ไม่สามารถเล่นวิดีโอนี้
ขออภัยในความไม่สะดวก

दडपे पोहे करण्याची एक वेगळी आणि नवीन पद्धत/dadpe pohe recipe

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 พ.ย. 2022
  • #dadpepoherecipe#दडपेपोहेरेसिपी
    #smitaoakvlogs

ความคิดเห็น • 287

  • @anitabahurupe283
    @anitabahurupe283 9 หลายเดือนก่อน +6

    हिरवी मिरची कांदा कोथिंबीर लिंबू ओलं नारळाचा चव नारळाचे पाणी आणि वरुन तडका हिंग जिरे कढीपत्ता दाणे

  • @umasawant4671
    @umasawant4671 23 วันที่ผ่านมา

    खूप छान माहिती दिली आहे🙏🌹🙏 प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे दडपेपोहे केले जातात.

  • @freebk161
    @freebk161 22 ชั่วโมงที่ผ่านมา

    खूप छान वेगळी पद्धत.
    मला यात दाण्याचं कूट घालायला आवडेल.

  • @rajashripatil1429
    @rajashripatil1429 ปีที่แล้ว +6

    खुप छान वेगळ्या पद्धतीने वेगळ्या चवीचे दडपे पोहे रेसिपी बनवली आहे तोंडाला पाणी सुटले 😋

  • @neelajoshi5300
    @neelajoshi5300 8 หลายเดือนก่อน +2

    माझ्या माहेरी अशाच पद्धतीने दडपे पोहे करतात.खूप छानचव लागते.मला भाजलेले शेंगदाणे घातलेले आवडतात मी तेही घालते.अप्रतीम चव लागते. छान रेसिपी दाखवलीत.धन्यवाद.

  • @surekhapatil6690
    @surekhapatil6690 ปีที่แล้ว +53

    आम्ही नारळाचे पाणी घालून शिपुन भिजवतो बाकी कृती सेम पण नुसते तेल न घालता लाल तिखट न टाकता मिरचीची राईची फोडणी टाकून ते पोहे लिंबू रस घालून ओले खोबरे कोथिंबीर पेरून दाबून दहा मिनिट ठेवतो नंतर खायला देतो.दडपून ठेवतो मुरण्यास. म्हणून दडपेपोहे.

    • @minaxisoman8921
      @minaxisoman8921 ปีที่แล้ว +1

      Khup Chan receipe

    • @nishawarke4621
      @nishawarke4621 ปีที่แล้ว +4

      दडपे पोहे करण्याचे खूप प्रकार आहेत,हा पण छान आहे प्रकार

    • @sangeetabhandage9854
      @sangeetabhandage9854 ปีที่แล้ว +1

      दर वेळी वेगळे काही केले की छान वाटते

    • @user-qu7fq9fy8t
      @user-qu7fq9fy8t ปีที่แล้ว +1

      खूपच छान आहे रेसिपी थोडक्यात आणि मस्त आहे

    • @neetapatki2161
      @neetapatki2161 ปีที่แล้ว +1

      आम्हीपण तुमच्यासारखे करतो. अप्रतिम चव लागते

  • @vidyasawant9951
    @vidyasawant9951 15 วันที่ผ่านมา

    वेगळी रेसिपी आहे नक्की करून पाहिन👍👌

  • @user-qn4wi6jy5j
    @user-qn4wi6jy5j 5 วันที่ผ่านมา

    मावशी छानच दडपे पोहे 😊

  • @sunitatendulkar1925
    @sunitatendulkar1925 ปีที่แล้ว +6

    खुप सुंदर आणि आरोग्यदायक रेसिपी

  • @sumithamenon3965
    @sumithamenon3965 2 หลายเดือนก่อน

    Khup chan dakhavalet dadpe pohe ayee dhanyavad nakki tasech karnar

  • @prasadchitnis-xv9or
    @prasadchitnis-xv9or 7 หลายเดือนก่อน +2

    अप्रतिम चविष्ट काकू मी पण भरपूर ओला नारळ घालते नारळाचं पाणी पण वाटीभर घालून बारीक हिरव्या मिरच्या जिरमोहरी ची फोडणी वरून घालून थोडं लाल तिखट पण घालते पोह्याचा पापड सांडगी मिरची असल्यास घालते माझा अत्यंत आवडता पदार्थ पण काकू तुम्ही दाखवता तेंव्हा आईच सांगते असं वाटत व खावंसं पण वाटत नमस्कार धन्यवाद

  • @rajendralimaye8513
    @rajendralimaye8513 ปีที่แล้ว +1

    झकासच आहे पध्दत,मी आता स्वतः करून बघणार आहे.

