कु.रिया मेस्त्री भजनाच्या सुरवातीला समोरील बुवांच्या बाबतीत जी काही स्मृती सुमन उधळलीत (चायवाला ई.शब्द) पुढच्या वेळेस लक्षात असू द्या यापूढे कधीतरी समोर येतील त्यावेळेस करणार काय ? दिलेल उदाहरण एकदा तपासून पहा
आजुन फार रियाज करावा लागेल.रियाजी आम्ही पण भजनी बुवा आहोत.पण आमच्या कडे स्वर लय फार किंमत आहे.तरी कोकणात कसा पण आवाज बेसुर गाणे हे कोकणातील भजनी मंडळच लक्षण आहे.तरी सुधारणा करावी.राम कॄषणहरी.
खूप छान भजन आहे सुपर्ब
सिंधुकन्या रिया,अभिनंदन,
तुझ्या धाडसाचा कव्तुक वाटला. भालचंद्र महाराजांचो आशिर्वाद सदैव तुझ्या पाठीशी असतलो, God bless you.
अजून खूप रियाज करावा लागेल ताई तुम्हाला,,, तुमचा स्वर भरपूर बाजूला जातोय,,, 🙏🙏
खुपच सुंदर माऊली 👌🙏
सुंदर भजन माऊली 👌👌👌👍
छान गायले आहे भजन
मस्त
मस्त रीया
लय भारी ❤❤
Chan
Aatache bhajan mahnje picture aani lokgeet ghare bhajan lop pavat chal le aahe
ऐक नंबर बुवा
💋
Bhjnala sàngitacha Abhishek kar
नक्की कसली स्पर्धा आहे 🙄
पैसे द्या
कु.रिया मेस्त्री भजनाच्या सुरवातीला समोरील बुवांच्या बाबतीत जी काही स्मृती सुमन उधळलीत (चायवाला ई.शब्द) पुढच्या वेळेस लक्षात असू द्या यापूढे कधीतरी समोर येतील त्यावेळेस करणार काय ? दिलेल उदाहरण एकदा तपासून पहा
भजनाचा कार्यक्रम आहे कि ऑर्केस्ट्रा आहे आणि जोडिला निंदा (बोलवण)
@@vijaytambat8431ए ऋत्रच
तुम्ही स्वतःच कौशल्य कधी दाखवून देणार की आयत्या बिळात नागोबा
इंदोरीकर बुवा इलो कसा वाटता
आजुन फार रियाज करावा लागेल.रियाजी आम्ही पण भजनी बुवा आहोत.पण आमच्या कडे स्वर लय फार किंमत आहे.तरी कोकणात कसा पण आवाज बेसुर गाणे हे कोकणातील भजनी मंडळच लक्षण आहे.तरी सुधारणा करावी.राम कॄषणहरी.