माता महाकाली | Mata Mahakali | Sampada Mane & Suhas Chitale
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 2 ต.ค. 2024
- माता महाकाली | दिवस ६ वा |
राग:- भटियार
ताल:- एकताल
आजचा रंग:- करडा/राखाडी
तबला:- सुहास चितळे
माता महाकाली
तू दयादानी
जगजानी वरदानी ||
हाथ खड्ग त्रिशुल बिराजे
गले सोहे मुंड माल
असुर संहारिनी
जगजानी वरदानी ||
Bhatiyar कठीण राग.. खुप मेहनत घ्यावी लागते... अभ्यास चांगला आहे आपला
खूप छान, गाणे असे सहज कुणाला येत नाही ,ती एक पूजा आहे ,तपस्या आहे 🙏
सुंदर असेच मनापासून गात रहा साथ संगत करा.
Kiti sunderrrr mastaaaaa awaj tari kya bat hai pls madam bhajan share 🙏kara pls 🙏🙏
खूपच सुंदर गायन व सादरीकरण. माता महाकाली देवी नमोस्तुते🙏 #soundsurprise
खूप सुंदर गाणे आहे
छान
😍😍😍😍 Khupch Sundar.....
Keep going
खूप छान 👍
❤❤❤😘😘😘👌👌
अतिशय सुंदर गायन
धन्य वाद तुमचे स्वर गंध आहेत भविष्य उज्वल नक्की आहे.