  • @pragatidighe6802
    @pragatidighe6802 ปีที่แล้ว +2

    खूप छान मस्त सोपी पद्धत आहे धन्यवाद माई

  • @neelajoshi5300
    @neelajoshi5300 5 หลายเดือนก่อน +1

    आम्ही याला कच्चे तेल पोहे म्हणतो.त्यावर आवडी प्रमाणे तळलेले अथवाभाजलेले शेंगदाणे,भाजलेला पोह्याचा पापड,तळलेली सांडगी मिरची चुरूनघालावी. झकास रेसिपी

  • @padmamazumdar1012
    @padmamazumdar1012 7 หลายเดือนก่อน

    Chann vatli Dadpe pohe chi recipe. Dhanyawad 🙏

  • @madhurikulkarni3000
    @madhurikulkarni3000 9 หลายเดือนก่อน

    नेहमी पेक्षा थोडी वेगळी पण खुप सोपी आणि टेस्टी, Tx for shearing

  • @vinatakulkarni8441
    @vinatakulkarni8441 2 หลายเดือนก่อน

    आमच्या कडे ही असेच करतात दडपे पोहे. यात आम्ही न भाजता कच्चेच दाणे आणि हिरवी मिरची बारीक चिरून घालतो. मिरचीमुळे स्वाद छान येतो.

    • @seemaghate
      @seemaghate หลายเดือนก่อน

      माझ्या माहेरी पण असेच दडपे पोहे करतो. हिरवी मिरची दाता खाली आली की मस्त वाटते...

  • @aratikulkarni7230
    @aratikulkarni7230 11 หลายเดือนก่อน

    Khupach chhan
    Dadape pohe karanyachi hi paddhhat khup aawadali

  • @AnandRao-tu4mo
    @AnandRao-tu4mo ปีที่แล้ว +1

    Very nice, and healthy, dhanyawad

  • @shashikalasorte407
    @shashikalasorte407 ปีที่แล้ว +2

    खूप आवडली तुमची दडपे पोह्याची रेसिपी ..

  • @shreerammanohar9649
    @shreerammanohar9649 ปีที่แล้ว +4

    मस्त आहे रेसिपी 👍👍👍

  • @pushpashedge2014
    @pushpashedge2014 13 วันที่ผ่านมา

    करून पहायला पाहिजे

  • @mrunaliniwalawalkar5142
    @mrunaliniwalawalkar5142 6 วันที่ผ่านมา

    Khoopch chaan

  • @madhurisavangikar3630
    @madhurisavangikar3630 ปีที่แล้ว +2

    मस्तच!दडपे पोहे.👌👌

  • @yasmeendarwajkar6013
    @yasmeendarwajkar6013 8 หลายเดือนก่อน

    मस्त आहे तुमची रिसिपी भाजलेले शेंगदाणे असले कि खूप मजा येते

  • @2050ads
    @2050ads ปีที่แล้ว +2

    Mast .....trekkers onroute food....similar to our kaleilo poh.....regards to aaji

  • @kanchankhot2228
    @kanchankhot2228 ปีที่แล้ว

    खुप छान ,मी नककी करुन बघणार मला हि पधत खुप आवडली

  • @meenamhatre957
    @meenamhatre957 ปีที่แล้ว +1

    मावशी तुमची सांगण्याची पद्धत खूप छान आहे,तुमचा आवाज पण खणखणीत आहे

  • @ujwalak4204
    @ujwalak4204 ปีที่แล้ว +1

    Mazi aaisuddha kachya pohyachi rcp khup chaan banwte🥰🙏👌🏻👍🏻

  • @shobhakhairnar3370
    @shobhakhairnar3370 ปีที่แล้ว

    Dedpepohe koopch sunder mast zale aahet

  • @ashakamat6942
    @ashakamat6942 9 หลายเดือนก่อน

    छानच लिंबाची चव घातल्यावर अजुन छानच लागत.

