पारंपरिक वाद्यासाठी विश्वसनीय दुकान....खूप helpful ahe he स्वतः. आम्ही इथून घरच्या साठी पियानो आणि माझ्या भजनी मंडळासाठी इथूनच वाद्य घेतली आहे...❤खरंच ब्रँड आहे
खात्रीशीर संगीत वाद्य मिळण्याचे एकमेव ठिकाण मी स्वतः भेट दिलेली आहे आणि मी लेग हार्मोनियम कार्यक्रमाला गावी हरिनाम सेवा करतो ती यांच्या आजोबा यांच्या हस्ते बनवलेली आहे !जय हो !
हा व्हीडिओ खूप छान वाटला. श्री उदय साहेब दिवाणे यांचा contact नंबर मिळाला तर बरे. कारण त्यांनी स्वतः तयार केलेली 1958 वर्षातील चेंज स्केल coupler harmonuium अजून खूप छान आहे.
पारंपरिक वाद्यासाठी विश्वसनीय दुकान....खूप helpful ahe he स्वतः.
आम्ही इथून घरच्या साठी पियानो आणि माझ्या भजनी मंडळासाठी इथूनच वाद्य घेतली आहे...❤खरंच ब्रँड आहे
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. शेअर करा. सबस्क्राईब जरूर करा.
खुप छान व्हिडिओ बनवला आहे ताई धन्यवाद असेच व्हिडिओ वेगवेगळ्या संगीत दुकानांचे बनवा
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल खुप खुप धन्यवाद.. आपली सुचना नक्कीच पूर्ण होईल,.. चॅनलला subscribe करा, शेअर करा आणि मित्र मंडळींना forward करा.. Thank you..🙏🙏
खूप छान परंपरा जपली आहे...पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 🙏
प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद. शेअर करा. सबस्क्राईब करा.
@@classickalakariव,,ळ वर,
,,,,,,,
,,,,
, ,
MB,,,,
व,
व,:35 Z,, ,
,,
,्.,,,,
ज्ञ
,
,,,,्,
्,
,,.,,हे
,्ळ्,,
,्,.
,,,,
,,.,
,,,
,,
खात्रीशीर संगीत वाद्य मिळण्याचे एकमेव ठिकाण मी स्वतः भेट दिलेली आहे आणि मी लेग हार्मोनियम कार्यक्रमाला गावी हरिनाम सेवा करतो ती यांच्या आजोबा यांच्या हस्ते बनवलेली आहे !जय हो !
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद माऊली. शेअर करा. सबस्क्राईब जरूर करा.
खुप छान रामकृष्ण हरी
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. असाच आम्हाला सपोर्ट करा. शेअर करा. सबस्क्राईब केले नसल्यास सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद 🙂
खूप छान video बनवला आहे...👌
प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद..😊🙏🏻
हे दूकान म्हणजे मालाची गँरटी,,,,खुप खुप शुभेच्छा आणि धन्यवाद,,, एक ग्राहक💐
प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद. शेअर करा. सबस्क्राईब करा.
कोणत्या दिवशी बंद असते हे दुकान
खूप छान सुंदर मस्त 👌👍💖😍
प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद. शेअर करा. सबस्क्राईब करा.
हा व्हीडिओ खूप छान वाटला. श्री उदय साहेब दिवाणे यांचा contact नंबर मिळाला तर बरे. कारण
त्यांनी स्वतः तयार केलेली 1958 वर्षातील चेंज स्केल coupler harmonuium अजून खूप छान आहे.
अप्रतिम
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. शेअर करा. सबस्क्राईब जरूर करा.
🎉Proud of you 😊
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. शेअर करा. सबस्क्राईब जरूर करा.
आपल्या दुकानाचा पत्ता मोबाईल नंबर शाखा कुठे आहेत. आपण आपली परंपरा जपली आहे. 🎉
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. शेअर करा. सबस्क्राईब करा.
हरिभाऊ विश्वनाथ कं.
पत्ता : दादर रेल्वे स्थानक पश्चिम,
दादर, मुंबई - ४०००२८.
दूरध्वनी : २४२२ २५४२
सोमवार बंद.
Address dyava. Namaskar.🎉🎉🎉
Dadar Railway station west la konalahi vichara. Tithech javal aahe.
👌👌👌👍👍👍
धन्यवाद. शेअर करा. सबस्क्राईब जरूर करा.
Harmonium ka rate kitna h?
Call 7021620023
Popular shop in dadar
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. शेअर करा. सबस्क्राईब केले नसल्यास सबस्क्राईब जरूर करा.
Chhan
प्रतिक्रीया दिल्याबद्दल धन्यवाद.. subscribe आणि share करा..😊🙏🏻
होय हार्मोनियम चांगले मिळते आम्ही 15 वर्षांपूर्वी दोन हार्मोनियम विकत घेतले होते .... अजूनही व्यवस्थित आहेत .
हार्मोनियम prize व माहिती वर व्हिडिओ बनवा
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. तुम्ही सांगितले तसा व्हिडिओ नक्कीच बनवू. असाच आम्हाला सपोर्ट करा. शेअर करा. सबस्क्राईब केले नसल्यास सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद 🙂
माझ्या वडिलांचे.मित्र Shri.Vasantrao Divane yani tayar केलेली Harmonium.
Tai ithe sambhal milel ka?
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. डिस्क्रीप्शन मध्ये दिलेल्या नंबरवर संपर्क साधावा.
Banjo price kiti
मला हात पेटी घ्यायची आहे. कुपया मार्गदर्शन करावे
7021620023 संपर्क करा. धन्यवाद
कृपया कमीत कमी किंमतीची हार्मो . कळवावी
7021620023 / 9930057882 यावर संपर्क करा. प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. शेअर करा. सबस्क्राईब जरूर करा.
Hindi...me..vidio..bnavo .
Aur..only.harmonium.vidio.bnavo❤
Thanks For your reply. Hindi me bhi videos jarur banayenge. Share kijiye. Subscribe jarur kare.