बुवा श्री. श्रीकांत शिरसाट यांनी रिया बुवांना केलं धमाल प्रतिउत्तर😂😝 रसिक हसून हैराण झाले

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 19 ก.ย. 2024

ความคิดเห็น • 21

  • @YogeshTambe-z4t
    @YogeshTambe-z4t 15 วันที่ผ่านมา

    शिरसाट बुवा आपण गाण्याची वाट लावत आहे

  • @rajeshmestry2640
    @rajeshmestry2640 ปีที่แล้ว +3

    खुप छान शिरसाठ बुवा

  • @ganeshsogam7049
    @ganeshsogam7049 ปีที่แล้ว +6

    रिया बुवा तुम्ही नवीन आहात.... तुम्हाला खुप शिकायचं आहे...

  • @akashchyari1690
    @akashchyari1690 ปีที่แล้ว +1

    बुवा आवाज चांगला येण्यासाठी मिठ्याच्या पाण्याचे घोळणे घ्या

  • @harigosavi3918
    @harigosavi3918 ปีที่แล้ว +3

    बुवा कोकण च्या दशावतार ची विटंबना करू नका

  • @santoshambre1970
    @santoshambre1970 2 หลายเดือนก่อน +1

    यांची बारी कोणी पाहू नये.

  • @buddhidhantambe726
    @buddhidhantambe726 ปีที่แล้ว

    खुप च छान

  • @prashantsherlekar7967
    @prashantsherlekar7967 ปีที่แล้ว +3

    हेच्यापेक्षा आमचो रेडो सुरात रेकता

  • @bhairavirane2715
    @bhairavirane2715 ปีที่แล้ว

    असली भजने अपलोड करू नका ह्यांना तर हरिभजन काय असते तेच माहिती नाही....

  • @ganeshsogam7049
    @ganeshsogam7049 ปีที่แล้ว +3

    Ky he Riya buva कोणासोबत तुम्ही बारी घेता

  • @ganeshsogam7049
    @ganeshsogam7049 ปีที่แล้ว +4

    नुसती गाणी घेतात..ते तरी सरळ घ्या.......

  • @ganeshsogam7049
    @ganeshsogam7049 ปีที่แล้ว +3

    ताल नाही स्वर नाही... मी जरी सांगितला ना...तरी... एखादा राग...येणार त्या बुवांना.... नका....बुवा असं करू...

  • @amolkadam4765
    @amolkadam4765 ปีที่แล้ว +1

    अशा बुवांनी लोके बुवा आणि गुंडू बुवा यांचा जवळ जाऊन जरा बारी कशी करावी हे शिकून घ्या नुसता बोलबचन काय कामाचा नाय

    • @rashmijaitapkar7675
      @rashmijaitapkar7675 9 หลายเดือนก่อน

      तुमला व्हाईट कमेंट करायची गरज नाही बघायचं असेल तर डबलबारी बघा नाहीतर नका बगु

  • @sharadlabde9737
    @sharadlabde9737 ปีที่แล้ว +1

    Bhajañacha buwani Tamashya kela

  • @AnantNarkar-wp5sq
    @AnantNarkar-wp5sq ปีที่แล้ว

    भजन करता कि तमाशा

  • @MadhukarKadam-my4gc
    @MadhukarKadam-my4gc 11 หลายเดือนก่อน

    Bhairi and

  • @amolkadam4765
    @amolkadam4765 ปีที่แล้ว +1

    Dablbari पेशा तमाशा करा भजनाची वाट लावली

  • @bhairavirane2715
    @bhairavirane2715 ปีที่แล้ว

    भजनाचा बाजार मांडला ह्यांनी काय फालतुगिरी ही

  • @sandeept7518
    @sandeept7518 ปีที่แล้ว

    हा निर्लज्ज बुवा आहे मूर्खासारखा काय पण बडबडतो

    • @VaibhavGolambade
      @VaibhavGolambade ปีที่แล้ว

      कलंक आहे भजनाला हा बुवा !!!!!!!!!!!!!!!!!!