  • @nitadhavale4505
    @nitadhavale4505 ปีที่แล้ว +1

    खुपच छान ,, आम्ही फोडणी गार करून घालतो व कालवतो

  • @smitamukne6473
    @smitamukne6473 ปีที่แล้ว +1

    छान रेसिपी आहे. धन्यवाद

  • @rekhakolge5649
    @rekhakolge5649 ปีที่แล้ว

    Khupch Chan dadape pohe kelat Love you too 🙏🙏👍👍💓💓

  • @sujatalathkar3447
    @sujatalathkar3447 ปีที่แล้ว +4

    खुपचं छान
    एकदम स्वादिष्ट
    😋😋

  • @sandhyapandit1624
    @sandhyapandit1624 ปีที่แล้ว

    कैरीचा किस घालून पण खूप छान चव येते. मावशी तुमची शिकवण्याची पद्धत खूपच छान.

  • @savitakunjir391
    @savitakunjir391 ปีที่แล้ว

    खूप छान. या पध्दतीने करुन पाहीन.

  • @gajanangadgil3822
    @gajanangadgil3822 ปีที่แล้ว +2

    खरेच मस्त

  • @kanchannagalkar1196
    @kanchannagalkar1196 ปีที่แล้ว

    Tumachya serve recipes chan & sopya ahet

  • @saritapitre4198
    @saritapitre4198 ปีที่แล้ว +1

    तुमचीही पध्दत आवडली.करून पहाते.

  • @anujabal4797
    @anujabal4797 3 หลายเดือนก่อน

    खूप छान मी दडपे पोहे करते त्यात कांदा तळून शेंगदाणे कोथिंबीर ओला नारळ चव तिखट मीठ साखर घालते वरून मोहरी हळद हिंग याची फोडणी देते पापड ही चुरून घालते

  • @anjalipujari8807
    @anjalipujari8807 ปีที่แล้ว

    मस्त काकू खूप छान तुमच्या पद्धतीचे दडपे पोहे नक्की करून बघणार प्रत्येकाची बनवण्याची पद्धत वेगवेगळी असते खूप मस्त

  • @sakshis100
    @sakshis100 ปีที่แล้ว

    Bhut hi sundar aayi ji . Ap ka dhanywad ...🙏

  • @archanadhavalikar234
    @archanadhavalikar234 ปีที่แล้ว +1

    दडपेपोहे म्हणजेच दडपून झाकून ठेवलेले.
    मी सांगते तसे करून पहा.आधी जीरे मोहरी
    मिरचीची फोडणी पोह्यात घालायची.आणि
    दाबून झाकण ठेवायचे.छान गरम होतात.
    आणखीन नंतर त्यात किसून कांदा टोमॅटो
    ओलांडावे मीठ साखर घालुन मिक्स करायच
    करून पहा.आज्जीबाई.

    • @archanadhavalikar234
      @archanadhavalikar234 ปีที่แล้ว

      ओलांडावे नाही. ओले खोबरे.

    • @smitaoakvlogs
      @smitaoakvlogs  ปีที่แล้ว

      हो नक्की करून पाहीन 👍🏻👍🏻

  • @amrutakango9297
    @amrutakango9297 3 หลายเดือนก่อน

    खूप मस्त

  • @ankitateli8072
    @ankitateli8072 ปีที่แล้ว

    आजी तुम्हीं दडपे पोहे ची रेसिपी छान दाखवली मी नक्की करुन बघेन धन्यवाद

  • @mandakinipawar6498
    @mandakinipawar6498 ปีที่แล้ว +1

    खूपच छान करून पाहते ही रेसिपी पण मला वाटते की हिरवी मिरची घालून हळद घालून केलेले दडपे पोहे दिसायला सुंदर दिसतात

  • @sampadashirgaonkar2327
    @sampadashirgaonkar2327 ปีที่แล้ว

    खूपच छान रेसिपी आहे धन्यवाद

  • @shailajakale9676
    @shailajakale9676 ปีที่แล้ว

    तुमच बोलण खूप गोड आणि रेसीपी पण आप्रतिम

  • @apranatipnis7161
    @apranatipnis7161 ปีที่แล้ว

    छान आता तुम्ही सांगितलेल्या पध्दतीने करून बघीन . 👍🏻👍🏻👍🏻👌👌👌

  • @rohinidhopavkar2728
    @rohinidhopavkar2728 10 หลายเดือนก่อน

    Khupach chchan.

  • @nishadeo1989
    @nishadeo1989 10 หลายเดือนก่อน

    लाल तिखटाचे ऐवजी फोडणीची मिरची पण खूप छान लागते

  • @bhalchandrawangikar2159
    @bhalchandrawangikar2159 ปีที่แล้ว +1

    आज्जी त्यातअर्धा चमचा मेतकुट घाला खुप छान लागते

  • @sangeetatodkari9128
    @sangeetatodkari9128 ปีที่แล้ว

    Khup chan 👌👌👌... Thanks.

