Mara यांची... जसं होईल तसा पैसे देत जाईन दादा
Thanks
सच्चा टायगर..... पोलिस अधिकारी राजकारणी यांचे तळवे चाटू नका.... ते आपल्या नोकर आहेत मालक नाहीत
माणसात इमांनदारी चा दम आहे.. आपण चहा, दारू, आणि नाही नाही ते खाण्यात पैसे घालतो... यांना मदत करा आपल भलं होईल आणि समाजाचं पण.... मी तर जॉईन झालो per month 129 RS ने... तुम्ही पण जॉईन व्हा... फार कमी लोक आहे जे खर्यासाठी एवढं निडर होऊन काम करतात.
Thanks! तुमच म्हणण नेहमीच पटत.
Thanks
सगळ्या सरकारी कार्यालयांमध्ये CCTV बसवा आणि सगळे live broadcast करा म्हणजे कोण किती लाच घेतो आणि जनतेसोबत कशी वागणूक केली जाते हे पण दिसेल सगळ्यांना.
हे म्हनजे मांजराच्या गळ्यात घंटा कोन बांधनार