  • @laxmiwaykul7056
    @laxmiwaykul7056 ปีที่แล้ว

    खूपच छान झाले आहे दडपे पोहे. मस्त तोंडाला पाणी सुटले आहे. अच्युतम चे सर्वात पदार्थ खूप मस्त असतात मी आवर्जून पाहण्यासारखे आहे त.

  • @shailajaangadi6763
    @shailajaangadi6763 ปีที่แล้ว +1

    🙏🌺 Aunty tumchi recipe farach sunder aani healthy aahe.

  • @shakuntalakatare5468
    @shakuntalakatare5468 ปีที่แล้ว +1

    खूपच छान

  • @nidhisadhale7050
    @nidhisadhale7050 ปีที่แล้ว +1

    मस्त खूप छान आहेत पोहे एक वेगळा पदार्थ बघायला भेटला खुप छान

    • @smitaoakvlogs
      @smitaoakvlogs  ปีที่แล้ว

      🙏🏻🙏🏻

    • @padmajabade7069
      @padmajabade7069 2 หลายเดือนก่อน

      भेटला नव्हे, मिळाला.

  • @smitakorlekar8714
    @smitakorlekar8714 ปีที่แล้ว

    Kupch aavdli dape pohe recipe 😋

  • @shreeshadesai9045
    @shreeshadesai9045 ปีที่แล้ว

    Khup mast .

  • @nilambarideshmukh1973
    @nilambarideshmukh1973 ปีที่แล้ว

    Soppi aani chhan kruti

  • @shailaupadhye4182
    @shailaupadhye4182 ปีที่แล้ว

    Khupch chan Aji khup chan samjaun sangtat

  • @madhavigarud6279
    @madhavigarud6279 ปีที่แล้ว

    Waaaaaa kaku aagdi aajjichi aathavan zali amhi koknat aajoli gelo ki sandgi mirchi Ani papad Kiva mirgund churun tyaver ghalaychi thankyou 👌👍🌹🙏🙏🙏🌹

  • @dayanandmahajan7063
    @dayanandmahajan7063 ปีที่แล้ว

    छान माहिती मिळाली...

  • @anuradhachatterjee2145
    @anuradhachatterjee2145 ปีที่แล้ว

    Wow khup Chan thanku

  • @anjalijoshi2904
    @anjalijoshi2904 ปีที่แล้ว

    कच्चे तेल घालून मेतकूट तेल तिखट पोहे करतो बाकी कृती सेम हा पदार्थ आमच्या घरात अतिशय आवडीचा आहे छान वाटले

  • @prabhatasgaonkar7193
    @prabhatasgaonkar7193 6 หลายเดือนก่อน

    ताई तुमच करावे तितके कौतुक कमीच आहे 🎉🎉
    सर्व पदार्थ तुमचे खूपच छान असतात
    तुमचा उत्साह ❤

  • @ambikahegde3864
    @ambikahegde3864 11 หลายเดือนก่อน +1

    Kupu chan pohe

  • @madhurasoman681
    @madhurasoman681 6 หลายเดือนก่อน

    Khup chan

  • @archanadandekar6583
    @archanadandekar6583 ปีที่แล้ว +1

    श्री राम , स्मिताताई दडपे पोहे छान दाखवलेत!

  • @anitapatil574
    @anitapatil574 ปีที่แล้ว +1

    👌👌👌👌

  • @bhagyashrichatti-sambare9139
    @bhagyashrichatti-sambare9139 หลายเดือนก่อน

    छान.. माझी आई पण तुमच्या सारखी दिसायची. दडपे पोहे, गूळ पापडी , चिवडा, खूपच छान करायची आता नाही

  • @mk4353
    @mk4353 ปีที่แล้ว

    मस्त, मस्त आणी मस्तच

  • @shrutielectricals1397
    @shrutielectricals1397 ปีที่แล้ว

    शेंगदाणा कूट,काकडी बारीक तुकडे करून छान लागतात.. आजी तुमचे सर्व पदार्थ मस्तच असतात.

  • @manishasapre638
    @manishasapre638 ปีที่แล้ว

    काकू तेल, तिखट मीठ पोहे हे आम्ही लहानपणी खूप खाल्लेत आमच्या आई आजी हातचे. येस इट्स very good, tasty and easy रेसिपी

  • @shailajakale9676
    @shailajakale9676 ปีที่แล้ว +2

    मस्त ओकताई

  • @sandhyabade2050
    @sandhyabade2050 ปีที่แล้ว

    छान सांगितलं.मी थंड फोडणी घालते,लिंबू रस घालते.बाकी सेम.👌👌

  • @aparanavirkar4359
    @aparanavirkar4359 9 หลายเดือนก่อน

    मस्त. 😊😊

  • @rashmiadgaonkar7216
    @rashmiadgaonkar7216 ปีที่แล้ว +1

    👍

  • @mrs.shardamankar6456
    @mrs.shardamankar6456 ปีที่แล้ว

    Khup chan sopya paddhati ne dakhvlit recipe 👌👌👍mi nakki banven 👍👍👌metkut tumchya paddhati ne kele khup mast zale TX

  • @vinitapatil9148
    @vinitapatil9148 ปีที่แล้ว

    Khup chan recipe

  • @ashokprasade6566
    @ashokprasade6566 4 หลายเดือนก่อน

    Aaji,pohech Kay,pan tumvhya sarvach 5:57 receipies far chhan.sadhi v चविष्ट पद्धत.धन्यवाद.

  • @mangalzemse1002
    @mangalzemse1002 ปีที่แล้ว +2

    त्यावर लिंबू रस घालून वरून बारीक शेव भुरभूरली तर आणखी खुप सुंदर लागते

  • @miss_mira19
    @miss_mira19 ปีที่แล้ว +3

    आजी,
    थालीपीठाची भाजणी
    थालीपीठ
    बेसनातील ढोबळी मिरची (पीठ पेरून केलेली)
    डिंकाचे लाडू
    काजूची भाजी
    फणसाची भाजी
    या रेसिपी करून दाखवा plz

    • @sunitabobhate3427
      @sunitabobhate3427 ปีที่แล้ว

      Aaji khup sopya ritine. konihi sahaj karu shakat. Aabhari aahe.

  • @sunandachavanke6694
    @sunandachavanke6694 ปีที่แล้ว +1

    Chan very nice

  • @vasundharakulkarni2068
    @vasundharakulkarni2068 ปีที่แล้ว

    खूपच चविष्ट पदार्थ आहे

  • @prajaktaabhyankar5527
    @prajaktaabhyankar5527 ปีที่แล้ว +1

    मस्त आहे...

    • @prajaktaabhyankar5527
      @prajaktaabhyankar5527 ปีที่แล้ว +1

      आम्ही वरून पोह्याचा पापड घालतो..

    • @smitaoakvlogs
      @smitaoakvlogs  ปีที่แล้ว

      👍🏻👍🏻

  • @googleecom9103
    @googleecom9103 ปีที่แล้ว

    Khup chhan resipi 👌🙏

  • @rajashreepathak7334
    @rajashreepathak7334 ปีที่แล้ว +1

    खूप आवडली रेसीपी

  • @pranjalisaigaonkar2729
    @pranjalisaigaonkar2729 ปีที่แล้ว

    आजी, खूप छान. आम्ही यात जरा लिंबू पिळतो.आणि दडपून झाकून ठेवतो थोडा वेळ. छान चटकदार होतात.

  • @anjukeni3907
    @anjukeni3907 ปีที่แล้ว

    Khup chhan

  • @surekhajoglekar6544
    @surekhajoglekar6544 10 หลายเดือนก่อน

    मस्तच

  • @bharatikulkarni7960
    @bharatikulkarni7960 ปีที่แล้ว +1

    दडपे पोहेच, पण त्यात लाल तिखटाऐवजी फोडणीच्या मिरचीचे लोणचे व पोहेपापड चुरून लावला तरीही एक वेगळीच चव मिळते....

  • @pradnyakulkarni769
    @pradnyakulkarni769 9 หลายเดือนก่อน

    मस्तच 🎉

  • @sharayukamtekar9175
    @sharayukamtekar9175 ปีที่แล้ว +1

    Mast aaji

  • @sushilashinde7862
    @sushilashinde7862 ปีที่แล้ว +3

    Very nice

  • @Poyanje
    @Poyanje ปีที่แล้ว

    khupach sundar recipe Maushi, tondala pani sutla....Vrushali Shringarpure

  • @pritammulaokar7549
    @pritammulaokar7549 ปีที่แล้ว

    Mi kande, ala kisun, mirchi barik, limbu n tel rai phodni baki same. Try.

  • @veenalotlikar520
    @veenalotlikar520 ปีที่แล้ว

    Khup khup chhan recipe

  • @shilpamarathe9759
    @shilpamarathe9759 ปีที่แล้ว

    छान